बैलांसाठी गायल जबरदस्त भारुड / युवा भारुडरत्न,शेखर निरंजन भाकरे /

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
    आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल
    भारुडे - TransLiteral Foundation
    तुफान हसवणारे बुरगुंडा भारुड| Bharud|कॉमेडी भारूड|भारूड|हमीद
    संतांचे भारुड म्हणजे प्रबोधनात्मक लोकसाहित्य
    / nitin_vinayak_munde

Komentáře • 33

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před měsícem

    छान महाराज जय जवान जय किसान

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 Před 4 měsíci

    वा भाऊ खूप छान👏✊👍👏✊👍❤

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 Před 4 měsíci

    दादाची जागा घेतली❤❤

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 9 měsíci +3

    फार सुंदर आहे लोक गरज संपली की विसरतात जुने दिवस. मग बैल असो वा आई बाप. अस प्रबोधन कारण काळाची गरज आहे हो. संस्कार संपत चाललेत

  • @marutidighe1750
    @marutidighe1750 Před 10 měsíci +2

    कृपया हे भारुड लिहून पाठवा 🎉

  • @mandaganjiwale9256
    @mandaganjiwale9256 Před 10 měsíci +3

    Khupaçh sundar rachna hai dada

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před 10 měsíci +2

    खूप , खूप , मनःपूर्वक,,, धंन्यवाद,,, आपल्या या,,, समाज प्रबोधनात्मक भरुडासाठी,,,, 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩👏पितृ वचण संभाळीले,, llll,,,,,,,, मंत्रमुग्ध केले समाजा llllll🌹🙏🏼

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Před 10 měsíci

      धंन्यवाद 🙏🏼 शेखर भैय्या,,, 🙏🏼👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🚩🌹

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 Před 10 měsíci +2

    खुपच सुंदर

  • @liteshingale9925
    @liteshingale9925 Před 11 měsíci +5

    vrushabh formar bharud the gret

    • @p.m.thakur1025
      @p.m.thakur1025 Před 11 měsíci +1

      कृपया हे भारुड लिहून पाठवा.

  • @rajendrapatil9411
    @rajendrapatil9411 Před 11 měsíci +3

    खुप सूंदर तुमच्या वडिलांची आठवण झाली
    हुबेहूब ठेवा

  • @p.m.thakur1025
    @p.m.thakur1025 Před 11 měsíci +4

    कृपया हे भारूड लिहून पाठवा.

  • @amolkulkarni1132
    @amolkulkarni1132 Před 11 měsíci +6

    खूप खूप छान शेखरजी.❤

  • @KachruKhose
    @KachruKhose Před 3 měsíci

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před 11 měsíci +3

    तुमचे वडील माझे भारुडी प्रेरणा देणारे होते.अनेक वेळा कॉन्टॅक्ट होत होते. अनेक बाबीवर बोलणे व्हायचे. पण दुःख ही तेवढेच झाले.की जो आवडतो सर्वांना.तोची आवडे देवाला🙏
    तुम्ही वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत.आमच्या कडून तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍🙏❤️🙏

  • @SingareYogesh
    @SingareYogesh Před 10 měsíci +2

    Nice

  • @dasharthsirsat370
    @dasharthsirsat370 Před 11 měsíci +3

    कवी इनामदार यांची ऋण मराठी कविता।

  • @user-ot8kg1nf1z
    @user-ot8kg1nf1z Před 11 měsíci +3

    ❤❤❤

  • @RavanShelar
    @RavanShelar Před 9 měsíci +1

    Hi❤😊😊

  • @maulipradeepkalgaonkar
    @maulipradeepkalgaonkar Před 11 měsíci +3

    स्व्. निरञन् भाकरे
    यान्चि आथवन् जागि।जालि
    😅😅😢😢

  • @vishalkadam6828
    @vishalkadam6828 Před 9 měsíci +3

    🙏🙏मन प्रसन्न झाले माऊली🙏🙏😊

  • @anilbaste9336
    @anilbaste9336 Před 11 měsíci +1

    वडीलांच्या वारसास खुपच सुंदर आवाज व गाणे 🎉

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 Před 11 měsíci +6

    खुपचं सुंदर अभिनंदन,

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před 11 měsíci +5

    🎉🎉 खुप छान भारुड गायल🎉🎉

  • @rajnandinikale7904
    @rajnandinikale7904 Před 11 měsíci +6

    तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो बऱ्याच दिवसांपूर्वी आम्ही तुमच्या वडिलांचे भारुड ऐकले होते

  • @amoldhongade5588
    @amoldhongade5588 Před 11 měsíci +6

    छान

    • @tusharwani7206
      @tusharwani7206 Před 11 měsíci

      पैसासाठी विकतो बैलाला आणी गाईला
      कैसा च्यादारी म्हणुनच काय वरती पाऊस पडत नाही पोलिसाला बाकीच्या गाडीचे मेमो फाडतात मग ह्या गाड्या का नाही सापडत कारवाई का करत नाही हाप्ता पण घेता कुठे भरणार हे पाप