लोकसभेला खटपट झाली पण विधानसभेला नको... भुजबळांचा अजित पवारांना सल्ला... | SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2024
  • लोकसभेला खटपट झाली पण विधानसभेला नको...भुजबळांचा अजित पवारांना सल्ला... | Chhagan Bhujbal on Ajit Pawar
    #chhaganbhujbal #ajitpawar #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 810

  • @saurabhbhise2490
    @saurabhbhise2490 Před 21 dnem +287

    मोदीवर्चा विश्वास उडाला आहे 😂😂

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Před 21 dnem +325

    पहिल्या रांगेत बसले सर्व ईडीची बळी आहेत

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před 21 dnem +268

    मोदी हटाव, भारत बचाव. संविधान बचाव.

  • @mangeshdabhade1652
    @mangeshdabhade1652 Před 21 dnem +167

    भुजबळ साहेबाना सगळे आठवायला लागले आज

    • @krishnaaage7968
      @krishnaaage7968 Před 21 dnem +1

      😂😂😂😂

    • @kamalr.1250
      @kamalr.1250 Před 20 dny +2

      भुजबळ, praful पटेल,अजितदादा, अशोक chavan hyana ..nahi tr तुरुंगात दाबून ठेवा मरेपर्यंत

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Před 21 dnem +146

    आता विधानसभेला 280 पार म्हणा म्हणजे.. तिन्ही मिळून 60 पण येणार नाही

  • @user-el7bf3ji6x
    @user-el7bf3ji6x Před 21 dnem +131

    भुजबळांची पाऊले चालती पंढरी ची वाट... पार्श्वभूमी तयार करत आहेत

  • @vilaschaudhari3800
    @vilaschaudhari3800 Před 21 dnem +105

    भुजबळांच्या मनातील ओठावर आले आहे .पुढे हे दादांना सोडणार खिंडार पडणार हे नक्कीच

  • @jivanyadav9620
    @jivanyadav9620 Před 21 dnem +77

    भुजबळ साहेब तुम्ही महायुतीत नाईलाजास्तव गेला आहात

    • @user-ri8hr3vv7h
      @user-ri8hr3vv7h Před 21 dnem +1

      खूप छान

    • @kamalr.1250
      @kamalr.1250 Před 20 dny

      भुजबळ bhadvya म्हणा साहेब कुठे....

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 21 dnem +170

    272 बहुमतांसाठी भरपूर आहेत..300 जरा जनतेला पटत..पण 400 पार ,,हे कशासाठी दोन तृतीयांश बहुमत झाले की संविधान काय सगळंच बदलता यासाठी 400 पार म्हणत होता मोदी...आत्ता 200 पार पण होणार नाहीत...

    • @user-qe5tq8dg9t
      @user-qe5tq8dg9t Před 21 dnem +1

      Chayan
      Khalibus

    • @strawhat9319
      @strawhat9319 Před 21 dnem +1

      Savidhan cha garib shetkari la kay fayda jhala.

    • @SB-kp2zx
      @SB-kp2zx Před 21 dnem +4

      सावकरांच्या घशात जमीनी असत्या

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před 21 dnem

      Bdla te savidhan nust jati vr adharit ahe😂

    • @santoshkhode4731
      @santoshkhode4731 Před 21 dnem

      लवडा भुजबळ तुझे दिवस भरलेत

  • @madhavkadam1100
    @madhavkadam1100 Před 21 dnem +26

    बरं झालं आज तरी भुजबळ साहेब तुम्हाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आठवण झाली,
    बरे झाले देवा कुणबीच केले, नाहीतर ..........

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Před 21 dnem +122

    भ्रष्टाचारावर कोण बोलतय 😂 जनाची नाय पण मनाची तरी

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před 21 dnem +1

      😊😊

    • @walmiksalunkhe
      @walmiksalunkhe Před 21 dnem

      पोट भरु दार हिंगनारा आणि कुनाचिही राखन न करनारा नालायक😮😮😮😮

    • @sanjaybadalkote2957
      @sanjaybadalkote2957 Před 19 dny

      सगळेच भ्रष्टाचारी आहेत 😂😂

    • @Dollar_ma
      @Dollar_ma Před 19 dny

      सगळे स्टेज वर भ्र....आहे .आता तुम्ही चारी लावा नाही तर मिष्ट लावा..

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před 21 dnem +42

    स्वतः मोदी आणि आरएसएसचाच हा कार्यक्रम आहे !

  • @sunilnikam7363
    @sunilnikam7363 Před 21 dnem +160

    अरे छगन पृथ्वी शेतकऱ्यांच्या खांद्यावरती उभी आहे

    • @gorakshnathanap8355
      @gorakshnathanap8355 Před 21 dnem

      भडब्या बोलताना नीट बोला

    • @pravin8845
      @pravin8845 Před 21 dnem

      तू होता का पृथ्वी डोक्या वर घेणार तू वाकड्या चां कार्यकर्ते आहेत

    • @nileshdurande8288
      @nileshdurande8288 Před 21 dnem

      सदन घोटाळ्यात महाराष्ट्राची घाण खाल्लेल्या माणसांच्या तोंडून उपदेश चांगला नाही वाटत

    • @user-os5mh8df1u
      @user-os5mh8df1u Před 21 dnem +1

      साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे म्हणाले ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नसून श्रमिक कष्टकरी शेतकऱ्यांचे हातावर उभी आहे श्रमिक म्हणजे शेतकरी भुजबळ साहेबांनी थोडक्यात सांगितलं तेचा अर्थ

    • @somnathaher3253
      @somnathaher3253 Před 21 dnem

      आपल्या बाप्पाला पण एकेरी आवाज देतात का

  • @Akhappy007
    @Akhappy007 Před 21 dnem +28

    छगन भुजबळ नक्की कुणाचा प्रचार करतात तेच कळत नाही राव 😁

  • @rahulgite5709
    @rahulgite5709 Před 21 dnem +20

    हे सर्व राज्याला बुडून टाकणारच अजूनही किती लुटता येतील हेच विचार सुरू आहेत

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před 21 dnem +98

    घ्या घंटा तुमच्या अवस्था अशी बेकार होणारे नाही एवढं लक्षात ठेवा भुजबळ अजित पवार प्रफुल्ल पटेल तुम्ही जे नाटक केली ना तुम्हाला विधानसभेत तुम्हाला भाजप तुमची जागा दाखवेल आणि तेव्हा तुम्हाला पवार साहेबांची आठवण येईल पण त्यावेळेस तुम्हाला लाथा मिळतील

  • @baludighe1704
    @baludighe1704 Před 21 dnem +17

    तुम्ही आजही जामिनावर बाहेर आहेत हे लक्षात ठेवा

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Před 21 dnem +40

    भुजबळ साहेबांचा घात झाला...

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 Před 21 dnem +3

      ये रे बैला घाल दांगित सिग. आणि म्हणे घात झाला. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे. काय कमी केले होते.

  • @user-nm7kp2zg8n
    @user-nm7kp2zg8n Před 21 dnem +32

    विश्वास घात केला

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t Před 21 dnem +23

    संपला अजित पवार गट , घरी बसा आता , काही विधानसभा नाही

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Před 21 dnem +47

    अहो छगन बाबा मग तुम्ही का मनूवाद्याच्या बुडाला जाऊन चिकटला आहे

    • @pravin8845
      @pravin8845 Před 21 dnem

      जातीवादी वाकड्या पेक्षा ते तरी बरे

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 Před 21 dnem +58

    यांना घराची आणि बाहेरची दोन्ही एकाच वेळी पाहिजे 😂😂😂

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m Před 21 dnem +25

    आरे.पं.रांगेत. बसलेत. हीमंडळी.डोक्यांला.हात.लावलेत.हीं.दुरदैंव.आहें

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t Před 21 dnem +18

    राहुल गांधी प्रधानमंत्री होत आहेत , मनुस्मृती , मनाचे श्लोक , वगैरे हे सर्व घरी राहणार आहे , विपश्यना , सम्यक दृष्टी , विज्ञान , तंत्रज्ञान , हाच अभ्यास क्रम राहुल गांधी विद्यार्थ्यांना शिकवायला लावणार

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před 21 dnem +28

    नाशिकमध्ये लोकसभेसाठी उमेदवारी देताना जसा उशीर झाला त्यावरून तरी आता महायुतिने ही खबरदारी घ्यावी

  • @AnkushDeshmukh-fq2ik
    @AnkushDeshmukh-fq2ik Před 21 dnem +5

    भुजबळ साहेब एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही...विनंती आहे की महायुती मधून बाहेर पडा व स्वतंत्र लढा

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 Před 21 dnem +8

    २७२ पार म्हणले आसते
    तर ४५० पार झाले आसते
    पण म्हणाले ४०० पार .....
    शंका वाटतेय होईल का नाही १०० पार..

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 Před 21 dnem +8

    जोडूनिया धन उत्तम व्यवहारे! उदास विचारे वेच करी! संत तुकाराम महाराज यांचा अभंग भुजबळ विसरले

  • @arvindparab8383
    @arvindparab8383 Před 21 dnem +19

    खोक्यात माझा जिव भषठाचारी लोक सत्तर हजार कोटी पंतप्रधान म्हणतात तुम्हची काय अवकात विकास कागदावर करायचा तरच स्वताचा विकास होईल

  • @kiranmarathe4321
    @kiranmarathe4321 Před 21 dnem +25

    भुजबळ साहेब पुरोगामी संतांचे नामोल्लेख करीत आहेत.परंतु, साहेब लोकशाहीच्या महोत्सवात जातीयवादी पक्षाला पाठिंबा देतात.
    हा काय प्रकार आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před 21 dnem

      😊😊

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 Před 21 dnem

      कांशीरामजी नेता खरा।
      फुले,शाही, आंबेडकर यांना जीवन अर्पण केलं।
      🙏🙏🙏🙏🙏

    • @yogeshbehare7839
      @yogeshbehare7839 Před 20 dny

      सहेबान्चा गजिनि झाला आहे का?

  • @user-dh1ok9hy6o
    @user-dh1ok9hy6o Před 21 dnem +31

    घोर कलयुग आहे राव.... भ्रष्टाचार करणारे लोकांना उपदेश करताय 😎😎

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 Před 21 dnem +1

      कटुसत्य बोललात तुम्ही.
      रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलीयुग आयेगा,
      मोती चुगेगा कोआ और हंस दाना खायेगा.

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx Před 21 dnem +17

    विधानसभेला खटपट होता कामा नये

  • @SurajShinde-lt6lt
    @SurajShinde-lt6lt Před 21 dnem +26

    गप रे बाबा

  • @nandkishorkapse4078
    @nandkishorkapse4078 Před 21 dnem +15

    मग तुम्ही विचाराशी तडजोड केली असे जनतेने समजायचे का?

  • @KuldipTakale
    @KuldipTakale Před 21 dnem +11

    येवल्या ची जागा आजच पडली लिहून ठेवा

    • @user-jc1ms6yf8r
      @user-jc1ms6yf8r Před 21 dnem

      Nahi padali tar tu 2 bapacha

    • @PSSsai
      @PSSsai Před 21 dnem

      ​@@user-jc1ms6yf8rइथे दुसऱ्याला 2 बापाचा म्हणणार स्वतः नाशिक दिंडोरी जागा मिळाली पण नाही. गेट वर पण बसवलं नाही हाकलून दीले.😂😂 निवडूण तर अजीबात येत नसते.

  • @shaukatpathan4024
    @shaukatpathan4024 Před 21 dnem +10

    भुजबळ साहेब...400 जागा आल्यावर संविधान बदलणार असं भाजपा ची पिलावळ बरळत होती... त्याचा फटका तुम्हाला म्हणजे राष्ट्रवादी (अजीत पवार) ला बसणार...

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před 21 dnem +18

    होणाऱ्या पराभवाचे खापर कोणाच्या माथी मारायचे याची ही रंगीत तालीम आहे,
    उसने अवसान आणून,जे कोणी लालसी कार्यकर्ते उरलेत ,त्यांना उगा उगा धीर देण्याचा प्रयत्न आहे,
    ४ जून ची सुद्धा वाट न पहाता, पराभव मान्य केला आहे,
    विधानसभा निवडणुकी पर्यंत यांचा गट शोधावा लागेल.

  • @Morya12343
    @Morya12343 Před 21 dnem +33

    तू आता लोकसभेला कुठे होता ???? तुझे ओबीसी आणि ओबीसी पदाधिकारी कुठे होते ????

  • @mdeshmukhify
    @mdeshmukhify Před 21 dnem +9

    राष्ट्रवादी व बीजेपीची विचारधारा कधीच जुळणार नाही. सत्तेसाठी का तडजोड करताय?

    • @PSSsai
      @PSSsai Před 21 dnem

      पैसा सत्ता आणि बाई साठी. याच्या शिवाय हे जगूच शकत नाही

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před 21 dnem +11

    लोकसभेत जी नाशिक लोकसभा जागेवरून दिरंगाई झाली ते विधानसभेत व्हायला नको

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před 21 dnem +5

    मोदी भक्ती संपली वाटते. डोळे उघडली वाटते.भुजबळ यांना कळून चुकले वाटते हे असेच चालले तर साधा आमदार होणे सुद्धा अवघड आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před 21 dnem

      काम सरो वैध मरो अशी राजकारणी लोकांची फजिती झाली आहे

  • @devotionalhumans
    @devotionalhumans Před 21 dnem +11

    निकालाच्या आधीच घाबरगुंडी उडालेली दिसत आहे 😂😂😂😂

  • @sachindighe2101
    @sachindighe2101 Před 21 dnem +7

    Ed चा जावई

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Před 21 dnem +1

    आदरणीय भुजबळ साहेब
    आपल भाषण म्हणजे समता वादी

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz Před 21 dnem +17

    आरे छगन devhalapment सगळी तुमचीच होत आहे

    • @ghanashyamsurse687
      @ghanashyamsurse687 Před 21 dnem

      तूला development बघायची एवढी हौस आहे तर येवला आणि नाशिक बग मग बोल

  • @sudhirardak1992
    @sudhirardak1992 Před 21 dnem +5

    विधानसभेत पण असच होणार भुजबळ साहेब

  • @baludighe1704
    @baludighe1704 Před 21 dnem +5

    विधानसभेला नको म्हणजे आता मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 21 dnem +3

    सर्व जण हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच बाहेर फिरा . काळजी घेतलेली बरी .सर्व एकाच माळेचे मणी ....😂😂😂

  • @anilchavhanake2207
    @anilchavhanake2207 Před 21 dnem +22

    2.5 वर्ष कोठे होतात कशासाठी

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Před 21 dnem +1

    शाब्बास छगन भुजबळ साहेब शिवसैनिक जागा जागा झाला,रक्त शिवसेनेचं आहे भुजबळ साहेब खरे बोलले असेच बोलत रहा

  • @user-cx8qu1uu9z
    @user-cx8qu1uu9z Před 21 dnem +4

    आदरणीय भुजबळ साहेब

  • @GaneshPatil-dp3pc
    @GaneshPatil-dp3pc Před 21 dnem +4

    भ्रष्टाचार कसा करावा हे पण शिकवावे

  • @amolpatole6807
    @amolpatole6807 Před 21 dnem +2

    खरच खुप सुंदर विचार करून योग्य निर्णय घेतलेला दिसतोय .केसरकर ला सांगा मनूस मूतारी आन्या चा जर विचार केलातर बगाच.

  • @trambakgaikwad6456
    @trambakgaikwad6456 Před 21 dnem +12

    साहेब महागाई, बेरोजगारी बद्दल बोला

  • @ravikumarpandhare304
    @ravikumarpandhare304 Před 21 dnem +5

    ऊशीरा सुचलेल शहाणपण

  • @babankadam4771
    @babankadam4771 Před 21 dnem +6

    आयला छग्याच्या मनात काय

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 Před 21 dnem +6

    Manusmruti sobat gele kashala?

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před 21 dnem +5

    महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे योगदान विसरू नये

  • @ganeshmate2911
    @ganeshmate2911 Před 21 dnem +4

    मी काय भ्रष्टचाराचा समर्थक नाहीये😂😂 इती छगन भुजबळ😅😅

  • @pramodbagale4601
    @pramodbagale4601 Před 21 dnem +4

    उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना मधे परत या साहेब

  • @user-bh1nh5ic1f
    @user-bh1nh5ic1f Před 21 dnem +1

    अगदी बरोबर आहे भुजबळ साहेब या चर्चा होणे गरजेचे आहे

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 Před 21 dnem +3

    दाराबाहेरच कुत्र बनवून ठेवलं, सोन्याची बिस्कीट दाखवून, मानाची भाकरीची किंमत आता समजून उपयोग नाही

  • @shrirambhojne8436
    @shrirambhojne8436 Před 21 dnem +3

    Only Bhujbhal Saheb 💪💪💪💪💪💪🎉

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před 21 dnem +3

    हा जेलात असताना आजारी असल्याचे ढोंग करायचा आणि आता बघा कसा कडक बोलतो 😢😢😢

  • @skservices1502
    @skservices1502 Před 21 dnem +4

    ५०/६० जागा ? अरे ५ जागा तरी येऊ दे विधानसभेला

  • @rajubramhankar6162
    @rajubramhankar6162 Před 21 dnem +5

    मोदी सोबत गेलेले सर्व भ्रष्टाचार करनार्यांना समाजांनी सजा द्यायलाच पाहिजे.

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl Před 21 dnem +3

    अगदी बरोबर बोलत आहे भुजबळ

  • @dnyaneshwarmore6438
    @dnyaneshwarmore6438 Před 20 dny

    छग्या महाराज की जय चांगल आहे प्रवचन, आता तुम्ही हेच करा, लोकं तुम्हाला निवडून देत नाही

  • @gorkashagode3799
    @gorkashagode3799 Před 21 dnem +5

    भुजबळ साहेब आपण जे बोलला ते एकदम योग्य आहे

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 Před 21 dnem +2

    अर्थमंत्र्याचे हात बांधले आहेत . उपमुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याशिवाय काय होणार नाही

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před 21 dnem +6

    विधान सभेत भुजबळ यांना न्याय द्यायलाच पाहिजे

  • @user-by3bf3bo4i
    @user-by3bf3bo4i Před 21 dnem +1

    आज योग्य बोलत आहात भुजबळ साहेब निर्मिक तुम्हाला असीच सुबुद्धी देवो परत साहेबांकडे या भुजबळ साहेब

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Před 21 dnem +2

    लोकास. सांगे. ब्राह्म. ज्ञान. स्वता. कोरडे. पाषाण

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 Před 21 dnem +3

    महायुतीमधे सहकारी पक्षाच्या काही हातात नाही

  • @Vinod_chaudhari
    @Vinod_chaudhari Před 19 dny +1

    शिवा भोजन थाळी.... हि खरचं समण्यासाठीची एकमेव चांगली योजना आहे... ती कृपया पुढे शासनाने चालू ठेवा...🙏🙏🙏

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Před 21 dnem +3

    अवघ्या वर्षभराच्या आतच कळाले का
    भाजप काय आहे

  • @jagdishshinde5614
    @jagdishshinde5614 Před 21 dnem +1

    Nice speech

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 Před 21 dnem +3

    शिक्षण मंत्री माहित नाहीत....काय ही परिस्थिती😂😂

  • @ndrd8992
    @ndrd8992 Před 21 dnem +2

    भुजबळ साहेब तुम्ही शरद पवार साहेब यांच्या कडे या.....❤

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Před 21 dnem +1

    भुजबळ साहेब खरं आणि रास्त बोलले.पण एकूणच निर्णय चुकला साहेब

  • @user-vy4hr4yq9v
    @user-vy4hr4yq9v Před 21 dnem +1

    प्रत्येक क्षेत्रात तुम्ही बोलले तसे चालले नाही आता विश्वास नाही.

  • @user-nx7fp7gy4r
    @user-nx7fp7gy4r Před 20 dny

    Whoooo Superb Sir

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Před 21 dnem +1

    भुजबळ साहेब अगदी बरोबर शिव भोजन चालू करायलाच पाहिजे आणि भुजबळ जे बोलत आहे ते पक्षाच्या बाजूने बरेचा लोकांचं पोट दुखत असेल

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 Před 21 dnem +1

    Jay Bhim

  • @MarotiWagamare-yj5qh
    @MarotiWagamare-yj5qh Před 11 dny

    खर आहे साहेब

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Před 18 dny

    आज सत्य बोलले

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md Před 21 dnem

    भुजबळ साहेब तुमचे विचार राष्ट्र हिताचे

  • @subhashraoraut9647
    @subhashraoraut9647 Před 21 dnem

    Great 👍 speach

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if Před 21 dnem +2

    बरोबरच बोलत आहे अजित पवार

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 21 dnem

      भुजबळसाहेबबरोबरबोलतातवाटत

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Před 21 dnem

    भुजबळ साहेब लवकर निर्णय घ्या स्वतः सह एक मोठा गट सोबत घ्या आणि शरद पवार साहेबांना शरण जा

  • @hiramanmore2062
    @hiramanmore2062 Před 21 dnem +1

    What is O.B.C. Bugbal

  • @SanjayPatil-vg5gg
    @SanjayPatil-vg5gg Před 21 dnem

    भुजबळ साहेब तुम्ही चांगल मार्गदर्शन करत आहात खूप गरजेच आहे ...

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 Před 21 dnem +3

    आमचे भुजबळ यांना पूर्ण समर्थन आहे

  • @RahulKore-lx4lj
    @RahulKore-lx4lj Před 20 dny

    बर झालं साहेब योग्य वेळी you turn घेत आहात

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 Před 21 dnem

    भाजपचेच मोठे पदाधिकारी जाहीर टीव्हि वर उगीचच बोलले का?

  • @balasahebpatil4987
    @balasahebpatil4987 Před 21 dnem

    समतेचा विचार केला पाहिजे अस तुम्ही म्हणता,काय आडव आल

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 Před 21 dnem +1

    फायदा होईल म्हंजे लोकांना वाटेल काम झालं.. निवडणुकीनंतर काम झालं तर आपल्याला काही फायदा होणार नाही..म्हंजे हे फक्त दाखवायला काम करतात😂😂

  • @Hddjjskjssusususjswjwjwusuusuu

    Barobar bolat what bhujbal saheb.

  • @user-rj4bw7jg5g
    @user-rj4bw7jg5g Před 21 dnem +1

    साहेबांना ईडीची नोटीस येणार असल्या अफवा पसरवून स्वतःच ईडीच्या ऑफिसला जाणार अशा पद्धतीची अफवा आहे का ?

  • @SanjayPatil-vg5gg
    @SanjayPatil-vg5gg Před 21 dnem

    भुजबळ साहेब तुमची गरज आहे शरद पवार साहेबांना परत या आपल निश्चितपणे स्वागत केलं जाईल तुमचं मन रमत नाही त्या पक्षात