सर मी हरभरा पेरणी करून 35 दिवस झाले आहे पहिली फवारणी 27 दिवसांनंतर केली होती आयसीएलचे 11 36 24 सागरीका प्रॉक्लेम रोको बुरशीनाशक आता दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी कल्टर सोबत आणखीन कोणते औषधे वापरावे सर प्लीज सांगा हा
हरभरा पेरणी ला ३७ दिवस झाले असून जमीन भारी असून ओल ८ बेटांवर आहे हरभरा चांगल्या स्थितीत आहे ४० दिवसांनंतर दुसरी फवारणी चालेल का एक ही पाणी दिले नाही आहे......
उद्या परवा मध्ये दुसरी फवारणी घ्यायची आहे हरभऱ्याला 48 दिवस झाले असून काही प्रमाणात मर आहे सध्या ढगाळ वातावरण आहे कुठले कॉम्बिनेशन बेस्ट राहील....... 1. Yaravita + Saaf /Aliette + Hamla / Evicent + Tata Bahar किंवा 2. Quantis + Saaf /Aliette + Hamla / Evicent + Tata Bahar
सर पहिली फवरणी आपन सांगितल्याप्रमाणे घेतली आहे पीक खूप छान आहे
सर मनापासून धन्यवाद खूप आभारी आहे अतिशय उपयुक्त माहिती
Tata bahar
Sir result nhi bhetle ky karu pernila 65 divs zale ani spray la 7 divs plz replay
हरभऱ्यासाठी पहिली आणि दुसरी फवारणी एकत्रच घ्यायची आहे कोणती घ्यावी 45 ते 50 दिवस झाले आहे एखादा चांगल कॉम्बिनेशन सांगा please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार अनिकेत भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🤗❤️
Sir result nhi bhetle ky karu pernila 65 divs zale ani spray la 7 divs plz replay
सर याचा सगतीला ऐलेट व 11,36,24 टाटाबार, ई िवसेट ,यार विटा चालन सर
लाल कांद्यावर आणि उन्हाळी कांद्यावर पहिली फवारणी कोणती करावी व्हिडिओ बनवा sir
Ok
Humic gel ani challenger sobat १९.१९.१९ wapru skto ka
टाटा बहार आणि 00 52 34 आणि emamactin आणि propicanozole बुरशीनाशक
Aniket good work 👍
Harbhara 45 diwasacha aahe
Imamecting , 12-61-0, roko, gayatree parfect plus fawarle tar chalel ka?
हो चालेल
Dada पहिल्या combination सोबत tata bahar कशासाठी gyaych
फुलांची संख्या वाढवण्यासाठी
भाऊ यारा चे प्रॉडक्ट इकडे मिळत नाहीत जालना जिल्हा कंपनी संदर्भात एखादा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर पाठवा.
अकोला पण भेटत नाही सर
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
Yaaravita products chi link dya
Nice video
🙏😊❤️
Sir result nhi bhetle ky karu pernila 65 divs zale ani spray la 7 divs plz replay
सर कांद्या साठी सध्याच्या वातावरणात मव्यासाठी कोणते कीटकनाश फवारले पाहिजे रिझल्ट बेस्ट पाहिजे
Decis 100 कीवा marahal
Seniphos+ taboli chalte k
नाही
Phool yete weli 6ba aani quantis Sobat fawarale tar chalel kay
नाही
quantis .. सोबत taboli चालेलका ...ka काही आवश्यकता nahi
हो चालेल
Hamla + saaf+ tata bahar + mahadhan flowering special he combination kas rahil bhau
हो चालेल
Mi pan favarle Dada hech
👍
Harbhra Fhule laglyat kont vidravy khat vaprav
Namskar aniket bhau
नमस्कार 🙏😊❤️
अनिकेत दादा हरभरा कोरडवाहू आहे पेरणी तारीख 13 November शेंडे खुडनी केली तर चालेल का 🙏🙏 please sanga
हो चालेल
@@shetkariputra_ कधी म्हणता चालेल कधी म्हणतात नाही नेमकं काय
साहेब कांदा वर व्हिडिओ बनवा
हो
@@shetkariputra_ Habra.pandre.panzalet.tyasati.konte.aosedfawarawe
सर दुसऱ्या फवरणीत tilt हे बुरशीनाशक चालेल का?
हो चालेल
@@shetkariputra_ thanks ह्याने मर रोग कंट्रोल होतो ना पण
@@dhakarkerahulrd मर रोगासाठी पाण्यातून बुरशीनाशक सोडावे.
Iffco चे हुमेटसू आणि सगरिका दोन्ही पण 50 ML सोबत 11 36 24 =100ग्राम रोको 30 ग्राम हरबरा कोरडहूं आहे कसा रिसल्ट येईल 🌹🌹 रिप्लाय दया
चांगला रिझल्ट भेटेल वापरा
Tonic n kiti takke fayda hot asel.
60%
👍👍👌👌⭐⭐
🙏✨❤️
Sir result nhi bhetle ky karu pernila 65 divs zale ani spray la 7 divs plz replay
Ful vadi sati Kay karav
जमीन ओलवुन पेरणी केल्यानंतर स्पींकलरने किती पाणी द्यावे वेळापत्रक सांगा भाऊ
सर कांदा छान तणनाशक ची कंपनी सांगा..
Dow चे वापरा
Rcf ch microla chalele ka dada
हो चालेल
हा अनिकेत सर मी सध्या बुरशीनाशक तांबारा पडला आहे त्यासाठी मी प्लेज वापरत आहे हे योग्य आहे का
Alika use karayla Jamel ky dada
हो चालेल
कांद्याला पहिला ढोस 24.24 0 चालेल ka
हो चालेल
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
भाऊ.आमची.पहीली.फवारणीझाली.नाही.आता.कोणती.फवारणीकरावी
Sobt 0.53.34 gheu ka
के बि नोवा जाईन फगो रेस लारवो रेस फवाले तर चालेल का यकरि किति खर्च एईल
हो चालेल 700-800 येईल
यारा विटा आमचा कडे नाही कोनत
सर मी हरभरा पेरणी करून 35 दिवस झाले आहे पहिली फवारणी 27 दिवसांनंतर केली होती आयसीएलचे 11 36 24 सागरीका प्रॉक्लेम रोको बुरशीनाशक आता दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी कल्टर सोबत आणखीन कोणते औषधे वापरावे सर प्लीज सांगा हा
हरबरा पेरणी 30 दिवस झाले फुले लागत आहे कोणती फवारणी करावी
दादा अंडा ताक संजीवक वापरले तर चालेल का ?
हो चालेल
हरभरा थोडे फुले लाग्यात तण आहे कोळपणी केली तर चालल का
गव्हामध्ये यारा कंपनीचा झिंक मारावी का
हो ओंबी निघायला लागल्यावर
Yara Vita bhetat nahi dusar kont takav tata bahar sobt
Plz reply
Yara vita Ani tata bahar sobat ghetle tar side effects honar nahi
टाटा बहार चांगले आहे का सागरिका
दुसर पाणी किती दिवसानंतर द्याव
Aniket bhau नमस्कार, second fawarni mndhe yaravita semiphos + fantac plus + saaf + emamactine + chlro chalel ka....?
ICL 11/36/24. चालेल का दादा फुलासाठी महाधन फ्लावर इन स्पेशल चालेल का दादा तुमचा नंबर पाठवा
Hamala mule flowering kami honar nahi na
नाही होत
भाऊ दुसऱ्या फवारणी मध्ये taboli किंवा culter मारले तर नाही चालणार का
हो चालेल
हमला 550, टाटा बहार,साफ,फ्लावरिंग स्पेशल हे कॉम्बिनेशन दुसऱ्या फवारणीला वापरले आहे योग्य आहे का..? हमला मुळे फुल गळ तर होणार नाही..,कृपया सांगावे 🙏🙏
हो चालेल
Sir result nhi bhetle ky karu pernila 65 divs zale ani spray la 7 divs plz replay
केबी कंपनीची औषधी कुठे मिळेल व तुमचा नंबर मिळेल का
हरभरा पेरणी ला ३७ दिवस झाले असून जमीन भारी असून ओल ८ बेटांवर आहे हरभरा चांगल्या स्थितीत आहे ४० दिवसांनंतर दुसरी फवारणी चालेल का एक ही पाणी दिले नाही आहे......
आपण सांगितलेल्या पहिल्या फवारणी चा फायदा झाला २३ व्या दिवशी पहिली फवारणी केली.
हो चालेल
उद्या परवा मध्ये दुसरी फवारणी घ्यायची आहे हरभऱ्याला 48 दिवस झाले असून काही प्रमाणात मर आहे सध्या ढगाळ वातावरण आहे कुठले कॉम्बिनेशन बेस्ट राहील.......
1. Yaravita + Saaf /Aliette + Hamla / Evicent + Tata Bahar
किंवा
2. Quantis + Saaf /Aliette + Hamla / Evicent + Tata Bahar
@@shetkariputra_ उद्या दुसरी फवारणी घेतोय 1. Yaravita + Saaf + Hamla + Tata Bahar ☺
सोयाबीनला जास्त फुलेलागन्यासाठी काय फवारावे
Seniphos + tata bahar वापरा
No. Dya aniket bhau call krun v4to tumala
दादा बायर कंपनीच वायगो ऊरलेल आहे हरबर्यावर फवारणी केली तर चालल का.
वायगो + टाटा बहार+12.61.00+बाविस्टीन ही फवारणी घेतली तर चालल का.
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा 👏
Pandre.panzalet