आतली_बातमी Live: 2022 प्रमाणे यंदाचीही विधान परिषद निवडणूक भूकंप घडवणार? Vidhansabha Election 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: 2022 प्रमाणे यंदाचीही विधान परिषद निवडणूक भूकंप घडवणार?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 116

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 Před měsícem +37

    अगदी असंच होईल हे स्वप्नरंजन ठरु शकतं.

  • @akshaybhavale743
    @akshaybhavale743 Před měsícem +32

    लोकसभा ईलेक्शन काळात चांगली पत्रकारिता केली
    आपलं अभिनंदन

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před měsícem +14

    उद्धव ठाकरे🎉

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před měsícem +60

    १२ जुलै पर्यंत महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टात कडुन निर्णय आपेक्षित आहे ❓

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před měsícem +3

      S.cortane far wel lawla.
      U.thakrech jinktil.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před měsícem

      विधान सभेत वंचित भाजप सोबत जाऊन गेम करू शकते

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před měsícem

      बंड वंचित करणार कारण लोकसभा ची दिशाभूल सहन करणार नाही

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před měsícem

      @@MukundK-ci8dl vanchi kadhihi bjp sobat janar nahi.jayche aste tar far aadhich geli asti.

    • @GorakhVendait
      @GorakhVendait Před 21 dnem

      P😅po♥️🤭O
      😮​😮स ढभ, स, म ठअक❤❤❤व
      ❤़❤़😂😅😅
      रेरलक्ष
      यल ऋ लऋऋव यजजज ऐवक्षयजऐऋ
      र ्ऋजव्ज्क्ष्क्षजक्षज्क्ष ्ऱ ़ क्ष ृ ़ ऋ़ऋ ्ऋ क्ष. क्ष 🎉

  • @prakashkamble638
    @prakashkamble638 Před měsícem +27

    प्रज्ञा सातव पुन्हा आमदार पायजेत कारणं राजीव सातव कांग्रेस चे सचे कार्यकर्ते होते

    • @user-rr9lg3fn4t
      @user-rr9lg3fn4t Před měsícem +3

      त्यांनी स्वतः पण काही काम केल पाहिजे ना किती दिवस नवऱ्याच्या पुण्याई वर पद मिळणार 😊

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Před měsícem +22

    #उद्धवसाहेब ❤❤⛳️⛳️

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 Před měsícem +24

    जैशी करणी वैशी भरणी हा नियतीचा खेळ आहे

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 Před měsícem +20

    Fadanvis साहेब ला कर्माची फळे मिळणार...
    या वेळेस MVA
    जैसी करणी वैसी भरणी

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 Před měsícem +9

    जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @marketview1007
    @marketview1007 Před měsícem +9

    नियतीच्या दरबारात कर्मांचे फळे येथेच भोगावे लागतात

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Před měsícem +16

    आता कोणत्याही पक्षाच्या नेत्याने फोडाफोडी चा बालीश प्रयत्न करू नये. आणि आपल्या पक्षाचे नुकसान करण्याचा बालिश प्रयत्न

  • @shubhambura3016
    @shubhambura3016 Před měsícem +30

    Prasad लाड यांना विनंती आहे कि त्यांनी विधान सभेला उभा राहून जनतेतून निवडून यावं, मग काय तुमचं तुमच्या पक्ष बाबत तुमची खूप तळतळाट आहे ना ते दाखवून द्यावी आहे का हिम्मत

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 Před měsícem +9

    सरळ आहे पेरल तेंच उगवणारच, सर!

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242 Před měsícem +6

    आशिष जी,
    याच धर्तीवर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ या विषयी आणखीन माहिती आणि त्या आमदारांचे जनतेसाठी योगदान आणि त्यांचे वैयक्तिक फायदे, अधिकार, कर्तव्ये याविषयी एखादा कार्यक्रम करा ही विनंती...

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 Před měsícem +3

    लोकमत 😊साहेब थेट बोलायला सुरुवात केली तर चांगले आहे

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 Před měsícem +3

    पैसा वाटणारे देवेंद्र फडणवीस गेम करु शकतात आमदारांना पैसा पाहिजे लक्ष्मी दर्शन मिळते

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 Před měsícem +2

    जैसी करणी वैसी भरणी ही परिस्थिती
    भाजप ची होणार आहे येणाऱ्या काळात

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux Před měsícem +2

    विधानपरिषद निवडणुकीचे छान विश्लेषण

  • @sureshchavan6638
    @sureshchavan6638 Před měsícem

    जाधव साहेब, लोकसभेच्या निकाला बाबत केलेल विश्लेषण तंतोतंत खरे ठरले आहेत. धन्यवाद.

  • @sureshchandradharankar8933
    @sureshchandradharankar8933 Před měsícem +5

    आघाडीचे उमेदवार फुटणार नाही कशावरून?
    एकतर्फी विवेचन

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před měsícem +1

      fodale tar Loksabhechi Punarawrutti honar Vidhansabhela 😢😢

    • @apadevshelke5487
      @apadevshelke5487 Před měsícem

      काँग्रेसचा माणूस आहे तू दुसरं काय पटवून देणार

    • @ujwalakurhe7207
      @ujwalakurhe7207 Před měsícem

      फुटले असते पण चार महिने नि परीक्षा आहे

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk Před 29 dny

      त्यांना फुटायचे असते तर ते.... आधीच 50 खोके घेवून फुटले असते..... आता गेलेत त्यांची परत यायची वेळ झाली आहे..... नाय तर घरी बसायला लागेल 100%

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 Před měsícem +7

    लालच होती मागचे वेळेला
    आता जिवन मरनाचा वेळ आहे
    आमदारकि कशी मिळन का नाहि हुक आहे

  • @Jrk443
    @Jrk443 Před měsícem +1

    Only Devendra...🎉

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před měsícem +1

    काय सर आपण आज गोल गोल गोल गोल बोलत होता सुरुवातीला जे सांगितलं ते शेवटपर्यंत तेच तेच सांगत होता

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 Před měsícem

    अहो आशिष जी कोणिही स्वगृही जाणार नाही 😢

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Před měsícem +1

    Fadnvis aani bhad khau jamta party Yana चांगला धड़ा शिकावला पहिजे नालायक राजकरण करत आहेत जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार 100 टक्के सत्य आहे जय हो जय satarkar जेस्ट शिव सैनिक जय हो

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 Před měsícem +2

    अरे बावा शरद पवार बाबत कधी बोललाय का जे पेरलं तेच उगवलं😂😂😂😂😂

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 Před měsícem

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत…… (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणात जास्त नाद असल्यामुळे व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे .)
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...

  • @rameshwankhede86
    @rameshwankhede86 Před měsícem +2

    ११ उमेदवार बिना विरोध निवडुन येइल जर १२ वा उभा राहील तर?

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 Před měsícem +3

    274 पक्ष निहाय आमदार किती ते सांगा😊

  • @SandipDhamane-xy2hj
    @SandipDhamane-xy2hj Před měsícem +3

    Never❤❤❤❤

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 Před měsícem +7

    उद्धव ठाकरेच

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 Před měsícem +6

    Phataphutichi शक्यता कमी, सरकार पडणे शक्य नाही.

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Před měsícem +1

    Hya voting cha video banava preference voting kasa asata

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Před měsícem +1

    नमस्कार साहेब ,,भविष्यात हिंदू धर्म याच. काय होणार या विषयी, आपण. आपले वचार मांडावे. ,,राजकारण ,,गेलं ,,भो ,,,,,,

  • @hanumatjagtap3201
    @hanumatjagtap3201 Před měsícem

    Wa

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 Před měsícem +1

    गेम लोकमत चा होणार

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 Před měsícem +1

    Sarv niyojit hot

  • @Rmrao-lm5gs
    @Rmrao-lm5gs Před měsícem

    विधान परिषदेच्या फक्त पगार आणि राजकीय सोय 😅😅😅😅

  • @ashishl4081
    @ashishl4081 Před měsícem +14

    Aata BJP चे आमदार हरणार

  • @saaramm2162
    @saaramm2162 Před měsícem +2

    Kabhi kabhi shikari khud hi shikar ban jata hai.. mage je ghadle te aata nahi karan tyana ata agency chi bhiti nahi.. karan centre power ata weak ahe he n kalanya itke amadar lahan nahit आशिष राव 😅😅 कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते😂😂

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 Před měsícem

    आशिश या वेळी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येतील .

  • @mohanshinde3112
    @mohanshinde3112 Před měsícem

    पाठीमागं काय झालं होतं ते सगळं माहीत आहे पुढे बोला

  • @kiranbagul3502
    @kiranbagul3502 Před měsícem

    🎉🎉🎉khela hobe hou shakte 😊😊😊

  • @dilipsaluke9241
    @dilipsaluke9241 Před měsícem +2

    3 मविआ चे विजयी होतील

  • @maheshshinde7703
    @maheshshinde7703 Před měsícem +1

    25 9

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 Před měsícem +1

    मतांचा कोटा 22.83 म्हणजे 23 आहे 25 नाही

  • @mz3hr
    @mz3hr Před měsícem +5

    Sir sunil kedar ka aamdar nahit

    • @jitendrapatil3563
      @jitendrapatil3563 Před měsícem +1

      शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब कमाल करणार

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Před měsícem

    संख्या बळ आहे कुठय आनेकांना????

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem

    खेळ होबे100%

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před měsícem +1

    आशिष जाधव तुमच्या टॅगलाईन मध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो का नाही जातिवादी आहात का

  • @avinashkulkarni528
    @avinashkulkarni528 Před měsícem +2

    वाट्टेल ते बोलतो वाट्टेल ते तर्क लावतो. घेतली आहे काय

  • @maheshshinde7703
    @maheshshinde7703 Před měsícem

    26 मते

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před měsícem

    5+2+2=9 महायुती
    1 congress 1 Thakare

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před měsícem

    फडणवीस🎉

  • @rameshsuryawanshi5120
    @rameshsuryawanshi5120 Před měsícem

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कोट्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज श्रध्देय ॲड प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदार करावे.

    • @arunchougule2353
      @arunchougule2353 Před měsícem

      प्रकाश आंबेडकर वर आमचा विश्वास नाही, ते कधीही धोका देऊ शकतात.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před měsícem

    274 Mla÷11== 25 ,प्रथम पसंती मत

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 Před měsícem +1

    Ashish stop this chatugiri

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 Před měsícem

    Only UBT will win
    ❤❤❤❤❤❤

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w Před měsícem +1

    भाजप 5 +2+2 =9

  • @sakharammore4981
    @sakharammore4981 Před měsícem

    काय ते विस्लेषण सारखं फक्त एकच वाक्य खेळा हो बे काहीतरी सुसंगत विचार मांडावेत नाहीतर लोक तुमच्या you ट्यूब चे खेळा वोह बे करतील

  • @pralhadpawar6443
    @pralhadpawar6443 Před měsícem

    Nahi khela zala tar purogamitwa sodnarka

  • @Jrk443
    @Jrk443 Před měsícem

    Tumhi mahavikas Aghadiche Prawakte Aahat Ka ??

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 Před měsícem +1

    Maha Vikas Aaghadiche Agent aahat tumhi

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Před 29 dny

    Bhajpa atikraman hatwa

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 Před měsícem +2

    Dherpotyachi kutil katstane suru zali astil.

  • @dadanu1
    @dadanu1 Před měsícem

    खोटया बातम्या

  • @santoshhote9331
    @santoshhote9331 Před měsícem

    15 jaga padala

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před měsícem

    tuza pagar ahe etch bol zee baher gels pl

  • @chandrashekharpatil9804
    @chandrashekharpatil9804 Před měsícem

    Koni gat nasate sair.

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 Před měsícem

  • @Jrk443
    @Jrk443 Před měsícem

    Khoti batmi

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 Před měsícem

    🙋‍♂️☕☕☕📨📨🍰🍰

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 Před měsícem

    tech tech boltayet

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t Před měsícem +1

    महाविकास आघाडी फुटणार आहे. शरद पवारचे 6 खासदार व उद्धव ठाकरेचे 7 खासदार भाजप मध्ये जाणार आहे. 25 जून नंतर.

    • @ChandrakantAuti-rx9fk
      @ChandrakantAuti-rx9fk Před měsícem

      घंटा ,जनता बांबू घेऊन तयार आहे😊

    • @neverbackdown4744
      @neverbackdown4744 Před měsícem

      लोक बोजामार आहे😂😂😂😂

    • @SarthakSakore
      @SarthakSakore Před měsícem

      तुझ्या आईच्या नवरा आहे का b jp

    • @user-fd9wd6ur5z
      @user-fd9wd6ur5z Před měsícem

      एकदाच झाल ते आता पुन्हा कधीच नाही होनार मोदीच थोडक्यात वाचले

  • @suryakantbaraskar5259
    @suryakantbaraskar5259 Před měsícem +1

    कंटाळा आला