अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा!... पहा या गर्लफ्रेंडनी काय केल... । Funny Video Viral । Hpn Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #HPNMarathiNews #पहा_या_गर्लफ्रेंडनी_काय_केल #Funny_Video_Viral
    अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा!... पहा या गर्लफ्रेंडनी काय केल... । Funny Video Viral । Hpn Marathi News
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

Komentáře • 808

  • @anilwagh435
    @anilwagh435 Před rokem +726

    एवढी महत्वाची बातमी दिल्याबद्दल मुठभर शेट्ट देऊन सत्कार करतो आणि धन्यवाद देतो😂😂

  • @fkfilmcreationandfilmdirec6839

    मला तर वाटतंय तुमच्या न्यूज वाल्यांना काही कामधंदेच नाही कारण कोणत्याही कोणत्याही बातम्या तुम्ही दाखवत आहे. तुमच्याकडे कोणी बातमी देत नाही तुमचं चैनल रिकामा राहील ह्या उद्देशाने तुम्ही तितकी मुटके व्हिडिओ पण लहान लेकराचे शेंबडे व्हिडिओ पण न्यूज वर दाखवत आहे हे आम्हाला पण तुमच्या चॅनेलचा हसू येते

    • @somnathdesai4267
      @somnathdesai4267 Před rokem +8

      Barobar aahe sir

    • @rushirs9895
      @rushirs9895 Před rokem +7

      😂😂😂ha na

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Před rokem +6

      एकदम बरोबर सर या लोकांना आता काही कामच उरली नाहीयेत

    • @omkarparate6384
      @omkarparate6384 Před rokem +2

      Atiuttm sir👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @nisarg9456
      @nisarg9456 Před rokem +4

      Jau dya n te rikame ahe he distech apan kashala ugach tan ghyaycha

  • @shidheshenterprises3892
    @shidheshenterprises3892 Před rokem +250

    अत्यंत महत्वाची बातमी दिल्या बद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत

  • @ganeshd5277
    @ganeshd5277 Před rokem +76

    As a girlfriend तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं. ते म्हणजे बॉयफ्रेंडला "खड्डय़ात" घालणे! 🤕
    🤣🤣🤣

    • @sakhamilind
      @sakhamilind Před 3 měsíci +3

      😂😂😂😂👌👌👌 right

  • @creativechannel7717
    @creativechannel7717 Před rokem +150

    एमपीएससी यूपीएससी परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो
    अशी महत्त्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल
    धन्यवाद न्यूज चॅनल वाले महान लोकं

  • @krishjhonsanwelcome
    @krishjhonsanwelcome Před rokem +306

    माझे एवढेच दुःख आहे की मला हा व्हिडिओ त्यांच्या साउंड मध्ये बघायचा आहे ...😆😆😆

  • @deepakmudgal3683
    @deepakmudgal3683 Před rokem +50

    ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे 😂😂😂😂😂

    • @PratikLawate
      @PratikLawate Před rokem +2

      Chittathararak 😂 hruday pilvatun takanari 😂😂😂😂

  • @sanjaypanchmukh547
    @sanjaypanchmukh547 Před rokem +20

    शैक्षणिक अभ्यासक्रमात अशा बातम्या ठेवल्यास भविष्यात मुलांना फायदा होईल

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Před rokem +76

    नवल काय आहे यात?...×× पायी " पेशवाई " गेली आक्खी... हे तर फक्त पडलंय...😂😂😂

    • @snehabhise4698
      @snehabhise4698 Před rokem +1

      xx mhanje

    • @gym_hacking
      @gym_hacking Před rokem +2

      बाई

    • @JayShriKrishna.864
      @JayShriKrishna.864 Před rokem +1

      लय दिवस लेका चाणक्याला शोधत होतो. भेटलास एकदाचा

    • @sagarsonawane7824
      @sagarsonawane7824 Před rokem +2

      @@snehabhise4698 गुणसूत्रे आहे xx

    • @DSsportshub648
      @DSsportshub648 Před rokem

      कसली ती गर्ल फ्रेंड दिसाया आणी वागायल अशाचा असतात या मुली काय बोलायचं बघा 😂😝🤣

  • @govindathakare4651
    @govindathakare4651 Před rokem +19

    बा परे खुपच महत्वाची बातमी आहे...या बातमी मुळे भारताला आता युएन मध्ये स्थाई सदस्य नक्कीच मिळेल🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Sunshine88.
    @Sunshine88. Před rokem +74

    खूप छान,खुपचं महत्त्वाची आणि आमच्या knowledge मध्ये भर टाकणारी व तुमच्या न्यूज चॅनलची अधिकच तीव्र गतीने प्रसिद्धी वाढवून देणारी अशी ही महत्वाची बातमी. तुम्हाला समाजातील तळागाळातील अत्यंत महत्त्वाच्या अश्या समस्या ची किती जाण व काळजी आहे व त्या समस्या cover करून आपण आपल्या चॅनल द्वारे खूप मोठं समाज कार्य करीत आहात..... त्या साठी आपणास साष्टांग दंडवत... खूपच छान बाई......keep it up 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @HutatmaAcademy
    @HutatmaAcademy Před rokem +24

    हा व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ्या सामान्य ज्ञानामध्ये भरपूर वाढ झाली धन्यवाद असेच महत्त्वपूर्ण उपयुक्त व्हिडिओ बनवत रहा....

  • @meenu551
    @meenu551 Před rokem +15

    न्यूज वाले तुमचे खुप आभार....🙏 एवढी महत्त्वाची बातमी दिल्याबद्दल..... तुमचे शाल, हार, पुष्गुच्छ देऊन सत्कार करावा अस वाटतं......🙏🙏💐💐💐

  • @8788kkpatil
    @8788kkpatil Před rokem +355

    कोण कोण कॉमेंट वाचण्यासाठी आल्लेले आहेत.त्यांनी एक like 😂 ठोकून जाव.

  • @sagarsawant2082
    @sagarsawant2082 Před rokem +16

    खूप छान बातमी,, अगदी डोळ्यातून पाणी आलं,,,

  • @shrikisandhoot6728
    @shrikisandhoot6728 Před rokem +43

    फारच महत्वाची बातमी दिलीत...अतिशय संवेदनशील राष्ट्रीय विषय हाताळल्या बद्दल एखादा राष्ट्रीय पुरस्कार या बातमी कव्हर करणारे आणि चॅनल वाले यांना दिला जावा का ..की यांच्या पृष्ठभागावर काही देऊन सत्कार करावा

    • @sonu-tt8hb
      @sonu-tt8hb Před rokem +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshrakshe3567
    @ganeshrakshe3567 Před rokem +4

    आज च कांदे विकून नवीन स्मार्टफोन घेतला आणि हा व्हिडिओ बघितला आणि हे बघून मोबाईल चे पैसे च फिटले🤣🤣🤣

  • @gauravchavan5501
    @gauravchavan5501 Před rokem +6

    ते खड्ड्यात पडले नाही तर ते खड्ड्यात गेले होते Legends 😂😂😂😂

  • @navinjadhavofficial2794
    @navinjadhavofficial2794 Před rokem +50

    मुली ला आपल्या vlog career ची
    खूप काळजी आहे यार तिला काही बोलू नका
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pramodkute4950
    @pramodkute4950 Před rokem +3

    खूप छान वाटल अत्यंत तळागाळातील बातम्या लोकांच्या समोर मांडता

  • @sacjor24
    @sacjor24 Před rokem +1

    चांगली बातमी दिल्याबद्दल आपणास भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Před rokem +3

    *प्रेम म्हणजे प्रेम असतं ते खूप पवित्र असतं.. पण लफडयाला प्रेमाचं नाव देऊ नका*

  • @soujanyajadhav4304
    @soujanyajadhav4304 Před rokem +9

    आधी ते म्हणणारे नेटकरी कोण ते दाखवा😅

  • @zackcarl7861
    @zackcarl7861 Před rokem +5

    Dedication, determination , drive 🤣

  • @deepakmudgal3683
    @deepakmudgal3683 Před rokem +14

    कोणा कोणाला गर्लफ्रेंड नको , त्यांनी हात वर करा....
    कोणी ही हात वर करणार नाही...कारण 🍌 चा प्रश्न आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 Před rokem +4

    प्रेम नाही हे तर शैतानी हवस आहे फक्त बाकी काहीच नाही. 😏

  • @jivanbansode8411
    @jivanbansode8411 Před rokem +4

    अशी मिळाली तरी चालेल पण GF पाहिजे 😅😂

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 Před rokem +4

    आई वडिलांनी बघितल्यावर घरात पायतानाने पूजा केली असेल 😝😂😂😂

  • @shyamkarke_0012
    @shyamkarke_0012 Před rokem +3

    खूप छान बातमी दिलीत धन्यवाद ..🙏

  • @puremagicprats
    @puremagicprats Před 3 měsíci +1

    ह्या बातमी मुळे खूप शिकलो 😂

  • @ashuborewar13
    @ashuborewar13 Před rokem +3

    तुम्हाला ही काम धंदे नाही.
    आणि त्यांना पण काही काम धंदे नाही.
    जे दाखवायचं आहे ते दाखवत नाही.
    आणि भलतचं दाखवता तुम्ही...! 😅😂

  • @samg2779
    @samg2779 Před rokem +11

    न्युज वाले पण त्यांच्या सोबत असतील वाटतेय .,.😂😂😂

  • @sachinkapadne2503
    @sachinkapadne2503 Před rokem +2

    प्रेमात पडणारे आणि लव्ह मॅरेज करणारे तरुण यातून नक्कीच धडा घेतील

  • @vishalvanjari4163
    @vishalvanjari4163 Před 3 měsíci +1

    इतकी भारी न्यूज दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @kshitijdhote1928
    @kshitijdhote1928 Před rokem +1

    खूपच महत्त्वाची बातमी दिली धन्यवाद

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 Před 3 měsíci +2

    गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड आसे शब्ध वापरू नका या शब्दनी आपल्याला मुलींची व तिच्या घरच्यांची वाट लावली आहे. त्या पेक्षा प्रियकर, प्रियसी हे आसे शब्द वापरा हि विनंती.

  • @akshaykhot5878
    @akshaykhot5878 Před rokem +3

    महान पत्रकार

  • @XYZ-hp1th
    @XYZ-hp1th Před rokem +3

    खरं सांग, तुला थोडीशी तरी लाज वाटली नाही का गं अशी बातमी देताना?
    निर्लज्ज कुठली...

  • @yogeshdudhawade5579
    @yogeshdudhawade5579 Před měsícem

    ह्याच कारणामुळे आम्हाला माहीत झाले धन्यवाद 😅😅😅😅

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před 2 měsíci

    प्रेम म्हणजे फालतू पणा असते. फक्त मूर्ख लोकांची शारीरिक आकर्षण असत.

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam Před 5 měsíci

    प्रेम म्हणजे प्रेम नसतं तुमचं आमचं सेम नसतं म्हणूनचं बिनस्त 😭 जय महाराष्ट्र 🚩❤🌹🙏

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 Před rokem +2

    चांगली बातमी मिळाल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @shubhamjembagi2916
    @shubhamjembagi2916 Před rokem +1

    न्यूज मस्त आहे Insta वर सोडा advance मध्ये Like करतो मी 😂😂😂

  • @sakhamilind
    @sakhamilind Před 3 měsíci +1

    Marte dam Tak volg banaenge😂😂 chahe Jaan hi, kyon na Chali jaaye.. 😂😂😂

  • @shankardhanawade9812
    @shankardhanawade9812 Před rokem

    Babre 😮😮😮 kiti mhatvachi mahiti dily ... Khup khup dhanyavaad 🙏🙏🙏🙏

  • @eknathkoli7550
    @eknathkoli7550 Před rokem

    तुम्ही सगळे दाखवता, पण शेतकरी कसा कष्ट करतात ते काही दाखवत नाही, जे सगळ्यांना पोसतात त्यानंच दाखवला लाज वाटते तुम्हला.. समजलं का पत्रकार महोदय.... 🙏

  • @Nasata_Udyog
    @Nasata_Udyog Před rokem +4

    वाह ह्या अशा बातमी बद्दल सत्कार केला पाहिजे तुमचा.

  • @Vivekmanukar
    @Vivekmanukar Před rokem +5

    तुमचे व्हिडिओज फॉरवर्ड न करता पाहिले तर काही मिळालं नाही तरी पेशन्स नक्कीच वाढत आहे 🙏

  • @mohanm6818
    @mohanm6818 Před rokem

    खरोखरच या पत्रकारांना कामधंदा नाही असे कृत्य दाखवण्या ऐवजी समाजाचे प्रश्न दाखवावे

  • @navnathkumbhar1985
    @navnathkumbhar1985 Před rokem +5

    This type of news have 4 lakh views, mass level timpepass🤣

  • @Akshwagh34
    @Akshwagh34 Před 3 měsíci +1

    देव करो अशी girlfriend तिथे च मेलेली परवडली असती....

  • @krushnatorane9789
    @krushnatorane9789 Před rokem +17

    चांगली बातमी नाही काय तुमच्याकडे

  • @shahurajsalegave4952
    @shahurajsalegave4952 Před rokem +17

    भावपुर्ण श्रद्धांजलि

  • @santoshkamble8201
    @santoshkamble8201 Před 3 měsíci

    आज ना उद्या तो खड्यात जानारच होता नशीब त्याला सुधरन्याचा एक मोका मिळाला

  • @sanketvishe1905
    @sanketvishe1905 Před rokem +1

    मला एकच बोलायचे आहे की ये नुजचेनल वाले वाढती महागाई दाखवत नाय महाराष्ट्र तील काम धंदे बाहेर जाऊ लागले ते दाखवत नाय महाराष्ट्र च्या भवीत्याच दाखवा लोकांना रोजगार नाय...☹️☹️

  • @dattakamble7155
    @dattakamble7155 Před 3 měsíci

    jagatli sarvat mothi news ashi news me pahilyanda baghitli kiti kashta ghetle astil news walyani.god job 👍😂🤣🤣🤣

  • @rtmrailwaytransport5712
    @rtmrailwaytransport5712 Před rokem +1

    I am supporting this channel bcz baki news walo ki trah nai hai paisa leke news dekhate hai and jo poltiction bolge wahi dikhayege ...

  • @sagarmhatre3360
    @sagarmhatre3360 Před rokem +3

    सगळे ठीक आहे पण तुम्ही दोन दोन व्हिडिओ का दाखवता सिंगल व्हिडिओ दाखवा

    • @Vivekmanukar
      @Vivekmanukar Před rokem

      जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे ती जागा रिकामी राहत असावी

  • @sumitdharpawar3070
    @sumitdharpawar3070 Před rokem

    Wa beta moj kardi 😆😅😂🤣

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Před rokem +6

    आसे विडिओ पहिल्यांदा आलाका काहीही रिकामे धंदे तिला कांदे लावतात येतात का

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 Před rokem +1

    ही चॅनल फक्त आपणच वायरल केलेला व्हिडिओ न्यूज म्हणून आपल्यालाच दाखवते, स्वतःच काही बनवत नाही, आणि मध्येच त्यांचा बड बड ओरिजन साऊंड दाखवतच नाही...
    स्वतःचं काहीतरी करा.....

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 Před rokem

    मी पण स्टंट करत्याला व्हिडीओ बनवतो , मलापण व्हायरल करा , पण त्यासाठी मला भाड्याची गर्लफ्रेंड आणावी लागेल 😝😝 त्या गिर्लफ्रेंड ची जुळणा तेवढी तुम्ही करा ,, मी रोज तुम्हाला याच्यापेक्षा भारी व्हिडीओ करून पाठवत जाईन 🙏😝😝😁😁😁😂😁😁

  • @Shweta..1209
    @Shweta..1209 Před 11 měsíci

    केवढी मोठी बातमी आहे wa wa तुम्हाला अवॉर्ड दिला पाहिजे बातमी वाल्यांना...

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Před 2 měsíci

    हि घटना म्हणजे भगवंताने त्या मुलास दिलेला एक संदेश आहे..... खड्ड्यात पड पण असल्या मुलीच्या प्रेमात पडू नको....

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 Před 2 měsíci

    बायफ्रेंड गेला. खडयात😂 बिघडलेले फालुत जोडपे

  • @akashd2843
    @akashd2843 Před rokem

    असं काही नाही त्यांनी ते प्रसिद्ध होण्यासाठी केलं आहे 🤣🤣

  • @deepakguptaa1072
    @deepakguptaa1072 Před rokem +2

    वाह क्या न्यूज़ है (सर्वात मोठी बातमी )

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 Před rokem +2

    Ti Kay boltoye te baghayla nahi milal yacha khup dukh zala 🤣🤣😛😛😛

  • @vasantchougule9066
    @vasantchougule9066 Před rokem

    अशा बातम्या दाखवल्या तर तुमचं चॅनल खडयात गेल्या शिवाय राहणार नाही!

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 Před rokem +1

    एकाच स्क्रीन वर दोन दोन क्लिप्स कशाला?

  • @yogeshsarvade9944
    @yogeshsarvade9944 Před rokem

    Media हा देशाचा चौथा आधारस्तंभ मानला जातो.... जे दाखवायच असत ते दाखवत नाही काय पण फालतू दाखवतात.....

  • @SahilSayyed-vq9jt
    @SahilSayyed-vq9jt Před 3 měsíci

    मला गर्लफ्रेंडच नको खड्यात टाकून देते ते आता विश्वास झाला

  • @5sujal
    @5sujal Před rokem

    किती सुंदर बातमी. माझ्याकडच द्यान १० किलोने वाढलं आहे

  • @atulalhat9350
    @atulalhat9350 Před rokem

    आपली मानसिक स्थिती किती खाली गेली आहे हे दिसून येते

  • @TheGreatYoutube
    @TheGreatYoutube Před rokem

    नजर हटी दुर्घटना घटी, 😂🙌

  • @gajananbadakh8748
    @gajananbadakh8748 Před 5 měsíci

    रिपोर्टींग करणाऱ्या महिला बातमीदारला तरी अक्कल आहे का आपण काय करतोय त्याची...

  • @UnityCoinCollection
    @UnityCoinCollection Před 23 dny

    Dhanya zalo aamhi.. hi batami aiklyamule.
    Tumche aabhar kase manave hech samjat nahi.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 Před rokem +1

    अहो देशाच्या चार स्तंभा पैकी तुम्ही येत आहात अशी कोणतीही बातमी दाखवून देशाचा विकास होईल का
    टीआरपी वाढवण्यासाठी खालच्या पातळीवर तुम्ही जाऊ नका

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 Před 3 měsíci +1

    Boyfriend तर कूठे पण पडलेलं व्हिडिओ मध्ये दिसत नाही girlfriend पण पडलेलं कुठं दिसत नाही मग न्युज वाल्यांना कसं दिसलं कमाल आहे काय फालतू पणा हा🤦 ह्यालाच म्हणतात मग रिकामी डोकं सैतानाचे घर 😡 एखाद्या बातमीला क्रिएट edit करून दाखवायचं वाह!👌

  • @IrfanAim7
    @IrfanAim7 Před 9 dny

    Appa cha vishay lay hard h 😂

  • @deepson3842
    @deepson3842 Před rokem +4

    प्रेमात पडणे म्हंजेच खड्डयात पडणे ते हेच.....

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Před rokem +3

    O pillu really love you baby 🥰🥰

  • @gauravparab5668
    @gauravparab5668 Před rokem +1

    अश्या माणसांमुळे मराठी माणूस आणी महाराष्ट्र बिघडत चालला आहे.

  • @PratikLawate
    @PratikLawate Před rokem

    Boyfriend Khaddat gela literally 😂

  • @abhijitvedpathak6973
    @abhijitvedpathak6973 Před rokem +1

    BOYFRIEND गेला खड्डयात बर आहे मला GIRLFRIEND नाही ते #१पुणेकर

  • @sudamjadhav7683
    @sudamjadhav7683 Před 3 měsíci

    काम धंदा नसणारे रिकामटेकडे पत्रकार अश्या फालतू बातम्या देतात😮😮

  • @samadhanvyavhare654
    @samadhanvyavhare654 Před rokem

    असल्या फालतू शूटिंग करू नये असे मस्तीत शूट करण्याच्या नादात दोघांचाही जीव जाऊ शकतो

  • @sangram1072
    @sangram1072 Před rokem

    माझे पण मुठभर शेट्ट घ्या,
    ह्या न्यूज साठी.

  • @MARK-nr7jk
    @MARK-nr7jk Před rokem

    ईदुलकर महाराज खर बोलतात.याचा हा घ्या पुरावा.

  • @vishwajeetbhuyare7532
    @vishwajeetbhuyare7532 Před 3 měsíci

    😂😂😂😂😂😂 लई भारी

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq Před rokem +1

    The show must go on....

  • @akashpawar9640
    @akashpawar9640 Před rokem

    खिशात पैसा नाही माझ्या नाहीतर नक्की काही बक्षीस दिले असते न्यूज चॅनल ला 🤣

  • @vitthalkhade8438
    @vitthalkhade8438 Před 2 měsíci

    एवढं सांगितलं म्हणून मुठभर दाणा

  • @AniketMusale-kn8ed
    @AniketMusale-kn8ed Před 3 měsíci +1

    😂😂😂😂khandan khaddyat gel tari chalel video thambala nahi pahije😂😂😂😂

  • @SKumar_9
    @SKumar_9 Před rokem

    वाट लावत आहेत हे पत्रकारितेची.

  • @diamond6763
    @diamond6763 Před rokem

    Khup khup abhari ahe khup mahatvachi batmi hoti hi

  • @dnyaneshwarmule2428
    @dnyaneshwarmule2428 Před rokem

    यामुळेच indian Media चा no. जगामध्ये १४२ no var yete🤣🤣🤮🤮

  • @MotoSpy07
    @MotoSpy07 Před rokem +1

    Khaddyat padla tari ajun tichashich lagna karnar ha 🤣🤣🤣

  • @siddharthjaybhim3419
    @siddharthjaybhim3419 Před rokem +1

    BF Is not important in life vlog is important 😂😂😂😂😂

  • @doubledot8859
    @doubledot8859 Před rokem

    मला तर वाटतंय कि न्युज चॅनल वाल्यांनी आता फक्त वै श्या व्यवसायच खोलायचा बाकी ठेवलाय. बाकी सगळे व्यवसाय पाहिले न्युज वाल्यांचे