संकर्षण आणि मुलांशी खास गप्पा | | Father's Day Special | Sankarshan Karhade & His Kids

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • आज फादर्स डे च्या निमित्ताने आपण भेटूया अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि त्याच्या मुलांना. बाबा झाल्यापासून काय बदल झाले ते संकर्षणने सांगितलं. पहा संकर्षणची त्याच्या मुलांबरोबची पहिली मुलाखत.
    #sankarshankarhade #fathersday #happyfathersday #rajshrimarathi #marathientertainment #marathiactor
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/channel/0029VaCh...
  • Zábava

Komentáře • 87

  • @snehals8078
    @snehals8078 Před 20 dny +83

    संकर्षण माझा आवडता हरहुन्नरी कलाकार,एक उत्तम बाबा,दोन्ही मुले खुपच गोड,संकर्षण ला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤❤❤

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh Před 7 dny +4

    संकर्षण खूप छान कलाकार आहे, आणि बाळे पण खूप गोड आहेत, त्यांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 Před 8 dny +4

    मुले खूप गोड आहेत. त्यांना खूप आशिर्वाद!

  • @priyankaprabhu626
    @priyankaprabhu626 Před 14 dny +5

    संकर्षण माझा आवडता कलाकार,मी त्याची सर्व नाटके पाहते.आता त्यांचें मुलांबरोबरच bonding खूपच छान आहे.त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा.

  • @ShobhaKolhe-bj3cn
    @ShobhaKolhe-bj3cn Před 20 dny +27

    खुप छान संकर्षण आवडता कलाकार आहे.सर्वांचा मुलगा आणि मुलगी दोघेही खूप गोड आहेत.

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Před 20 dny +16

    एक प्रामाणिक बाबा संकर्षण आहे असेच संस्कार असू दे तुला खूप शुभेच्छा

  • @prajaktaparkar7829
    @prajaktaparkar7829 Před 4 dny +1

    Sankarshan खरोखर हरहुन्नरी कलाकार ❤त्याच्या पुढच्या आयुष्या साठी खूप शुभेच्छा

  • @user-lo6lp2vj1j
    @user-lo6lp2vj1j Před 12 dny +8

    संकर्षण..आम्ही सगळे आपले फॅन आहोतच..पण आज हा एपिसोड आवडला कारण मला जुळी नातवंड आहेत..मुलीला एक मुलगा,एक मुलगी आहे..ते आता 6वर्षाचे आहेत..तुझी कसरत पाहून मला त्यांची आठवण झाली..मुलगी नाशिकला असते..तुझी म्हणाले, माझी मुलंही तुझ्यापेक्षा मोठी आहेत..
    मेधा आजी..

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Před 20 dny +14

    दोघेही गोड संकर्षण प्रमाणे
    अतिशय उत्तम संस्कार ❤

  • @madhurik1456
    @madhurik1456 Před 17 dny +5

    संकर्षण, आपण ठाण्याचा प्रयोगाला भटलो होतो. तेव्हा मी तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल विचारले होते. आज पाहिले. फारच गोड आहेत. Wish u all the best for ur future. God bless u and ur family.

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 Před 20 dny +14

    आणि हो , मघाशी सांगायचं राहून गेलं की संकर्षण तुझ नाटक बघताना आम्ही ३ तास आमच्या सर्व वेदना नक्कीच विसरून जातो हे मात्र १००% खर आहे एवढं तुझ्या वर आणि तुझ्या नाटकांवर प्रेम करतो आम्ही.

  • @sunitavarma716
    @sunitavarma716 Před 20 dny +24

    खूप छान संकर्षण, मुले आणि संस्कार.
    नियम व अटी लागू पाहिल्यावर संकर्षण la भेटलो खूप थकलेला असतानाही सर्वांना आनंदाने भेटला सेल्फी काढून दिली. खूप आनंद झाला.
    God bless all ❤

  • @advatul1740
    @advatul1740 Před 13 dny +3

    खरंच संकर्षण सर खूप साधा आणि सरळ आहेस, माझा संयम वाढलाय 🤣🤣👆👌👍 माणूस आणि कवी म्हणून खूप छान कलाकार 🙏👌💐

  • @kdtamboli2072
    @kdtamboli2072 Před 20 dny +14

    Happy Father's Day Sankarshan ...आताच तुमचे नाटक बघून बाहेर पडतोय...अप्रतिम लेखन, अभिनय,..Prashant जी ची गादी नक्की चालविणार...उज्ज्वल भविष्य आहे आपले..खूप खूप शुभेच्छा

  • @madhuritawade3465
    @madhuritawade3465 Před 18 dny +7

    खूप छान मुलांबरोबरची बाबांची मुलाखत .एक गुणी व अष्टपैलू कलाकार संकर्षण जी . मुलांच्या मुळे स्वतः मध्ये झालेला बदल योग्य प्रकारे मांडला. तुमचा प्रवास आम्ही zee वर पाहिला आहे. मुलांवरील संस्कार पाहिले.असेच साधे व प्रामाणिक रहा. पुढील सर्व वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

  • @vaishalivarpe7689
    @vaishalivarpe7689 Před 17 dny +3

    संकर्षणच्या कविता खूप खूप छान आहेत.मुलंही खूप गोड आहेत.

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před 20 dny +11

    खूप खटृयाळ असतात ही मुलं आणि हल्ली ची खूप खूप हुशार पणं त्याना हवं तेच भारी गोड आहेत हं❤❤❤❤❤

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 Před 20 dny +6

    खरचं खूप छान गोजिरवाणी मुले आहेत तुझी संकर्षण.
    झी मराठी मध्ये तू शलाका आणि दोन्ही मुलांसह तू आला होतास.
    खूप खूप छान फॅमिली आहे .. माझे अनेक अनेक शुभ आशीर्वाद तुझ्या दोन्ही मुलांना.
    आणि हो जुळी मुले सांभाळायची आणि त्यांना मोठं करणं म्हणजे मोठा पर्वत चढून जाण्याचं काम आहे.
    शलाका आणि तुला हे धाडस समर्थ पने संयमाने पार पाडायची जबाबदारी आहे.
    All the Best संकर्षण,शलाका , सर्वज्ञ आणि स्त्रागवी.

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th Před 20 dny +16

    संकर्षण कऱ्हाडे चांगल्या कलाकारांबरोबर चांगला पिता पण आहे👍

  • @user-xh6sz6vw1g
    @user-xh6sz6vw1g Před 19 dny +3

    तू अगदी खरा कलाकार आहेस, तुझं गाणं ऐकल्यावर, तू गायक म्हणून मोठा की कवी म्हणून मोठा आहेस हा प्रश्न पडतो, पण तुझ्या कविताच मला खूप आवडतात हे मात्र खरं

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před 20 dny +6

    दोन्ही मुले खूपच छान आहे....

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Před 20 dny +11

    Khup cha mulakhat. Mule khupach goad aahet.

  • @veenapande9392
    @veenapande9392 Před 20 dny +5

    संकर्षण,, खूप छान कलाकार 👍

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Před 15 dny +1

    खूप आवडता कलाकार.मुलही गोड आहेत. सर्व कार्यक्रमाना शुभेच्छा

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Před 11 dny +1

    खूप गोड छान मुलाखत आणि background la मुलांची चिव चिव 🎉खुप छान वाटतेय...खूप गोड छान कलाकार आहेस तू आणि अगदी सर्वसामान्य माणसासारखा वाटतोय तू तुझ्या साधेपणामुळे ❤ लव्ह यू असेच छान छान काम करत रहा, God Bless you All

  • @vijaykarmarkar5532
    @vijaykarmarkar5532 Před 20 dny +4

    खूप छान तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा संकर्षण आवडता नट आहे.नाटक लागले की आवर्जून पह

  • @prachidate1740
    @prachidate1740 Před 17 dny +2

    एक उत्तम कलाकार आणि बाबा आहेस तू ❤

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Před 4 dny +1

    खूपच छान 👌👌👌🙏👆

  • @DrDamale
    @DrDamale Před 20 dny +10

    ❤❤🎉🎉खुप गोड मुलगी आहे.

  • @pradnyachavan348
    @pradnyachavan348 Před 19 dny +2

    Chan khup chan. Amhla apla Marathi actor ani tyancha asha chotya mulache interview ajun bghayla avdel. Special sankarshan dada cha family Ani mula daily routine shala tyanchi majja mulanchi punha bghayla avdel. 😊

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 18 dny +2

    Wow mastach...majja ali khup...Mule agdi cute ahet..Best Luck to you all..

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 5 dny

    Sankarshan tu janmtach ek uttam guni kalakar aahes. Tuzi vegvegli rupe aamhi aawadine aanand ghetoy. Chanel ne tuzya kamachi dakhal ghevun eka guni kalakarala dad dili mhanun tuze ani Chanel chehi khup khup Abhinandan. Aajachi mulakhat kharach khup chhan aahe tai tulahi khup khup shubhechhya.

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Před 20 dny +3

    Before I never liked him but after I saw his poetry knowledge nd speaking style he is good person bless him

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 Před 7 dny +1

    Khup chhan aahet mule❤🎉

  • @manjirigore4169
    @manjirigore4169 Před 19 dny +2

    संकर्षण तू खूप खूप. आवडतोस तुझ्या कविता आणि गाणी खूप आवडतात ऐकताना कधी संपूच नये असे वाटते तुझी मुलंही खूप छान आहेत दोघांची. नांव तर खूपच आवडली. संकर्षण तुला खूप शुभेच्छा

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u Před 20 dny +9

    खूप गोड क्षण ❤all time favourite संकर्षण ❤❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před 18 dny +4

    ड्रामा ज्युनियरच्या मंचावर हे दोन्ही ज्युनियरना पहायला आवडेल

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 Před 9 dny +1

    खुपचं छान कलाकार आणि बाबा.

  • @nirekkhandalkar9030
    @nirekkhandalkar9030 Před 18 dny +3

    Khoop sundar episode

  • @vidyajoshi4532
    @vidyajoshi4532 Před 20 dny +8

    खुप गोड

  • @priyasawant9371
    @priyasawant9371 Před 20 dny +4

    खूपच छान ❤

  • @user-vz4eo6iz2t
    @user-vz4eo6iz2t Před 20 dny +4

    खुप गोड❤❤❤❤

  • @mrudulamarathe8907
    @mrudulamarathe8907 Před 20 dny +4

    Khup chan ❤🎉

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Před 20 dny +4

    Lovely moment

  • @alhadbhagwat6142
    @alhadbhagwat6142 Před 20 dny +3

    खूप गोड

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 Před 20 dny +3

    Khup chan.

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 Před 20 dny +3

    किती गोड 🥰❤️

  • @NandiniTarte-oq8zl
    @NandiniTarte-oq8zl Před 17 dny +1

    खूप सुंदर 👍🏻👍🏻

  • @rajneezirekar5825
    @rajneezirekar5825 Před 19 dny +2

    Kharach khup mast episode hota🎉🎉🎉🎉

  • @dhanashrideshpande7656
    @dhanashrideshpande7656 Před 20 dny +2

    Sankarshan, so nice...

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Před 20 dny +7

    पिल्लू पण गोड दोघे hi❤️❤️

  • @amolvasmatkar602
    @amolvasmatkar602 Před 12 dny +2

    👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @rupaliidhol3539
    @rupaliidhol3539 Před 20 dny +4

    खूप गोड दोन्ही मूल 🥰

  • @sunitarawan9571
    @sunitarawan9571 Před 19 dny +2

    खूप छान 🎉

  • @mohinivakshe6489
    @mohinivakshe6489 Před 20 dny +3

    Khup chngla aahe ha sankarshan

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 11 dny +1

    खूपच छान बाबा, ॲक्टर, कविता अप्रतिम 🎉🎉❤❤

  • @sarojinisambhus3294
    @sarojinisambhus3294 Před 19 dny +1

    Father....great..Sankarshann

  • @devyanijoshi1562
    @devyanijoshi1562 Před 20 dny +3

    So sweet

  • @leenashinde1659
    @leenashinde1659 Před 19 dny +1

    माझा आवडता कलाकार खूप छान आहे त्याची मुलं पण खूप गोड आहेत

  • @anaghaajit1500
    @anaghaajit1500 Před 20 dny +3

    Happy father’s day 💐

  • @aradhyagogate3739
    @aradhyagogate3739 Před 11 dny +1

    खुप छान

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Před 19 dny +2

    Cute episode 👌👌👌👌😍😍😍😍

  • @manjushreetathavadekar7262

    छान बा बा

  • @mugdhashetye9318
    @mugdhashetye9318 Před 20 dny +4

    ❤❤

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Před 20 dny +8

    Cute...babies...

  • @sheelamascarenhas5839
    @sheelamascarenhas5839 Před 20 dny +3

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Před 18 dny +2

    ❤❤❤

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 Před 20 dny +3

    🎉🎉🎉🌹🌹🌹

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Před 20 dny +3

    Sarvacha aawadta नट 👌❤️

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před 19 dny +3

    15:22 तुझा आवाज आणि तुझ गाण ऐकून तुला इंस्टाग्राम ला अनफाॅलो केलं 😂

  • @alkadeshpande5328
    @alkadeshpande5328 Před 20 dny +4

    माझा आवडता कलाकार गेल्या महिन्यात लक्ष्मण हॉटेलमध्ये भेटला मी selfysathi केलेल्या request 10:41 वरुन स्वतः self काढून दिला घाईत होता मला phone no मिळेल काय

  • @Joyful_Janvi
    @Joyful_Janvi Před 20 dny +3

    Mazhe pn asech twins baby aahet 3 yrs che girl and boy ...Divij and Chaarvi ❤😊

  • @jayeeshreechavan2150
    @jayeeshreechavan2150 Před 18 dny +2

    Maze pan twins mule aahet , same asec aahe khup tras n majjja pan yete

  • @ahilyashinde6268
    @ahilyashinde6268 Před 19 dny +2

    अरे ते दोघं जण एकमेकांसाठी मागतात.. कारण आपलं शेअर करायला लागू नये... 😂😂 मला ही जुळ्या मुली आहेत.. पहिल्यांदा मलाही असच वाटायचं पण.. हळू हळू कळायला लागली त्यांची psychology 😊.. But जिव्हाळा खुप असतोच असतो..

  • @jayashreeambardekar1852
    @jayashreeambardekar1852 Před 20 dny +6

    मुलगी अगदी संकर्षण ची झेरॉक्स आणि मुलगा आईची झेरॉक्स😅😅😅😅😅😅

  • @anitamahore8778
    @anitamahore8778 Před 17 dny +3

    Mast sankarshan pn disnyas smart asunahi mala vatate tyala Marathi serial nahi milalya as a lead role

  • @hrudayinishinde111
    @hrudayinishinde111 Před 19 dny

    जूळी मुले आहेत का ?

  • @sunitarawan9571
    @sunitarawan9571 Před 19 dny +2

    खूप छान 🎉

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 Před 18 dny +2

    ❤❤

  • @rohinikambale5902
    @rohinikambale5902 Před 19 dny +1

    ❤❤

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 Před 20 dny +9

    ❤❤

  • @madhurishewale1459
    @madhurishewale1459 Před 20 dny +4

    ❤❤