बाई मला पाच पाच सुना पानी मागु कुणा बाल कलाकार लोकेश सावंत मालेगाव

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • पुण्य श्री शिव महापुराण कथा मालेगाव येथे आलेले शिव भक्तां साठी जय शंकर भजनी मंडळ तर्फे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन
    कार्यक्रमाचे यजमान आयोजक गाढे परिवार अष्टविनायक कॉलोनी सोयगाव मालेगाव
    या कार्यक्रमाचे पूर्ण विडिओ बघण्यासाठी जय शंकर भजन संध्या या यू ट्यूब चॅनल ला sabscrib करा shear करा आणि like करा
    श्री शिवाय नमोस्तुभ्यम
    #jayshankarbhajansandhyamalegaoncamp
    #जयशंकरभजनसंध्यामालेगावकॅम्प

Komentáře • 5