कुरकुरीत साबुदाणा वडा न फाटणार न फुटणार प्रत्येक दाना मोत्यासारखा फुलणार | Sabudana Vada | Upwas Rec

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • कुरकुरीत साबुदाणा वडा न फाटणार न फुटणार प्रत्येक दाना मोत्यासारखा फुलणार | Sabudana Vada | Upwas Recipe
    साबुदाणा वडा सर्वांनाच आवडतो. उपवास असेल तर साबुदाणा खिचडी किंवा वडा सर्वांची पसंती असते. साबूदाणा वडा त्यासोबत चटणी खूप छान लागते. पण साबूदाणा वडा बनवताना तेलात फुटतो, अंगावर उडून येतो त्यामुळे बरेचजण वडा बनवायला घाबरतात. पण वडा फुटण्याचे कारण माहिती नसल्याने असे होते. आज आपण अशी ट्रिक बघतोय त्यामुळे वडा फुटण्याचे कारणच संपुष्टात येईल आणि वडा फुटणारच नाही.
    साबुदाणा वडा बनवण्यासाठी :-
    साबुदाणा 200gms ( dry sabudana not soaked)
    बटाटा 200gms
    भाजलेल्या दाण्याचा कूट 75gms - 100gms
    हिरव्या मिरचीची तुकडे 1 tbsp
    जिरे 1 tsp
    कोथिंबीर
    लाल मिरची पावडर 1/2 tsp
    मीठ
    साखर 1 tsp
    लिंबाचा रस 1 tbsp
    तळण्यासाठी तेल
    उपवासाची भाजी बनवण्यासाठी :-
    1/2 वाटी शेंगदाणे
    5-6 हिरव्या मिरच्या
    कोथिंबीर, जिरे मीठ
    तूप
    Key Words using this video
    Sabudana vada, sabudana vada recipe,Sabudana vada recipe in marathi, Sabudana vada video, sabudana vada marathi video,Kurkurit sabudana vada, खाद्यप्रेमी, sabudana vada marathi video,sabuda vada kasa banavtat, Crispy sabudana vada, आषाढी एकादशी रेसिपी, आषाढी एकादशी पदार्थ, How to make sabudana vada,Upvasacha sabudana vada, sabudana vada marathi, sabudana vada kaise banate hai, साबुदाणा वडा, कुरकुरीत साबुदाणा वडा, साबुदाणा वडा कसा बनवतात,उपवासाचा साबुदाणा वडा, साबुदाणा वडा रेसिपी, साबुदाणा वडा मराठी व्हिडिओ, साबुदाणा वडा रेसिपी मराठी
    #sabudanavadarecipe #sabudanavadarecipemarathi #sabudanakhichadirecipe #SabudanaVade #UpvasRecipe #साबुदाणावडे #खाद्यप्रेमी #howtomakesabudanavada #khadyapremi #sabudanavada #vada #thali #upvasthali
    #साबुदाणावडा #उपवासचीआमटी #साबूदाणावडारेसिपी #उपवासथाळी #आषाढीवारी #साबुदाणावडा #साबुदाणाखिचडी

Komentáře • 54