सांगलीतले ड्रॅगन फ्रूट परदेशात... शेतकरी आनंदराव पवार, राजाराम देशमुख यांची प्रयोगशील यशोगाथा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • सांगलीतील कडेगाव तालुक्यातील तडसर गावच्या 78 वर्षीय आनंदराव बाबुराव पवार आणि वांगी गावच्या 49 वर्षीय राजाराम कृष्णराव देशमुख यांनी थेट दुबईला आपल्या शेतातील ड्रॅगन फ्रुट पाठवलंय. परदेशात ड्रॅगनची निर्यात करणारे हे देशातील पहिले शेतकरी आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची बरीच चर्चा आहे.

Komentáře • 7

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Před 3 lety +3

    Great...................forget Sugar cane there are beyond this.

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 Před 3 lety

    नगर सेवक,आमदार,खासदार, महापौर ह्यांना 1 दा निवडून आल्यावर आयुष्यभर पगार देतात तो जर बंद केला पाहिजे,ते पैसे गरीब शेतकऱ्यांना दिले पाहिजे

  • @commedy_videos2
    @commedy_videos2 Před 3 lety

    ज्यांना शेतजमीन नाही त्यांना उदरनिर्वाहासाठी शेतजमीन मिळवून द्या ABP MAZA या प्रकरणी आवाज उठवा खुप विनंती आहे. Lockdown मध्ये नोकर्या गेल्या आहेत उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन नाही नाहीतर पास लावुन घ्यायची वेळ येईल. या बाबतीत लवकर लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे

    • @sandipkale2045
      @sandipkale2045 Před 3 lety +1

      तु फास लावून घे

    • @koumei1709
      @koumei1709 Před 3 lety

      @@sandipkale2045 .atmahatya kar sangne padna gunha ahe u know this right. New IT rules alet. Japun raha jara.

    • @commedy_videos2
      @commedy_videos2 Před 3 lety

      संदीप काळे पत्ता पाठवा पोलिस कम्प्लेंट करतो तुझ्यावर

    • @commedy_videos2
      @commedy_videos2 Před 3 lety

      @@sandipkale2045 पत्ता पाठवा पोलिस कम्प्लेंट करतो तुझ्यावर