सांबरेंचं हक्काचं पत्र !

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य

Komentáře • 139

  • @pragatiwankhade7984
    @pragatiwankhade7984 Před měsícem

    जय जिजाऊ

  • @kamlakarrane1306
    @kamlakarrane1306 Před 3 měsíci

    खूप खूप खूपच सुंदर विजय सांबरे साहेबांचा होनार

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 3 měsíci

    श्री निलेश सांबरे साहेब निवडून येणार येणार येणारच जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय जिजाऊ

  • @amolvekhande1082
    @amolvekhande1082 Před 4 měsíci

    Jay Jijau

  • @GaneshDinkar-jl5ql
    @GaneshDinkar-jl5ql Před 4 měsíci

    जय जिजाऊ सांबरे साहेब

  • @sarumagar4747
    @sarumagar4747 Před měsícem

    👌🏻👌🏻👌🏻

  • @harshadabelose5930
    @harshadabelose5930 Před 2 měsíci

    🙏♥️

  • @swapnapawar8909
    @swapnapawar8909 Před měsícem

    Jai jijau

  • @TrishalaAkole-nb4uu
    @TrishalaAkole-nb4uu Před 4 měsíci

    Jay jijau🔥

  • @hiteshpatil2613
    @hiteshpatil2613 Před 4 měsíci

    🙏

  • @asmitaskitchentips5900
    @asmitaskitchentips5900 Před 4 měsíci

    देव माणूस 🙏निलेश सांबरे साहेब

  • @user-lh3lz6tk2b
    @user-lh3lz6tk2b Před 2 měsíci

    Only Nilesh Sambhre Sahab JAI JIJAU

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Před 4 měsíci

    वंचित फक्त

  • @user-bh2bx9bf3r
    @user-bh2bx9bf3r Před měsícem

    सांबरे साहेब आपल्या करायला सलाम

  • @laveshff6105
    @laveshff6105 Před 4 měsíci

    सांबरे साहेब खूप छान आहे

  • @user-qc1hs5vw6n
    @user-qc1hs5vw6n Před 4 měsíci

    लय भारी विकास दाजी

  • @nivruttiainkar5841
    @nivruttiainkar5841 Před 4 měsíci

    विजयी भव....

  • @user-nh6li5dq1r
    @user-nh6li5dq1r Před 4 měsíci +16

    गोरगरिबांचे कैवारी सांबरे साहेब. भावी खासदार भिवंडी लोकसभा २०२४

  • @amolshelar34
    @amolshelar34 Před 4 měsíci +7

    जय जिजाऊ
    सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम

  • @gita_1109
    @gita_1109 Před 4 měsíci +6

    मनामनात जिजाऊ घराघरात। जिजाऊ❤

  • @santoshpatil1542
    @santoshpatil1542 Před 4 měsíci

    सांबरे साहेब खासदार होणार 🙏

  • @PujaGhatal
    @PujaGhatal Před 4 měsíci +2

    हो खरच निलेश सांबरे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आपा देव माणूस आहे. जय जिजाऊ

  • @sudarshanpatil78.
    @sudarshanpatil78. Před 4 měsíci

    देवमाणूस❤

  • @user-nn2pw6wn5b
    @user-nn2pw6wn5b Před 4 měsíci +12

    देव माणूस निलेश सांबरे साहेब, कृपया भिवंडी मतदार संघातील सर्व मतदार बंधू आणी बघीनींनी सांबरे साहेबाना प्रचंड मतांनी विजयी करावे जय जिजाऊ, जय संविधान

    • @pradipnahire3200
      @pradipnahire3200 Před 4 měsíci

      भावी खासदार आदरणीय आप्पा साहेब.

  • @LaxmanThakare-om5wy
    @LaxmanThakare-om5wy Před 4 měsíci +2

    आम्ही दुसऱ्या पक्षाचे असलो तरी आमचं मत सांभारे साहेबांना जय जिजाऊ 🙏🏻🙏🏻

  • @mohanpadwal5467
    @mohanpadwal5467 Před 4 měsíci +2

    सर्वसामान्य जनतेचा हक्काचा माणूस निलेशजी साबरे साहेब 2024 चे परमनंट खासदार निलेशजी सांबरे साहेब

  • @dnyaneshwarhajare170
    @dnyaneshwarhajare170 Před 4 měsíci

    फक्त सांबरे साहेब 🚩

  • @swapnilthakare8309
    @swapnilthakare8309 Před 4 měsíci +7

    निलेश सांबरे साहेबांना एकदा मतदान देऊन बघा
    नक्कीच भिवंडीलोकसभा क्षेत्रात बदल घडेल

    • @jadhav5505
      @jadhav5505 Před 4 měsíci

      कोणकोणती मोठी कामे करणार आहेत.जी कामे सद्या चालु आहेत त्यापेक्षा जास्त प्रमाणात करणार आहेत का.

  • @nakulghodvinde496
    @nakulghodvinde496 Před 4 měsíci +2

    सांबरे साहेब तुमच्या अजब कार्याला सलाम , भावी खासदार होणारच ,

  • @kanchandavane8766
    @kanchandavane8766 Před 4 měsíci +3

    जय जिजाऊ 🙏

  • @kailas_bhoir_1213
    @kailas_bhoir_1213 Před 4 měsíci +2

    सांबरे साहेब नक्की खासदार होणार कार्यच ईतके छान आहे त्यांचे की ज्याला तोड नाही 😊❤

  • @prasad.332
    @prasad.332 Před 4 měsíci

    भिवंडी मतदारसंघात सगळीकडे निलेश सांबरे नाव गाजतंय.बदल हवा. जय जिजाऊ 🙏🙏.

  • @pravinshende8149
    @pravinshende8149 Před 4 měsíci

    Hi

  • @NareshMalpekar
    @NareshMalpekar Před 4 měsíci

    आपक्ष कसे निवडुन यतिल

  • @user-xk1vm3kz3t
    @user-xk1vm3kz3t Před 4 měsíci

    Only nilesh sambhre bhai

  • @chetspatil38
    @chetspatil38 Před 4 měsíci +8

    फक्त सांबरे साहेब 🙏🏻❤️

  • @jitendrashelar207
    @jitendrashelar207 Před 4 měsíci +4

    जय जिजाऊ ❤ only Nilesh sambare saheb ❤❤

  • @ashvinimokase6941
    @ashvinimokase6941 Před 4 měsíci

    Ab ki baar sambare sarkar

  • @user-yw1kr8kn1o
    @user-yw1kr8kn1o Před 4 měsíci +5

    देव माणूस निलेश सांबरे साहेब

  • @user-xk1vm3kz3t
    @user-xk1vm3kz3t Před 4 měsíci

    One man army nilesh sambhre....sahab ko party ki zarurat nhi party ko nilesh sahab ki zarurat hai

  • @suwarnadhanke7194
    @suwarnadhanke7194 Před 4 měsíci

    आज समाजाला गरज आहे ह्या देव माणसाची🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ishwargole9864
    @ishwargole9864 Před 3 měsíci

    इतिहास दखल घेणार भिवंडीत निलेश जी साहेब निवडून येणार.

  • @dattuavhad118
    @dattuavhad118 Před 4 měsíci +1

    निलेश सांबरे साहेब खरंच खूप छान काम करत आहेत धन्य ती माता धन्य तो देव माणूस निलेश सांबरे साहेब ❤

  • @mohansarode8977
    @mohansarode8977 Před 4 měsíci +1

    आजच्या स्थितीला अप्पा सारख्या जन्सेवक नेत्याची खुप खुप गरज आहे कारण त्यांच्यात राजकारणापेक्षा समाजकारण जास्त आहे व जनतेची त्यांना खरोखर जाणीव आहे सामान्य जनतेचा कैवारी सर्वांचं आधारस्तंभ असणारे माननीय श्री निलेश सांबरे साहेब हेच आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करू शकतात नाहीतर एक वेळ निवडून येता आणि पाच वर्षे बघतही नाही असे आजकालचे नेते आहेत आप्पांचा सारखा देव माणूस आपल्याला मिळालेला आहे तरी एक वेळ आपले बहुमूल्य मत एकवेळ द्या ही विनंती 🎉🎉❤

  • @asmitaskitchentips5900
    @asmitaskitchentips5900 Před 4 měsíci +1

    खरंच एवढ कोण कोणासाठी करत नाही जेवढ 🙏निलेश सांबरे साहेबांनी केलं खरचं यंदा च मत त्यांना नक्की दया त्यांना खासदार म्हणून निवडून आणा मग बघा ते अजु आपल्या साठी काय काय करतील 💐

  • @user-zs2bv8kc3l
    @user-zs2bv8kc3l Před 4 měsíci +2

    Jay jijau❤

  • @rahulkomb5524
    @rahulkomb5524 Před 4 měsíci

    Ab ki bar bale mama sarkar

  • @NareshMalpekar
    @NareshMalpekar Před 4 měsíci

    कोरोना मध्य मामानी केलय तसे कोनी करु शकत नाय

  • @deepakgaikwad2098
    @deepakgaikwad2098 Před 4 měsíci

    Saambare साहेब आमच्या इकडे kalyan मधे आले होते पन त्यनि Kya che oting नाही त्या lokanshi charcha keli sthanikashi 1 shabd पन बोलले नाही

  • @sangramtiwar702
    @sangramtiwar702 Před 4 měsíci +3

    आज सहज बाजारातून मुलालाघेऊन मंदिरातून जात होतो.पायी चालत असताना एका चपलाच्या दुकानात ७० ते ७५ वर्षाचे अजोबा बसले होते आणि एक दुकानदार दोघांची चर्चा कानावर पडली कि या वेळेस निलेश सांबरे यांना मतदान करायचे आहे.सांगायचं विषय एवढाच आहे कि साहेब आता तुम्ही प्रत्येकाच्या मनामनात बसले आहात.
    विजयी भवं..

  • @sunilgangode5096
    @sunilgangode5096 Před 4 měsíci +1

    पेसा भरती थांबवणारा देव माणूस कसा..?

    • @KT50073
      @KT50073 Před 4 měsíci

      पेसा भरती त्यांनी नाही थांबवली कृपया नीट चौकशी करा.

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Před 4 měsíci

    Jay jijau Nileshji

  • @vilaskirkire6391
    @vilaskirkire6391 Před 4 měsíci

    Saheb adivasi samjavar anyay kela. Pesa bharti chalu kara.

  • @umeshpatil7762
    @umeshpatil7762 Před 4 měsíci +2

    Jijau aapa

  • @jayvantvarkute160
    @jayvantvarkute160 Před 4 měsíci +1

    सांबरे साहेब आपण देव माणूस आहे
    आपण करत असलेले काम लाख मोलाचे आहे
    आपल्या ला सलाम

  • @nitinmahajanvlogs4553
    @nitinmahajanvlogs4553 Před 4 měsíci

    Khup chaan chitrapat and story 😇👌
    Very nice

  • @KiranJadhav-oc9qw
    @KiranJadhav-oc9qw Před 4 měsíci +3

    Only Nilesh Sambare Saheb 👍🏻

  • @SharukhBhati-pm6mn
    @SharukhBhati-pm6mn Před 4 měsíci +2

    Jay jijauo 🙏🙏🙏🙏

  • @user-vg7md8qg6h
    @user-vg7md8qg6h Před 4 měsíci

    Abki baar Nilesh sambre sir ki sarkar

  • @pankajgawali3924
    @pankajgawali3924 Před 4 měsíci

    गोरगरीब जनतेचे आधारवड एकमेव आप्पा तुम्हीच आहात जय जिजाऊ 🙏👍

  • @NareshSomavate
    @NareshSomavate Před 4 měsíci +5

    देव मानुस

  • @dineshbhoir2383
    @dineshbhoir2383 Před 4 měsíci +1

    Ho fakt aappa

  • @gaikarganpat5050
    @gaikarganpat5050 Před 4 měsíci +1

    ❤❤

  • @swapnilthakare8309
    @swapnilthakare8309 Před 4 měsíci +1

    एक #मत जिजाऊला
    एक मत निलेशसांबरे साहेबांना

  • @jadhav5505
    @jadhav5505 Před 4 měsíci +2

    आदिवासी समाज साहेबांचे समर्थन करेल का

    • @amolvekhande1082
      @amolvekhande1082 Před 4 měsíci

      का करणार नाही.
      इतकी वर्ष आदिवासी बांधवांचा विकास झाला नाही तेव्हा कोण खासदार होते.

  • @KailasPatil-td5vx
    @KailasPatil-td5vx Před 4 měsíci +2

    ही बाई त्यांच्याच कंपनीत कामाला आहे जिजाऊ हॉस्पिटल मध्ये कामाला आहे विक्रमगड खाणगावची आहे

  • @Laxmi-Eppalpelli
    @Laxmi-Eppalpelli Před 4 měsíci +1

    🤴🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @JitendraMogare-wh6hg
    @JitendraMogare-wh6hg Před 4 měsíci

    जय हो विजयी हो

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 Před 4 měsíci +1

    1000000000000 आप्पा खासदार..

  • @pankajpawar6471
    @pankajpawar6471 Před 4 měsíci +4

    सांबरे साहेबांना साथ गोर गरिबांची

  • @aayatshah168
    @aayatshah168 Před 4 měsíci

    Khasdar Nilesh sambare sir

  • @Laxmi-Eppalpelli
    @Laxmi-Eppalpelli Před 4 měsíci +1

    Nilesh sambare sahebu honar

  • @faizumotivation
    @faizumotivation Před 4 měsíci

    Jai jijau 🎉🎉🎉🎉🎉🎉 sambre Saheb hum aap ke saath hai 🎉🎉🎉✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @somnathmhaskar-qy1jo
    @somnathmhaskar-qy1jo Před 4 měsíci

    सांबरे साहेब देवमाणूस आहे.

  • @MansviPatil-bo7vi
    @MansviPatil-bo7vi Před 4 měsíci

    देव माणूस निलेश भगवान सांबरे

  • @sujitchoudhari5484
    @sujitchoudhari5484 Před 4 měsíci

    देवमाणूस सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब. भिवंडीचे खासदार

  • @AkshayPatil-yz6kr
    @AkshayPatil-yz6kr Před 4 měsíci +1

    Saheb ❤️❤️

  • @JitendraMogare-wh6hg
    @JitendraMogare-wh6hg Před 4 měsíci +1

    साहेब तुम्हीच खासदार म्हणून लायक उमेदवार निवडून येणारच

  • @amhibhiwandikarmh04
    @amhibhiwandikarmh04 Před 4 měsíci +10

    देवमाणूस आदरणीय निलेश सांबरे साहेब

  • @shekharjadhav587
    @shekharjadhav587 Před 4 měsíci

    Jai jijau ❤

  • @pramodbhoir6620
    @pramodbhoir6620 Před 4 měsíci

    ❤🙏

  • @kamalakarnirguda564
    @kamalakarnirguda564 Před 4 měsíci

    सांबरे साहेब जय हिंद

  • @nilamsambare8936
    @nilamsambare8936 Před 4 měsíci

    निलेश सांबरे साहेब यांना एकदा मत देऊन बघा

  • @pankajsaranga6235
    @pankajsaranga6235 Před 4 měsíci +2

    Vangani gaon vard no 1 maz vote fkte sambhare saheb ❤

  • @sunandasuryawanshi5337
    @sunandasuryawanshi5337 Před 4 měsíci

    आबकी बार सांबरे सरकार

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Před 4 měsíci

    ज्यांनी आश्वासन दीले ते लोक भाजप चे काम करत आहेत.त्यामुळे सांबरे यांनी मतांमध्ये फूट पाडू नये.

  • @PALAVEYOGI
    @PALAVEYOGI Před 4 měsíci +1

    Bhavi khasdar

  • @jituchavan7141
    @jituchavan7141 Před 4 měsíci

    Sambre saheb fakt

  • @maheshbhoir4131
    @maheshbhoir4131 Před 4 měsíci

    साहेब आम्ही तुमच्यासोबत

  • @Sujatakord
    @Sujatakord Před 4 měsíci

    अब की बार सांबरे सरकार

  • @dineshgode8061
    @dineshgode8061 Před 4 měsíci

    25 करोड सेटिंग होणारच

  • @globalinteriors3851
    @globalinteriors3851 Před 4 měsíci

    Abki bar balya mama khasdar

  • @bhushanpatilbhushanpatil1899

    Kuch yaad aaya purana din

  • @ravipatil692
    @ravipatil692 Před 4 měsíci +4

    देव माणूस सांबरे साहेब ❤

  • @user-qk3mx8wp4k
    @user-qk3mx8wp4k Před 4 měsíci

    Sambare sahab manje vikas

  • @rajesree16276
    @rajesree16276 Před 4 měsíci +3

    अबकी बार बाल्या मामा खाजदार

  • @shantaramgavit3525
    @shantaramgavit3525 Před 4 měsíci +8

    आदिवासींच्या पोटावर पाय दिला साहेबांनी नोकरी साठी केस करुन शिक्षक, वनरक्षक, तलाठी आरोग्यसेवक या भरतीवर स्टे आणला. साहेब तुम्ही दुसऱ्यांसाठी देव आहेत परंतु आदिवासींसाठी काळ मानायला हरकत नाही

    • @swapnilthakare8309
      @swapnilthakare8309 Před 4 měsíci +3

      अरे तुझ्याकडे काय पुरावे असतील ते सविस्तर वाचून घे न नंतर काय वाटेल ते बोल
      उगीच काय वटवट करतो
      माहिती घे नीट

    • @jadhav5505
      @jadhav5505 Před 4 měsíci

      हजारो आदिवासी तरुणांना रोजगार पासून वंचित ठेवले त्यामुळे मी तरि समर्थन नाही करणार.

    • @MansviPatil-bo7vi
      @MansviPatil-bo7vi Před 4 měsíci +1

      दादा एकदा याचिका एखाद्या वकीला कडून व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर तुमचं मत मांडा

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 Před 4 měsíci +1

      2 aamdarani badnami keli te sarvana mahit aahe Karan sambre sahebanche vadhte astitv hya 2 aamdarache rajkiya astitv dhokyat yet hote manun kahi tari badnami karavi

    • @vishalpatil5674
      @vishalpatil5674 Před 4 měsíci +3

      आदरणीय शांताराम गावित साहेब, आपल्याला मनापासून नमस्कार. तुम्ही जे पण बोलत आहात त्याला माझा मुळीच विरोध नाहीये. ह्याचं कारण असं मला ह्याविषयाबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि आपल्याला ज्या विषयातलं कळतं नाही त्याबद्दल आपण बोलायचं नसतं हि समज आपल्याला असते. असो तो शिक्षणाचा भाग आहे. अजून एक गोष्ट सांगतो कि मी कोणाचा चेला नाहीये. कि निलेश सांबरे ह्यांच्या बद्दल कोणीतरी वाईट बोललं म्हणून त्याला सडेतोड उत्तर देईल. तेवढा रिकामा पण नाहीये.
      पण जाणीव पूर्वक तुला उत्तर द्यावं असं वाटलं म्हणून सांगतो. खालील मुद्दे नीट वाच आणि समजून घे.
      1. निलेश सांबरे ह्यांचं काम हे कोणत्या समजापूर्ती नाहीये... सर्वांसाठी आहे आणि तुला सांगायचं वाटतं कि सर्वात जास्त मदत हि आदिवासी समाजाला होत आहे आणि हि एक चांगली गोष्ट आहे.
      2. जिजाऊ पोलीस अकॅडमी, CBSC शाळा, MPSC, UPSC classes
      3.अंध मतिमंद शाळा
      4. असंख्य जणांना वयक्तीक मदत
      कितीतरी गोष्टी आहेत ज्या फुकट केल्या आहेत.
      आपण आपल्या खिश्यातून कधी कोणाला 100 रुपये तरी दिलेले आहेत का? फुकट म्हणतो मी?
      म्हणून सांगतो, विनंती करतो... जो माणूस बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतो अश्या माणसाला आपण साथ दिली पाहिजे...
      त्याने करून दाखवलं आहे... आपण किती करतोय?
      आणि हो ह्यापलीकडे तुमच्यासारख्या माणसाला उत्तर देणं जमणार नाही... आम्ही रिकामटेकडे नाहीत...
      - एक सुशिक्षित युवा तरुण ज्याला वाटतं बदल घडावा

  • @mahendrabombe9359
    @mahendrabombe9359 Před 4 měsíci +1

    निलेश सांबरे साहेब खासदार

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Před 4 měsíci

    सांबरे ना मत म्हणजे कपिल पाटलांना मतदान.सांबरे यांनी माघार घेऊन बाल्या मामा यांना पाठिंबा द्यावा.जाहिरात करून सत्य परिस्तिथी टाळता येणार नाही.त्यामुळे माघार घेऊन बाल्या मामा हेच पर्याय

    • @sangramtiwar702
      @sangramtiwar702 Před 4 měsíci +2

      मग balyamamni माघार घ्यावी एकदा सांबरे यांना संधी दयावी आणि मामानी सांबरे यांना मदत करावी.

  • @user-rq2wo8nv7d
    @user-rq2wo8nv7d Před 4 měsíci

    जय जिजाऊ