सोयाबीन पुलाव | पोळी भाजी, डाळ खाऊन कंटाळा आला? तर बनवा चमचमीत स्वादिष्ट सोया पुलाव | कृष्णाई गझने

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • सोया पुलाव साहित्य:
    दीड कप तांदूळ
    3 कप पाणी
    3 मध्यम आकाराचे कांदे,1 टोमॅटो, अर्धा कप दही, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट,2 चमचे मिरची पावडर,1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद,1 चमचा बिर्याणी मसाला, कोथिंबीर,2 चमचे तूप, तेल, मीठ
    खडे मसाले-1 दालचिनी,3 तमालपत्र,3/4 लवंग, काळीमिरी,1 लहान वेलची,1 मसाला वेलची,1 चमचा जिरं
    घरगुती जेवण-1:
    • रोजचे घरगुती जेवण-1/झट...
    घरगुती जेवण-2:
    • रोजचे जेवण-2/खमंग फोडण...
    घरगुती जेवण-3:
    • सोप्पी झटपट खमंग खुसखु...
    घरगुती जेवण-4:
    • सोप्पी झटपट खमंग खुसखु...
    घरगुती जेवण-5:
    • तोंडाला चव आणणारी चविष...
    घरगुती जेवण-6:
    • चमचमीत चविष्ट व्हेज बि...
    घरगुती जेवण-7:
    • अस्सल कोकणी जेवण-7 | क...
    घरगुती जेवण-8:
    • डाळिंबी(वालाचं बिरडे) ...
    #soyapulao #krushnaigazane

Komentáře • 51