Pune Saffron Container Farming | काश्मिरी केशरची चक्क कंटेनरमध्ये शेती | TRPS Episode 26

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • शैलेश मोदक मोबाईल नंबर :- 97675 89994
    शैलेश मोडक Facebook Account :-
    www.facebook.c...
    शैलेश मोडक :-
    जगातल्या सर्वात महागड्या पहिल्या १० खाद्य पदार्थांमध्ये केशराचा
    समावेश होतो. तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे काश्मीरमध्ये
    केशराचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. उत्तम दर्जामुळे
    काश्मिरातल्या केशराला जगभरातून प्रचंड मागणी आहे. पण, आता
    चक्क आपल्या महाराष्ट्रातही केशराची शेती होऊ शकतेय. पुण्यातल्या
    एका मराठमोळ्या युवकाने हा भन्नाट प्रयोग यशस्वी केलाय. चक्क एका
    कंटेनरमध्ये बिन मातीची ही केशरची आधुनिक शेती सध्या मोठा चर्चेचा
    विषय ठरतेय. मुळचा नाशिकचा असलेल्या शैलेश मोडकच्या आगळ्या
    वेगळ्या प्रयोगाची ही गोष्ट
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: ‪@FitLifeMarathi‬
    Follow Our Instagram Page :-
    ...
    #kashmirisaffron #containerfarming #hydroponics #farming #shetkari #shetivyavsay #shetivishyakmahiti #agriculture #successstory

Komentáře • 1

  • @kanakkokan6082
    @kanakkokan6082 Před rokem +1

    खूप छान
    अतिशय योग्य माहिती मिळाली
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    कनक कोकण
    एक आरोग्यदायी आस्वाद