साक्षीने बनवली मटकीची भाजी या जेवायला 🤗😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • साक्षीने बनवली मटकीची भाजी या जेवायला 🤗😂

Komentáře • 68

  • @GoodVibes-ss8fj
    @GoodVibes-ss8fj Před měsícem +32

    साक्षी कधीतरी परमवीर ला समजून घेत जा तो त्याच्या ऊस तोडीच्या कष्टाच्या दिवसांबद्दल बोलत आहे तेव्हा तरी सहानभूती दाखवून आपुलकीने बोल एवढ्या लहान वयात आई-बाबांच्या शिवाय आजी सोबत एकटे दिवस काढणं इतकं सोपं नाही, सतत ओरडत राहणं म्हणजे कंटेंट होऊ शकत नाही. प्लीज थोडासा वेगळा कंटेंट बनवा.

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 Před měsícem +1

      Right he content ahe tyancha fake bhandan

    • @nutanbhandari2123
      @nutanbhandari2123 Před měsícem +1

      सारखी खात अस्ते किती

    • @Misktw
      @Misktw Před měsícem +1

      सगळे मनस तुमच्या सारखे नाहीत तुम्हाला मोदी च्या हातानी पुरस्कार देयची वेळ आली. तुम्हाला तोडी पण अक्कल नाही प्रत्येक माणूस हा 5 बोटा सारखा वेगळ असतो त्याचे वागणे राहणे हे जल्मता त्याला देवानी दिले असते.तुम्हाला वाटतं सगळ्यानी माज्या सारखे वागावे.. तुम्ही पहिले माणसं समजून घेयच शिका नंतर दुसऱ्या ना धन्य वाटतं फिरा

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 Před měsícem

      @@nutanbhandari2123 khanyche nako boluya but he khote bhandtat ase kalale

    • @ShrikantBhingarDevi
      @ShrikantBhingarDevi Před měsícem

      Why don't want service near to Vijayawada

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 Před měsícem +7

    मला तुम्ही दोघे खूप आवडतात ❤❤❤❤ तुमच्यातला तो एकामेकावरचा प्रेम माया ते दोघांचं अल्लड पणा खुप सुंदर अप्रतिम अशीच दोघेही एकमेकांना समजून घ्या

  • @samikshasalvi2554
    @samikshasalvi2554 Před měsícem +6

    साक्षी खूप चुका करते. बोलायची पद्दत नाही नवऱ्याला कसे बोलायचे रोज सांगून सुधारणा होत नाही. उलटे बोलते असा नवरा समजून घेणारा भेटला आहे. जेवताना पाणी घे तू खा नवऱ्याला पण दे प्रेमाने बोल साक्षी

  • @DIVESH_GHUGE
    @DIVESH_GHUGE Před měsícem +18

    टोपल्यातुन साईटला द्या भाकर

  • @lordbeerus9180
    @lordbeerus9180 Před měsícem +8

    परविर खुप छान बेटा खूप समजदार आहेस

  • @SurekhaIchake-lw9uw
    @SurekhaIchake-lw9uw Před měsícem +1

    परमवीर दादा तुझ बोलन ऐकून डोळ्यात पाणी आल रे साक्षी तुझ नशीब चांगल तूला देव मानुस नवरा भेटलाय ग शीळ नको ग देऊस बीच्यार्याला खायला पील्ज

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z Před měsícem +14

    सारखं वाच वाच करतो तू बडबड करत असतो जेवताना तरी शांत जेवत जा बाबा

  • @didicyakaramati
    @didicyakaramati Před měsícem +15

    कशी बोलती नवऱ्याला जरा नीट बोलत जा ना किती बिचारा चांगला येतो आणि कशी बोलतेस तुला काय नुसतं खायचं पडलंय का

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 Před měsícem +9

    जाऊदेत तुझे पण दीवस चांगले येतील तेच तेच विडियो टाकू नये प्रगती करत रहा 😅

  • @savitasakat5037
    @savitasakat5037 Před měsícem +2

    भस्मासुर सारखी खात असते आज परम ला देत नाही खायला सारखी ठसक मारलेले असते तिला बोलत असते मला आधी चांगली वाटायचे पण आता लय कारण तिला खाण्यात जीव

    • @surekhadeokule5123
      @surekhadeokule5123 Před měsícem

      बकवास video असतात याच्या पेक्षा हि गरिब लोक असतात आहेत आम्ही हि लहान असताना खुप गरिबी अनुभवलीआहे परंतु ज्याचा मान त्याला देणे आवश्यक आहे हि साक्षी लोक video बघतात पण तिला अजिबात काहिच वाटत नाही तिच्या वागण्याचे लोकानी like करण सोडले कि समजेल एक शब्द निट नसतो तिचा नवऱ्याशी लहान असल म्हणुन काय झाले लग्न झालेय ना थोड शिकुन घ्यायचे ना कश्याला जगाला दाखवत बसायचे आपण कसे वागतोय ते
      Toooo much

    • @siddhantgaikwad5128
      @siddhantgaikwad5128 Před měsícem +1

      Right....

  • @anujathakur2846
    @anujathakur2846 Před měsícem +1

    साक्षी अस दुर्डीत च भाकर ठेऊन जेवत नसतात... वेवस्तीत ताटात जेवण वाढून घायच आणि मग जेवायला बसायचं अश्यानी लक्ष्मी टिकत नसते घरात आणि बाकीचे तसच तुझ उष्ट खातील का???

  • @KadamShailesh
    @KadamShailesh Před měsícem +3

    Sakshi dada kiti कष्ट करतो ग त्याला आधी जेऊ गालात जा

  • @meghanaparekar3691
    @meghanaparekar3691 Před měsícem +1

    स्वतः सारखी खातच असते आणि नवऱ्याने मागितले की त्याच्यावर ओरडत असते. मला खाऊ दे. खादाड

  • @dynamogaming3229
    @dynamogaming3229 Před měsícem +2

    ताटामध्ये भाकरी काढून घ्यायची तोच हात टोपल्यांमध्ये घालू नये .आणि जेवणाचा हात तू कळशी मध्ये घातला आणि पाणी घेतलं असं नको करत जाऊ परमवीर

  • @user-gq7fo7hz8c
    @user-gq7fo7hz8c Před měsícem +3

    परमवीर खुप छान आहे ❤❤❤❤👌🏼👌🏼

  • @latakate2116
    @latakate2116 Před měsícem +1

    साक्षीला खूप प्रेमाने सांभाळून घेतो

  • @latakate2116
    @latakate2116 Před měsícem +1

    दादा तू खूप समजूतदार आहे

  • @user-tt8qz8ze8i
    @user-tt8qz8ze8i Před měsícem +3

    साक्षी नवऱ्याला चांगलं बोलत नाही नीट

  • @anitakhadtare252
    @anitakhadtare252 Před měsícem +1

    कधीतरी मासे व मटण बनवा गावाकडची लोकं जास्त नॉनव्हेज खातात आम्हला जेवणाचे विडीओ दाखवा 🌹🌹🌹🌹

  • @pradnyabansode1000
    @pradnyabansode1000 Před měsícem +3

    Sakshi la kdhi khayla bhetalch naslyagat jevte

  • @sindhududhane1590
    @sindhududhane1590 Před měsícem +3

    उषटा हात टोपली मध्ये नसतो घालायचा घागरी मध्ये पण उषटा हात बाकी व्हिडिओ छान

  • @savitasakat5037
    @savitasakat5037 Před měsícem +2

    परम मी तुला लाईक आता करणार नाही साक्षी तुला नीट बोलत नाही

    • @usershidigr8oq7nc9w
      @usershidigr8oq7nc9w Před měsícem +1

      हो मिही साक्षी च्या अश्या वागण्याने लाईक करत नाही फक्त विडीओ बघते

  • @savitasakat5037
    @savitasakat5037 Před měsícem +1

    साक्षीला खाजगी आहे तुला खायचं पडलेला असतो खाताना टोपल्यात न भाकरी साईटला तरी देखील आग नुसती खात असती खात असतील दुसऱ्याला मध्ये आले की ढवळत असते

  • @jaganpatil9087
    @jaganpatil9087 Před měsícem +3

    टोपलीत जेवायचे नसते ताटात वाढून घे

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 Před měsícem

    साक्षी,तु मला खुप आवडते,तु राहते खुप छान,अगदी नेट,नेटकी,घर पण स्वच्छ ठेवावे,

  • @user-ft8uy2gf5v
    @user-ft8uy2gf5v Před měsícem +2

    काही नाही नुसतं हादडत रहायच बघ साक्षी नवर्याला विचारते ना सासुला सासर यांना अग त्या ना पण दे की खायला

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 Před měsícem

    अगदी बरोबर बोललास 😂😂😂

  • @manisharawle1666
    @manisharawle1666 Před měsícem +3

    Sakshi Jara halu bol g.

  • @latamane7652
    @latamane7652 Před měsícem +4

    Tatat bhakri gheun khayachi

  • @bhartivishalgujar3678
    @bhartivishalgujar3678 Před měsícem +2

    Bhakri Tatak Gevun Khaechi asti Ashi Toplyat khaechi nasti

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 Před měsícem +3

    Hatat bhakar gheun khau nako

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Před měsícem +3

    Jara shant pane bolat ja navryacha ricpect tev

  • @shalinipawar9668
    @shalinipawar9668 Před měsícem +1

    Aevdhi pn lahan nahi

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq Před měsícem

    Sakshi tu jara gharatla pasara pan awrat ja g Ani tu jwrichi bhakri Chan banvte

  • @shalinipawar9668
    @shalinipawar9668 Před měsícem +1

    Sakshi kayam tond vakd karunch botye thod preman bol ki

  • @deepakkale9187
    @deepakkale9187 Před měsícem

    Durga ji ki jodi ek number

  • @yogitapatil1320
    @yogitapatil1320 Před měsícem

    शॉर्ट व्हिडिओ छान असतात तुमचे

  • @ashashinde3797
    @ashashinde3797 Před měsícem +1

    Sakshi la valan nahi vachkan bolti bavlat

  • @akashsarvade1070
    @akashsarvade1070 Před měsícem +1

    Ekach number dada ❤❤❤❤❤❤❤

  • @chiuchakhau6788
    @chiuchakhau6788 Před měsícem +1

    छान खुश रहा ❤❤❤

  • @anitakhadtare252
    @anitakhadtare252 Před měsícem

    हाय 🌹🌹तुमच्या दोघचं जोडी असीच चागली राहू दे

  • @Syamoffitiol
    @Syamoffitiol Před měsícem +1

    खूप छान जोडी 😊

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 Před měsícem +1

    Vachvach bolti

  • @gajanankale780
    @gajanankale780 Před měsícem +1

    Nice Tai

  • @PratikshaswamiPratikshaswami

    बरोबरदादा

  • @aryakitchen6706
    @aryakitchen6706 Před měsícem

    ताटा मध्ये घेऊन जेवण केले पाहिजे असे दुरडीत खाऊ नाही

  • @AVishkarFF
    @AVishkarFF Před měsícem +2

    😂😂

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 Před měsícem +1

    Santh pane Jevan pot bhrun khat ja bhau tatat vadun kay aash Don minat jevatosh tabet Kashi sudhrel tujhi beta aani sakhi dakni ahe vatte tichya hatatla chatka de beta

  • @latakate2116
    @latakate2116 Před měsícem

    कष्टाळू आहे

  • @meenakhobragade7204
    @meenakhobragade7204 Před měsícem +1

    ❤❤❤❤

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Před měsícem +1

    👌🙏

  • @archanasasane5033
    @archanasasane5033 Před měsícem

    पापड रेसिपीज दाखवा

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 Před měsícem +1

    Nit bolat ja

  • @user-tg7uc3xv2g
    @user-tg7uc3xv2g Před měsícem

    Davya hatani khati shakshi