🔴 Live | थेट अंतरवाली सराटी येथून लाईव्ह | मनोज जरांगे पाटील यांचे कठोर आमरण उपोषण सुरू |

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Komentáře • 60

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před měsícem +1

    मनोज दादा समाज तुमचा खुप खुप ॠणी आहे🙏🙏

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 Před měsícem +6

    भाऊ आपले सकल मराठा समाज आभारी राहीन नामदेव काशीद भाऊ आपण बीड वरून छत्रपती संभाजीनगर संपूर्ण मराठवाडा दौरा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ एक मराठा कोटी मराठा समाज आभारी आहे एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा समर्थक

  • @vilasmore6496
    @vilasmore6496 Před měsícem

    Great. Maratha. Lakh. Maratha

  • @ShivshankarPatokar
    @ShivshankarPatokar Před měsícem

    Jai shivraya mauli

  • @ganeshkharat1928
    @ganeshkharat1928 Před měsícem

    Ek maratha lakh maratha

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před měsícem +1

    काशीद सर तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 Před měsícem

    जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा कोटी मराठा.......

  • @bhagvanshinde6126
    @bhagvanshinde6126 Před měsícem +1

    आता उपोषण नकोय परत असा माणूस मराठ्यांसाठी भेटणार नाही
    आम्ही कायम पाटलासोबत 🙏🙏

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Před měsícem

    Ek maratha lak maratha

  • @Ishawrnatkr
    @Ishawrnatkr Před měsícem +1

    खूप छान दाखवता सर

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Před měsícem

    Ak maràthà lakha maratha

  • @user-qt5ms4wr2n
    @user-qt5ms4wr2n Před měsícem +5

    दादाने उपोषण काळात जास्त बोलू नयेत दादा काळजी वाटते नांदेड

  • @satishraodeshmukh7799
    @satishraodeshmukh7799 Před měsícem

    Sengaon Dada

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 Před měsícem +4

    एक मराठा कोटी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील साहेब काळजी घ्यावी ही विनंती आहे

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq Před měsícem +2

    मीडियाच्या बांधवांना व सर्व जनतेला मनोज दादा यांना मानाचा जय शिवराय मनोज जरांगे दादा यांनी किती वेळा जीवाची भाजी लावायची अनेक उपोषण झाले दादांचा खूप संघर्ष झाला आता सरकारने आता तरी जाग व्हावं भगवंताने या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि आमच्या मराठ्यांच्या राज्याचे प्राण वाचवावे दादांनी आज कठोर अमरण उपोषण चालू केल आहे खूप चिंता वाटत आहे दादांची तब्येत अगोदर साथ देत नाही आणि हे सरकार पुन्हा पुन्हा उपोषणाची वेळ आणत आहे आता तरी डोळे उघडा डोळे उघडा दादांनी स्वतःचा संसार आई-वडील मुलं सर्व काही सोडला आहे फक्त म्हणजे फक्त जनहिताचे कारण गोरगरिबांच्या लेकरांचे कल्याण व्हावं याकरिता स्वतःचा कुठलाच स्वार्थ मनोज जरांगे दादांच्या मनात नाही सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे दादांना आता एकजुटीची शक्ती आणि ताकद आपल्या सर्वांच्या विचाराची व दादांना वाचवण्याची हीच वेळ आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळण्याची सुद्धा हीच वेळ आहे राम कृष्ण हरी माऊली एक मराठा कोटी मराठा

  • @VijayGaikwad-il8cc
    @VijayGaikwad-il8cc Před měsícem +1

    पाटील साहेब जय शिवराय

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Před měsícem +2

    पाटिल याना मोह ,लाभ कही नही फक्त
    आपल्या समाज बांधव,समाजातील लेकराना आरक्षण bhetave फक्त एकच उद्देश.

  • @SharadGhanvat
    @SharadGhanvat Před měsícem

  • @nandiramtate6153
    @nandiramtate6153 Před měsícem +5

    मी नांदेड मधून नंदिग्राम ताटे जरांगे पाटलांसाठी मी माझ्या शरीराचा एक एक पार्ट सुद्धा त्याला तयार आहे मराठा समाजाचा योद्धा रंगी पाटील यांना काहीच झालं नाही पाहिजे या सरकारच्या हातात मजा जर असलं तरी देऊन घेतला असता पण काय करणार कायद्याच्या पुढे कायद्याच्या पुढे कुठलं काहीच चालत नाही दादा त्यामुळे समाज शांत आहे दादाचं ऐकून

  • @PopatMagar-yz4yk
    @PopatMagar-yz4yk Před měsícem

    🎉

  • @krishnabiradar9062
    @krishnabiradar9062 Před měsícem

    लहुंबिंरादारःकरनुलंंदादांःतुमचँसोतराहनार

  • @sambhajilondhe1342
    @sambhajilondhe1342 Před měsícem +1

    Yak maratha kothi maratha jarange patil dada

  • @vbtidke8287
    @vbtidke8287 Před měsícem +1

    नांदेड

  • @marutithorve8219
    @marutithorve8219 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @badboygamer1k522
    @badboygamer1k522 Před měsícem

    Aami kayam dada sobat

  • @krishnajangle7895
    @krishnajangle7895 Před měsícem +1

    सरकार ने आजूण तरी थोडिफार लाज लजया आसेलतर थोड लक्ष्य घाला हि विनंती आहे मनोज जरागे पाटिल याणा काहि बरवाइट होउनहे हि देवी देवतेकडे प्रार्थना करतो ता फुलब्रि जि छत्रपति संभाजी नगर एक मराठा कोटि मराठा

  • @GunavantBhise
    @GunavantBhise Před měsícem

    दादा तुमचि.तबेतीचि.काळजी.घ्या.आमी.तुमच्या.सोबत.आहोत🚩🚩

  • @shrimantshelke1525
    @shrimantshelke1525 Před měsícem

    मी वसई

  • @SharadGhanvat
    @SharadGhanvat Před měsícem

    बुलढाणा

  • @dadaraopande5396
    @dadaraopande5396 Před měsícem +1

    दादांनी 288 उमेदवार उभे करावे
    हिच योग्य वेळ आहे
    हि वेळ गेल्यावर काही होणार नाही
    एक मराठा लाख मराठा

  • @badboygamer1k522
    @badboygamer1k522 Před měsícem

    Up0shan naka

  • @badboygamer1k522
    @badboygamer1k522 Před měsícem

    Dada dev manus aahe

  • @rajuporje6918
    @rajuporje6918 Před měsícem

    Raju porje...nashik

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Před měsícem

    दादाची खरंच खूप काळजी वाटते दादांची काळजी घ्या खरंच आहे लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहीजे एक मराठा लाख मराठ आम्ही नाशिक जिल्ह्यातील सिनंर तालुक्यात मुसळगाव येथून बघतो

  • @badboygamer1k522
    @badboygamer1k522 Před měsícem

    Nallasopara un aahe

  • @user-ec3ox9vm7y
    @user-ec3ox9vm7y Před měsícem +1

    सरकारने दीड.हजार रु देत आहेत लाडकी बहिण योजना,,सरकार उपकार करत नाही,,तुम्हाला विकत घेत आहेत सरकार,,जागे व्हा

  • @rajuporje6918
    @rajuporje6918 Před měsícem

    Raju porje..nashik

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा🙏

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w Před měsícem

    Only jarange patil jidabad sambjinagr

  • @user-tc5gi1jm3h
    @user-tc5gi1jm3h Před měsícem

    तुळजापूर तानाजी जाधव

  • @anandingle4099
    @anandingle4099 Před měsícem

    Maratha samaj che leader eknath shinde Ajit pawar shambhu raje Desai tanji sawant kuthe gele Aanji pant ni taklele tukde khat ahet

  • @tukaramyadav3836
    @tukaramyadav3836 Před měsícem

    तुकाराम यादव पुण्यावरून

  • @achyutraowable1272
    @achyutraowable1272 Před měsícem

    1:33 ओके

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा च्या पाठीमागे आहे छत्रपती संभाजी नगर

  • @UshaFarad-rf6iu
    @UshaFarad-rf6iu Před měsícem

    बोरिवली

  • @machhindrabadhekar2409
    @machhindrabadhekar2409 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Před měsícem

    कैलास पाटील पवार शेवतेकर ता.कन्नड जि.संभाजीनगर.

  • @dnyaneshwarsonawane4803
    @dnyaneshwarsonawane4803 Před měsícem

    दादांनी तब्येतीची काळजी घ्यावी.. एक मराठा कोटी मराठा.

  • @dilipbhoyar3045
    @dilipbhoyar3045 Před měsícem

    Magar सर साहेबाना सांगा उपोषण करू नका

  • @ganeshkharat1928
    @ganeshkharat1928 Před měsícem

    Rajnetyana maratha aarakashan che kahi dene nahi Yana satta khoke v kamishan pahije

  • @abhijeetkakde2925
    @abhijeetkakde2925 Před měsícem +1

    दादा उपोषन नको

  • @user-ln4eh9ch7c
    @user-ln4eh9ch7c Před měsícem

    Dadani.uposhan.karu.nahi.hi.icha

  • @Ishawrnatkr
    @Ishawrnatkr Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @ExcitedFarmhouse-ed1gn
    @ExcitedFarmhouse-ed1gn Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा ❤