Indian Kitchen Organization || How To Organise Kitchen || किचनची सजावट || किचनची रचना ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 885

  • @aradhananaik1260
    @aradhananaik1260 Před 3 lety +22

    तुमचा आवाज खूपच छान आहे आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितले त्यामुळे मला खूप idea मिळाल्या स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवायला. Thank you very much

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před 3 lety +7

    वैशाली ताई किचनचे व्यवस्थापन उत्तम.👍तुमचा गोड आवाज, शांतपणे बोलण्याची पद्धत,मनाला खुप भावते..अगदी आईच्या मायेप्रमाणे समजून सांगतात.... धन्यवाद ताई .🙏😃🌹

  • @deepalibhawsar4892
    @deepalibhawsar4892 Před 3 lety +3

    हा व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे माझे ही नेमके आताच नवीन घर फुर्निश पण होत आहे आणि मला ही माझे किचन असेच सुदर असावे असे स्वप्न पाहत ट्रॉलीच चा नव्या जमान्य नुसार शोध घेताना हा तुमचा विडिओ पाहिला आणि मला खूप आनंद वाटला धन्यवाद

  • @neelambarideshpande3330
    @neelambarideshpande3330 Před 3 lety +7

    Super I have never seen anything like this before you are really minimalist

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety +1

      म्हणूनच मी मजेत जगतेय. धन्यवाद.

  • @ramakantjadhav8899
    @ramakantjadhav8899 Před 2 lety +1

    ताई मला तुमचे किचन खुप सुंदर आहे मी पण अशाच काचेच्या बरणी घेतल्या आहेत तुमच्या मुळे खुप मदत झाली किचन आवरायला

    • @vilasinimhatre8117
      @vilasinimhatre8117 Před 2 lety

      ताई कीच्यन ची शेवटची ट्राली पुर्ण बाहेर कशी येते त्या चीपुर्णविडीओ दाखवा

  • @aparnadeshpande9444
    @aparnadeshpande9444 Před 3 lety +4

    अप्रतिम सर्वच जसे की उत्तम मांडणी शांत गोड आवाज सांगण्याची पद्धत.मनाला खूपच भावले.शिकायलाही मिळाले.खूप खूप धन्यवाद.असेच नवीन नवीन सांगत राहा.

    • @vidyajoshi118
      @vidyajoshi118 Před 2 lety

      Khupch chha n me attach trolly keli ahe pan mazy ahet ty goshti thmacy padhatni nahi basat

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 Před měsícem

    खूपच सुंदर रचना केली आहे

  • @malaanand7229
    @malaanand7229 Před 2 lety +5

    Well organised kitchen drawers/trolleys...from this organization I guess you do not have overhead /wall cabinets..
    you seem to be quite an enthusiast for cooking...hats off to you for that...would appreciate iff you can upload or send the link for counter top organization....thanks

  • @manasi4147
    @manasi4147 Před 3 lety +7

    खूप नीटनेटकी आटोपशीर किचन ट्रॉली.. खूप उपयुक्त असा व्हिडीओ आहे खूप धन्यवाद वैशालीताई

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před 3 lety +3

    प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त ठरेल किचनची माहिती गौरीला धन्यवाद धन्यवाद 👌👌👌

  • @vijaysinhpatil3369
    @vijaysinhpatil3369 Před 3 lety

    खूपच छान !! बारीकसारीक माहिती. आजींचे भांडे जपून ठेवले हे संस्कार .पारंपारिक व आधुनिक साहीत्य ही जपलेली रूढी,परंपरा या बाबी जाणवतात.उत्कष्ट आवाज व लयबद्धता.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety

      धन्यवाद. मी कधी माझी आजी पाहिली नाही. त्यामुळे सहवास नाही मिळाला. पण तिची आठवण म्हणून ती रोवळी आहे. तिला आजीचा स्पर्श आहे. जो माझ्यासाठी खूप आहे.

  • @vasudhadalvi2857
    @vasudhadalvi2857 Před 3 lety +1

    खूपच छान

  • @dr.nilamgharat7251
    @dr.nilamgharat7251 Před 3 lety

    तुमची स्वयंपाकघराची मांडणी अप्रतिम आहे आणि त्यात तुम्ही खुपच छान पध्दतीने ते सर्व दाखवले आणि समजावून सांगितलं

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 Před 2 lety

    अतिशय सुंदर व्यवस्थित सर्व मांडणी आहे , खुपच आवडली

  • @tanujajoshi1661
    @tanujajoshi1661 Před 3 lety +7

    तुमचा हा अप्रतिम आहे.त्या बद्दल धन्यवाद.गहू तांदूळ कडधान्ये हे दर महिन्याचे कसे कुठे ठेवायचे ते तुमच नियोजन दाखवा.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety +1

      त्याचा व्हिडिओ लवकरच बनवत आहे

    • @geetagawali9831
      @geetagawali9831 Před 3 lety

      Tumcha ha apratim aahe ??? Mhanje kay apratim aahe ? Write full sentence

  • @savitashrikhande9663
    @savitashrikhande9663 Před 2 lety

    माझ्या मैत्रिणीच्या सुनेला नोकरी मुळे
    बघता येत नाही
    तीचे नवीन घर होत आहे
    तीला खूप उपयोग नक्की होणार
    मला फार फार। आवडला
    किती सुंदर

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 2 lety

      धन्यवाद. तुमच्या मैत्रिणीच्या सुनेला नवीन घरासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन !

  • @nirmalakanadebaviskar3982

    खुप च सुंदर आपण अगदी शांतपणे सहजपणे सगळ्या आवश्यक गोष्टी कशापध्दतीने गरजेनुसार ठेवल्यात हे अगदी व्यवस्थित रीत्या सांगीतले ताई खुप खुप धन्यवाद आणि नमस्कार

  • @ambikasanzgiri5825
    @ambikasanzgiri5825 Před 3 lety +3

    खूप छान आहे तुमच्या स्वयंपाक घराच्या वस्तूंची ठेवण ,😊👌

  • @padmashreekhare7076
    @padmashreekhare7076 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली आहे. खूप छान टिप्स मिळाल्या. कमी जागेत किचनमध्ये सर्व स्वयंपाकघर manage करता येते.तुम्हाला very tnx . तुम्ही video दाखविल्याबद्दल very very tnx.👌🙏

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před 7 měsíci

    Khup Chan n subak rachana aahe kitchen trolley mast thanks 👍👍 tai

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 7 měsíci +1

      धन्यवाद माधवी ताई.
      आता अजून सामान कमी केले आहे. त्यामुळे अजूनच सुटसुटीत झाले आहे. लवकरच त्याचा पण व्हिडिओ अपलोड करते.

    • @madhavigarud6279
      @madhavigarud6279 Před 7 měsíci

      Nakkich video chi vat baghtey

  • @manasimahadik1781
    @manasimahadik1781 Před 3 lety +2

    इतके नीटनेटके नियोजन मी पहिल्यांदाच पाहिले. फारच सुंदर! धन्यवाद !

  • @vidyadhupkar8393
    @vidyadhupkar8393 Před 3 lety +7

    Very beautiful and well arranged kitchen, like it very much

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 Před 2 lety

    खुपच सुंदर व्यवस्थित मांडणी आशडली ,

  • @rekhakelkar6210
    @rekhakelkar6210 Před rokem

    Khoop. Chan madni vishali ur great

  • @priyaupasani3474
    @priyaupasani3474 Před 3 lety

    तुम्ही खुपच छान समजवतात ताई तुमच्या किचन टिप्स तसेच विविध रेसपी त्या पण घरातील सामानातूनच खुपच छान

  • @sangitashinde1014
    @sangitashinde1014 Před 3 lety

    खूपच छान... अतिशय सुबकता आणि नेटकेपणा आहे सर्व गोष्टींमध्ये...🤗😘👍

  • @artishinde0709
    @artishinde0709 Před 2 lety

    Khup mast aahe video

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Před 3 lety +1

    खुप सुंदर रचना केली आहे खूपच छान 👌 👌 👌 👍🌹

  • @shailajabonlawar5572
    @shailajabonlawar5572 Před 3 lety +1

    Video Khupch informative aahe Chan video

  • @jyotisakhare812
    @jyotisakhare812 Před rokem

    Khoopach chhan

  • @shwetagaikwad5692
    @shwetagaikwad5692 Před 3 lety +9

    खूपच सुरेख. ताई तुमचं शांतपणाने बाेलण मनाला भावणारं आहे 😊

  • @geetspetkar6049
    @geetspetkar6049 Před 3 lety +4

    मस्तच...उपयोगी पडेल असा व्हिडिओ आहे तुमचा🤗...मस्तच एकदम.

    • @nilimapai6941
      @nilimapai6941 Před 3 lety

      He modular kitchen trolley kone banavlya ,jara ref .dyal kay.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety

      @@nilimapai6941 description मध्ये mail id दिला आहे.

  • @kanchantole6114
    @kanchantole6114 Před 2 lety

    अप्रतिम video madam 🙏🏻 🙏🏻 😍
    आमच्याकडे पण Kitchen ओट्याखाली drawers बनवलेत पण नुसते drawers, त्याला अशा जाळ्या नाही banavlyat... त्यामुळे सगळं सामान नुसतच त्यात टाकलं जातं... अर्थात ह्या गोष्टीला झाली असतील 18 वर्ष vagere...
    तुमचा video baghun mee खूपच impress झाले आणि घरच्यांना mhatlay हा video mee तुम्हाला tv var दाखवीन तो bagha, किती सुंदर नियोजन kelay वैशाली tayeeने... खूप खूप धन्यवाद तुमचे 😍😍❤️❤️💐💐👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 2 lety

      धन्यवाद कांचन ताई.
      मी या ट्रॉलीज् मधील सामान अजून कमी केले आहे. कधीतरी ते पण दाखवेन.

    • @kanchantole6114
      @kanchantole6114 Před 2 lety

      @@VaishaliDeshpande हो नक्की दाखवा... I will be happy 😊

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l Před 3 lety +2

    वा किती सुंदर आहे किचन खूप सुंदर आहे.. आवाज आणि सांगण्याची पध्दत खूप छान आहे ताई मनाला खूप भावली...अस वाटतं तुम्ही समोरच आहात किचन रचना खूप आवडली आणि खूप शिकायला मिळाले धन्यवाद ताई 👌👍🙏🌹

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 Před 3 lety +2

    मला खूप छान माहिती मिळाली जिची मला आवश्यकता होती. धन्यवाद

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Před 11 měsíci

    Khupch sunder rachana keli aahe tumhi Tai.
    Mala khup upyog zala.
    Dhanyawad.
    God Bless You And Your Family .

  • @ayeshakazi7924
    @ayeshakazi7924 Před rokem

    Very nice organisation

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Před 3 lety +2

    Aaple saglech video farch chan aahet👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @sapnapatil977
    @sapnapatil977 Před 3 lety

    खूप छान ठेवलंय किचन आणि सर्व वस्तू....very nice...

  • @snehalatar.2339
    @snehalatar.2339 Před 2 lety +1

    good organisation and good house wife ajun kay have chan cooking chan bolane chan organizetion ani saglyachi khoop avad

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 Před 3 lety +1

    Very very well designed and well organised modular kitchen

  • @tuhinabhattacharya225
    @tuhinabhattacharya225 Před rokem +1

    Well organized and beautiful kitchen 😊

  • @sheetaltelgote4031
    @sheetaltelgote4031 Před 3 lety +2

    Khup Sunder mandni aahe tumchi .shiknya sarke aahe .. thanks for sharing your video

  • @sudhirchodankar5432
    @sudhirchodankar5432 Před rokem

    Tip khup upyogi Ali dhnayvad

  • @ushawade8537
    @ushawade8537 Před 3 lety +1

    खुपच आणि सुदंरच व्हिडीओ अतिशय सुंदर नियोजित सर्व वस्तू ठेवल्या आहेत

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 Před 3 lety

    🙏🙏मी मानसी मोघे.
    सध्यामी आपले खूप विडिओ पहाते आहे. आणि मला खूप उपयोग होतोय आणि आनंद होतोय. अगदी घरच्या टिप्स मिळतायत. एखादी अलिबाबाची गुहा मिळाली. खूप प्रसन्न वाटलं

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety

      तुम्ही व्हिडिओ बघत आहात. त्यावर आपुलकीने कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देत आहात. धन्यवाद.

    • @anitapatil2522
      @anitapatil2522 Před 3 lety

      नवीन लग्न झालेल्या मुलीला कसे किचन किंवा लागणार साहित्य कसं ठेवायचं असतं ती माहिती मिळाली 🙏🙏

  • @KeyurisKitchen
    @KeyurisKitchen Před 3 lety +2

    खुपच छान आणि उपयोगी विडीओ खुप खुप धन्यवाद

  • @veenitamuli6641
    @veenitamuli6641 Před rokem

    खुप सुंदर

  • @manasic6013
    @manasic6013 Před 2 lety +1

    Very thoughtfully organized kitchen Vaishali tai !

  • @aradhanaskitchen5776
    @aradhanaskitchen5776 Před 3 lety +1

    Khupach masta organised....👍👍

  • @jayshridhande9439
    @jayshridhande9439 Před 3 lety +1

    खुप स्वच्छ वेवस्ती किचन आहे भाडाची माडनी खुप सुरेख आहे ताई

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 Před 3 lety +1

    फारच सुंदर मार्गदर्शन, उपयुक्त

  • @user-fh6eq5le1k
    @user-fh6eq5le1k Před 2 měsíci

    Khup chan

  • @msshridharjodidar1881
    @msshridharjodidar1881 Před 2 lety

    सुंदर घर स्वच्छ घर खूपच छान आहे

  • @sunitahalde4796
    @sunitahalde4796 Před 2 lety

    खूप छान 👍

  • @ramlilapawar
    @ramlilapawar Před 2 lety

    खूप छान रचना केली आहे किचनची

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Před 3 lety +1

    Kiti sunder chan patele thevali very beautiful

  • @shardagupta4758
    @shardagupta4758 Před 3 lety

    Tai khupach छान

  • @archanakadam9125
    @archanakadam9125 Před 3 lety +1

    Khupch Masta

  • @mandanirbhavane6480
    @mandanirbhavane6480 Před 3 lety

    खुपच छान किचन आहे

  • @devyanishanbhag8972
    @devyanishanbhag8972 Před 3 lety

    सुबक फारच छान,

  • @lokeshpradhan7672
    @lokeshpradhan7672 Před 3 lety

    Khup chan samjahun sangata tumi

  • @sangitalakare422
    @sangitalakare422 Před rokem

    Very nice kitchen mam🎉🎉

  • @smitakulkarni7765
    @smitakulkarni7765 Před 3 lety

    खूपच सुंदर रचले आहे त्यामुळे खूप
    छान दिसत आहे तुमचा टापटीप पणा

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 Před 3 lety +1

    kaku khup chan

  • @shreemai8656
    @shreemai8656 Před 3 lety +4

    खुपच सुंदर perfect 😊

  • @vaishaliraje2653
    @vaishaliraje2653 Před 3 lety

    Chan ahe

  • @minalkshirsagar4401
    @minalkshirsagar4401 Před 3 lety +3

    खूप सुंदर मांडणी आणि ताई तुमचे बोलणे ही शांत 👌👌फार छान व्हिडीओ

  • @asmitajadhav6301
    @asmitajadhav6301 Před 2 lety

    खुप छान व्हिडिओ आहे.

  • @abha_padhiar8551
    @abha_padhiar8551 Před 3 lety

    Khup Chan mandni Keli aahe

  • @anusshortsonyoutube......4471

    Khup chhan 👌👌

  • @swatibiswas9985
    @swatibiswas9985 Před rokem

    Khoop chan ahey tumcha organization

  • @heenakhanchandani5178
    @heenakhanchandani5178 Před 3 lety

    Khup Khup Khup mastt

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 Před 3 lety +1

    खूप सुंदर ,स्वछ आणि व्यवस्थित

  • @anjalihase3098
    @anjalihase3098 Před 3 lety

    Sundar

  • @anjalipattalwar1218
    @anjalipattalwar1218 Před 3 lety +2

    खुपच सुंदर रचना केली आहे. त्या सोबत च तुमचे मृदू बोलणे खूप छान वाटले.

  • @riyamayekar5592
    @riyamayekar5592 Před 3 lety +2

    U are simply fantastic and well organized

  • @vidyahande5837
    @vidyahande5837 Před 3 lety

    खूप छान सांगता ऐकत राहावं वाटतं

  • @dreamygirl3866
    @dreamygirl3866 Před 3 lety

    खुप छान स्वच्छ आणि व्यवस्थित आहे तुमचं किचन

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety

      धन्यवाद. तुमचं जे आडनाव आहे तेच माझ्या एका मैत्रिणीचे आहे. तिच्या मुलाचं नाव यश हेच आहे. तुमचं नाव बघून तिची आठवण आली.

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 Před 2 lety

    खूपच छान नियोजन
    दोन्ही ट्रॉलींचा ऊंची, साइज सगळ्याची मापे सांगा ना प्लीज

  • @sachinkhade8059
    @sachinkhade8059 Před 3 lety +1

    Mast organisation

  • @shlokrane13
    @shlokrane13 Před 3 lety +1

    मसाल्याचा आणि आताचा ट्रालीचा video मी एवढ्यातच पाहिला खूप आवडला. रजा टाकून मी पण किचन नक्की organize करणार. Freeze चा video नक्की टाका

  • @malini7639
    @malini7639 Před 3 lety

    खूप सुंदर किचन आम्ही हे सर्व करु शकत नाही पैसा व आमचे घर एकमजली बैठे व भिंती तर ओला धरतात किती ही मनाने सुंदर किचन ठरवले तरी होत नाही माझे जिवनचालले मुलांची सुंदर घर असावी असावे .

  • @sushmakulkarni8260
    @sushmakulkarni8260 Před 3 lety

    Bapare. Video pahun khup kahi shikayala milale tai. Thank u

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 Před 3 lety +2

    Farch chan ahe kitchen mi pan trolley madhye june dupatta che tukde cut karun thewale ahe clean karane easy hote

  • @aatmvishwasbysameedha9123

    Beautiful 👌😊

  • @sonalvaity446
    @sonalvaity446 Před 2 lety

    Apratim

  • @archanabhide6487
    @archanabhide6487 Před 3 lety +1

    Khupach Chan arreng keley kitchen trolly

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před 3 lety +2

    Tai khuppppppp sunder post ahe.tai tu khuppppppp goad bolatey.mala tu khup avadatey.tuze samjun sangatey tey khup perfect ahe.tai mazi aai khuppppppp lovkar geli pan tu bolayala lagalis na ase vatatey ki aaich mazashi bolatey.tuzi pratek post mazasathi khuppppppp special ahe.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला माझा आवाज आवडतो म्हणून. तुम्ही पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहात.

  • @komalmhatre7361
    @komalmhatre7361 Před 3 lety +2

    खूप छान धन्यवाद ताई🙂

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 Před 2 lety

    अतिशय सुंदर रचना 👌👌👍👍

  • @anjalikotwal91
    @anjalikotwal91 Před 3 lety

    Very clin and beautiful kichan n manejment 👌👌 khupch aavadla . 👍👍😘😘

  • @rohinimore6331
    @rohinimore6331 Před 3 lety

    खुपच सुंदर छान ऐकदम टाप टिप. 👌🏻👍

  • @sainemade6604
    @sainemade6604 Před rokem

    Very nice

  • @vaishaliakitchenmehta4071

    अप्रतिम, मस्तच

  • @kirtidewoolkar8209
    @kirtidewoolkar8209 Před 3 lety +1

    ताई खरंच किचन ट्रॉली organize खूप छान केली आहे

  • @pritinaik2179
    @pritinaik2179 Před 3 lety

    खूप छान रचना आहे.. पण हे सर्व maintain करणं खूप महत्वाचे आहे.. Hats off to u

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Před 3 lety

      घरातल्या प्रत्येक गोष्टीला जागा मिळाली की सगळं सोपं होऊन जातं. धन्यवाद.

  • @dr.prachikadam7385
    @dr.prachikadam7385 Před 3 lety

    खुपंच सुंदर.

  • @vinitagawade9729
    @vinitagawade9729 Před 3 lety

    Khoop sunder.Kaku tumchya nitnetkepana tumcha kitchen surekh diste.👌👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 Před 3 lety +1

    Khupach chan.