पावसाळ्यातील आईच्या हातचा चिकन सांबारा 🥰 | चुलीवरील Chicken Recipe | S For Satish | Ambavali (Kokan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • पावसाळ्यातील आईच्या हातचा चिकन सांबारा 🥰 | चुलीवरील Chicken Recipe | S For Satish | Ambavali (Kokan) #PavsalyatilAaichyaHatchaChickenSambara #ChickenRecipe #KokaniStyleChickenRassa #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Komentáře • 319

  • @prliving5239
    @prliving5239 Před 2 lety +17

    Dada masala KSA order kraychA Ani ky kilo aahe....pls reply

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 Před 2 lety +17

    दिवसेंदिवस तुझ्या व्हिडिओ पाहण्याची उत्कंठा वाढत चालली आहे 💯✌️☺️... एकही व्हिडिओ सोडत नाही आम्ही पाहिल्याशिवाय.... खरच छान असतात व्हिडिओ 💯✌️☺️

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 Před 2 lety +16

    आई बघुनच तोडाला चव आली तुमचा मसाला लयभारी आई तुमीतर खुपच भारी एकटे एवध साभालत आहे🙏👍

  • @anandchavan2790
    @anandchavan2790 Před 2 lety +4

    मेहुल दादांचा स्वभाव खुप गोड आहे आणि व्हिडिओ खुप सुंदर होता ❤️😊

  • @santoshpawar1492
    @santoshpawar1492 Před 2 lety +14

    Mehul dada is so humble and sweet person 👍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 2 lety +8

    खूप छान व मस्तच बेत रेसिपी सुंदर आईच्या हातची चव म्हणजे दोन घास जास्त जेवन जाते व कितीही खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटत नाही कारण त्यामध्ये आईची माया प्रेम असते 👌👌👌👍👍👍 अण्णाला गावाला आला हे पाहून भारी वाटले☺✌✌✌

  • @jyotikhetmalis5221
    @jyotikhetmalis5221 Před 2 lety +7

    आईच्या हातच्या रेसिपी ,😋 एक नंबर 👌 संपूर्ण व्हिडिओ खुप छान

  • @rahulwakale6372
    @rahulwakale6372 Před 2 lety +6

    आई ने लयभारी रसेपि बनवलि तोंडाला पाणी सुटले दादा

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 2 lety +7

    व्हिडिओ एकदम मस्त आहे. आईंची चिकन करी रेसिपी जाम भारी आहे . खूप छान वाटलं.

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 Před 2 lety +3

    फायनली किती महिन्यांनी आई च्या हाताची रेसिपी पहिली.. वाह्ह.. मजा आली.. एक नंबर आई.. खूप भारी दिसतोय चिकन रस्सा.. अशाच रेसिपी जमेल तशा दाखवत रहा आई तुझ्या हातच्या डिश बघायची आतुरतेने वाट बघतो नेहमी.. आजचा लाईक खास आई आणि अण्णा साठी. 👍🏻👍🏻❤️❤️

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před 2 lety +2

    आई आईचं असते आईच्या हाताला चव जाम भारी असते आई छान स्वयंपाक करत आहे मेहूल दादा चं नशिब चांगले आहे आईंच्या हातचं जेवायला मिळतंय लय भारी मस्तच बघूया आम्ही पण कधीतरी येऊ आईंच्या हातचं जेवायला अफलातून चिकन बनवले आहे एकदम मस्त टेस्टी बेत आहे व्हिडिओ लय भारी

  • @jyotijadhav9453
    @jyotijadhav9453 Před 2 lety +6

    आईच्या हातचे गावरान चिकन सांबर खूप सुंदर दिसत

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 Před 2 lety +12

    Yummy children... thanks to Aai.

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 Před 2 lety +4

    खरच तोंडाला पाणि सुटले आणि तुमचा मसाला खुप टेस्टी आहे आम्हि वापरतो कालवन मस्त लागते 👌

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 Před 2 lety +14

    चिकन मस्तच बनवले आहे पण चिकन सांबार असे कधी म्हणत नाही, चिकन रस्सा बरोबर आहे

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 Před 2 lety +6

    Mom cooking on wood fire chicken is really mouth watering.
    I learn how to make gravy thick by adding smash potatoes.
    And the way she do cooking with full enthusiasm is really watching...

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Před 2 lety +2

    अशीच आईला मदत करायची बघुन बर वाटल

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 Před 2 lety +1

    Khupch barey watle Video pahun aai hatachi recipe mastch gava kadechi bhari👌👌😋😋👍👍

  • @baalah7
    @baalah7 Před 2 lety +4

    *Janu Aai cha ajun ek mulga Mehul* 😇
    *Mast khatirdari* 🙌🏽

  • @shyleshkhaparde5181
    @shyleshkhaparde5181 Před 2 lety +1

    खूप छान आईच्या हाताची रेसिपी मस्त आई आणि आन्ना खूप छान आहे

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Před 2 lety +2

    छान चुली varch chikan, मस्त निसर्गसौंदर्य गावची मजा, mi pn aaj chikan रसा मातीची भांडी मध्ये banvl होत Chan zal hot😊

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Před 2 lety +2

    छात बेत केला आईने . तुम्ही दोन्ही भाऊ फार छान आहात दोघा भावा मधे कधी दुरावा येवु देऊ नकोत भरपुर प्रेम करा एकमेकांवर वर्षा पण खुप साभांळुन घेते प्रदनु महाराज मुंबईला आहेत का? ?

  • @mahendradeshmukh7724
    @mahendradeshmukh7724 Před 2 lety +1

    आईंच्या हातची चिकन रेसिपी खुपच छान त्यात चुलिवरचे जेवन आणि पाट्यावरचे वाटन भारीच

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 Před 2 lety

    आईचया हातचे चिकन सांबारा एकदम मस्त गावचे पावसाळयातील विडीओ खुप छान

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Před 2 lety +2

    Kiti Chan tumhala ani annala madat karaych sangav lagat nahi kitchen madhe sagli madat karta

  • @anumadhukitchen
    @anumadhukitchen Před 2 lety +3

    मस्त video दादा ,आईची recipe 1 नंबर 👌👌👍 , माहेरची आठवण झाली.

  • @milindsurve475
    @milindsurve475 Před 2 lety

    खूप छान आईच्या हातची recipe

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 Před 2 lety +7

    Wah, aai che hatche jevan sundarch. Mast video.

    • @smitavaidya4250
      @smitavaidya4250 Před 2 lety +1

      Tumhi sonar dayvadnya brahmin ka

    • @vsksatara20
      @vsksatara20 Před 2 lety +1

      तुम्हीच आहात ना सतीश दादा बरोबर सध्या..... व्हिडिओ मध्ये..

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 2 lety +2

    छान बनवल चिकन रस्सा आवडला चिकन बनवण्याची पध्दत आवडली विडियो पण आवडला

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Před 2 lety +2

    Aana ne mast color kela tulsi vrindavan ajun chicken recipe also seems 😋tasty.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety +1

    खुप छान ब्लॉग, वाढदिवसाच्या शुभेच्छा मेहुलजी, लाजवाब असे चिकन सांबार , चविष्ट, झणझणीत, एक नंबर 😋😋

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Před 2 lety +3

    मस्तच,चुलीवर v पाट्यावर केलेले वाटण घालून खूप छान कालवण होतेय..आई खूप कष्ट करून करतात! मसाला घालून रस्सा झणझणीत होतें.,"सांबरा"(रस्सा) छान .👍👌🤗😄😋😋 प्रंजुची शाळा आहे ना? वर्षा v मुले कशी येणारं?व्हिडियो खूप छान

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Před 2 lety +1

    Khup chhan Video, Chickencha sambara khup chhan yummy watla, Aajichya Haatchi receipe khup chhan Yummy astat.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 2 lety

    Chan banval aai ne chiken rassa

  • @javedtamboli376
    @javedtamboli376 Před 2 lety +1

    Apratim. Video. Tasty. Recipie. Gao. Ki. Mausam. Barsaat. Greenary. Very. Beautiful. Very. Natural.

  • @savitanimbalkar7043
    @savitanimbalkar7043 Před 2 lety +3

    Aai che recipe khup 👌

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 Před 2 lety +1

    Aaichi recepi khup bhari,ani chulivarcha chicken 1no. Enjoy gaies.

  • @dharmrajkhanvilkaryhi8859

    Khup 👌👌vedio satisbhai gavchye vatavaran 👌👌👌mazza aali aaichya hatchi resepi baghtana agadi ghrchi feeling yetye

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 2 lety

    आई ने चिकन रेसिपी रस्सा लय भारी बनवले आहे 👌 अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴💦🌴 अण्णा ने पण खुप मेहनत केली आहे लय भारी वाटलं 👌 अण्णा ला पण खुप सगळ्या गोष्टी मध्ये आवड आहे त्याला व्हिडीओ मध्ये जास्त घ्या, तो पण नंतर बोलू शकतो 🙏 मेहुल दादां ने चिकन रस्सा खुप आवडीने खल्ला आहे , ते खुप हैशी आहे 🙏 त्यांना तुमचा गावं लय आवडला आहे 👌👍

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před 2 lety

    खुप छान आईने चिकन मस्तच बनवले .आईच्या हातचे जेवण खुप छान लागते. आई आहे म्हणून सर्व काही आहे. आई नाही तर काही च मजा नसते. आमची आई होती त्यावेळी आम्ही सगळे गावी जायचे. आता नाही जात. फक्त सासरी जाते. सासरी पण सासू सासरे नाहीत. त्यामुळे जास्त गावी जात नाही. तुमचे व्हिडीओ बघून मला हेवा वाटतो. आता मी आणि माझी दोन मुलगे आहेत.

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Před 2 lety

    गावाकडचं वातावरण एक नं.

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 Před 2 lety

    Khup cchan amchyakadey pan chicken shizlyavar taste karayachi padhat aahey

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před 2 lety +1

    खूप खूप छान आईच्या हातची चिकन रेसिपी खूप छान

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 Před 2 lety +2

    मस्त आईने चिकन बनवला 👌🥰

  • @gauri6563
    @gauri6563 Před 2 lety +1

    Aai chi recipe khup chhan hoti 👌👌

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 Před 2 lety +3

    Mastach aai chya hatche chiken 👌👌

  • @geetavartak9835
    @geetavartak9835 Před 2 lety +1

    Khup chan recipe ahe 👌🏻 mi nakki try karel

  • @ganeshthakur7556
    @ganeshthakur7556 Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ दादा 👌
    आईच्या हाताची रेसिपी एक नंबर 👌👌🥰

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Před 2 lety

    खुप छान रेसिपी चुलीवरचे 🐔 तोंडाला पाणी सुटले बाकी विडियो तर गावचे आवडतात प्रश्नच नाही

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Před 2 lety +1

    Tondala pani sutale very good and thanks

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 Před 2 lety

    Aaicha hathchi chav konacha hathala nay yet. Aapan tech khato na janmapasun Teva tech jast avadte. Mazi aaipan Jada mith vapraychi. Khup majja Ali.

  • @aaryangamerz8046
    @aaryangamerz8046 Před 2 lety +9

    Maagche aangan thode swaccha kara farach dirty distai.

  • @arunamore7388
    @arunamore7388 Před 2 lety +1

    Khup Chan video gavche maja bhare aahe dada

  • @shalinidingankar7003
    @shalinidingankar7003 Před 2 lety +5

    छान... 👍🏻

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 Před 2 lety +2

    आई बगूण मला पण गावची आठवण येते 👌

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 Před 2 lety +4

    खूपच छान दादा एकच नंबर

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 Před 2 lety +1

    Verynice.blog.suapr

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Před 2 lety

    वा मस्त चिकन दिसत आहे आम्ही चिकन रस्सा बोलतो

  • @SDPATIL-hk8vn
    @SDPATIL-hk8vn Před 2 lety

    Khup chan recipe

  • @mubassirmullamubassir8792

    Zabardast vlog report yummy 😋

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před 2 lety +2

    Very nice aai made chicken curry and bhakri super ❤️

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Před 2 lety

    Khup chan banval chicken an vade

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 Před 2 lety +6

    खूप छान आईच्या हातची चुलीवरची चिकन रेसिपी

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 2 lety +1

    मस्तच रेसिपी.लयच भारी .

  • @beenadhavle8431
    @beenadhavle8431 Před 2 lety +6

    आईला मिक्सर घेऊन द्या ते जास्त गरजेचं आहे

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 Před 2 lety +2

    मस्त मटणाचा रस्सा. सर्दी भगाव कार्यक्रम झाला.अण्णा चं नाव काय?आम्ही टांगर दापोली वाले आमच्या सारखीच तुमची बोली भाषा त्यामुळे खूप आपलंसं वाटतं. कवटाचा काढा पण बनवा एकदा

  • @cookwithafreen
    @cookwithafreen Před 2 lety +1

    Wow so yummy delicious and mouth watering recipe rely liked it lottt thankx for sharing so yummy and delicious😋 😇

  • @sandnyapawar4478
    @sandnyapawar4478 Před 2 lety

    Must dada vedio aahe aamala khaych aahe aaichya hatch komdivade

  • @govardhanshelar6628
    @govardhanshelar6628 Před 2 lety

    छान दादा चिकन रेसिपी

  • @shilpakalpana5236
    @shilpakalpana5236 Před 2 lety

    Satish Bala tumhi khup mehnti aahat dev tumche kalyan karo hich mazhi icha

  • @bharatpatil6911
    @bharatpatil6911 Před 2 lety +1

    लय भारी 👌 chicken recipe 🐔

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Před 2 lety

    Aai ne chikan rassa yek nambar banval aahe.

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Před 2 lety +1

    Mastch chicken banvle aaini...baher pavus ani aat chicken bet khup bhari....anna pan khup madat karto

  • @Viswa325
    @Viswa325 Před 2 lety +2

    Satish bhau he chiken mutton mase dakhavunbhuk lagte because I am nonveg lovers 🤤🤤🤤☺👌👌👍

  • @reshmashaikh8065
    @reshmashaikh8065 Před 2 lety +1

    Video bghun tondala panni sutle 👌👌👌😋

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Před 2 lety +1

    आई छान रेसीपी 😋🍗🍗

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Před 2 lety

    Mast video. Majja aahe tumachi gavi. Pavasat chicken cha rassa.

  • @natureloverjayaadivasi8293

    Aai chi recipe khub chan aahe dada

  • @sayalipatil7499
    @sayalipatil7499 Před 2 lety +1

    Dada aai chi recipe chan astech mast akdam bhari vadanch pith kas kalavaych dakhvana

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 2 lety

    मस्त🎉🎊 मेहुल पाहुणे छान👏✊👍

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 Před 2 lety

    आम्हीपण आज मटन बनवलेले बटाटे टाकून 👌👌😋😋😋

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Před 2 lety

    Khupach sundar......tu jevtana pahto teva rag yeto karan amchya tondala pani sutat.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 2 lety

    आई ची हाथ ची रेसीपी.. 👌👌👍😋😋 विडीयो ✌️

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před 2 lety +1

    Lai bari video Dada aani tho pan gavcha mast 👌👌👍👍💖

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před 2 lety

    खूप छान चिकन रेसिपी

  • @kaminipatil378
    @kaminipatil378 Před 2 lety

    Kaki khup chhan j1 banvatat

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 Před 2 lety

    Mast chicken zale

  • @viditaredij170
    @viditaredij170 Před 2 lety +1

    लयभारी चिकन आईना 🙏💐

  • @virendralankeshwr8840
    @virendralankeshwr8840 Před 2 lety

    Very nice

  • @ashwinigaonkar55
    @ashwinigaonkar55 Před 2 lety

    Dada ata mast paiki Ghar bandha Gavcha mast hoiel Ajun

  • @kavitabhosale4022
    @kavitabhosale4022 Před 2 lety

    Ek no dada ek Samadhan milata vlog ne

  • @varshabhoir5531
    @varshabhoir5531 Před 2 lety +1

    Aai chikan recipe mast 🥰👌👌

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 Před 2 lety +1

    आईना नमस्कार दादा विडियो खुप छान आहे👌👌

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 2 lety +1

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @chayapatil2565
    @chayapatil2565 Před 2 lety +1

    खुपच छान

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 2 lety

    Good Vlog.Aaini zakas chicken kele.Vade nahi kele?

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Před 2 lety +3

    खूप छान विडिओ दादा ❤❤🌴🌴

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Před 2 lety

    मस्त,
    एक नंबर

  • @ashwinigaonkar55
    @ashwinigaonkar55 Před 2 lety

    Tumche video mast astat

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 Před 2 lety

    Mast vedio
    Aanasathi nakkich like👍