गणपती आणायला गेलो केळशी बाजारपेठेत Ganpati Festival😍 | कोकणातील गणेशोत्सव | S For Satish | (Kokan)
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- गणपती आणायला गेलो केळशी बाजारपेठेत Ganpati Festival😍 | कोकणातील गणेशोत्सव | S For Satish | (Kokan) #GanpatiFestival #KokanGanpatiFestival #KokanVillageGanpati #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another CZcams channel - / @satishratate
आता काही दिवस गावचे व्हिडिओ निसर्ग आणि पाऊस पाहण्यासाठी मिळणार व्हिडिओ बनव सतीश दादा गावतले ❤❤💯
तुमच्या मुळे कोकणातील गणपती गौरी ,यांचे छान दर्शन झाले ,आनंद झाला
सतीश दादा तुमचे vlog खूप छान असतात मी तुमचा प्रत्येक vlog बघितला आहे मला तुमची फॅमिली खूप आवडते आणि मला तुमचे गावचे videos खूप आवडतात जय सदगुरु 🙏🙏
असं रंगीत कलरफुल डेकोरेशन पहायला खुप आवडतं खुप प्रसन्न वाटत बाप्पा पण छान♥️🌹🌹
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
गणपत्ती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया जय महाराष्ट्र माझा नाशिक
Khup chaan gavchya ganpati chi majja kahi veglich astey
Namaskar dada tumche sarva video bagto khup chan astat ani kokantala best CZcamsr tumhich ahet
खुप छान डेकोरेशन 😂 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤❤❤❤❤❤❤❤❤😂
Very beautiful decoration ganpati bappa morya 🌺🙏
Mast Decoration.Ganpati Bappa Morya.
Ganapati madhye gavache vatavaran chan asate.👌👌👍👍😀😀
आम्हीपण गणपतीला गावी गेलो होतो.त्यामुळे आता व्हिडिओ बघतेय ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Ganapati bappa morya khup Chan ahi tumchi gave sunder clamant greenery 😊🎉
दादा तुम्हा तिघांचे टीशर्ट खूप छान आहे
Ek no vlog, mast decoration, very attractive, nice👍👍👌👌
Stress-free Life chhaan 👌 kathin pravaas zhaalaa tumhaala sarvaana.....Satish bhau 'Drone' ghya mhanje varchya angle ne vdos hoteel👍decoration chhaan👌
खूपखूप प्रसन्न सुंदर मूर्ती. सतीश ...👌👌👌🤗☺️😊सगळें भाऊबंद एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतांना दिसतात...भारीच ... हिरवा निसर्ग. सुंदर पावसाळी वातावरण तयार झाले आहे ... वळणावळणाच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या. आजूबाजूची गावे. अप्रतिम. विलोभनीय दृश्य . .मोरया मोरया ...मूळ घरी स्थापना..खूप छान परंपरा .😅 सगळें भाऊबंद एकत्र येऊन काम सजावट. करतात ..भारी सजावट 🎉🎉👌👌👌🤗☺️😊 रांगोळी भारी ...तांदूळ पिठी पासून करतात का?व्हिडियो खूपखूप प्रसन्न ..
कोकणतला गणेशोत्सव अनुभवायचा आहे
Decorations chan aahe ani bappa kitti chan disat aahe mast Ganpati bappa morya🌹 🙏🏼🌹
Decoration Khup chan❤
खूप छान मुर्ती आहे आणि छानच सजावट केली आहे
Satish kaka mala tumche video khup aawadtat tumi ganpati aanayla zatana te maza ghar aahe ya varshi me tumala bhetel❤🥰
Khup chhan decoration cuet baby
Ganpati baapa aanyacha dekoration khup chhan kele video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Mast video dada 👌👌👌 khup chhan Nisarg soundarya.👌👌
Finally गावचे video बघायाला मिळणार
गणेोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्या सतीश दादा आणि रटाटे फॅमिली
pahila aaras karavi mag ganpati aanava 🙏
खुपचं छान घरगुती डेकोरेशन
Ganpati Bappa morya
खूप छान सर कोकण आणि निसर्ग गणरायच आगमन
Kokanat hi changli padhat aahe ki ghar kiti pan vadhu det pan ganpati mul gharat rahate ani sarvajan ekatra yetatat ani aarthik bhar sudha kami hoto tasach ya veli kon he heshob lavat nahi.malgaon ( sawantwadi)ithe 100- 150 family cha ganpati aahe.khup 👌👌vatate..tumcha trasdsyak Prakash zala Tari hi tumi navya energy ne sarve kele ganpati aanane vlog banana really great.ganesh chaturthi chya hardik shubhecha. Good vlog❤❤❤ata 5divas 🎉🎉🎉🎉😊😊
खूप छान विडीओ👌 आणि किती सुंदर गावं आहे तुमचं.
Gavasarkhe sukh kuthech nahi.....Ganapati Bappa Moriya....🙏🙏🙏🙏
Khup mast kele decoration.Ganpatichi murti mast. कोकणात गावी छान आहे. Aamhi yet asto firayala kokanat.khup निसर्गरम्य वातावरण आहे.❤😊
अप्रतिम निसर्ग, खुप वाट पाहीली तुमच्या व्लॉगची खुपच छान 👌🏻👌🏻👍🏻
खुप छान व्हिडिओ 👌👌👌👌
Hii kaka me swapnil boltoy kashe aahat tumchi family ani tumch gav mast h majha mummy la khup aavadtat tumche vlogs ❤ love from badlapur
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video Thank you so much
Happy Ganesh chaturthi to you and your family Satish bahu ♥️
Dada kadhi pasuan tumcha video chi vat pahat hote..... nice video... ganpati bappa morya 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया. शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice atmosphere all greenery must Mrs Jyotsna Dikshit
Decoration khup Chan ❤️🔥
खूप खूप छान वाटलं सर्व काही पाहून👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
Satish Dada decoration Khoop sundar ahe ata ganpati bapa morya
गणपती बाप्पा मोरया
Murthi chan decorations mast ❤❤
First view
गणपति बापा मोरीया
खुप छान आहे तुमचा गाव मला गावचे विडिओ खुप आवडतात मी सगळे विडिओ बगते
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌺
Happy Ganesh chaturthi.bapre kevadhi manase eaka gadit.pan hich maja asate na. Mulana khoop maja ali asel na.
Pranju you are very beautiful❤ God Bless you🙏🏻
Sundar decoration ganpatibappa moraya
डिजेपेक्षा हे वाद्य छान आहे
खूपच छान आहे गणेशमय वातावर
❤❤❤❤❤❤❤❤
Mast dada
SATISH DADA 1 Nmbar video
Khup chan decoration, Ganpati Bappa morya 🙏
Ganpati Bappa morya 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👏👏👏
Very nice video God bless you Ganpati Bappa morya
So good all 👌👌Happy Ganesh Chaturthi to all his blessing always with us 🤲🙏🙏🪔🌺💐😊
Chhan kela decoration ani ganpati bappa morya.... dada sagle video dhkav aa ganpati bappa che
Mast decoration dada 👌👌👌👍👍
किती किती भारी सतीश भाऊ मस्तच 👌👌👌👌
Khupch chan decoration 👌
Decoration chaan👌👌👌👌bappa pan chaan🙏🙏🙏🙏🙏
मस्त,😊😊
Khoop chan decoration .
Ganpati bappa morya🙏🙏🌺🌺 🙏🙏
Khup Chan ahe tumche video ❤❤
भाऊ तुम्ही मंडणगड मधील आहात म्हणून विचारतो मला मोठ्या बायांच्या गाण्याची पुस्तकं मिळतील का? माझे बाबा सांगायचे बायांची जेवढी पण गाणी आहेत ती कोकणातील सावन कवी ह्यांनी लिहिलीत 🙏जर आपल्याला पुस्तकाबद्दल माहिती असेल तर कळवा कुठे भेटतील तेही सांगा 🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤❤
Superb decoration
First comment ❤❤❤❤
too Good Satish bhau.🙂
भावू 2024 चा गणपती बाप्पा चे videos पण बनवा..अगदी घरून निघण्या पासून
Ho
Ganpti bappa morya mangal murti morya Chan video
Ok 👌👍 mast best nice good. Satish daa
सतिश.गावाकडचे.विडीओ.करा.खूप.छान.असतात
Chan decoration 😊
⛳👏 गणपती बाप्पा मोरया 👌
HAPPY GANESH CHATURTHI TO YOU N ALL.
Mast favorites
Nice video nice decorations
Very beautiful Decoration 👌👌👍👍
खुप छान विडिओ आहे दादा मस्त
Happy Ganesh Chaturthi to all family members
Pranju very small stay naturally don't put meckup, you are sweet
Mast दादा
KHUP CHHAN DEKORESHON
Mast
Ganpati bappa Marathi
Ganpati Bappa morya 🙏🙏
मांदिवलीला जावून एकदा शुटिंग कर
Chan zal decoration 💐😊
खुप छान दादा तुमच्या गावच❤वातावरण ❤❤
Ganpati bappa morya🎉🎉🎉
Ganpati bappa mory 🙏🙏🙏🙏🙏🌹⚘💐 very nice aai home I like cat