संताने सरता केलो तैशा परी | गुरुवर्य भास्करगिरी महाराज किर्तन | Bhaskargiri Maharaj new kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2022
  • शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील दध्नेश्वर शिवालयाचे प्रमुख वैकुंठवासी शांतिब्रम्ह हभप कृष्णदेव महाराज काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण व मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. आज बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र देवगडचे हभप भास्करगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य हरिकिर्तन झाले.
    किर्तनाचा अभंग -
    संताने सरता केलो तैशा परी | चंदने ते बोरी व्यापियेल्या ||१||
    गुण दोष याती न विचारी काही | ठाव दिला पायी आपुलिया ||धृ11
    तुका म्हणे आले समर्थाचे मना | जरी होय राणा रंक त्याचा ||३||

Komentáře • 9