सकल मराठा सेलू च्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांचा ताफा अडवला

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • सकल मराठा सेलू च्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांचा ताफा अडवला
    आज दिनांक 17 ऑगस्ट शनिवार रोजी शिवस्वराज यात्रा दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार श्री अमोल कोल्हे व जयंत पाटील हे जिंतूर दौऱ्यावर आले असता पाथरी वरून जिंतूर कडे जाताना रायगड कॉर्नर येथे एक मराठा लाख मराठा घोषणा देत सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा ताफा अडवला व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठोस भूमिका मांडवी असे सांगत व त्यांची प्रतिक्रिया मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय आहे हे सकल मराठा सेनेच्या वतीने विचारण्यात आले. खासदार अमोल कोल्हे यांचा ताफा अडवल्याचे समजता जयंत पाटील यांचा मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने ताफा निघून गेल्याने सकल मराठा सेलू तालूका समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली #news #sahyadrisamachar #breakingnews #india #newsupdate #latestnews #maharashtra #media #youtube #tvnews #marathaaarakshan maratha #amolkolhe #jarangepatil

Komentáře • 21