जलजीवन मिशन योजनेवर खासदार एड.गोवाल पाडवींना मा.खासदार डाॅ हीना गावित यांनी दिले उत्तर

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024

Komentáře • 121

  • @tushpadviallinonecreation.8263

    पण तुम्हाला का खुपतंय.. करू द्या चौकशी जे असेल ते समोर येईल कि...

  • @BhagyashriGavit-uw8ms
    @BhagyashriGavit-uw8ms Před 22 dny +47

    तरी आम्हाला गोवल दादा च आवडतो 😅

    • @user-om7rq1lt7s
      @user-om7rq1lt7s Před 22 dny +2

      Yes boss ❤

    • @trailers7722
      @trailers7722 Před 22 dny +9

      गोवल दादांची लीगल संपत्ती 8 कोटी आहे
      5 वर्षा नंतर 20 कोटी होईल
      या नेत्यांच्या पोरांना support करु नका
      हे फक्त स्वतः चा विकास करतील आपला नाही

    • @VASAVESANDIP-mw5ig
      @VASAVESANDIP-mw5ig Před 17 dny

      @@trailers7722 मग कोणाला पाठींबा देऊ सर पर्याय कोण आहे ..

    • @rameshbhil7567
      @rameshbhil7567 Před 17 dny

      ​@@trailers7722हिना गावीतची संपत्ती किंती असेल मग.... 10 वर्ष झालेत खा. बनवून..

  • @tushpadviallinonecreation.8263

    स्वतः ओव्हर कॉन्फिडन्स चा शिकार झालेली ताई..

  • @shamuvelgavit
    @shamuvelgavit Před 23 dny +32

    सर्वी कडे रस्ते,पाण्याचा विषय असो भूमिपूजन करून ठेवले कामाचा ठिकाणा नाही

  • @rameshvasave2107
    @rameshvasave2107 Před 22 dny +10

    विधान सभा निवडणुकीत सुद्धा 100% पराभूत होणार..

  • @nanapatil8704
    @nanapatil8704 Před 22 dny +10

    राहू द्या, जर थोडे फार काम केले असते तर हारले नसते।

  • @Hpsertre147
    @Hpsertre147 Před 23 dny +23

    ते जे सांगत आहे ते खर आहे
    Pimpalkhunta ग्रामपंचायत मध्ये तर अर्धवट काम केले आहे
    Yeun बघा एखाद्यावेळेस

  • @Vasaveshirish9021
    @Vasaveshirish9021 Před 23 dny +33

    ताई आमच्या गावात रस्ता सुधारणा झाली नाही दगड टाकून वर्ष पूर्ण होत आहेत परंतु डांबरी रस्ता तयार करण्यात आलेला नाही.गाव तारापूर पो.वडफळी ता.नवापुर जिल्हा नंदुरबार तुमच्या कार्यक्षेत्रात असून हे काम अपूर्ण आहे"तारापूर ते सोनारे दिगर " तर आता काय करणार हे फक्त खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू आहे. ताई तुम्ही आमच्या गावात आत्याच्या लग्नात कुटुंबासह आमच्या घरी आले होते. गावाचा रस्ता कसा आहे तो पाहिला असेल असं वाटत .

  • @Broken_Heart_00.........
    @Broken_Heart_00......... Před 22 dny +11

    मी नाही बोलणार मी जर बोललो तर उगाचच वादविवाद होईल 😅
    त्याच्या पेक्षा गप राहिलेलच बर.....
    🙏

  • @trailers7722
    @trailers7722 Před 22 dny +12

    सूरुपसिंग नाईक , माणिकराव गावित, विजयकुमार गावीत, k.c. पाडवी
    हे गरीबान साठी लढता लढता स्वतः श्रीमंत झाले
    यांच्या पोरांकडून काय अपेक्षा ठेवायच्या

    • @sanjayvasave5476
      @sanjayvasave5476 Před 22 dny

      😂😂😂😂❤

    • @sanjayvasave5476
      @sanjayvasave5476 Před 22 dny

      Khup shan comment keli Dada tumi 😂😂😂

    • @ghostriders5829
      @ghostriders5829 Před 21 dnem

      सगड बरोबर आहे तुमच पण जेवा मणिपूर हिंसा मध्ये आदिवासी महिलान् वर अत्याचार होत होता तेव्हा खासदार हिना गावित ने काय केल बोलली का विधानसभा मध्ये फक्त मोदी मोदी करून दिवस काढले ते कुत्र्याच उदाहरण तुमच्यावर लागू पडत तुमाला शोभा देत आहे

  • @nishantgavit8847
    @nishantgavit8847 Před 23 dny +26

    ताई हे व्हिडिओ save करून घेतो, विधान सभा निवडणूक झाल्यावर repost करू. तुमच्याकडे ही काही उरले नाही आता, विनाकारण बोलून काही उपयोग नाही, ते त्यांची काम करत आहे तुम्ही तुमचं बघा.

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 Před 23 dny +6

      Ho na bhau

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 Před 23 dny +14

      हरली ना म्हणून जीवावर आली आहे म्हणून आता काहीही बोलत आहे आदिवासी आता समजदार झाले आहे ❤❤❤❤❤

    • @nishantgavit8847
      @nishantgavit8847 Před 23 dny

      @@gopalkokani3870 Ho

    • @KalpakGavit
      @KalpakGavit Před 22 dny +5

      सत्य आहे भावा 💯

    • @Misterbeastyoutube-p8x
      @Misterbeastyoutube-p8x Před 20 dny +1

      🔥

  • @ajaysuruawanshi5877
    @ajaysuruawanshi5877 Před 23 dny +15

    यांना जेवढी मतं लोकसभेला मिळाली तेवढी मिळणं अवघड आहे,फक्त स्व:ताची घरं भरलीत ,गावितसाहेब सर्व पक्ष फिरुन आले लोकांना माहित

  • @use_2112
    @use_2112 Před 23 dny +15

    Padali tr khr na..vishay sampla

  • @Sunilvasave-uw5go
    @Sunilvasave-uw5go Před 22 dny +3

    जाऊद्या ताई खूप कमाई झाली आहे परिवारवाद खूप झाला आता दुसर्या लोकानां ही कमवू द्या। मेल्यानंतर कोनी धन संपत्ती नेत नाही

  • @crazyxyzn5298
    @crazyxyzn5298 Před 23 dny +9

    Sagdi kade aaplyalach lead aahe as tai mntey....yetey aata nivadnuk October madhe..tevha aami matdar bgu konala leads dyaych te..

  • @umeshgavit2627
    @umeshgavit2627 Před 20 dny +2

    चौकसी व्हायला पाहिजे . जल जीवन मिशन ची सगळे कामे अपूर्ण आहे

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Před 21 dnem +3

    ताई तुम्ही खासदार असतांना खूप मेहनत केली म्हणून आज तुम्ही घरी बसल्या आहेत 😅

  • @K.P.VOFFICIAL505
    @K.P.VOFFICIAL505 Před 23 dny +10

    Hina bakvash kar rhi hi😂😂😂😂😂😂

  • @sangitavalvi8009
    @sangitavalvi8009 Před 22 dny +2

    आमच्या गावाचे सर्व काम बाकी आहे जल जीवन.😢😢😢😢

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig Před 17 dny +1

    येणारी विधानसभेची निवडणूक पण सोपी नाही तुमच्यासाठी , भाजपने पक्षाने या महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावलीय ..लडकी बहिण योजना, अजून लाडका भाऊ योजना केलीय , या Maharashtra ला आणि देशाला कर्जबाजारी करून सोडल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही लोकं ..आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी फक्त माननीय राहूल गांधीजीच विचार करू शकतात...

  • @vasantraut7154
    @vasantraut7154 Před 22 dny +4

    Advocate Gowal padvi saheb congress khasdar jindabaad 🤚

  • @user-ge3is6xh4l
    @user-ge3is6xh4l Před 22 dny +5

    ताई पेहलो तुमच्या गांवात रस्ता बगा हो

  • @dilipgavit409
    @dilipgavit409 Před 23 dny +21

    कांग्रेस मुक्त नवापूर हे स्वप्न बघा

  • @dilippadviMH39
    @dilippadviMH39 Před 23 dny +11

    लग्न कर आता ❤❤

  • @arvindgavit5772
    @arvindgavit5772 Před 22 dny +1

    आमच्या गावात आजपावेतो जलजीवन मिशनचे कामाची सुरुवात सुध्दा झालेली नाही.
    यांना किय सांगायच, कसे मतदान करायचे. गावात खुप पाणी टंचाई आहे

  • @kamleshgavit1776
    @kamleshgavit1776 Před 23 dny +4

    Amecya gavache pon jol jivan bond podli ahe tai

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 22 dny +1

    रघुवंशी यांनी, आदिवासी लुटमार करीत आहेत,,

  • @amargavit480
    @amargavit480 Před 18 dny

    नंदुरबार जिल्ह्यात 1104 रस्त्यांच्या कामासाठी 326 कोटीचा घोटाळा कोणी केला? जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहे? दहा वर्ष खासदार कोण होते? 1महिन्यात सर्व रस्त्याचे बील कसं काय काढले होते?

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 Před 23 dny +4

    Tai tumi kahi ch ny keloy
    Fkt bol bachhan

  • @vipulkadam1699
    @vipulkadam1699 Před 22 dny +2

    Taai tu aata kitipan bombal kahich upayog nahi... Over confidence tumhala hota taai. But public ne tumhala tumchi layki dakhavli....

  • @ajitgavitnavapur
    @ajitgavitnavapur Před 22 dny

    All India मे ST आरक्षित seats 47 आहे.2024 च्या Election मध्ये BJP ला 26 तर कांग्रेस ला 11 आणि Others 10 Seats जिंकल्या आहेत.2024 मध्ये सुद्धा आदिवासींचा Sopport BJP लाच आहे.असे दिसून येते.

  • @mukeshpadavi2430
    @mukeshpadavi2430 Před 22 dny

    जल जीवन मिशन या आमच्या गावात पाणी नाही आतापर्यंत व नाडी आहे तशीच आहे

  • @BAND.reels0
    @BAND.reels0 Před 23 dny +3

    ✋❤

  • @dinkarvalvi4808
    @dinkarvalvi4808 Před 23 dny +1

    JAL jivan mission cha paisa khalla ..dhalgaon maghe 1-2 padyat kam Karin sarv gav Asch ahe

  • @ashwinithakare6996
    @ashwinithakare6996 Před 19 dny

    गोवाल पाडवी स्वता मोतदरसंघात काय आंदोलन करता तुम्हला ससदेत प्रश्न मांडा

  • @shahidkhan-gl3sb
    @shahidkhan-gl3sb Před 22 dny

    Modi ji, Heena beeti meri bohot madad karti hai 😂😂😂

  • @ramdasvasave8695
    @ramdasvasave8695 Před 22 dny

    मागिल सर्व पदाची जीआर पाहता आदिवासी चे नोकरीतले आरक्षण कोण चरत आहेत ,हे युवा बाधंवाना पक्के माहिती आहे , तुम्ही खरे -खोटे असे करत घरी बसा । ।। आता युवा जागे झाले आहे

  • @Mr.Gavit4444
    @Mr.Gavit4444 Před 22 dny +1

    10 madhe ky kel tumhi

  • @hiteshpadvi2344
    @hiteshpadvi2344 Před 22 dny

    चौकशी हऊन जाऊ द्या ताई

  • @user-pk9yp3fq5s
    @user-pk9yp3fq5s Před 21 dnem

    पेसा भरती केली असती तर पराभूत झाल्या नसत्या तूम्ही.

  • @prakashpatil3114
    @prakashpatil3114 Před 23 dny

    तुम्ही कामाला लागा,आम्हीं सत्ता भोगू,

  • @user-dy7vn8sg5s
    @user-dy7vn8sg5s Před 23 dny +2

    Jop ughadali ka aata

  • @Misterbeastyoutube-p8x

    ताई तुम्ही इलेक्शन हरले माग फालतु बक बक करून काय फायदा...... हा व्हिडिओ 5 वर्षा पर्यांत राहायला पाहिजे.... नंतर माहीत होणार की कोण आहे नंदुरबार चे किंग 👑 एकुच चाले गोवाल दादो चाले 🔥🔥 क्या बोलती पब्लिक 🏹❤️

  • @manishvalvi6520
    @manishvalvi6520 Před 21 dnem

    तुम्ही काम केल असेल तर एवडे का बोंबलत बसले करुदया चोकशी जर तुम्ही ओरिजनल काम केले असेल

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 Před 20 dny

    Choukashi karu dya tai..tumhala ka khuptay..brashtachar kela nasel tar...hou dya choukashi

  • @deepmalagavit
    @deepmalagavit Před 23 dny +2

    10 varshya ky kele Heena gavit ne... Tyacha hishob de adhi ...kahi hi kela nahi ahe gelya 10 varshyat.

    • @gavitjitu2300
      @gavitjitu2300 Před 23 dny +2

      गावागावात नेटवर्क दिला म्हणून तुम्ही आता commet marta ahe

    • @deepmalagavit
      @deepmalagavit Před 23 dny +3

      @@gavitjitu2300 network tr adhi pasun ahe bhavu.. Congress chya kalat ch network uplabdha hota

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 Před 22 dny

      ​@@deepmalagavit हो ना तुझा बाप पूर्ण गावात फिरत आहे मोदी चे 4000आहे का विचारत आता तुझी आई काम सोडून 1500से च मागे लागली हे हे खर आहे तू पहिलं मिसकॉल मारत होता आता कॉल आणि ऑनलाईन bagto फरक आहे ना😂

    • @gavitjitu2300
      @gavitjitu2300 Před 21 dnem

      @@deepmalagavit ,
      गावात बसून comment marte he tichaj kam ahe

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 Před 22 dny

    PESA भरतीवर तोडगा काढण्यासाठी काय केलं

  • @Chimcandit1
    @Chimcandit1 Před 19 dny +1

    He ase faltu lokanch video taku naye😂

  • @Djvasave4334
    @Djvasave4334 Před 23 dny +1

    TRP jugaadha

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 Před 17 dny

    ताई तुम्ही जास्त कामे केलीत म्हणून आता घरीच आहात

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 Před 17 dny

    खाली भूमीपूजन करायला आले काम अजिबात नाही फसवू नका ताई आता तुझी संपली तुला जेवढ बोलायचं असेल तेवढ बोल

  • @akshitmavchi1802
    @akshitmavchi1802 Před 23 dny +6

    Only Hina tai chale

  • @RajuGavit-bv9bq
    @RajuGavit-bv9bq Před 23 dny +2

    Sab.kha.gaye

  • @RajuGavit-bv9bq
    @RajuGavit-bv9bq Před 23 dny +2

    Kucha.bhi

  • @mangeshraut204
    @mangeshraut204 Před 19 dny

    Tari amhaa goval dada avdel

  • @SubhashKokani-yu4xw
    @SubhashKokani-yu4xw Před 22 dny

    आपण काय केलं ताई ते बोला

  • @NiteshGavit123
    @NiteshGavit123 Před 23 dny +1

    Bakwas

  • @pravinraut7240
    @pravinraut7240 Před 23 dny +3

    वडापाव वीक रे ताई तू

  • @kailasvalvi255
    @kailasvalvi255 Před 13 hodinami

    Gharat bas na tai ka bhukt ahe bin kamch

  • @royal_264
    @royal_264 Před 22 dny +4

    हिना ताई आमच्या मना चे खासदार

  • @user-rg4el7mz1v
    @user-rg4el7mz1v Před 20 dny

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉🎉

  • @user-to8df5ic1v
    @user-to8df5ic1v Před 21 dnem

    ताई 😅

  • @AKT07Live
    @AKT07Live Před 22 dny

    😂😂😂😂

  • @hiteshpadvi2344
    @hiteshpadvi2344 Před 22 dny

    कुठे काम जाल आहे ताई काम नीट बागा की

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Před 22 dny

    तुझं संपलं 😂

  • @user-sh2ff7oe6r
    @user-sh2ff7oe6r Před 22 dny

    Geli aata ky

  • @VanduValvi
    @VanduValvi Před 22 dny

    😂😂😂😂🎉

  • @MalyaVolog
    @MalyaVolog Před 19 dny

    लग्न करून घरी बस आता आराम कर

  • @samirvalvi4853
    @samirvalvi4853 Před 22 dny

    Atta kshala chata ka bass to ahe tai

  • @MavliVivek
    @MavliVivek Před 21 dnem

    Hina zuth bolne me no 1pe he

  • @milindvasave6542
    @milindvasave6542 Před 20 dny

    खोटं काहीच नाही आम्हाला bjp नको

  • @Djvasave4334
    @Djvasave4334 Před 23 dny

    Nalayk news

  • @user-om7rq1lt7s
    @user-om7rq1lt7s Před 22 dny

    1 number bakvaasssss

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Před 22 dny

    Bjp mukt Nandurbar

  • @Djvasave4334
    @Djvasave4334 Před 23 dny +3

    Henaa tai is the best

  • @Djvasave4334
    @Djvasave4334 Před 23 dny

    Navapur news not best

  • @surajvasave9074
    @surajvasave9074 Před 23 dny +2

    कांग्रेस मुक्त नवापूर 🙏🏻

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 Před 23 dny +1

      भाजपा मुक्त केल ना भाऊ😂😂😂

    • @manohargavit7045
      @manohargavit7045 Před 23 dny +3

      Not possible

    • @danielgavit7653
      @danielgavit7653 Před 23 dny +7

      Nahi honar re mukt lihun thev

    • @vipulvasave2032
      @vipulvasave2032 Před 23 dny +1

      कांग्रेस जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा मूर्ख अंध भक्त

    • @rajendravasave2086
      @rajendravasave2086 Před 22 dny +2

      🚫🚫 Not Possible

  • @pintyathakare2842
    @pintyathakare2842 Před 22 dny +1

    WhatsApp namber paniche video takayache aaye

  • @rahul.blocks.3283
    @rahul.blocks.3283 Před 22 dny

    😂😂😂😂