Vlog- 295 | Rohit सोबत खुप चूकीच होताय 😭 तुम्ही Please आम्हाला Suggestion दया 🥹 Comments करा 🙏🏻
Vložit
- čas přidán 14. 06. 2024
- BOB - i.am_bob_000?ig...
KOMAL- _komal_kharat_?...
Vlog Edit Dhanraj -
/ mr_dhanraj_khai. .
#hostel #smartboyrohit #shocking #sad #boisar #virar
#subscribe #couplegoals #marathivlogger #marathivlog #bob #couple #prank #shockingnews #enjoy #hindimarathi #socialwork #wedding #challenge #challengevlogs #mumbai #boisar #bobandkomalreels #youtubechannel #youtube #youtuberslife #youtuberslife #subscribe #youtubevideos #vlog #gaming #music #vlogger #Happy #nature #prank #comedy
#youtube #youtuberslife #instagram #india #instagood #youtubevideos #trending #trend
#like #bobkomalchinesecafe #boisar #influencer
#instagram #couplegoals #bobkomalchinesecafe #boisar #photography #motivation #model #fashion #family #status #shorts #youtube
#komalkharat #subscribe #mom #viral #video #viralvideo #viralshorts #update #new #daliyvlog #youtube - Zábava
मुळात ह्या वयात हॉस्टेल ला टाकायचच नसतं, मस्ती तर सगळेच करतात पण ते हळू हळू मस्ती कमी होते, त्याला तुम्ही घरी आणा तो घरून करेल छान अभ्यास,.... पुढे उच्च शिक्षणासाठी तर बाहेर पडावेच लागते..... मग तुमच्यासोबत तो कधी राहणार, तुमच्या बाबतीत आपुलकी कशी निर्माण होणार, शिस्त तर तुम्हीही तुमच्या नजरे समोर ठेवून लावू शकता, उलट चांगले संस्कार करू शकता.......... आणि दादा एक खर सांगू का? माझे सुद्धा काही मित्र आहेत ज्यांना अस लहानपणा पासून हॉस्टेल ला ठेवलेलं होत तर ना मी या अशा मुलांबाबतीत एक गोष्ट अनुभवली आहे की यांना ना कुटुंब आणि परिवार याबाबत आपुलकी राहत नाही तितकी आणि काहीतरी राग सुद्धा करतात..... कारण यांनी यांचं बालपण हरवलेलं अस्त त्याचा यांना खूप राग असतो...... काहींना तर चुकीची संगत/नाद / व्यसन लागतात.... तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवून त्याला शिस्त लावू शकता आणि चांगले संस्कार ही करू शकता, आणि हीच मुल मोठी झालि ना की यांना maturity येते आपोआप यांची मस्ती कमी होते... आता तो लहान...... माज तुम्ही ऐका त्याला तुम्ही घरी आणा तुमच्या सोबत राहूनच शिक्षण करुदेत,..... मग पुढे त्याला उच्च शिक्षणाला मग बाहेर जाऊदे मग तेव्हा ऑप्शन नसतो.... आणि मुलांना बाहेर पाठवायच हे मुळात वयच नाही...... तुम्ही तुमच्या नजरे समोर ठेवूनही त्याला छान शिस्त आणि संस्कार लावू शकता,..... Plz माज ऐका त्याला तुम्ही घरी आणा..... कळकळीची विनंती🙏 plzz हे अस त्याने रडलेले बरोबर नाही वाटत , लहान आहे तो.... हीच मस्तीखोर मुल पुढे शांत होतात कारण पुढे maturity पण येते ना यांना, आता तो लहान आहे. Plz त्याला आणा परत तुमच्याकडे
Correct ghari aana tyala jyanna koni nahi ashya mulanna hostelala takle jate hya vayamafhe please bring him back he deserve family and home …
Truee yaaar💯
But I think Hostel is also a good choice to make progress in Studies and even experience in this Age
@@amishakurkute2415 I don't think so, This is not matured aged, The right things are better if learned at the right age. Now let him enjoy his childhood with his family and after 10th he will go out for higher education, he will get all the experience then, rather that is the right age to go out, rather he will handle things very well and thoughtfully at that time.
Perfect boli ah ..lahan mulancha mind var parinam hoto.. main tr balpan harvat..tuhmi tyala changla changla classes lava..main tr lahan mule mastii nay karnar tr kon mastii karnar.. mastii karne he golden days ah tyache..khar sukh hech ah ekda mothe zhale tr tens ch ah fakt
मी स्वतः त्यातून गेलेली आहे मुलं जेवढं आईबापजवळ सुरक्षित असतं ना तेवढं हॉस्टेल ना अजिबात नाही राहत
खरं आहे ❤
ho.. हे खर आहे ताई
आपण स्वतः त्याच्या जागेवर राहून बघितलं पाहिजे, खूप त्रास होत असेल त्याच्या मनावर! त्यालाही आता कळल असेल की मी माझी वागणुक बदलली पाहिजे. नाहीतर परत मला हॉस्टेल ला याव लागेल. आता त्याच्या मध्ये नक्कीच बदल होईल. फक्त त्याला घेऊन या…
Nahi hot badal ti por mummy pappa kde ali na ki parat apla rang dakhvtat
Tumhi tumchy mulala takla asel tr tyala rahudya tyala saway asel ekta rahaychi pn jo mulga washroom la suddha ekta jaat ny tyach kay..@@jagrutijoshi8506
१००%khar ahe ❤
बॉबी भावा..त्याच जे age आहेना ते मस्ती करायचंच आहे...त्याला जगू द्या त्याच बालपण नका हिरावून घेऊ.. आता तो जेवढा मस्ती करतोय तेवढा तो नंतर खुप शांत होईल..त्याला समजून घ्या थोड त्याच्या कलेने पण घ्या... हे वय हॉस्टेलला जायचं नाहीये...please understand him.🤗
Kindly bring him back, since he just 10 years old.
You can put him for tution for 2 times morning and evening.
He will do better here rather than that bloody boarding.
Tumhi swatach social media var itke active aahet ..tumhi swatacha career focused nahi .. tar tyala tumhi kay influence karnar . He is following you guys and getting influenced by you . Social media ne saglyanchi vaat lavli aahe . Itkya lahan mulala boarding madhe kahi garaj nahi . Ghar cha environment tasa create Kara .
रोहित चे सुध्धा एक you tube चॅनेल आहे..त्यामुळे तो स्वतः व्हिडिओ बनवत असतो..म्हणून तो अभ्यास पण करत नाही..त्याला तीच सवय लागली आहे..दिवसरात्र व्हिडिओ बनवत असतो..मस्ती खोर आहे तो..घरातलेच वातावरण असे आहे.. तो तरी काय अभ्यास करणार...
My suggestion: Jar avdech paise takun hostel la takych hot tr ghri kn tri teacher bolvli asti srv subject sathi its better for you both srv kahi tumchya smor ch hoil te !
त्याला कायम हीच भीती द्या नाही केलास मस्ती केलीस मी तुला पुन्हा बोर्डिंग ला टाकू असंच त्याला नेहमी बोलत राहायचं कारण तू खरच खूप म्हणजे खूप बिघडलेला आहे उद्धट आहे तो बॉबी कोमल बस तुम्ही दोघे पण खूप छान आहात
मला काय वाटतंय रोहित तिकडे खुश नाही तो अजून लहान आहे त्याच मन तिकडे लागत नाही तर त्याच अभ्यास त लक्ष नाही लागणार तो सतत घरचा विचार करणार बाकी तुम्ही निर्णय सर्व निर्णय घ्या
रोहित तुम्हाला एमोशनल ब्लॅक मेल करेल आणि मुंबई ला आणल्यावर नीट वागेल थोडे दिवस परत आहे तस वागेल. आणि त्याला एकदा समजल की बॉब दादा पैसै घालवतो माझासाठी तर तो अजुन भिगडेल
दादा तू त्याला खरंच कार्ड बोर्डिंग मधून तो अजून खूप लहान आहे आणि लहान वयात त्याच्या डोक्यात परिणाम होईल त्या बोर्डिंग बघितला मी ती मॅडम बघितली मी दिसताना पडू शकते म्हणून काढून टाक 😢😢💔
पयसे गेलेतर गेले आपल माणूस दूर गेला नाही पाहिजे आताचा काळ खुप वाईट आहे,100%त त्याला घरी घेऊन या. खोड्या करायचच हे वय असतं, पण समजून घेणारे पाठी असले पाहिजेत.ते तुमी केल पाहीजेत्,त्याचा अंत बघू नका,घरी घेऊन या,आपल ते आपल असत.
आमचे नातेवाईकांचे भरपूर मुल आहेत.. खुप छान आहे तिथे आणि वळण पण खूप छान लागते.... तुम्ही सारख सारख त्याला फोन नका करु... आणि कोणाकडे पाठवु नका. त्याला तीच सवय लागेल... आणि तो हुशार पण खूप होईल... माझा भाचा पण होता... तिथे. आता आयटी इंजिनिअर आहे. खूप छान होस्टेल आहे... मुलांना सवय झाली पाहिजे म्हणून ते सर्व सवय लावतात मुलांना
👍👆💯💯💯
बरोबर 💯✅
Barobar mi pan hoti hostel la new asch vat natar Kay problem nasto
Ho mulana sarkha sarkha call krun mag tyana complaint karaychi savay lagate. Mazya mate tyala rahude ajun 1 month. Tumhi sarkha call kru nka tyna. Tumhi jari call kela tri hostel valyanvhi side gheun bolat raha. mhanje tyache vr badaltil
Tyala thodi study chi savay lagel. Swatchi kam swata kraychi savay lagel. Mhnun tashe rule asttat boarding che
Aadhi tumhi Rohit la gheun ya as naka karu
नका आणू रोहितला परत कारण त्याच्या अभ्यासातली प्रगती खूपच वाईट आहे तुम्ही त्याला घरी घेऊन येणार तुमच्या कामांमध्ये बिझी होणार त्याच्याकडे कोण लक्ष देणार तो एवढा लहान असून त्याला थोडं पण काही येत नाही अभ्यासातल इथून मागच्या vlog मध्ये मी पाहिलं होतं त्याच्याकडे लक्ष द्यायलाही कोणी नाही राहू द्या त्याला तिथेच थोडे दिवस त्रास होईल पण सुधारन तो
Tu ja na nay tar tuji mul thev yevd vatay tar Kay bolaych te trai kultay ka
Arey pan common sense aahe na that kontya pan boarding madhe thode pan laad hot nahit, strict ch aste, Asech honar and ghari aalyavar pan aadhi Sarkhe honar parat tumhalach regret hoil, tyala aata trass hoil pan nantar tyachya aayushya chyat bhala hoil.
नको त्याच्या मनावर परिणाम होईल तो जर ऐकत नसेल तर त्याला फक्त हॉस्टेल ची भीती घाला जेणेकरून ऐकेल तो
पाचगणी वाई इथे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल आहे होस्टेल सुद्धा आहे सर्वात भारी हॉस्टेल आहे मी कारण तिथे होते रोहितला तिथे खूप मज्जा येईल 😊
तसे पण दिवस काढावं लागतात पण नंतर त्याला चांगली गुण लागतील आम्ही पण 3 वर्ष काढली हाल होतात पण शिकवण पण चांगली लागेल
Rohit la Gheuna yaaa please 🥺🥺
सुरूवातीला असच होत तुम्ही वेळ घ्या,कारण तो आता लहान नाही आणि कोणत्या पन hostel ला टाका असच होणार,आणि मि स्वतः hostel ला राहिलोय आणि पैसेच Rohit ला काही वाटतं नाही कि जातील एवढे पैसे. जगाच्या पाठीवर कुठेही hostel ला ठेवा तुम्ही एवड pamper केला कि तो राहणार नाहीच. ( आणि त्याला माहिती आहे कि जरा रडला किंव्हा sad दाखवले कि Bob ani komal घरी घेऊन जाणार) don't take it personally ,I am talking on what I am seeing.. That's it 🙌
Sorry to say pn tyala Itki samaj naahi aahe ki to sad hoyil Jabardasti radel ki mala ghri nenaar hostel mdhe takav pn lagt pn title sagl bhgun ghayv lgt .. mullaana changli shiksha bhetayla pahije tr tithe ultt hotoy
True
True
Exactly what I think .me pn lahanpanapasun hostel la rahiliy ...hostel mhtl ki pratek goshtit adjustment yetech.komlntihi educational trust or institute students ch vaeit nahi chintat.bhle paisa kitihi gheudet😅to thod sahan krayla shikla pahije.halu halu shikel sarv pratek goshtila shist lagte ....ghrasarkha comfort tikde nsto ....bhle tyala Phila thoda tras hoil but hech tyachya future sathi best ahe ....ghrat tevdh academically discipline apn nahi provide kru shkt Ani thode divas zale ki to swata hostel life enjoy krel....so thoda vel ghya ...and keep him in hostel for his best life
Right
अरे भावा खर सांगू का....... एक दोन दिवस त्याला असch वाटेल.. कारण आपण आपला कम्फर्ट bagt असतो... घरात सगळ्यां गोष्टी मिळतात पण ते ch jeva बाहेर गेल तर नाही मिळाल तर अस वाटतय की कुठे आलो aapn मग घरchi आठवण येते...
थोडा त्रास होईल पण त्या च्या साठी चांगल आहे..
वाटलं तर week end la भेटून यायच..
पण अस घरी घेऊन आल तर त्याch नुकसान होईल...
बरोबर 👍
त्याला घेऊन या
कारण त्यांच्या मनात भीती बननू राहिलं
Rohit sadhya comfort zone madhun baher aalay Manhun tyala tase hotay, tya environment chi savay jhalyavar normal hoil toh. Karan ghari aalyavar parat tech honar tyachya future cha prashna aahe.
तूमि पहिली गोष्ट तूमि हॉस्टेल मध्ये नव्हतं टाकाच होत तेला आता काईच कळत नाही तो लहान आहे जसजस मोठा होनार तस तो सोता मधे बदल करनार आपला मुलगा आपल्या जवळ राहूद्या तित ठेवलात तर तो मनात भिति निर्माण करून घेईल माजा मूलगा खूप मस्ती करतो असं करतो तर मला चागला जोब सोडावा लागला मला जोब भरपूर मिळन पन कूनाचा भरोशावर नाही ठेऊ शकत माझी बात समजता का तूमी
Rohit LA ghari aana tyachya aavaj aaikunch Radu aal
भावा मी सुद्धा त्याच हॉस्टेल मध्ये होतो 2month मध्ये मला घरचानी परत आणलाय भावा pls नको ठेऊ त्याला तिकडे
इतकं राडतो की त्याचा हाल बघून नी वाटत की त्याला तिथं ठेवावं बॉबी यार घेऊन ये इथ त्याले बिझी ठेवा मस्ती करायला वेडच नहीं द्याची तुम्ही त्याला घेऊन. या पैसे गेले तर जाऊद्या पंन घेऊन या त्याला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भारी बॉबी होस्टेलमध्ये तसंच असतं तुम्ही घेताना निर्णय हा व्यवस्थित घेतला पाहिजे होता ते म्हणजे हॉस्टेल आहे किंवा घर नाहीये प्रत्येक मुलांना सवय लागण्यासाठी हे होस्टेलचे नेम असतात त्याच्यासाठी लहान मुलांना थोडसं दुःख होतं ओके
माझा पण मुलगा हॉस्टेल la होता त्यांना रात्रीच जेवण सकाळी सकाळी जेवायला द्यायचे. आणि सर लोक फ्रेश जेवण खायचे.
To राहिलाच नाही तर 6 महिन्याची फी का भरायची कंप्लेंट करा त्या हॉस्टेल ची
Komal Didi tyala ghari aana ani tyach Schedule busy kra morning class lava nantar school & school vrun alyavar tyala sport chi aavdt aahe tr sport classes kivha swimming mhnje to jra shant hoil ani hushar hoil tyala busy thevha mhnje to masti kivha aagau honar nahi...
me sudhha hote hostel la gharat nd hostel madhe fakak astoch koni jeev lavnar nast pn adjust karav lagt ult ata to lavkr shikel lahan ahe tr tyala thod rahu dya mix hou dya techer lok boltata aplyala shist lavnya sathi tyat lagech tention naka gheu lekranla savay naste orda khaiche nd tyat gharatl kon nai mhnun to homesick zhala ahe evdh freedom madhun strict nd rules cha vatavaran madhe gela ahe to thoda vel dya tyala pn nd tumhi pn sarkh tyala demotivate karta ahat motivate kara babu as kr tas kr hoil tujakdun tumhi kontya pn hostel la taka saglikde asach ahe gharat nd baher fakak astoch pn tyach future hoil bright nintr tumhi boltal decision chukicha navta baki tumchi ichha kara thoda vichar saglikdun lagech bhavna madhe vahu naka. paise pn west nd future pn 😊
मी पण लहान वयात हॉस्टेल ला राहिलो सुरवातीचा काळ खूप वाईट असतो 1-2 महिने आठवण येते ..पण तिथून पुढे सवय लागते ... आणि शिक्षणा मध्ये रस लागतो कारण बाजूला वातावरण तस् असत ... आज मी engineer आहे ...माझी स्वतःची firm आहे ... मी जगाच्या पाठीवर कुठे हि एकटा राहू शकतो ... माझ suggestion आहे की त्याला 1-2 महिने राहू द्या नंतर त्याला सवय होईल ...पुढच्या शिक्षणामध्ये त्याला कुठे पण मोठ्या ठिकाणी जरी addmission मिळाले तरी तो without family rahu शकेल .
अरे लहान आहे तो बालमनावर परिणाम होईल त्याच्या ,तुमच्याबद्दल द्वेश निर्माण होईल बोर्डिंग मध्ये शिक्षण आणि देखभाल दोन्हीही चांगल नसत हवतर त्याला चांगली ट्युशन लावा आणि मुळात संस्कार महत्वाचे असतात ते बोर्डिंग मध्ये नाही मिळत.
मी स्वतः होतो २ वर्षे,काहीही फायदा होत नाही याचा भविष्यात.! पैसे बिनकामाचे वाया जातील.! आणि मुळात आगाऊपणा करतो म्हणून होस्टेल ला टाकणंच चुकीच आहे,या वयात नाही तर तो कधी मस्ती करणार??घरी राहून पालकांचे मुलांवर नीट लक्ष राहतं याउलट होस्टेल ला किती मुलांवर ते लोक लक्ष ठेवतील?तुम्हाला त्रास होतो म्हणून तुम्ही लहान मुलांना होस्टेल ला टाकता,चुकीचं आहे हे... तो तिथून घाबरून पळून गेल्याशिवाय तुम्हाला पण अक्कल येणार नाही.
Rohit tith study karayla lavtay mhanun Nako mhantoy .tyala Masti karta yet nasel tith tya mul hi tyala rahyach nasel.thodya divas rahudya tyala tith sarkha sarkha call naka karu tyala .tyala savay lagel barobar.
Tyane sangitla eka mulala akdi aleli te aikun pn tumhi asa kasa bolu shakta to he pn bola ki jevan madhe khup jast mith hota to he pn bola ki washroom khup lamb a mi ghabrto jaila to he pn bola ki ek mulga radat hota tr tyala ajun marla itka khota nahi bolnar
Gheun ye bob tyala
Me kadhi comment nhi kel tunchya vidio but je he me last vlogs rohit che bgte te bgun aj mala khrch comment krychi eccha zali i hope tumi maje comment vachal🙏 I genuinely feel ki rohil ka tumchya sobat rhudya ekt tyala nka sodun plzzzz aj kal khup suicides n all hotat sgli kde so tylaa mentally emotionally pressure nka deu ajkal jast mul vichr n karta kahi steps ghetat soo plzzzzzz tyaala family sobat theva tyacha dokyat kahi vait yeychya adhi toh jya tone ne bolto tya varun tar nakich ahe jar toh jast depressed zal tar toh kahi step gheu shakel karan tikde koni nahi bgyla nhi tumi ahet javal. So tyala ektr theva toh hoil khup shnt n mast he ek age ast so hya age mthe mul hech kartat. Tyala depressed kru nkaaaa atachi mul khup vegle decision ghetat plzzzz I hope tumi tyla tumchya sobat theval n toh sudhrel nakiiii ahe he jeva tyala jababdari yetil teva. Tyalaa purn divas busy theva drawing class dance class swimming class ase khup kahi goshti ahet shikayla tyat taka tyala. te paise ekde use krun toh khuppp knowledgeable hoil. Plzzzz comment mathe kahi chukl asel tar sorry. But I fell tyala family sobat theva ekt naka thevu krn mentality depressed hoil toh. Karan ekde savay hoti sgli enjoy krychi tumchya sobat baher jaych ekde tikde firychi he band hoil tar toh depressed mathe jail sgl achank band zal tar ... Plzzzz🙏😢 Love Youuu guys for working tooo harddd😍👍
👍👍👍👍
Mi sotta 5th to 12th hostel la rahiloy bob bro nko thevu tikde lamb karan tyala jar tumchya shivay rahay chi savay zali n tr m to ata jasa ahe masti khulun bol n tasa parat baghaya ny bhetnar tumcha rohit 8 years cha mala sota la experience ahe dada bg maza tr mhan ahe nko ch te hostel. Gheyn ye rohit la parat jagu de tya chi life khulun karu de tya cha bal pn enjoy 🥺🙌🏻
Boarding la takalayach ahe tar 8vi natar pathava pan yevadya lahan vayar patvu naka Karan mulanch balpan Ani aai baba pasun kadhich dur Karu naka mulat tar boarding la takuch naka kitihi Masti karat asala tari valanusar hoil to nit so pls boarding madhun kada Ani tyach balpan aanadat jagava Ani yevadya lahan vayar aai baba pasun dur kadhich Karu naka yacha parinam mulanvar hoto Ani te swatala yekte samju lagtat Ani pudhe te aapalya family la sudha visartat manun boarding madhun kada Ani normal shalela lava this is good suggestion
Dada me suddha mazhya mulakat takal hota hostel la ..pan me nahi rahu shakli me aanal parat tyala .
Rahudya dada tyala tikde....trass hoil pn tyachya changlya sathi ahe
Hi dada..
Suggestion dyaich asel tr me sangel ki 7th std la enterance exam aste Rastriya Military School chi ti exam deun rohit jar pass zala tr tithe tyala sagla shikaila milel and to ek changla person mhanun pan baher yeil...pn 7th std parent tyala तुमच्याकडे rahudya ani techa ghari abhyas ghya....🙂
Plzzzz .... तुम्ही त्याला घरी घेऊन या...... कारण माझा नवरा हॉस्टेल मध्ये शिक्षण घेतलेला आहे तर त्यामुळे माझ्या नवऱ्याला आपुलकीची भावना माहितीच नाहीत....... खूपच वाईट सवई आहेत सुद्धा आहेत
Plz rohit la gheun yaa 😢😢😢
Madam la vichara 26 la table yeto ka sotala nahi yenar Ani mulana sangtata learn karila ahami pan shikun baher padloy changla percent kadun
😂😂😂
बरोबर ❤️
Ghari anna tyala tumchya डोळ्यासमोर rahila tr tumhi pn tention free rahshila. Tithe tyache mn lagt ny तर to abhyas ksa krnar. Ghari anna to tithe safe nahi as wattay tyachya आवाजावरून. शेवटी निर्णय तुमचा 👍
Tyala dusrya changlya hostel la taka and tumhi tyala sarkha phone nakka karu karan majha pan mama cha mulga pahile rahat nhavta but nantar toh adjust jhala hostel la, pahilyanda toh lamb gelay manhun tyala trass hotay. Asude tithe rahude. Tithe jaun authority shi bola tyala kay trass hotay tya baddal.
But tyachya future sathi tyala rahude. Sarkhe call nakka karu.
रोहित ला घरी घायून ये …. जे काही असेल तुमच्या डोळ्या समोर राहील तो … घरी त्याला तुम्ही खूप प्रेम द्या… हॉस्टेल मधे दुसऱ्यावर भरोसा ठेऊ नका … आपण जेवढा जीव लाऊ तेवढा कोणीच लाऊ शकत नाही …
Rohit la gheun ya ghri khup wait watt yare lhan ahe to lhan mul yedya vani krtatch mothe jhalyavr tyanna akkl yete
Dada, all hostel are same dada I have experience of 8 years
But once he get environmental friendly he will enjoy hostel life
येवढा मोठा झाल्यावर आधी टाकायची गरज काय मुले मस्ती करतात आता त्याला घेऊन या आणि आता तो तिथे जाऊन आला म्हणजे चांगला वागेल आणा त्याला
I really think so jr toh mazha bhau aasta tr me tari tyala kadhich hostel madhe taku Dil nast.. so me ek suggest karte tumhala ki tumhi tyala ghari aanayla pahije .. Bcoz he is so crying yrr. Aani shist tr ghari suddha deu shaktoch hostelchi ch kahi garaj nahi aahe vatel asel tr tumhi tumcha Ghar javal ek strict school madhe addmission kara na tyach.... That's it..
Hey boby dada tula ek gost sangat ahe manatun ok
Please kharo khar aayak me maja experience sangat ahe bg me ek sports players hoti Ani n maz selection zal hot sports authority of India (SAI) MADHE he ek hostel ahe oky government but n me last 4 years madhe jetki changli khedat hoti n maja game ekdam bekar zala tethe jaun sangtana khup motha motha sangte ithe as hote ithe tas hote but reality madhe as tas kahi he hot nahi J1 barobar medat navta paner chy bhaji madhe purn Pani as vatat hot ke paneer madhe varun Pani tikhat mith takla ahe bas tr khup ghan hot tethla ok
School barobar navte
Tr bg.....
Tula ekkach sangte me tu he swapna bagetle hote n Rohit 1 year ne khup changla banun yeil tr aas kahi he nahi kharch jevdha to aata changla ahe techy peksha ghan saway tyala lagel Ani nusta pachatap hoil....
Mg tu tyala ghri hostel chi dhamki deun ghri tu tyala changli shista lau shakto....
Ikde changle schools ahe....
Manun wait nko kru aatach ja Ani return gheun yeee
Gele te paise aata jaude.... V4 nko kru itka parat tu vlogs banav amhi sagde ahe n tula support karyla Yeun jail te fees purn return so tu itka V4 nko kru paise ch direct ja Ani kadun ye Ani jastich jar tethle sir kahi bolat asel tr direct police station la complent kar Ani sagde proofs dhakav
दादा मी खरोखर सांगते मी देखील हॉस्टेलमध्ये राहिलेली आहे पाचवीमध्ये दोनच महिने राहिले मी देखील माझे देखील असेच हाल व्हायचे ना तिथे कोणी समजवणार आणि ना तिथे कोणी सांभाळणार तू मोठा झाल्यानंतर तुम्ही त्याला कुठेही टाकू शकता पण आता तो लहान आहे या वयात त्यांना वळण आपण आई-बाबांनी लावायला पाहिजे. तुम्ही त्याला घरी वळण लावू शकता एवढीच माझी विनंती😢
आपल्या घरी एक माणूस नसेल तर घरी रिकामी झाल्या सारखं वाटतं म्हणून मी सांगतो की रोहित ला घरी आणा तुम्ही पण हॅप्पी आणि तो पण हॅप्पी नो टेन्शन नो depression
I would suggest tyala tithech theva me swata hostel la hote n to je boltoy he sarv khari gosht ahe ya goshti hotat but ghari jasa vagna bhetta te jr hostel la bhetayla laglya tr gharat n hotel madhe farak nahi rahnar, me sudha parents shivay rhat navte but jevha swata karayla lagto swatachi kama tevha parents chi kimmat kalte i would suggest 1 varsha tyala theva tithe tyachya vagnyat nakki farak yeil ..to calmness and shista yena pn garjech ahe… hotel life is tough
Bob dada Nko theu tikde Rohit la Lahan Ahe to Ajun ata tyla tumchya family chi grj Ahe tyla tumch pream hav Ahe Tumhi tyla classes lava swimming chy dance chy school chy Pn tikd Nko theuu thithe aaplya Sarakh pream nhi Bhetat khuup stricut astyy rohit la Ghyun yaa Tumhi plzzz bob dada Koml didi 💯💯
Starting days hech rahil .... emotional hoilch to accept Kara ....face Kara ...rahudya tyala bright future aahe tycha pudhe 🙏🤞
I have worked in hostel stream, so please don't keep him in hostel and get him back home...you can keep tuition Teacher at home also...the way that they show during the admission they don't treat the same...so it's the best decision to get him back home...better than he going into a stressful life from childhood.
Personal issues personal level la handle karayla shika jara..views sathi kahipan taktay social media var
Ani tyala as nka mhanu ki thik ahe yeto amhi tula ghyala to ashevr basel an tumcha rag karel tumhi tyala dilasa dya tu raha kahi divs adjust kr as kr ts kr tyala tumhi phone vr etk emotional kartay to blackmail karto tumhala an rahu dya tikde
Hey Bob and Komal, mi tumhala factt hech sangun ki this is not the age of Rohit to go to hostel even tyachya higher education sathi tumhala tyala flat or hostel la pathvava lagnar aahe ,What I suggest is plz let him be with u n ur mom
Most importantly Rohit aata masti nhi karnar Tarr magg Karel Karan tumhala hi mahiti aahe after 10th or 12th aajibat enjoyment nhiye only struggle aahe ,aani jarri ghari koni well educated nasel then tuition lava tyala but I think u should bring him home ..
Aata javal rahila Tarr rahil nantar job or business sathi tyala family pasun lamb javach lagnar aahe..
Same hot tai as.... Tabbet bari vatnar nhi survatila...gharchi athvn yeil tyamule jevn hot nhi...ani hostel chya schedule nusar apl daily routine ast hostel la...tyala khi divs kathin jain...kontyach hostel la teachere warden softly vagat nhi strict ch ast...mulana shist rahta yav mhnun...pratyek mulala javal gheun samjvn he kuthlyach hostel la hot nhi vatavrn kadak ch ast...tumhicj vichar kara itkya mulanch sglya goshti krn te gharchyasarkh milel changlch jas apan khat aloy jevn tsch tasty chamchamit milel as nste ho hostel la...pn khatach yenar nhi itk hi vait nst...tyala gharchi athvn yetiye tr to pratyek gosht sangel he thik nhi te brobr nhi...tya vatavarnat rahilach nhiye tr 2-3 divsat kas ky tumhi mhnu shakta to rahuch shakat nhi mhnun...15-20 divs vel lagtoch hostel la adjust vhayla 2 divsat nhi hot adjust...hostel mdhe mul ghadtat.. To je boltoy te saglyach hostel la ast...ya hi peksha strict hostel hot mjh...ani teva coin box ni call karaycho ghari mahinyatun 3 da ch...ghari fkt diwali vacation 1month ani Summer vacation 2 month...tithe tevdh strict pn nhi... Tyala tumhi weekly bhetayla ja ani goshti samjava janiv tri hu dya tyala...
Dada panhala.kolhapure dist made..khup chan ahee maza bhau hota teth..khup bhari ahe
Kuthe
हे बाँब कोमल रोहित आता सुट्टी enjoy करून हाँस्टेल ला गेला आहे मनसोक्त आनंदाने राहून करून त्यामुळे त्याला त्रास होत असेल त्यामुळे टेंशन घेऊ नका होईल सर्व सुरळीत आणि त्याला घरी आणू नका शिक्षणाच्या दृष्टीने खूप चांगले ठिकाण आहे हाँस्टेल त्याचे शिक्षण पण चांगले होईल आणि शिस्त वळण हि चांगले लागेल आणि हे सर्व घरी राहून अपूर्ण होईल तो थोडा हट्टी आहे लाडका आहे ऐकणार नाही खूप दमवेल तुम्हाला म्हणून त्याला हाँस्टेल मध्येच ठेवा वाईट वाटून घेऊ नका त्याच्या भविष्यासाठी खूप चांगले आहे .....कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणून प्रेम माया मोह थोडा काळ सोडा आणि रोहित चे शिक्षण महत्त्वाचे त्याला शिकू द्या तुम्ही खूप ईमोशनल होऊ नका आणि त्याला हि होऊ देऊ नका 😢😢
सगळा विचार आधीच करायचा होता..
तो घाबरतो..
एकटा कधी राहिला नाही..
Washroom laa ekta जात नाही...
आधी च विचार करायचा ..
हॉस्टेल laa नाव ठेवू नये.
त्यांची चूक काढू नये..
मुळात तुमचा मुलगा अभ्यास करत नव्हता..
मस्ती करत होता..
कोणाचे ऐकत नव्हता.
उलट फिरून बोलायचं...
म्हणून तुम्ही त्याला सुधारण्यासाठी हॉस्टेल laa टाकले..तुमच्या मुलाची चूक आहे..
शेवटी हॉस्टेल हे हॉस्टेल च आहे..घरच्या सारख्या सगळ्या सुख सोयी मिळणार नाहीत .जरी तुम्ही लाखो रुपये भरले तरी ही..मग तुमचा मुलगा तुमच्या कडे ना नाही सुधारत..का टाकले हॉस्टेल laa..
Ek best suggestion rahil..
Tumhi tyala tuition lava javal pass....jithe changla abhyas ghetil strictly with discipline....tyala tumchya javal hi rhyla bhetel ani shista lagel....
घरी घेऊन या परत रोहीत ला
त्याला सांगू नका ॲडमिशन काढलयं असं
अभ्यास करायला सांगा, नीट वागायला सांगा मग नाही टाकणार पुन्हा तिकडे असं बोला
लहान आहे तो सुधारेल हळू हळू
1 option aahe tmhi tyala bal sanskar aane class la vgra taka asha hostel nka taku dar tyacha manat rahel ashe hostel nastat marat nay hostel la kadhich punishment dytat new aahe to as nay kel pahejy
बाबांनी कोमल मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही रोहितला रोज पॉझिटिव्ह blessing द्या म्हणजे तुम्ही रोज पॉझिटिव्ह बोला तो खूप मोठा होईल तो खूप चांगला होईल तो येणाऱ्या दिवसांमध्ये खूप शांत होईल ऐकणाऱ्या समझदार मुलगा होईल असं रोज त्याला blessing द्या कारण तुमच्या तोंडातून येणारा जो शब्द आहे ना तो त्याच्यासाठी ब्लेसिंग आहे रोज पॉझिटिव्ह त्याच्यासाठी कन्फेशन करा.कारण मी तुम्हाला हे सांगते तुम्ही स्वतःच बोले की तुम्ही रोहित तुमचा आहे समजुन सांगा तर मी तुम्हाला हे एक सिक्रेट सांगतेय कारण काय तुम्ही त्याला जे आता बोलणार तो येणारे पिढीमध्ये तो तेच बोलणार कधीच तुमच्या तोंडातन त्याला असं कधीच बोलू नका मस्ती करतो हे तो बघा तो येणाऱ्या दिवसांमध्ये सुधारणार आपल्या बोलण्या मध्ये. पावर असते त्याच्यातून जे काही पॉझिटिव्ह बोललं जातं जे काही बोलतो ते खरं होतं ते तुम्ही रोज त्याला रोज रोज रोज भले तुम्हाला लोक बोलतील तुम्ही वेडा आहे तो मस्ती करतो तरी तुम्ही असं का बोलता पण तुम्ही जे बोलणार ना तेच होणार .ही एक थेरपी आहे हे खूप ग्रंथांमध्ये लिहिलंय म्हणून god कधी नेगेटिव्ह नव्हते बोलत पॉझिटिवस बोलत होते compassion haert होते म्हणून ते लोकांना माफ करायचे आणि पॉझिटिव्ह ब्लेसिंग रिलीज करायचे.... हे मी फक्त रोहित साठीच नाही सांगत आहे तर मी तुमच्या पण येणाऱ्या बेबीसाठी जेव्हा पन new family member येईल तुम्ही हे सिक्रेट करा बघा आम्हाला नाही माहिती तुम्हाला हे माझं पटेल नाही पटेल पण तुम्ही जेव्हा बोलले की तुमचं म्हणून सांगा तुम्हाला खरंच तुम्हाला सांगू वाटलं म्हणून मी तुम्हाला हे सांगते sorry khup motha msg aahe god bless you tc
हॉस्टेल सगळेच वाईट नसते आम्ही पण हॉस्टेल मध्ये होतो पण आमचे सर खुप छान होते त्यांचा स्वभाव पण खुप छान होता समजुन सांगताना देखील खुप छान समजुन सांगायचे हा येवढे आहे की स्व: ताहा ची कामे स्वता च करायला लागते. जसे अंघोळ. woshroom. ब्रश बिछाना उचलणे आपली कपडे घडी करून ठेवणे जेवण स्वतः हा च हाताने जेवण करने टाईम ला तर खुप महत्व दिले जाते हॉस्टेल ला पण हे तेवढंच खर आहे की आपली नाती खुप दुर जातात आणि मना मध्ये क्रोध निर्माण होतो. त्या मुळे आऊष्य नवीन वाटचाली वर जाते कोणी चांगले शिकतात तर कोणी क्रोध ठेऊन वाईट वागतात .
पहील्यांदा असेच होते तुम्ही जास्त सारखा सारखा त्याला फोन करू नका पाहिजे तर दुसर्याला फोन करून विचारा रोहीत कसा आहे.त्याच्याशी तुम्ही जास्त बोलु नका . त्याच्या पेक्षा तिथे कीती लहान मुले होते त्याला हाॅस्टेल लाच राहुदे त्याशिवाय तो सुधारणार नाही
Brobar aahe tumch mi sudda raheli aahe hostel la gharchan chya aathvan mule mi sudda khup ghri yaycha vichar karaychi pn ekda savay zali ki ky vatat ny ani hostel life best aahe khup kahi shikayla pn milt
Children la lamb hostel madhe thevne mhnje mulga sudhrel ase naste upbringing shevti parents che Kam aste tech perfect aste magch Bonding hote family sobt mothe zhyvar 10std nntr or 12th nntr baher jave lagte but lahan Pani parents sobt rahne appropriate aste Bec hostel var takne mhnje sudhrte ase kadhich naste ...
Right tyla jast call naka Karu tyla tumhi just call kele tar to jast ch sangt rahnar 1 week madhe only Sunday la call Kara aap tyla sudryla takle ahi tar he sarve hoil ch
Rohit ata lahan hai tyala samjat nahi to mota jhala na to samjudar hohil hushar hoil Ani त्याची मस्ती पण कमी होइल
Dada mi pan hoto pahile 1 month assach radaycho nantar savay zali
Rohit shivay majja yet nhi vlog madhe😢
Bhou gharcha pram bhatna khup gharjacha hy Karan me sota shirdi la hostel madha hoto for 6 years pan me thoda motha jhalo na mang majya gharcha ne ha decision ghatla maja hostel pan shirdi hy pasna thoda lamb hy आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकणठाण कोपरगाव शिर्डी च्या मध्ये hota
mi pan hostel la rahate ya goshti khup affect karatat to lifetime tya troma madhe rahil ghari pn mul sudharata tumhi gharat enviorment jas create karal tasa to hoil tumhi tyala jar dakhvatay kiva sangatay tyala sagal velevar bhetaty tr tyachi tashich mansikata banel tyala tumhi activity madhe taka school changali nivada tumhala vatel to hostel la rahun khup sudharel as nahiye to titakya vait goshti pn shikatat vyasan lagat ani main thing tevha tumhi kuthehi gheun gelat tr to sudharanar nahi ani ashyane tyach tumchyavarch prem kami hoil moth zalyavr tumhala dosh deil ki tumhi mala takalt
Bakichya mulanchya parents la pn sanga tumhi kahi mul ghri sangt Nstil
Plz bob tyala gheun yaa tumi prt nko theus tyala tithe hav tr tyala warn kr study sathu tyazhyakdun promise krun ghe ki ithe aamchya sobt rahun pn tu study kde laksh de pn as hostel la nko theus plz❤️🥺
Hi Bob n komal,
I am sharing my own experience with you..
Tumcha sarkhe me suddha ek mothi bahin ahe ani same maja sobat zalel mala suddha lahan bhawu ahe majahun 9 years lahan ani mala wadil nahitar me maji aai aji maja bhawu amhich hoto ikde mumbai madhe pan maja bhawu suddha ati ladamule khup bekar wagaycha aaila maraycha shivya ghalaycha ani konach aikaych nhi tyamule gharat maja ani maja Aaichi khup bhandan hou lagli hote.
Kantalun me ani maja aaine tyala sataryala eka military school madhe takelel ani tyala tikde thewla,pahila ek mahina maja bhawane same asach radun radun emotional kelel ikde maja aaine n me radun tyala parat gheun yaycha decision ghetla😅
N khar sangu ka hi mul jar ka 10% tras hot asel tar 90% sangun gharchaynla emotional kartat pan apalyala pations thewun lagta n ek samjala garjech ahe ki hostel wale ati lad nahi karnar te shisht lawayla astat te kahi family nahiye apli aai sarkhi kalji karayla....
Hya surwat me n maja aaine pations thewli 1 month maja bhawala amhi 5th std la taklel hostel la aata maja bhawu 12th pass zala ani ata to NDA chi study kartoy n amhi sodlela maja bhawu n ata bhetelea maja bhawu madhe Jamin asmannchaa farak ahe.....
Maja bhawu welewar jewayla zopayala mothaynchi respect karayala n je kahi samor yeil te khayla Shikla.....
Me ewdach sangin ki pations thewa thoda tras hoil tumhala pan aaj pasun 2 years ne tumhala Tumcha bhawu khup jast chngalya situation madhe bhetel he majh suggestion ahe
N hostel wale shisth lawayla astata......😊
Mi tuze vlog pahate n enjoy pn karte.. ya sglya mdhe mi positive ya negative asa kahi comment krnr nhi.. coz to lahan pn ahe savay nslya mule to hostel la rahnya sathi ready nhiye and ghri anle tr then completely tumchi family chi responsibility ahe tyala proper time deun studies and overall behaviour mdhe progress karun ananne yaat..
Baki decision is yours tc and love you, god bless you.. ❤
Tyala gheun yaa plz
Khar tar Tumch Chuktay. Tyala Satra vela cl karu naka tyamule to upset rahil.
Thode diwas vatat nantar savay hote. Tyach changal hoil. Tumhhi Content chya nadat tyala cl karun kuthe rulala asel te pan disconnect karal.
हाय बाॅबी कोमल आम्ही तुमचे व्हिडीओ खुप दिवसा पासुन पाहतो तुम्ही त्या दिवशी हाॅसटेल बघायला गेले होते तेव्हाच आम्ही बोलणार होतो टाकू नका आम्ही कोपरगाव धारणगाव येथे राहतो तेथे चांगले नाही रोहीत ला घेऊन ये 🥺🥺आमची कमेंट वाच माज व्हिडीओ नाव घे🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
Ek vela tumhi ek mekanpasun vegl rahun bgha kas vat ty nantr tyala theva aajun tar to khup lahan ahe karel to study vagare ugach tyala tithe theun kay fayda nhi mummy sarkh jevan kuthe bhet nhi mummy sakali uthlya pasun kalji karat aste 😊😊
बॉब भाऊ त्याला घेऊन गणपती लावा घरी सवय लावा आता हेच
Children la lamb hostel madhe thevne mhnje mulga sudhrel ase naste upbringing shevti parents che Kam aste tech perfect aste magch Bonding hote family sobt mothe zhyvar 10std nntr or 12th nntr baher jave lagte but lahan Pani parents sobt rahne appropriate aste Bec hostel var takne mhnje sudhrte ase kadhich naste ...
Plz bring him back we are missing him ❤and he will improve outside otherwise in hostel he will be pressure and tension of study as well as there bad behaviour of hostel environment… be little bit strict outside ❤ when u will bring him back to home ❤❤
Jar tumhi on time decision nahi getla tar to palun jaichi Bhiti ahe karan mazya bhava brobar asa indidence zala ahe
Naka taku dada hostel la because te mind var effect padtach in furture srva athavta ki parents prati manat jara negative goshti manat nirman yetat apan ghrich tyala theun sbt school la taka hech suggest krel seriously dada Karan mi kadlay hostel la divas khup difficult asta plsz tyala ikdech school la taka bhale khup Masti kart asel trhi toh jasa motha hoil toh hoil normal
Lahan mul starting la tashech astat ami pn tashech hoto 🥹🙏🏼
एक वर्ष राहुद्यात त्याला होईल तो नीट सवय होईल त्याला नवीन आहे म्हणून असं होतय
हा जर माझा भाऊ असता तर मी आणला असता
Hiiiii
मी 5th ला असताना मला पप्पा नि मला
अहमदनगर ला हॉस्टेल ला टाकलं होतं.
सांगू शकत नाही इतका खूप त्रास होता तिथे. पाणी, जेवण, दैनंदिन सवयी सर्व काही पण मला साथ होती माझ्या मोठया बहिणीची मला धीर भेटला तिथे राहण्याचा. शेवटी रक्ताची नाती बनलेली चं असतात त्यासाठी 1 नॅचरल बॉण्ड क्रियेट झालेला असतो.
राहिला रोहितचा विषय तर खरंच त्याचे वय लहान आहे. आणि घरचा लाडका रोहित कसा एकटा सर्व मॅनेज करीन नाही करू शकतं. तितकी मॅच्युरिटी नाहिये त्याला शेवटी कोपरगाव आऊट साईड ला आलं. हॉस्टेल चे बरेच ऑप्शन्स मुंबईत आहेत. इथल्या वातावरणात तो नक्कीच ऍडजस्ट झाला असता. Better Luck next time.
त्याच्यावर फोर्स करून तिथे ठेवण्यात काही अर्थ नाही.
1 / 8th to 10 std हे वय योग्य आहे.
तेव्हा Best hostel चॉईस करून त्याला पुन्हा टाका. तेव्हा त्याचे माईंड बऱ्यापैकी सेट झाले असेल आणि टिन एज परफेकट असतं कुठेही कसेही
ऍडजस्ट होऊन सेटल होण्यासाठी.
आजची जनरेशन मारून ओरडून सांगण्यापेक्षा प्रेमाने सांगितले की लवकर समजतात आणि रोहितला प्रेमाची सवय आहे. जे त्याला तिथे नाही मिळत आहे.
आणि त्या होस्टेलवर जर माणुसकी
प्रेम, जिव्हाळा नसेल तर त्याचे तिथे ऍडजस्ट होणं कठीण आहे.
तुम्ही त्याला घरी घेऊन या.
आणखी जोमाने योग्य वयात त्याला
घडविण्यासाठी मुबंईत बेस्ट ऑप्शनस आहे तिथे टाका.
खरचं मला माझे दिवस आठवतात.
ज्या काळी मोबाईल सुद्धा नव्हते
आम्ही STD कॉल करून मम्मी पप्पा सोबत मोजून 2 मिंट बोलायचो 😢😢😢 कारण आम्ही मुंबई चे
आणि हॉस्टेल अहमदनगर म्हणून STD कॉल असायचा.
But logically hostel chya authority shi bolun tumhi matter solve kara karan hostel madhe tar ghara Sarkhe vatavaran nahi milnar and main mhanje tithe strict asnarach aahe karan tya sathich tar hostel aste. Study neat jhale pahije but maarne chuki che aahe.
Bring him back to the home he will be alright and he will be behave in a manarful way so Bring him back ❤
Starting la Ase hote but kiti tari pore rahtat dada..and yes 2-3 years madhe matured and change hoil
You can make his daily routine time table and follow him with this time table so he will get the routine for everything for students and for playing out door games and you can make him busy with different classes like Abacus drawing, art and craft as well with his hobbies class that's my suggest so that he will improve.
Swami shapat boby khup radle me vlog baghun kiti radla rohit. Heart touching vlog
मी तर म्हणतो राहु द्या त्याला थोडे दिवस त्रास होणारं पण रोहित ची लाईफ खुप छान होणार , मी माझा अनुभव सांगत आहे मला तरी वाटे की राहु द्या घरी मुल नाहि ऐकत मोबाईल मुळे मुल घरी ऐकत नाही, अभ्यास करत नाही % पण छान येतात...❤
Rohit=support system---->BobyDada💓KomalVahini💪
tyala please gheun ch ya tyachya manavr khup parinam hot asel to bhiti khail pudhe ghari tumchya samor thevun tyala premaane shant kara