Chan... amhi tr dmart chya pathimge ch rahto...pn ya new offer's mahit nvtya.. thank u so much for this video
स्वामीनी खुप खुप गोड आहे गायत्री ही खुप छान आहे एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे गोड गोड कुटुंब आहे
खूप खूप धन्यवाद हो स्वामिनी खूप गोड आहे तुमचा आशीर्वाद असाच असू द्या स्वामिनी वर 😊😊😊
हाय स्वामींनी. खुप गोड आहेस. गायत्री वहिनी शांत व्यक्तिमत्त्व. खुप सुंदर फॅमिली.
खुप खुप शुभेच्छा.🎉❤
स्वामींनी मस्त खरेदी करताना दिसतेय. एन्जॉय स्वामींनी. टेन्शन नको घेऊ, बाबा आहे.😊
हो स्वामिनी D Mart ला खूप एन्जॉय करते,सगळं सामान भरत होती. हो बाबा पण आहे आणि तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद पण आहे स्वामिनी सोबत धन्यवाद 😊
D mart madhe luthayche dhande astat Kay offer befar naste
Swamini khup god mulgi aahe khup khup aashirwad tila
खूप खूप धन्यवाद दादा 😊😊😊