मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श | @Natyancha sparsh_70
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श #viral #trending #viralstory |@Natyancha sparsh_70
Disclaimer
This video is made for entertainment purpose
only, all the characters are fictitious. any
resemblance to actual persons living or dead,or actual events is purely coincidental. No offense to any person,religioñ,or race is intended.
अस्विकरण
हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखवण्याचा हेतू नाही..
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथागोष्टी
मराठी motivational story
marathi stories
marathi stories only
marathi moral stories
marathi motivational stories
मराठी गोष्टी
marathi goshti..
@Natyancha sparsh
#marathistories
#मराठीकथा
#मराठीबोधकथा
#हृदयस्पर्शीकथा
#moralstories
#hearttouchingstory
#marathistories
#marathimoralstories
#मराठीमोटिवेशनलस्टोरीएस
#मराठीगोष्टी
#marathigoshti
#नात्यांचास्पर्श
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities. All contents
provided by this channel नात्यांचा स्पर्श (natyancha sparsh) is meant for educational purposes only..
I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related
pictures.
Note : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thanks for watching
नात्यांचा स्पर्श (Natyancha sparsh)
👉LIKE SHARE SUBSCRIBE 👍
Barobr ahe tai
F
खुप रडली मी 🥺🥺 मुलगी असणे हा गुन्हा नाही आहे मुलगा आणि मुलगी समान असतात....
होणा.. अगदी बरोबर 👍 धन्यवाद 🙏
@@natyancha_sparsh70❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ r r f
😊😊
मुलगा मुलगी समान आहे
Khupach chhan story ahe
Aai chi mayach vegali
Love you mom
धन्यवाद 🙏
P@@natyancha_sparsh70
👌👌
🙏
खूप छान कथा आहे❤
धन्यवाद 🙏
Katha khup Chan aahe
धन्यवाद 🙏
😮
खुप छान आहे
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे वाचुन डोळ्यात पाणीच आले.
धन्यवाद 🙏
छान होती गोष्ट
धन्यवाद 🙏
खूपच छान कथा आहे
धन्यवाद 🙏
Kup Chan
धन्यवाद 🙏
Khup chan aahe
धन्यवाद 🙏
Khupch chan Katha aahe
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे ऐकून डोळ्यात पाणी आले ❤❤❤❤❤🙏💙💙💙💙💙
धन्यवाद 🙏
खूप छान बोध कथा आहे
खुप सुंदर कथा आहे. स्वत:चे मुल नसूनही तिने आईच कर्तव्य केले. 👌👌
धन्यवाद 🙏
Katha khupach chan hahe ani attacha jagat suman sarkhi manas milan khupach katin hahe
हो.. अगदी बरोबर 👍
धन्यवाद 🙏
Salut aya ya aaila proud of you
Thankyou 🙏
MLA hi 2muli aahet pn tya mla mulasman aahet love u all mather and father's
धन्यवाद 🙏
❤ मला पण एक मुलगी आहे पण माझी मुलगी खुप कत्रृतवान आहे ❤
धन्यवाद 🙏
Me he story aikun khup radle ani devala ek ch prathna keli ki deva kahi asude pn konavar pn ade divas nakoo deu 🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच वाचताना खूपच वाईट वाटलं......शेवटी सगळेच स्त्रीच्याच पदरी का घालतो परमेश्वर? हा भेदभाव का करतो.......वस्तुतः असे वागणाऱ्या पुरुषाला,तिथल्यातिथे धडा शिकवला पाहिजे नियतीने......
एक नक्कीच आहे,"जे आपण करतो,वागतो......त्याचे फळ मात्र परमेश्वर हल्ली ताबडतोब देतोच देतो.....
संभलके रहियो.......नही तो बूमरँग स्पीडने फळ आपल्यापर्यंत पोहचतेच पोहचते हां 😊😂
😃 अगदी बरोबर 👍
धन्यवाद 🙏
बापरे काय कथा होती अजून डोळ्यातून पाणी थांबत नाहीत 😢😢😢😢😢 आणि काय मुलगा आणि काय मुलगी खरं तर मला पेक्षा मुलगी च आई वडीलांची जास्त काळजी घेते ते म्हणतात ना मुलगा तोपर्यंत आपला असतो जोपर्यंत त्याच लग्न होत नाही पण मुलगी तोपर्यंत मुलगी राहते जोपर्यंत आपण जिवंत असतो सो मुलगा मुलगी मध्ये अंतर नका करू दोघं पण समान प्रेमाचे अधिकारी आहेत ❤❤❤❤❤❤😊😊😊😊
अगदी बरोबर 👍
धन्यवाद 🙏
अगदी बरोबर आहे. मला पण मुलीच आहेत.
@@shubhadagosavi1646 mala nahit na mala khup asha hoti ek mulgi chi
Kharch changal kelat
धन्यवाद 🙏
कथा तशी चांगली आहे सुमन ने मानुसकी दाखवली आणि तिच्यातली आई जागी झाली तिने मन मोठे करुन नवरयाला पण माफ केले आणि त्यांच्या मुलाला पण तिने आपले मानले शिवाय तिच्या नवरयाला पण तिने माफ केले
धन्यवाद 🙏
@@natyancha_sparsh70😢😮😂😊
Tu kup chan kel suman pan ata tyala jiv lav tyala changlya dr.la dakhav tyavar upachar kar to nit zhala ki sagal nit hoil aani kaharach tu jar manobhave shree swami samarth yana sharan geli na tar 100%sangte tuza mulga nitc honar kharch shree swami samarth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
हि,कथा,ऐकून,मन,खूप,दुखी,होत,आहे,आसे,आजून,पण,काही,गावात,होत,आहे
हो
धन्यवाद 🙏