#गवळण

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • गवळण:काजळामूळ दिसतंय काळ नंदाचं कारट !!खुपच सुंदर चालीत मनाला मोहून टाकणारी अप्रतिम गौळण लिहूनघ्या
    गायिका: राणीताई फडतरे
    तबला:जालिंदर गोमदे
    कोरस:भक्ती जगताप, अदिती गोमदे
    हार्मोनियम:ज्ञानेश्वर महाराज जगताप
    ताळ:बंटी जगताप
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
    🚩🚩🚩🚩
    सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
    गूगल पे नंबर-9960075185
    तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
    तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
    फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    जालिंदर गोमदे 😊
    **************************************
    जबरदस्त गवळणी
    #lyricssgavlani
    नक्की ऐकाच....
    👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
    • #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
    आहा रे सावलीया
    • गौळण:आहा रे सावळीया !!...
    👇हिरवी साडी टोक पदराची
    • गौळण:हिरवी साडी टोक पद...
    👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    👇
    सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
    • #गौळण:सहज उभी अंगणा !!...
    👇
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    • #गौळण: काय करू बाई ग ज...
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ******************************
    #marathigavlan
    #radhakrishna
    #lyricssgavlani
    #Gavalani
    #kanhaiya
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #गौळण
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

Komentáře • 121

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety +28

    खुपच सुंदर गायन केल ताई महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर. नाना पुणे

  • @dipakwadekar9245
    @dipakwadekar9245 Před 2 lety +6

    फार सुंदर 👌

  • @krishnakantpawar4377
    @krishnakantpawar4377 Před 2 lety +7

    खुप सुंदर चाल कोरस व वाद्यसंगीत साथ 👌👌🚩🚩

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 Před 2 lety +3

    खूप गोड अभिनंदन राम कृष्ण हरी

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 Před 2 lety +4

    Mauli 1no gavalan 👌👌🙏🙏

  • @dgmusicstudio5862
    @dgmusicstudio5862 Před 2 lety +5

    Wa tae khup chan

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 Před 2 lety +14

    एकच नंबर महाराज धन्यवाद

  • @Sayal_Satpute
    @Sayal_Satpute Před 2 lety +5

    maharaj 1 number

  • @sonalpadekar3636
    @sonalpadekar3636 Před 2 lety +6

    तबला वादक खूपच छान

  • @gurunathchavan6744
    @gurunathchavan6744 Před 2 lety +4

    तबलावादक पेटी मास्तर आणि गायक खूप छान गायक

  • @nagapurkaryogesh5121
    @nagapurkaryogesh5121 Před rokem +2

    जय हरी माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vilasshinde1341
    @vilasshinde1341 Před 2 lety +7

    सुंदर गायन वादन माऊली

  • @ashokture5249
    @ashokture5249 Před 7 měsíci +2

    खूप छान ❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 7 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhausahebkhaire3437
    @bhausahebkhaire3437 Před rokem +2

    Jabardast

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @prathameshgholap8506
    @prathameshgholap8506 Před 4 měsíci +2

    Khubchan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 4 měsíci

      😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mangalbabar3557
    @mangalbabar3557 Před rokem +2

    Chan Ram krasun hari

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @devavairalpatil5171
    @devavairalpatil5171 Před rokem +3

    फक्त नाचायचं बस आनंद घेत असतो

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माऊली 😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shraddhachaudhari1386
    @shraddhachaudhari1386 Před 2 lety +5

    🙏🙏🙏🙏

  • @milindpawar4479
    @milindpawar4479 Před 2 lety +4

    Nice

  • @rohidaspawar...6979
    @rohidaspawar...6979 Před 2 lety +5

    Mauli mast

  • @madhurimalunjkar8853
    @madhurimalunjkar8853 Před 2 lety +3

    छान

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před 2 lety +5

    🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी🚩 खूप छान गायन केलं ताई🚩🚩🚩👏👏👏👏👌👌👌👌

  • @shankarjadhav2516
    @shankarjadhav2516 Před 2 lety +5

    💐💐💐💐🌹🌹👌👌👌

  • @kirangawade8440
    @kirangawade8440 Před rokem +2

    संसार धंदा मी जन्म भर केला अभंग गा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      Ok
      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shraddhachaudhari1386
    @shraddhachaudhari1386 Před 2 lety +5

    👌👌👌👌👌👌

  • @smitajoshi1101
    @smitajoshi1101 Před 2 lety +6

    खूप खूप छान गवळण तबला वाद्य तरी अप्रतिम

  • @MachhindraKhedkar
    @MachhindraKhedkar Před rokem +2

    खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @hirabhaukhemnar8719
    @hirabhaukhemnar8719 Před rokem +2

    खुप छान गायन आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @savitasonawane947
    @savitasonawane947 Před 6 měsíci +1

    Khup chan gaulan zali Tai thanks

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 6 měsíci

      आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी🙏

  • @shivajipharakate2061
    @shivajipharakate2061 Před 6 měsíci +1

    अतिशय सुंदर गायन.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 6 měsíci

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před rokem +1

    छान गायले आहे आपण सर्वांनी मिळून गायलेल्या गाण्यांनी छान वाटले लयी भारी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌿🌺🌿🏵️🌿🌹🌿🌺🌿🏵️🌿🌹🌿💐🌿

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shraddhachaudhari1386
    @shraddhachaudhari1386 Před 2 lety +5

    🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @jijas.bhingarde2934
    @jijas.bhingarde2934 Před rokem +1

    खूप छान गौळण 🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sandhyadandekar8789
    @sandhyadandekar8789 Před měsícem +2

    Khup sundar gayali gavalan tai tumhi

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před měsícem

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @jagannathmahadik9173
    @jagannathmahadik9173 Před rokem +1

    जय हरी माऊली धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @DinkarPayhare
    @DinkarPayhare Před 11 měsíci +2

    आपणा सर्वांना मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद... संगीतात काय आणि किती जादू असते ते आपल्या सादरीकरणातून दिसून येते व ऐकून तृप्तीचा आनंद मिळतो.
    ताईंचा आवाज जेवढा गोड आहे तितकीच गोडी बालचमुच्या कोरसातून ऐकायला मिळते. हार्मोनियमची साथ उत्तम आहे.
    तबला वादकाबद्ल काय बोलणार १ नंबर ( रेडिओ स्टार)
    मला आपले सादरीकरण खूप आवडले
    आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेछा...

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 11 měsíci

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏
      आपला स्नेह रुपी आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या

  • @sopanbankar5348
    @sopanbankar5348 Před 6 měsíci +1

    आइ आइ राधा दोड चली आइ ही गवळणी मना

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 6 měsíci

      आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी🙏

  • @amitkardile8218
    @amitkardile8218 Před 2 lety +3

    Kupchan kaki

  • @vanitathakare3197
    @vanitathakare3197 Před 2 lety +3

    Thanks tyi

  • @santoshpawbake2330
    @santoshpawbake2330 Před rokem +1

    एकच नंबर

  • @janhavijadhav9046
    @janhavijadhav9046 Před rokem +1

    Khup chan vatal aikun

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @Sidkhandare
    @Sidkhandare Před rokem +3

    ❣️❣️❣️❣️

  • @_shreyash447
    @_shreyash447 Před 2 měsíci +1

    Chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 měsíci

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @satyabhamavairagar7336
    @satyabhamavairagar7336 Před rokem +1

    खुप सुंदर ताई जय शिता राम🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @krishnaagre8926
    @krishnaagre8926 Před 28 dny +1

    1no.gavln

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 28 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @user-yt4ec7gr3n
    @user-yt4ec7gr3n Před rokem +1

    Koopc.chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @devavairalpatil5171
    @devavairalpatil5171 Před rokem +1

    तबला कसा वाजतो अहाहा कडक

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माऊली 😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @user-yt1lf6df9g
    @user-yt1lf6df9g Před 2 lety +3

    छान म्हणता फक्त थोडं स्वरा मध्ये अधूनमधून गडबड होतेय 🙏🙏

  • @vitthalkanse6682
    @vitthalkanse6682 Před rokem +1

    👌👌👌

  • @sushilakinare9644
    @sushilakinare9644 Před rokem +1

    खूप छान गवळण माऊली कृपया गवळणी चे नोटेशन पाठवा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      ओके
      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shraddhachaudhari1386
    @shraddhachaudhari1386 Před 2 lety +17

    😍😍😍😍

  • @dnyaneshwardeokar4206
    @dnyaneshwardeokar4206 Před 2 lety +3

    आपण भजन शिकवता का आणि कुठे खूपखूप छान

  • @jayvantzanzane8077
    @jayvantzanzane8077 Před rokem +1

    Ykc nabr aavaj God aahe tai

  • @Vikramdabade
    @Vikramdabade Před rokem +1

    खूप छान गवळण

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @vishnusabale807
    @vishnusabale807 Před rokem +1

    Gff

  • @mohitekrushna8038
    @mohitekrushna8038 Před rokem +1

    साखर बाई टेकाळे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem +1

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @Santoshmunde8718
    @Santoshmunde8718 Před rokem +2

    Nice

  • @vijayshivankar318
    @vijayshivankar318 Před rokem +1

    👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏