तू त्या काठावर मी या काठावर (झाडीपट्टीत गाजलेलं गाणं) गायक - युवराज प्रधान

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 10. 2018
  • तू त्या काठावर मी या काठावर (झाडीपट्टीत गाजलेलं गाणं) गायक - युवराज प्रधान
    HK Production Presented....
    Tu Tya Kathavar Mi Ya Kathavar
    Singer - Yuvraj Pradhan
    Producer - Yuvraj Pradhan
    Album - Tu Chandni Album
    Lyrics - Yuvraj Pradhan
    Label - HK Production
    Midia Partern - Homdev Kosamshile
    Furm - Yuva Rangmanch Wadsa
    _______________________________________________
    Tu Tya Kathavar Mi Ya Kathavar
    To Set Caller Tune Dial Below Codes
    For Airtel Hello Tunes Dial 5432118023806
    Vodafone Caller Tunes Dial 12828717
    For Idea Dialer Tones Dial 12828717
    BSNL East & South SMS BT 12828717 to 56700
    MTNL Subscribers SMS PT 12828717 to 56700
    Vodafone Clip ID 15604609
    VI Customers Set This Song As Callertunes by clicking on below Link
    https:/vicallertunes.in/home
    _____________________________________________
    Streaming On
    Apple Music - / tu-tya-kathavar-mi-ya-...
    Ganna-gaana.com/song/tu-tya-kathava...
    Jio Saavan - www.saavn.com/s/song/marathi/...
    Spotify-open.spotify.com/track/6UYHhT...
    Wynk -
    open.wynk.in/6mbbMaA6Llb
    Resso - m.resso.app/ZSeUoyBmB/
    Amazon Music -
    music.amazon.in/albums/B09N3N...
    Sound Cloud -
    soundcloud.app.goo.gl/w6zM3
    _______________________________________________
    Lyrics
    डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर
    तु त्या काठावर मी या काठावर
    सजनी तुझा मी होतो होतो होतो आजवर
    तु त्या काठावर मी या काठावर...
    तेजाब उसळे हृदई माझ्या
    वेदना असह्य जखमा ताज्या
    जगणे हे माझे लुळे पांगळे ग
    प्रेम हे माझे जणू आंधळे ग
    जगतो असा मर मर
    तु त्या काठावर मी या काठावर
    डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर
    तु त्या काठावर मी या काठावर....
    वाट तुझी मी पाहतो सजणी
    आसुसलेल्या ओल्या नयनी
    अश्रू हे सुकले दूर तु जाता
    मन आतुर तुला भेटण्या आता
    बघतो तुला दूरवर
    तु त्या काठावर मी या काठावर
    डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर
    तु त्या काठावर मी या काठावर....
    _______________________________________________
    झाडीपट्टीतील दर्जेदार नाटकांसाठी संपर्क साधा
    युवा रंगमंच वडसा
    उपलब्ध नाटक
    संतान
    मायबाप
    लाडका
    लेकरं
    अतृप मी तुझ्याविना
    आशीर्वाद (नविन नाटक उपलब्ध)
    संपर्क क्रमांक -
    युवराज प्रधान - 8459499148,9637562216
    होमदेव कोसमशिले
    Like करा Share करा Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका
    #HK_Production
    #YuvrajPradhan
    #TuTyaKathavar
    #DolyatilAshruAjAleOthavar
    #YuvaRangmanchWadsa
    ©®HK Production
    Zadipatti
    Zadipatti Natak
    Zadipatti Natak Song
    Zadipatti Marathi Natak Song
    Marathi Natak Song
    Marathi Love Song
    Yuvraj Pradhan
    Yuvraj Pradhan Natak Song
    Yuvraj Pradhan Love Song
    Yuvraj Pradhan Marathi Song
    Yuvraj Pradhan Sad Song
    Yuvraj Pradhan Marathi Sad Song
    Yuvraj Pradhan Natak
    Yuvraj Pradhan Santan Natak
    Yuvraj Pradhan Ladaka Natak
    Yuvraj Pradhan Maybap Natak
    Yuvraj Pradhan Lekara Natak
    Yuvraj Pradhan Ashirwad Natak
    Yuvraj Pradhan Tyag Natak
    Santan Natak Song
    Ladaka Natak Song
    Lekara Natak Song
    Mayabap Natak Song
    Ashirwad Natak Song
    Tu Chandni Album Song
    Bhavna Manachya Album Song
    Ladaka Album Song
    Santan Album Song
    Yuvraj Pradhan Ke Gane
    Yuvraj Pradhan Ke Marathi Song
    Yuvraj Pradhan Live Stage Performance
    Yuvraj Pradhan Live Stage Song
    Yuvraj Pradhan Live Natak
    Marathi Song
    Marathi Love Song
    Marathi Sad Song
    Zadipatti Super Hit Song
    Yuva Rangmanch Wadsa
    Sachin Kawase
    Reva Bulle
    Sandip Urkude
    Yuva Rangmanch Wadsa Natak
    Santosh Kumar
    HK Production Zadipatti
    HK Production
    Homdev Kosamshile
    HK Production Song
    HK Production New Song
    Yuvraj Pradhan New Song
    Yuvraj Pradhan Che Gane
    Yuvraj Pradhan Marathi Gane
    Yuvraj Pradhan Marathi Natak
    Yuvraj Pradhan Super hit Natak
  • Hudba

Komentáře • 1,9K

  • @lakkiyelmule5447
    @lakkiyelmule5447 Před rokem +37

    अस गाणं होणे अजून शक्य नाही...
    युवराज प्रधान सर सलाम....

    • @gajanankale4891
      @gajanankale4891 Před 6 měsíci

      ़झ़ौऔऔ 5:30 😊़😊द़़धधं😊़़़़़़़😊़़़़़़😢़😊😢़😢़😊😢़😊😊😊😢़😊़़😢😢़😢़😢😊😊😢़😊़😊😢़😊़😢😊😊😢😊़़😊😊😊😊😊धद😊द़धधधधद़ 😊लशववधं😮😊😊धन निधनानंतर😊😊😊😊😊😢😊़😊😊😊़😊😊😊😊😊ःं😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ःंथ़़़़़ंधंंंंधंंंधंं़ंं़ं😊😢😊़़़़़़धंधं😊़़़धद😊😊😊😊😢😊

  • @devkole5668
    @devkole5668 Před 6 měsíci +15

    किती खुश नशीब असेल तो ज्याला तू न मागता मिळालीस..... तुझा मी होतो होतो.....होतो आजवर..अप्रतिम

  • @SunitaDhanawade-ph1sd
    @SunitaDhanawade-ph1sd Před 2 měsíci +12

    जुन्या प्रमेकांच्या आठवणींना उजाळा देते हे गीत

  • @yogeshprakashpanjgeyogeshp2373
    @yogeshprakashpanjgeyogeshp2373 Před 9 měsíci +21

    हे गीत ऐकून अंगावर शहारे येतात खरं चं खुप काही श्या जुन्या आठवणी ताज्या होतात 😢😢

  • @user-wg4kt8fu9n
    @user-wg4kt8fu9n Před 2 měsíci +24

    खूप छान गीत आहे, मी हे तुमचं गाणं रोज ऐकते आणि हे गाणं काळजाला लागले, या गाण्याचा अर्थ प्रेम करते त्याच व्यक्तीला कळते

  • @manishkumarvaidya5041
    @manishkumarvaidya5041 Před 2 lety +22

    प्रेमभंग झालेले स्वतःचे दुःख कधीच जगाला मोकळेपणे सांगत नाहीत पण युवराज जी तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमभंग झालेल्यांच्या मनातील दुःख खेचून बाहेर काढले
    मानले तुम्हाला😢😢👍👍

  • @vaibhavkamble2151
    @vaibhavkamble2151 Před rokem +6

    डोळ्यात पाणी आलं.... आज पुन्हा तिची आठवण आली😔....असे गाणे होणे नाही

  • @pranayghodmare2559
    @pranayghodmare2559 Před 4 lety +188

    खरं प्रेम करून जो कुणी पण एकटाच आहे त्यालाच कळणार या गाण्याचा अर्थ...
    @खुपच छान आवाज तुमचा जी @👌💐

  • @daulatpatil4515
    @daulatpatil4515 Před rokem +14

    Thanks! प्रधान साहेब तुमच्या आवाजाने direct काळजावर आघात होतो.. खरं प्रेम तुम्ही शब्द रुपात मांडले आहेत.. मी रोज तुमचे अल्बम ऐकतो.. खुप खुप आभारी आहे.

  • @krupasuryawanshi2874
    @krupasuryawanshi2874 Před měsícem +10

    या गाण्यात जे शब्द आहेत ते माझ्या कहाणी वर सुट होत आहे . माझी पण अशीच आहे प्रेम कहाणी 😢😢😢😢😢😢😢

    • @ganeshbansode4097
      @ganeshbansode4097 Před 26 dny

      बरोबर आहे माझी पण अशीच आहे कहाणी

  • @shriramkanule4329
    @shriramkanule4329 Před 2 lety +86

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...miss you pillu

  • @VISHALMORE3469
    @VISHALMORE3469 Před 2 lety +20

    एकांता मधे जेव्हा हे मन मोहक गीत पहिल्यांदाच कानी पड़ल तेव्हा स्वास गुदमरल्या वानी झाल होत आणि खुप रडायला आल होत ....💔

  • @vishalborge2197
    @vishalborge2197 Před rokem +8

    मला वाटत कि माझ्या प्रेम कहाणी वरच हे गाणं तुम्ही बनवलं आहे
    आयुष्यातील जे कोणाला सांगू शकत नाही ते या गाण्यातून माझ्या माणूतून बाहेर आले.
    धन्यवाद युवराज प्रधान .

  • @gokulsawant5595
    @gokulsawant5595 Před 2 lety +12

    खरंच खूप छान गायले आहे अप्रतिम शब्दच नाहीत गाणं हे जिवंत आहे

  • @akashrandive1
    @akashrandive1 Před 2 lety +55

    हृदयाला स्पर्श करणार गाणं 🤗 , छान गाणं आहे .

  • @maheshithape1499
    @maheshithape1499 Před 3 lety +41

    खर प्रेम करून जो आयुष्यात एकटा पडतो त्यालाच या शब्दाचे महत्त्व कळते

  • @ratanonline924
    @ratanonline924 Před 8 měsíci +13

    मनाला छेदणारा आवाज... हृदयाला पिंजून काढल्यासारखं वाटतं. नकळत डोळ्यात पाणी येतं हे गाणं ऐकल्या नंतर... अप्रतिम गायन.. युवराज दादा...

  • @AmolMokashe-px9mk
    @AmolMokashe-px9mk Před 2 lety +30

    हमारे पास तो सीर्फ तुम्हारी यादे है जिंदगी तो उसे मुबारक जीसके पास तुम हो miss you Naktee Always.....😭😭😭😭😭

  • @jagdishrathod5987
    @jagdishrathod5987 Před 2 měsíci +2

    काळजावर दगड ठेवून आयुष्य जगणाऱ्या ला ! जेव्हा हे गाणं ऐकल्यावर त्याच्या मनातल्या सर्व जुन्या जखमा ताज्या होतात . आणि तो रडल्याशिवाय राहू शकत नाही!!! 😢

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 Před 4 lety +9

    वाह क्या बात है
    खरचं खुप गोड आवाज आहे
    अंगावर शहारे आले राव

  • @sarikad9407
    @sarikad9407 Před rokem +16

    खूप छान गाण आहे रडू येत फक्त आठवणी 😥

  • @kunalshende1835
    @kunalshende1835 Před 2 lety +8

    Really heart ❤️ touching song ..yr... zadipatti til Suprasiddh Kavi lekhak Gayak...Mr.Yuwraj pradhan Sir....

  • @narensonone614
    @narensonone614 Před měsícem +2

    या गाण्याचा एक एक शब्द काळजाला भिडतो

  • @AnilYadav-dk9gf
    @AnilYadav-dk9gf Před 3 lety +16

    शब्द रचना खुप छान आवाज अप्रतिम 🙏👍🏻👍🏻👌👌

  • @sunilghorpade6771
    @sunilghorpade6771 Před rokem +33

    भाऊ तुमचा आवाज आज काळजाला लागला भाऊ एकच नबर आवाज आणि गीत आहे भाऊ आपली लाईक आहे तुम्हाला

  • @YamunaDeshmukhe
    @YamunaDeshmukhe Před 2 měsíci +11

    Balya Aanji ya doghn mazya jindgit ya ganya Sarkhch Kelay mazya sobat

  • @BharatRathod-yp1ro
    @BharatRathod-yp1ro Před 2 lety +52

    कितना खुश किस्मत होगा वो जिसे तू बिन मांगे मिल गई 😭😭 बस दुआ में याद रखना

  • @dipakmarnar5241
    @dipakmarnar5241 Před 4 lety +22

    सुखी ठेव देवा तिला माझे तिच्यावर फार प्रेम होते.

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 Před rokem +9

    प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या, प्रेमात ताटातूट झालेल्या प्रीयकराचे विरह गीत युवराज भाउ ने आपल्या वाणीने कीती ह्रदयातून म्हटले आहे.

  • @dipakmahale8281
    @dipakmahale8281 Před 2 lety +9

    खूप miss केलं मी तिला हे गाणं ऐकून

  • @abhisumthane5449
    @abhisumthane5449 Před 2 měsíci +3

    सहजच आठवलं 😞🥀💔💫

  • @hanumankarhale9785
    @hanumankarhale9785 Před 9 měsíci +3

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤

  • @kuldipmeshram1980
    @kuldipmeshram1980 Před 2 lety +17

    मनाला भिडणारे गीत
    झाडीपट्टी मधले माझे आवडते गायक
    युराज साहेब
    आणखी नव नवीन गीत घेऊन या

  • @bhoirpratishthan324
    @bhoirpratishthan324 Před 3 lety +8

    जून्या आठवणी जाग्या झाल्या खूपच सुंदर गीत आहे

  • @rohitkolekar660
    @rohitkolekar660 Před 3 lety +5

    मित्रांनो खरच प्रेम ही फार वाईट गोष्ट आहे कारण या जगात आज दोन च माणसं समाधानी आहेत ज्याला प्रेम हे काय माहिती नाही ते आणि ज्याला प्रेम मीळाल तो...

    • @HKProductionHomdev
      @HKProductionHomdev  Před 3 lety +2

      अगदी बरोबर आहे

    • @rohitkolekar660
      @rohitkolekar660 Před 3 lety +2

      खरच मित्रा अगदी बरोबर सांगितले तू

  • @shyamchakle9797
    @shyamchakle9797 Před 2 lety +8

    माझं सगळ्यात जास्त आवडत गाणं

  • @vishwasofficial9248
    @vishwasofficial9248 Před 3 lety +16

    प्रेम तर पहिल्यांदा च होतो पण तो पहिलं प्रेम पण आपल्या नशिबात नसत 😭😭

  • @user-wz5xu1rm4x
    @user-wz5xu1rm4x Před 8 měsíci +6

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😢😢😢😢😢😢 i miss you pillu

  • @haribhaushinde7656
    @haribhaushinde7656 Před 2 lety +5

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी वेडे 🥀💔😭

  • @amarnathshinde9156
    @amarnathshinde9156 Před 3 lety +23

    आजून आशाच गाण्याची अपेक्षा तुमच्या कडून, अप्रतिम आवाज आणि बोल

  • @SangramBade
    @SangramBade Před 5 lety +139

    फक्त आठवणी सोडून गेली
    खूप छान अावाज एेकायला मिळाला
    कधी प्रेम करायच नाही

    • @ravirajarbad545
      @ravirajarbad545 Před 4 lety +1

      Right bhhva

    • @pravinkatre6608
      @pravinkatre6608 Před 3 lety

      @@ravirajarbad545 acACacCCCCCACcCFcCCCcCCCCacCazcCCAcCCCCCCcCCcCCcCCCacCCcccccCCCCCcCCCcCCCCcCCcCCCcCCCcCCcCCCCcCCCcCCCCCCc

  • @Kajalborkar_07
    @Kajalborkar_07 Před rokem +7

    गान येकुन गेलेल्या दिवसा़ची आठवन आली💔 खूप छान आणि मनाला लागनार गान आहे

  • @shivthorat7560
    @shivthorat7560 Před 6 měsíci +3

    आवाज आणी शब्द या दोघांचा सुरेल संगम म्हणजे हे गीत आहे ,

  • @sharadwalunj755
    @sharadwalunj755 Před měsícem

    युवराज साहेब तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला राव तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग शोधून दिला या गीतातून खूप बरं वाटलं❤❤❤❤

  • @adagalesuresh2217
    @adagalesuresh2217 Před rokem +9

    खरंच भाऊ तुमच्या या गिताने पहिलं व शेवटचं आसलेलंं माझं प्रेम मला आठवलं.खुपच भारी गित आहे भााऊ

  • @mr.gurudeomohurle1419
    @mr.gurudeomohurle1419 Před 5 lety +26

    असं गानं ऐकलं की पूर्ण मन कुठंतरी मोहुन जातो।।।। खरंच

  • @user-wh6eg6hv9g
    @user-wh6eg6hv9g Před 2 dny +1

    खुप खुप छान दादा

  • @dhinchakentertainment7965

    खूप छान वाटले, न भेटलेल्या प्रेमाची आठवण झाली😢😢💔

  • @pavanmore1777
    @pavanmore1777 Před 4 lety +25

    जय भिम दादा खुप अप्रतिम गायल तुम्ही गाण

  • @ajayrathod7584
    @ajayrathod7584 Před 2 lety +17

    हे गान म्हणजे माझ्या प्रेमाची आठवन

  • @Niity-jn7lb
    @Niity-jn7lb Před 2 lety +46

    आज 4 वर्ष होत आहे गाणं ऐकत ऐकत 🥀

  • @prakashjikar2944
    @prakashjikar2944 Před rokem +4

    अति भावनिक गाणे गायले❤😊

  • @tejeshkotkar7726
    @tejeshkotkar7726 Před 5 lety +31

    ह्रदयस्पर्शी आवाज... खूप छान .

    • @tukarampawar7683
      @tukarampawar7683 Před rokem +2

      सुखी ठेव देवा तिला जिच्यावर मी मनापासून प्रेम केले

  • @vipultapghale3555
    @vipultapghale3555 Před měsícem +1

    हे गाणं 100 वर्षे असच चालत राहणार

  • @bhagwatchavan8121
    @bhagwatchavan8121 Před 4 měsíci +2

    Kharch khup kahi sangun jate he songs khup bhari aahe ❤❤

  • @p.b.c.2107
    @p.b.c.2107 Před 3 lety +13

    Khup kahi athvl ho sir❤️🎧🍂

  • @yedbakshirsagar8027
    @yedbakshirsagar8027 Před 5 lety +48

    सजानी तुझा मी होतो..... होतो....आजवर 👍❤️❤️❤️

  • @vijaykhavale2911
    @vijaykhavale2911 Před 3 lety +4

    आवाज सुर गाण्यातील पंती आणि संगीत आतिषय सूंदर युवराज आपलेला सलाम

  • @madhukarkamble2884
    @madhukarkamble2884 Před rokem +10

    जीवनात दुख जास्त असत ..आणी सुख कमी असत....कितीही करा खुश राहयासाठी... दुख आपल्या मागेच असत......जीवनात दुख कधीच साथ सोडत नसत.....जीवन ऐकदाच आहे...दुख ला विसरुन जावा..वेडा राहुन आनंदी जगा.....

  • @shubhamlamkane6463
    @shubhamlamkane6463 Před 3 lety +4

    नादच खुळा आवाज अप्रतिम 👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sandeshjamdhade1822
    @sandeshjamdhade1822 Před 4 lety +7

    खुप गोड आवाज आहे
    सर तुमचा

  • @manishkumarvaidya5041
    @manishkumarvaidya5041 Před 2 lety +2

    ममताजींचे निवेदन कौशल्य अप्रतिम
    निवेदनासाठी वापरलेले शब्द तर heart touching

  • @jitendrakadao4
    @jitendrakadao4 Před 4 lety +4

    खूप सुंदर गाणं आहे सर मला तुमचा आवज 💐खूप आवडतो very nice💐
    👍 👌👌

  • @sandipgawali6411
    @sandipgawali6411 Před 3 lety +6

    तू त्या काठावर मी या काठावर...
    खर आहे...

  • @rahulraut5508
    @rahulraut5508 Před rokem +4

    खुप दिवसानंतर गाणं ऐकलं ,फारच सुंदर 🙂
    अभिनंदन 10 milion चा टप्पा पार झालाय💐💐💐

  • @nileshpatode521
    @nileshpatode521 Před měsícem +1

    खुप चांगल वटला गण आयकुन❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinsalve9739
    @nitinsalve9739 Před 4 lety +5

    😏खरं प्रेम फक्त एकदाच होत

  • @sharadborade6695
    @sharadborade6695 Před 2 lety +10

    तारीफ करावी तेवढी कमीच ..
    भूतो ना भविष्य ❤️🙏

  • @dipakbharate7184
    @dipakbharate7184 Před 5 lety +54

    खरच सर आज हे गान ऐकुन खुप आठवन येते त्या जुन्या प्रेमाची

  • @akashdeepkhandagle5412
    @akashdeepkhandagle5412 Před 3 lety +2

    🙏खरचं खुप आठवण आली हो त्या पाखराची खरच खूप सुंदर गाने आहेत हो मराठी साॅग 🙏

  • @vishalkale4519
    @vishalkale4519 Před rokem +2

    डोळ्यात पाणी आलं राऊ काय आवाज आहे 🥺🥺🥺🥺🥺

  • @manishkumarvaidya5041
    @manishkumarvaidya5041 Před 2 lety +60

    एक like गाण्याच्या कविसाठी ज्याने heart touching शब्द वापरून हे अप्रतिम गाणे बनविले
    कवी कोण ?

  • @imfarmerpriyankapatil4754
    @imfarmerpriyankapatil4754 Před 4 lety +88

    खूप छान 😊👍

  • @gorakhsargar6609
    @gorakhsargar6609 Před 4 měsíci +2

    असं गाणं पुन्हा होन अशक्य 😊

  • @dhammasanketdurge1666
    @dhammasanketdurge1666 Před rokem +6

    खरचं मी स्वतः गलती केली म्हणून तू आज माझ्यापासून दूर आहेस बिलकुल या गाण्यासारख तू त्या काठावर मी या काठावर...miss you love you...

  • @sandeeptotare1854
    @sandeeptotare1854 Před 5 lety +85

    भाऊ ,दिल से गाया आपने ,बहोत खुब👌🌹

  • @abhigholve789
    @abhigholve789 Před rokem +136

    10 वर्ष पूर्वी हे सोंग माझ आवडत होत नंनतर विसरून गेलतो... तब्बल मी हे गान 7 8 वर्षाने आईकले असेल खूप भारी वाटले आईकुन.. ते भी reels मध्ये पाहून आलो इथ 😘❤️

  • @ganeshsake2590
    @ganeshsake2590 Před rokem +2

    Khup sukh bhetate he gane aaiklyavar ❤

  • @tusharmankar3578
    @tusharmankar3578 Před 4 lety +3

    खरच हे गान ऐकून मन शांत झाल

  • @user-sz3wc6ll6q
    @user-sz3wc6ll6q Před 4 lety +5

    प्रेम म्हणजे काय आई वडील नसतील त्यांना विचाला खरा प्रेमचा अर्थ सागतील .....

  • @ajaykadale8023
    @ajaykadale8023 Před 4 lety +27

    आठवन पहिल्या प्रेमाचि,,,

  • @dnyaneshwaringale9564
    @dnyaneshwaringale9564 Před 2 lety +5

    प्रेमाची आठवण!❣️

  • @satyawangaikwad9711
    @satyawangaikwad9711 Před 4 lety +4

    प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येतोच

  • @sandeepwadkar9253
    @sandeepwadkar9253 Před 5 lety +18

    गाण्याला माझा सलाम

  • @akshayghodake6960
    @akshayghodake6960 Před 5 lety +6

    किती वेळा ऐकल तरी अजून ऐकूच वाटतयं 😥😥😥😭😭😭😭😭😭miss you my first love and love you 😘😘😘

  • @pradipwalde1048
    @pradipwalde1048 Před 2 lety +1

    विदर्भाचा खरा हिरा

  • @laxmanmore2105
    @laxmanmore2105 Před 5 měsíci +5

    ❤ प्रेमाचा रोग आहे का खूप भयानक आहे

  • @amolpatiljadhav7857
    @amolpatiljadhav7857 Před 4 lety +7

    या कविला मनापासुन वंदन करतो‌‌,

  • @pbjfilmsproduction
    @pbjfilmsproduction Před 2 lety +8

    शब्द अपुरे पडतील, खुप दिवसांपासुन हे गाणं, आवाज, नसेशन्स एैकत आलोय… काळीज आणि ह्रदय ह्या दोन गोष्ट्यांना आवरता-आवरता वेळ कधी निघुन जातो कळतं नाही, अ-प्रतिम म्युझिक आहे.!
    सचिन आणि टिम खुप मेहनत घेतली आहे,

  • @sunandaramteke9866
    @sunandaramteke9866 Před 2 měsíci +1

    100 चा वर आयकुन टाकली हे गान मी , खूब सुंदर, अप्रतिम ❤❤❤

  • @vidyasargar7037
    @vidyasargar7037 Před rokem +5

    तुमच्या आवाजाला सलाम

  • @lokeshbansod5811
    @lokeshbansod5811 Před 5 lety +28

    Salute to you yuvraj pradhan lovely voice lovely feelings enjoyed song love you dear stay blessed

  • @avinashkamble77211
    @avinashkamble77211 Před 4 lety +124

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @manojgedam4919
    @manojgedam4919 Před 3 lety +3

    अन्थोनी सोयरे...... जबरदस्त गीत ... हृदय स्पर्शी रचना !

  • @krushnashinde6018
    @krushnashinde6018 Před 3 lety +2

    अप्रतिम खूपच सुंदर शब्द नाही कमेंट करायला ,

  • @bhausahebware6160
    @bhausahebware6160 Před 5 lety +39

    खरंच मस्त वाटलं आसा आवाज येत होता कि
    त्या आठवणीत गेलो, सुंदर आवाज

  • @negeshherode3125
    @negeshherode3125 Před 2 lety +6

    जोकर सी निकली ज़िंदगी, कोई अपना भी नहीं कोई पराया भी नहीं, 1दा जीव लागल्यावर तिच्या शिवाय जगन खुप कठिन आहे,

  • @royaldatta2137
    @royaldatta2137 Před měsícem +1

    ek number ❤

  • @santoshawchar717
    @santoshawchar717 Před 2 měsíci +2

    Mi sudha 10. 11. Vrshane he gan aykle khup chan vatle❤

  • @d.d.ghogrekehalkar6387
    @d.d.ghogrekehalkar6387 Před 5 lety +141

    अस वाटत की गळ्यात कोठेतरी बारीक चैनाचे घुंगरू बसवलित की काय!असा गोड आवाज येत आहे.💞💋