राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढणारा 'तो'

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नमस्कार मंडळी
    महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी तीस दिवस वाढल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात वाढलेली निराशा थोडीशी कमी करण्यासाठी आपल्यासाठी घेऊन येतोय हास्याचा खजिना.
    आवडला तर एकटेच हसू नका मित्रांमध्ये शेअर करा.
    बसून बोलू चे हे व्हिडिओ देखील पहा.
    👇
    Ep-1
    • Nikhil Yogi आणि त्याचा...
    Ep-2
    • बसून बोलू ---- भाग २.
    Eo-3
    • बसून बोलू (भाग ३)
    मानस...
    Ep-4.1
    • The untold story of Fl...
    Ep-4.2
    • indian idol fame Kiran...
    Ep-5 (Buddhaghosh Kasare)
    • Mimicry King Buddhagho...
    Ep-6
    • How Blind person could...
    Ep-7.1
    • Sarfaraz Qureshi ki Ka...
    Ep-7.2
    • बसून बोलू Ep-7.2 l #Ki...
    #mimicryvideo #mimicry #mimicri #mimicrytutorial #mimicryofrajsaheb
    mimicry with Mr. Buddhghosh kasare
    #kiranWarankar
    #sharingmythoughts
    (My affiliates)
    👉GoPro Hero 7 black with accessories.
    amzn.to/3caULIC
    👉GoPro Mic Adapter
    amzn.to/35Ryb6M
    👉Laptop
    amzn.to/3cfrOve
    👉Tripod
    Professional
    amzn.to/3iGxUaa
    Basic
    amzn.to/2ZSaKpR
    👉Light
    amzn.to/2RDsFw4
    👉Mic
    1-BOYA BY M1
    amzn.to/35TkmVc
    2-BOYA BY MM1 Vlogging microphone
    amzn.to/3iMryWK
    👉Smartphone
    iPhone 11 Pro (Black)
    amzn.to/2FLSxDz
    👉 Apple Watch
    amzn.to/33HyNsP
    👉Green Screen
    amzn.to/2FA6On2
    👉Earphone
    amzn.to/3hP9nOW
    👉Tremmer
    amzn.to/33L3NIe
    F O L L O W
    CZcams
    / sharingmythouthts
    Instagram
    / sharingmythought
    Facebook
    m.me/kiran.war...
    Twitter
    / smtvlogs
    PLEASE LIKE, SHARE AND SUBSCRIBE THIS CHANNEL FOR MORE INTERESTING VIDEOS
    For Sponsership, queries and Channel colabs feel Free to write on
    Kiran.Warankar88@gmail.com
    Regards
    Sharing My Thoughts

Komentáře • 881

  • @warankarvlogs
    @warankarvlogs  Před 2 lety +3

    🙏🙏🙏
    Looking to buy a 2nd hand DSLR to creat further inspiring videos with better video quality. Feel free to reach out if you have any unused DSLR THAT YOU WANT TO SELL OUT.

  • @SIRG-30174
    @SIRG-30174 Před 2 lety +9

    आजपर्यंत ऐकलेल्या मिमिक्री कलाकारांपैकी सगळ्यात सुंदर आवाज

  • @rakeshnakti2871
    @rakeshnakti2871 Před 2 lety +30

    राज ठाकरे साहेबांचा आवाज खूप छान काढला.मी पहिल्यांदा राज साहेबांच्या आवाजाची मिमीकरी उत्तम प्रकारे करताना आपल्याला पाहिलं आहे. 👍

  • @gajanansudhakarraosuryawan9805

    ही दैवी देणगी आहे देव कुणालाही ही देणगी देतं नाही ज्याला मिळते तो भाग्यवान त्यातला हा एक अवलिया कलाकार.खुप छान भाऊ खुप मस्त आहे मिमीक्री.

  • @sureshkumbhar3965
    @sureshkumbhar3965 Před 2 lety +4

    अगदी हुबेहूब आवाज काढले आहेत.ग्रेट कलाकार.

  • @sunil-rp5wf
    @sunil-rp5wf Před 2 lety +20

    शरद पवार, उज्वल निकम
    राज ठाकरे 👌हुबेहूब आवाज
    मन कि बात 😂👍
    रामदास आठवले 👍एकदम हुबेहूब

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 Před 2 lety +3

    खुप खुप खुप जबरदस्त, सलाम तुम्हाला बुद्धघोष साहेब 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👍👍👍

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Před 2 lety +3

    राज आणि पवारसाहेब 99%
    मोदी आणि आठवले 92%
    पण इतका हुबेहूब आवाज मी पहिल्यांदा ऐकला. याआधीही काही आर्टिस्टकडून मिमिक्री ऐकली होती पण बुद्धभूषण कासारे दादांनी अप्रतिम आवाज काढून दाखवून दिले की ते इतरांपेक्षा भन्नाट आहेत .मंगलमय शुभेच्छा. जयभीम दादा.

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před 2 lety

      धन्यवादसर.
      Budhaghosh Kasare नाव आहे त्यांचं

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 Před 2 lety

      @@warankarvlogs Hey, sorry I didn't hear the name properly. Buddhaghosh Kasare is a great mimicry artist. When there are very few mimicry artists in Marathi, they need to be given publicity. Thank you too, you brought them before the people ..

  • @OmkarPatole29
    @OmkarPatole29 Před 2 lety +1

    Kupch channn... ekdam hubehub👍👍👍👍👍👍

  • @ravijagtap9680
    @ravijagtap9680 Před 2 lety +9

    पहिल्यांदा राज साहेबांचा रियल मिमिक्री आवाज👌👌

  • @surajtadvi8492
    @surajtadvi8492 Před 2 lety +7

    जबरदस्त कलाकार आहेत.त्यांच्या या कलेला सलाम

  • @rajumahale7818
    @rajumahale7818 Před 2 lety +1

    खूप छान सुंदरच आहे भावा खरंच अवाज हक्क आहे तुला great

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 Před 2 lety +45

    जबरदस्त ....
    एकदम हुबेहूब आवाज काढला आहे या पठ्ठ्याने....
    माननीय राजसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब मोदी जी पोट धरून हसवणारे माननीय रामदास आठवले जी यांचा हुबेहूब आवाज ऐकून मन खुश झाल

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před 2 lety +2

      आपण मोठ्या आपुलकीने नोंदवलेल्या कमेंट बद्दल खरच मनःपूर्वक धन्यवाद. आपलीही शब्बासकी मी बुद्धघोष पर्यंत नक्की पोचवेन.
      पुनश्च धन्यवाद

    • @pratapkharat1764
      @pratapkharat1764 Před 2 lety +1

      "l9

    • @yashwantjadhav5085
      @yashwantjadhav5085 Před 2 lety

      @@pratapkharat1764 . k.. kjik.jmk. .kj...uk.ku

    • @myfarmingpassion1317
      @myfarmingpassion1317 Před 2 lety +1

      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @myfarmingpassion1317
      @myfarmingpassion1317 Před 2 lety +2

      😎😎 to

  • @nishadehspande9453
    @nishadehspande9453 Před 2 lety +13

    खरच खूप छान वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढला आहे. अभिनंदन !!!

  • @user-rp5nh1lu3s
    @user-rp5nh1lu3s Před 2 lety +16

    वाह भाई वाह,,लाजवाब च,,,अप्रतिम कलागुण,,,फारच छान ,अगदी हुबेहूब,,,खास करून शरद पवार साहेब आणि रामदास आठवले यांचा आवाज अगदी सेम,,मस्तच,,👌👌👌👍👍👍

  • @sudeeps1204
    @sudeeps1204 Před 2 lety +5

    भावा,
    अतिशय अवघड काम खूप सहजतेने पूर्ण केलं.
    विशेषत : राज ठाकरे व शरद पवार....खूप छान...

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 Před 2 lety +1

    काय लिहू तुझ्याबद्दल मित्रा? शब्दच नाहीत. सर्वात प्रथम तुझे अभिनंदन. तुझ्यातल्या कलाकाराला सलाम. जय महाराष्ट्र!

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před 2 lety +2

    खुप खुप मिमिक्री करणारे कलाकार पहिले पण या भाऊसारखा कलावंत पहिल्यांदाच पाहिला ...अहो काय तंतोतंत राव ...एक नंबर ...👌

  • @whnewshindi
    @whnewshindi Před 2 lety +17

    द ग्रेट अप्रतिम कला..!एकदम ओरिजनल आवाज..सलाम दादा

  • @buddhaghoshkasareofficial9414

    नमस्कार रसिकहो 🙏🙏🙏
    मी बुद्ध घोष कासारे.
    माझ्या सारख्या एका सर्वसामान्य कलाकाराच्या कलेस आपण जो उदंड प्रतिसाद देताय त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
    आपल्या दिलखुलास प्रतिक्रियांचा मला माझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी नक्कीच मोठा फायदा होईल यात शंका नाही.
    खरे तर राजकीय नेत्यांचे आवाज सादर करीत असताना अनेक गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करावा लागतो.
    एक तर प्रत्येक राजकीय नेत्याचे कार्य कर्तृत्व हे फार मोठे असते,
    व त्या राजकीय नेत्यांशी असलेल्या जनतेच्या भावना अस्मिता व श्रद्धा यांचा आदर ठेवून निखळ मनोरंजन करणे ही एक फार मोठी तारेवरची कसरत असते हे सतत ध्यानात ठेवावे लागते.
    तरी आपण हा एक प्रामाणिक प्रयत्न समजून घेऊन आपले आशीर्वाद,
    व आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहात याचे मला अत्यंत समाधान आहे.
    असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू व आपले मनोरंजन करत राहू.
    माझे मित्र किरण वारणकर यांनी मला त्यांच्या चैनल वरती व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @user-qk7kd9om7f
    @user-qk7kd9om7f Před 2 lety +3

    राज साहेबांचा आवाज एकदम कडक

  • @rohangujar377
    @rohangujar377 Před 2 lety +1

    क्या बात है... एक नंबर आवाज काडलेत

  • @nitinbansode7114
    @nitinbansode7114 Před rokem +1

    100 % आवाज चे जादूगर 👍🙏

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Před 2 lety +35

    सर्वाचाच आवाज चांगला काढलेला आहे त्यातल्या त्यात श्री.शरदचंद्र पवार साहेबांचा आवाज मला हुबेहूब वाटला...👌👌👍👍

  • @sushilmanore214
    @sushilmanore214 Před 2 lety +2

    Excellent Excellent Excellent.. 🙏
    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकायला आवडेल..🙏

  • @indrajitrandave7533
    @indrajitrandave7533 Před 2 lety +5

    आवाज तर अप्रतिम आहेच, पण ती बोलण्याची स्टाईल, बरोबर तीच वाक्य एकदम छान जमलंय.
    डोळे बंद करून ऐकलं तर ओळखायला सुद्धा येणार नाही
    अप्रतिम

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Před 2 lety +18

    अहो, व्हिडीओ कसा काय वाटला अस काय विचारता, खूपच छान वाटला, माझी एक विनंती आहे, आपण अश्याच प्रकारचे व्हिडीओ बनवा ज्यात राजकारणी लोक, चित्रपटातील हिरो हिरोईन वगैरेचे आवाजाचे व्हिडीओ बनवा, छान टाईमपास होतो धन्यवाद ।

  • @praasaadcreativerangoliart4533

    Superb
    Best
    Best

  • @shridharmulam2164
    @shridharmulam2164 Před 2 lety +8

    सर तुम्ही लाजवाब आहात.....सर्वच आवाज जबरदस्त आहेत..…परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो. आणि तुमचे असेच प्रयोग आम्हाला पाहायला मिळत राहोत.

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Před 3 měsíci +1

    एकदम भारी मिमिक्री .वा

  • @shrishailbirajdar3878
    @shrishailbirajdar3878 Před 2 lety +1

    Very nice khoob changla awaaz cartoo

  • @satishgurav5132
    @satishgurav5132 Před 2 lety +2

    राज साहेब ठाकरे यांचा आवाज एक नंबर

  • @ravindrabarathe9497
    @ravindrabarathe9497 Před 2 lety

    खूप खूप सुंदर...अगदी हुबेहूब आवाज काढले आहेत... हॅट्स ऑफ

  • @MilindSonawane-cp9mc
    @MilindSonawane-cp9mc Před 6 měsíci +1

    अतिशय जबरदस्त

  • @sagarchavan2615
    @sagarchavan2615 Před 2 lety +1

    Oho kya bathai lajvab

  • @prabodhdeshmukh3545
    @prabodhdeshmukh3545 Před 2 lety +2

    सगळ्यांचेच आवाज खूप हुबेहूब काढले आहेत रामदासजी आठवले साहेबांचा काढलेला आकाज खूप आवडला

  • @samadhankamble1771
    @samadhankamble1771 Před 2 lety +26

    अप्रतिम कलाकार आहात सर ....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @nirajsabnis8271
    @nirajsabnis8271 Před 2 lety +3

    भारी रे माणसा❤️❤️❤️❤️खूप आवडलं...राज ठाकरे एकदमच भारी

  • @dineshthakur6621
    @dineshthakur6621 Před 2 lety +11

    Bapre.. kay talent ahe..Really very very impressed.

  • @prakashambure2709
    @prakashambure2709 Před 2 lety +8

    ओरिजनल नेते ऐकतील तर त्यांनाही प्रश्न पडेल की हे भाषण आपण कुठे केले...अती सुंदर, खूप साऱ्या शुभेछा.

  • @akilmujawar3565
    @akilmujawar3565 Před 2 lety +5

    कलाकाराचे खरंच कौतुक करावे तितके कमीच..छान वाटले एकदम..दोघांचं ही अभिनंदन..👌👌💐💐

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před 2 lety

      मनःपुर्वक धन्यवाद.

  • @abhishekkasalkar7141
    @abhishekkasalkar7141 Před 2 lety +1

    Lay bhari mitraaaa..Hubehub hote sagle awaj

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Před 2 lety +3

    सुंदर...अप्रतिम...लाजवाब...क्या बात है...आभारी आहे. 👏🏼👏🏼👌🏼👌🏼💐💐😇😇🙌🏼🤝🏼👏🏼

  • @ravindrasontakke8091
    @ravindrasontakke8091 Před 2 lety +5

    खुप छान आवाज कलाकारांनी काढलेला आहे. असेच आपण कार्यक्रम करीत रहावेत यासाठी अनंथ शुभेच्छा.

  • @banjonikmusic
    @banjonikmusic Před rokem +1

    Salute to you sir... Raosaheb awaj hubehub

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Před 2 lety +1

    सुरेख फारच सुंदर

  • @ganeshgurav6577
    @ganeshgurav6577 Před 2 lety +2

    अप्रतिम कला पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा,🎊🎉👍👏👏👏👏

  • @shripadchavan2707
    @shripadchavan2707 Před 2 lety +3

    You are incredible man 😀👍💯

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 Před 2 lety +1

    अप्रतिम,

  • @prakashsiddheshwar870
    @prakashsiddheshwar870 Před 2 lety +1

    Ek number awajachi mimicry Modi Saheb and Athawale Saheb.. 😀👌

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Před 2 lety +11

    खूप खूप छान मित्रा........
    प्रा. देशपांडे यांच्या नंतर एका अत्यंत गुणी कलाकाराचा मिमिक्री कार्यक्रम पाहिला .
    मनःपूर्वक शुभेच्छा.
    पुढील सर्व व्ही.डी.ओ. पाहण्याची, ऐकण्याची ईच्छा आहे...
    ............वंदे मातरम्, जय जय श्रीराम.

  • @sunnysohani9552
    @sunnysohani9552 Před 2 lety +5

    कमाल आहे यांचा आवाज 👌👌👌
    धन्यवाद warankar सर 👍👍

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद.

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 Před 2 lety +2

    खूपच छान, अप्रतिम. ही कला फार अवघड आहे. अभिनंदन. 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jaymabharti7970
    @jaymabharti7970 Před 2 lety

    अरे काय जबरदस्त यार ....खूप बारीक निरीक्षण आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍❤ ❤ ❤ ❤ ❤

  • @nagnathdudhe9600
    @nagnathdudhe9600 Před 2 lety +1

    खुप छान विशेष म्हणजे मा. शरदचंद्र पवार यांच्या आवाज रियल असे वाटला

  • @Jujut12
    @Jujut12 Před 2 lety

    Realy Gr8 Dada Hats Off🙏🙏👏👏👌👌👍👍👍

  • @user-bm3ug8oc7i
    @user-bm3ug8oc7i Před 7 měsíci +1

    Vary nice audio from shard pavar and athwale saheb

  • @TheJayantK
    @TheJayantK Před 2 lety +8

    सर्व आवाज एकदम भारी काढलेत...👏👏👏👌😜
    डोळे बंद करून जर ऐकले तर हुबेहुब तेच व्यक्ति उभे राहतात...👌🙏
    All the best..
    Keep it up...

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद सर.

  • @sagarnirbhavane9211
    @sagarnirbhavane9211 Před rokem +1

    जबरदस्त

  • @ProfArunkumarDubey
    @ProfArunkumarDubey Před 2 lety +1

    Lovely yaar. Ekdam jhakaas

  • @mukundthombal5150
    @mukundthombal5150 Před 2 lety +1

    Ek number

  • @drsachinborse
    @drsachinborse Před 2 lety +4

    खुपचं सुंदर व छान आनंददायक 👍👌🙏

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi Před 2 lety +1

    कमाल कमाल कमाल..
    नुसते आवाज़ च नाहीत तर सेन्स ऑफ हूयमर सुद्धा अफलातून.👏👏

  • @SS-hf5dk
    @SS-hf5dk Před 2 lety +1

    Great talent so great

  • @9773551325
    @9773551325 Před 2 lety +2

    Are yaar jabardast yaar ......raj sahebancha aawaj tar khupch chan ....salute...bro...keep it up

  • @avinashmotiyale8763
    @avinashmotiyale8763 Před 2 lety +3

    खूपच मोठे कलाकार आहात आपण
    आपली भेट घ्यावी वाटते
    अगदी हुबेहूब आवाज काढला आपण

  • @khimeshbhoskar9734
    @khimeshbhoskar9734 Před rokem +1

    Badhiya !! 👍

  • @bharatsaitwal3353
    @bharatsaitwal3353 Před 2 lety

    Ek number artist. Khup chan memecry. Tufffaan performance Jay manse .Raj Saheb aage badho.

  • @shreyashshivsharan5046
    @shreyashshivsharan5046 Před 2 lety +1

    बहुत बढीया

  • @dkjadhav7181
    @dkjadhav7181 Před 2 lety +44

    मां शरद पवार हा आवाज १००% अचूक आहे
    इतर आवाज टक्केवारी ९० % पर्यंत सीमीत .

  • @honestreview6900
    @honestreview6900 Před 2 lety +1

    1No. Mitra....

  • @gajananp049
    @gajananp049 Před 2 lety

    खूप सुंदर सादरीकरण, आवडले ll

  • @ajaydhotre760
    @ajaydhotre760 Před 2 lety

    अप्रतिम , हुबेहुब आवाज खुपच छान

  • @pritammhamunkar8418
    @pritammhamunkar8418 Před 4 měsíci +1

    Khupch chhan

  • @PalgharkarVishalGolim
    @PalgharkarVishalGolim Před 4 lety +7

    खुपच सूंदर

  • @sharadpawar3817
    @sharadpawar3817 Před 2 lety

    खूप खूप खूपच भारी .... 1 नंबर 👌👌👌👌

  • @kishorpathak7739
    @kishorpathak7739 Před 2 lety +1

    नंबर १

  • @Prashant-yt5hz
    @Prashant-yt5hz Před 2 lety +2

    अगदी हुबेहूब.. ग्रेट कलाकार.👍

  • @sushilkhude4919
    @sushilkhude4919 Před 2 lety

    खुप खुप छान,खरचं जबरदस्त....👌👍🙏

  • @manappapujarikumbhoj2409
    @manappapujarikumbhoj2409 Před 2 lety +1

    सगळेच आवाज अगदी अचूक आणि अप्रतिम, अचुक काढले आहेत.

  • @sachinthakare7543
    @sachinthakare7543 Před rokem +3

    खूप लोक कलावंत गुणी आहेत हुबेहूब आवाज काढण्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या कार्याबद्दल

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před rokem

      आपले मनःपूर्वक आभार सर.

  • @gorakhpatil7411
    @gorakhpatil7411 Před 2 lety +1

    छान मिमिक्री, आवडलं

  • @manojshirsat1864
    @manojshirsat1864 Před 10 měsíci +1

    मस्त....

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 Před 2 lety

    फारच छान ,अप्रतिम

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 Před rokem +1

    खूप छान ,.लय भारी 😂😂😂😂👌👌👌

    • @warankarvlogs
      @warankarvlogs  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद.
      आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार का?

  • @warankarvlogs
    @warankarvlogs  Před 2 lety +15

    या व्हिडिओला प्राप्त झालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. मी असेच दर्जेदार व्हिडिओ आपल्या भेटीस इथून पुढे घेऊन येत राहीन. 🙏
    बसून बोलू या सदराखाली इतरही कलाकारांची कला या चॅनलवर उपलब्ध आहे. जी बसून बोलू या स्वतंत्र Playlist मध्ये आपणास एकत्रितपणे पहायाला मिळेल. तर कृपया ती प्ले लिस्ट देखील जरूर पहा.
    🙏🙏🙏शतशः धन्यवाद 🙏🙏🙏

  • @abhaykadam8580
    @abhaykadam8580 Před 2 lety +1

    Ekdam bhari

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 Před 2 lety +1

    फार च छंन

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 2 lety +2

    अप्रतिम कौशल्य!
    मनःपूर्वक विनम्र अभिवादन!
    खूप खूप शुभेच्छा!

  • @pradeephate5947
    @pradeephate5947 Před 2 lety +1

    Ekdam hubehub... Pudhil vatchalis hardik shubhechcha

  • @udyabhide4921
    @udyabhide4921 Před 2 lety

    खरोखर सलाम . ग्रेट

  • @riteshsaste7091
    @riteshsaste7091 Před 2 lety

    एकदम झकास.... Hats off

  • @ramdasthosar1977
    @ramdasthosar1977 Před 2 měsíci +1

    खूप छान. जिते राहो भाई

  • @rahulnirbhavane4255
    @rahulnirbhavane4255 Před rokem +1

    एक नंबर सर

  • @rohanyadav6248
    @rohanyadav6248 Před 2 lety +1

    Jaandar, shandaar , jabardasta.

  • @mujeemsayyad760
    @mujeemsayyad760 Před 2 lety

    खरच खुप Gert for you 👌so nic

  • @sudhakarraonikam6972
    @sudhakarraonikam6972 Před 2 lety +1

    Very good

  • @pravinshinde600
    @pravinshinde600 Před 2 lety

    अप्रतिम अदभुत

  • @ganeshwavare4958
    @ganeshwavare4958 Před 2 lety

    धन्यवाद फार फार छान सुंदर धन्यवाद

  • @its...rk...s9650
    @its...rk...s9650 Před 2 lety

    उज्वल निकम, एकच नंबर