आबाच्या सुपुत्राच भाषण ऐकून पवार साहेब रडले ? Rohit R R Patil Speech | Karale Guruji Speech | Pawar

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • आबाच्या सुपुत्राच भाषण ऐकून पवार साहेब रडले ? Rohit R R Patil Speech | Karale Guruji Speech | Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #rohitpatil #sharadpawar #baramati

Komentáře • 1,9K

  • @ShivadasTambe
    @ShivadasTambe Před 4 měsíci +207

    महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य म्हणजे रोहित आर आर आबा पाटील. भावी C.M.

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 Před 4 měsíci +58

    विलासराव देशमुख आणि आबा अशी माणसं आता मिळणं कठीण😢😢😢

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Před 4 měsíci +373

    रोहित दादा एक नंबर... मी पोलीस फक्त R R आबा यांच्या पारदर्शकपणे भरती घेतल्यामुळे झालो.. शतशः ऋणी आहे आबांचे आम्ही.

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Před 4 měsíci +25

      राज्यात कुठेही गेलो तरी पोलीसांनी विचारले तर तासगांव चे आहे संगितले तरी पोलिस बोलतात आबांचे तासगांव काय ते सुद्धा बोलतात भारी देवमाणूस होता त्यांच्यामुळे पारदर्शक भरतीमुळे आम्ही गरीब तरुण भरती झालो

    • @iwilllive7641
      @iwilllive7641 Před 4 měsíci +2

      0pp

    • @ranjeetghatage2790
      @ranjeetghatage2790 Před 4 měsíci

      ❤❤

    • @RD-um2ln
      @RD-um2ln Před 3 měsíci

      ​@@sampatshendage7341😮namaste 😊

    • @rajendrawankhede9654
      @rajendrawankhede9654 Před 3 měsíci +1

      👍👍👍👍❤❤❤❤❤

  • @user-xc5de9kk2s
    @user-xc5de9kk2s Před 4 měsíci +138

    आबा म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात ला स्वच्छ प्रतिमा असलेले आबा आणि पुढे रोहित

  • @vijaydesai9519
    @vijaydesai9519 Před 4 měsíci +336

    मी सावंतवाडी सिंधुदुर्गचा आहे,आर. आर. पाटील यांची भाषणे सावंतवाडीत ऐकली , हुबेहुब आर आबांचा आवाज वाटतो

    • @tanusirsat2994
      @tanusirsat2994 Před 4 měsíci

      Qq11111

    • @savitakachare2657
      @savitakachare2657 Před 4 měsíci +5

      बोलण्याची ढब सुद्धा तशीच आहे प्रत्यक्ष आरआर आबाबोलत आहे त असंच वाटतं

    • @user-qc5nx8ng5m
      @user-qc5nx8ng5m Před 4 měsíci +2

      100❤❤

    • @nalinikalokhe9304
      @nalinikalokhe9304 Před 4 měsíci

      एक नंबर भाऊ !

    • @maheshchavan9169
      @maheshchavan9169 Před 3 měsíci

      अभिमान वाटतो आम्ही आबांच्या तालुक्यातील असल्याचा

  • @KP-11-kk
    @KP-11-kk Před 4 měsíci +55

    R.R.आबा सारखा नेता होने नाही, पोलीस भरती काढुन पोलीसांसाठीचा खरोखर महाराष्ट्रात एकमेव गृहमंत्री होऊन गेले, खरोखरच आबांचे सर्व गुण रोहित पाटील यांच्या मध्ये आहे ग्रेट....

  • @user-tl2kb9qx4w
    @user-tl2kb9qx4w Před 4 měsíci +206

    ❤ १ नंबर भाषण रोहित आबा पाटील

  • @prashantlene3061
    @prashantlene3061 Před 4 měsíci +22

    आबा परत जन्माला ये, येईपर्यंत हा तुमचा चावा तुमचे विचार जिवंत ठेवील

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 4 měsíci +401

    रोहित दादा... आबांचा आवाज
    सर्व सामान्य जनतेचा आवाज..
    ....... स्वर्गीय आबांचा वसा व वारसा..
    ....... शरद पवार साहेब यांचा लढवव्या शिलेदार....

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Před 4 měsíci +2

      Abe, bhaavna, shardne, pura, vidarbhacha, maila, khala, sambhaji, nagarla, gai
      , kattal, karkha, koni, aanla, bhaavna,

    • @namdeomahajan323
      @namdeomahajan323 Před 4 měsíci

      👍🎉👍👍🎉🎉🎉👍🎉👍👍🎉👍🎉🎉👍

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Před 4 měsíci

      Abe, bhaavna, tula, kay, chal, ghotala, sinchan, ghotale, baj, sambhaji, chya, navasarjan, jantecha, maila, khata, sale, ho,

    • @dnyandevborakar
      @dnyandevborakar Před 4 měsíci +1

      जेथे

    • @dnyandevborakar
      @dnyandevborakar Před 4 měsíci +1

      ❤❤❤❤

  • @atulauti9221
    @atulauti9221 Před 4 měsíci +24

    आता आमचा नीलेश लंके नगर दक्षिण 100❤ टक्के खासदार अणि दुसरे आबा

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 4 měsíci +53

    भावी आमदार रोहित साहेब
    महाविकास आघाडी जिंदाबाद
    बारामतीकरांच्या विश्वास हुशार अभ्यासू नेत्या
    सुप्रियाताई सुळे जास्तीत जास्त मतांनी विजय होणारा
    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @abhijeetsankpal6496
    @abhijeetsankpal6496 Před 2 měsíci +2

    महाराष्ट्राचे युवा नेते भावी आमदार रोहीत दादा पाटील

  • @maheshbhosale423
    @maheshbhosale423 Před 4 měsíci +603

    सेम टू सेम आबाच बोलत आहेत असं वाटतंय...
    धन्यवाद रोहित दादा...

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Před 4 měsíci +13

      आमची देखील भावना हिच आहे आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे मग ते कोणीका असेना पण महाराष्ट्राला न्याय मीनाला पाहिजे हे सर्वच महाराष्ट्रातील जंनतेची भावना आहे

    • @habibshaikh2619
      @habibshaikh2619 Před 4 měsíci +13

      आबा 1नंबर माणूस होते

    • @AppasoPawar-cl7ks
      @AppasoPawar-cl7ks Před 4 měsíci

      ​@@nm-lz8tr🎉

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 Před 4 měsíci +10

      @@nm-lz8tr फक्त भाजप सोडून चालेन पण भाजप नको

    • @manojjadhav5383
      @manojjadhav5383 Před 4 měsíci +12

      सेम टू सेम आबाच बोलत आहेत असं वाटतंय धन्यवाद रोहित दादासाहेब

  • @rupeshmkt
    @rupeshmkt Před 4 měsíci +8

    रोहित पाटील हे नेहमीच जेव्हा भाषण करतात तेव्हा स्वरगिय आबा साहेबांची आठवन येते, सुंदर अस युवक नेतृत्व

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 Před 4 měsíci +111

    वडील तसा मुलगा❤

  • @vilaskale2489
    @vilaskale2489 Před 4 měsíci +9

    रोहित पाटील धन्यवाद आबाचे विचार जोपासले अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx Před 4 měsíci +323

    महाविकास आघाडी जिंकणार 🌹🌹🌹

  • @lahanushejul1018
    @lahanushejul1018 Před 4 měsíci +9

    आज आबा पाहिजे होते त्यांची ऊणीव रोहित भाऊ निश्चितच भरून काढतील यात काही शंका वाटत नाही रोहित भाऊ पुढील भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹

  • @sangitaHande-dr2cy
    @sangitaHande-dr2cy Před 4 měsíci +491

    आबा म्हणजे राजकारणातील संत माणुस होता

    • @sanjaydeshmukh730
      @sanjaydeshmukh730 Před 4 měsíci +23

      कशाला संताचा अपमान करताय, राजकारणी चांगला किंवा वाईट असू शकतो पण संत कधीच नाही होऊ शकत 🚩🙏🚩

    • @snehalonkar2499
      @snehalonkar2499 Před 4 měsíci

      😅😊😅 me😊 - zYo na😂❤🎉😢😅😅😂❤​@@sanjaydeshmukh730

  • @vishwanathpawar7453
    @vishwanathpawar7453 Před 4 měsíci +1

    युवा नेते द्वितीय आर आर पाटील साहेब..
    .. भावी युवा राज्याध्यक्ष...

  • @user-qo2vq8cz8u
    @user-qo2vq8cz8u Před 4 měsíci +86

    अभय 24 कॅरेट महाराष्ट्रात सावकारी लोकांवर गुन्हे दाखल केले कितीतरी पोलीस आबा यांच्या गरिबाचे गरीब माणसं पोलीस झाले

  • @indrabhanperane6507
    @indrabhanperane6507 Před 3 měsíci +2

    शाहू फुले आंबेडकर या विचारांचा महाराष्ट्र राहिला पाहिजे

  • @gurukhatavkar2656
    @gurukhatavkar2656 Před 4 měsíci +62

    राजकारण्यांची मुले कशी असावीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहित पाटील

  • @PrakashKamble-bs7bd
    @PrakashKamble-bs7bd Před 4 měsíci +13

    सेम आबाच.......... खूपच हुशार आणि लहान वयात अत्यंत समंजस, आणि अभ्यासू वृत्ती, भविष्यात निश्चित आशादायी नेतृत्व

  • @mlss2024
    @mlss2024 Před 4 měsíci +383

    रोहित ग्रेट येणाऱ्या विधानसभेचा पाया भककम करणारे भाषण

  • @krushnaraopatil1955
    @krushnaraopatil1955 Před měsícem +1

    आर.आर.आबा पाटील राजकारणातील संत माणूस हरवला.रोहीतदादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @yogeshnikam1968
    @yogeshnikam1968 Před 4 měsíci +165

    आर आर पाटील आबा तसेच विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासारखे जनसेवक पुन्हा होणे नाही😊

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 Před 14 dny +1

    रोहीत दादानै पोलिस भरति करणारा मूलांचि फि कमि केली मि मनापासून दादाचा आभारि राहीन दादा कोणीच मूदा मांडला नाहि पन रोहित दादान सरकार नमवल आणी फि कमि केली दादा❤

  • @somanathmote4552
    @somanathmote4552 Před 4 měsíci +101

    आर.आर आबांना विनम्र अभिवादन 💐💐
    रोहित पाटील आबाची आठवणींना उजाळा दिला ❤

  • @yuvrajpawar7788
    @yuvrajpawar7788 Před 2 měsíci +1

    आबाच्या आठवणीने डोळे भरून आले तसेच रोहित दादाच्या भाषणाने आबाच्या आठवणीना उजाळा आला

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 4 měsíci +59

    अशी निधड्या छातीचे भरीव कामगिरी करणारे रुबाबदार
    तरुण तडपदार उमेदवार निवडून द्या राज्यात तरच आपण योग्य ठरू

  • @vitthalingawale4502
    @vitthalingawale4502 Před měsícem +1

    हुबेहूब बाबांचा आवाज पुन्हा एकदा बाबांची आठवण झाली
    रोहित तुला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @user-fw3gc1xg1z
    @user-fw3gc1xg1z Před 4 měsíci +302

    पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर आर आबा मिळणार

    • @manojbankar6139
      @manojbankar6139 Před 4 měsíci +6

      Best concealing sir
      Same rr patil khup abhyas ahe very good

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg Před 4 měsíci

      रोहित पाटील हे सुसंकृत वारसा असलेले आणि समाजाच्या समस्याची जाण ठेवनारे नेतृत्व उदयांस येत आहे. अशा वेळी आपण पक्षभेद विसरून हे नेतृत्व पुढे आणण्यासाठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे.

    • @sujatakale1733
      @sujatakale1733 Před 4 měsíci +4

      नक्कीच

    • @user-be3fl7ju1o
      @user-be3fl7ju1o Před 4 měsíci +1

      आबा मिळणारच 🙏

    • @pravinpate1617
      @pravinpate1617 Před 4 měsíci +1

      कराळे मास्तर मुळे मत कमी होतील असं मला वाटतं

  • @user-lh3js7xt7b
    @user-lh3js7xt7b Před 2 dny

    महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री, डान्स बार बंद केले, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू केली पोलिस भरती, दिवंगत नेते श्री आर आर पाटील (आबा) हेच कार्य युवानेते त्यांचे पुत्र रोहित दादा नक्की पुढे चालू ठेवतील👍👍🚩🚩🚩

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Před 4 měsíci +168

    आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्र चां देव माणूस,जिवाभावाचे साहेब जिंदाबाद जिंदाबाद

  • @kohinoorworld9101
    @kohinoorworld9101 Před 4 měsíci +1

    रोहित पाटील म्हणजे आर आर पाटील साहेबांची हुबेहूब प्रतिकृती आहे, ग्रेट

  • @vilasnikale1500
    @vilasnikale1500 Před 4 měsíci +156

    वडीलांची हुबेहुब छबी या बाबत दुमत नाहीच.
    खैरलांजी प्रकरणात आबानी काय भूमीका घेतली ते सर्व श्रृत आहे.
    खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार आबानीच दिला हे मान्य करा की

    • @googleuser4534
      @googleuser4534 Před 4 měsíci +4

      आबा दलितांच्यासाठी नासका आंबा झाला.

  • @santoshgaikwad8003
    @santoshgaikwad8003 Před 2 měsíci +1

    आर आर आबांच्या सारखा नेता कुठेही होणार नाही आज पण सर्वांना त्यांची आठवण येत असते

  • @vishwanathjadhav6896
    @vishwanathjadhav6896 Před 4 měsíci +33

    अतिशय छान पध्दतीने भुमिका मांडली, भविष्यात सांगली जिल्ह्याला आदरणीय आबांची उणीव भासणार नाही यात शंका नाही.

  • @SambhajiShinde-f1w
    @SambhajiShinde-f1w Před měsícem +1

    एक.नंबर.भाषण.रोहित.पाटीलसो.आबा.ची.आठवण

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před 4 měsíci +118

    भावी मुख्यमंत्री

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn Před 2 měsíci +1

    R R आबांचा हुबेहुब आवाज व लयबद्धता आहे.
    आबा ... एक उत्तम नेतृत्व होते,
    गरीबांचे वाली होते.

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Před 4 měsíci +50

    आबा खरच आपण आज हवे होता हे ऐकण्यासाठी.... माझा सर्वात आवडता नेता कै,आर,आर,आबा,,,,कै, बाळा साहेब ठाकरेच्या...नंतर चा नेता म्हणजे,,, आबा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 4 měsíci

      😂😂😂😂😂😂 यशवंत विलास शंकर वसंत हे राहिले😂😂😂

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Před 4 měsíci +7

    हे रोहित पवार, रोहित पाटील महाराष्ट्राचे दिवस नक्कीच बदलतील !! अजिबात शंकाच नाही !! जय महाराष्ट्र!!

  • @user-iq6fi3ki3p
    @user-iq6fi3ki3p Před 4 měsíci +71

    सेम टु सेम आबा चा आवाज

  • @vijaypange2847
    @vijaypange2847 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर भाषन रोहीत पाटील साहेबांच आठवन खूप च येते आबा पाटील साहेबांची आता आबा पाटील साहेब पाहेजे होते

  • @SadanandKshirsagar
    @SadanandKshirsagar Před 4 měsíci +56

    विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आणि आर.आर.आबा हि राजकारणातील हिरे होते.

  • @SandipPatil-sj7wh
    @SandipPatil-sj7wh Před 4 měsíci +1

    रोहित दादा नाद नाही करायचा जय
    मा,शरद पोवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ku7jc1zc9e
    @user-ku7jc1zc9e Před 4 měsíci +105

    आबांचाच आरसा

  • @appaphadke4252
    @appaphadke4252 Před 4 měsíci +1

    खरोखर आज राजकारणामध्ये अमोल कोल्हे रोहित पाटील रोहित पवार लंके अशी माणसं पाहिजे मला आबाजी आठवण येते

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Před 4 měsíci +117

    आबांचे सारखे बोलने आबा खुप चांगले होते रोहित आमदार होणार सुले येणार

  • @madhukarthokare3606
    @madhukarthokare3606 Před 4 měsíci +1

    आर आर आबा म्हणजे खरोखरच नेता त्यांना तोडच नाही

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Před 4 měsíci +93

    आबा नी डान्स बार बंद केले आणि फडणवीस ने पुन्हा सुरु केले ते

  • @JamsherTadavi-jm7du
    @JamsherTadavi-jm7du Před 3 měsíci +1

    आंबा साहेब ,,आर ,आर,पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजलि महाविकास आघाड़ी विजयी होणार,होणार

  • @nanapawar8103
    @nanapawar8103 Před 4 měsíci +42

    रोहित दादा महाराष्ट्र मध्ये जेंव्हा आपल सरकार येईल तेंव्हा तुम्हीच ग्रहमंत्री होऊन आबांच राहिलेले स्वप्न पुर्ण करावेत अशा शुभेच्या आम्ही तुम्हाला देतो...

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h Před měsícem +1

    पुन्हा ऐकदा महाराष्ट्राला रोहीत पाटील यांच्या रुपात आर आर आबा मींळणार

  • @nitinnaikvideos
    @nitinnaikvideos Před 4 měsíci +35

    आबा सारखा देव परमेश्वर माणूस परत जन्मो हिच इच्छा

  • @maheshawere4944
    @maheshawere4944 Před 3 měsíci +1

    युवा नेतृत्व...भावी मुख्यमंत्री रोहित पाटील. ...❤

  • @user-ej2gr9en9y
    @user-ej2gr9en9y Před 4 měsíci +105

    ज्युनिअर आर आर आबा रोहित आबा पाटील पवार साहेब जिंदाबाद

  • @nikhilsolanke-yf6xf
    @nikhilsolanke-yf6xf Před 3 měsíci +1

    हुबेहूब आबाच दिसतात रोहित भैया मध्ये त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @SudamMakhare
    @SudamMakhare Před 4 měsíci +72

    शरद पवार साहेब विजयी विजयी विजयी फक्त एकच तुतारी तुतारी तुतारी द्या जगात एक नंबर आहेत

  • @shivajipatil3000
    @shivajipatil3000 Před 3 měsíci +1

    रोहित पाटील आर. आर. पाटील चा सेम आवाज 🌹🌹

  • @baburaodhule-dx2oy
    @baburaodhule-dx2oy Před 4 měsíci +32

    रोहीत पाटील आगे बढो महाराष्ट्र आपल्या सोबत आहोंत

  • @umeshmohite6423
    @umeshmohite6423 Před 4 měsíci +1

    शरद पवार साहेबांच्या मागे रोहित पाटील पक्ष चालवतील अशी ऐक आशा वाटते.

  • @dattatryapatil9950
    @dattatryapatil9950 Před 4 měsíci +36

    R R आबा चा वारसा रोहित दादा राज्याला रोहित दादा चे रूपाने R R आबा मिळालेत रोहित दादा आपण भाषण करते वेळी R R आबा च भाषण करत आहेत असे 100℅ वाटते ,,धन्यवाद

  • @gajananpatole7282
    @gajananpatole7282 Před 4 měsíci +1

    रोहित दादा पाटील आबांचा सक्षम वारस समाजहितासाठी काम करणारा युवक👍👍

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 Před 4 měsíci +27

    आवाज आणि लकब दोन्ही आबा सारखेच आणि महत्वाचे म्हणजे निष्ठा ❤❤❤

  • @alkakakad2501
    @alkakakad2501 Před 3 měsíci +1

    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. असाच नेता हवा 👍🏻

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 Před 4 měsíci +19

    हुबेहूब, कै. आर आर आबा साहेब, यांच्या पुत्रांनी आपल्या वडिलांच्या हातावर हात मारल्यासारखे राजकीय वातावरण तयार केलेले आहेच, त्यांच्या भावी वाटचाली अनंत कोटी शुभेच्छा, 👏👏👏👏👏👏👏🌹.

  • @SureshKapase-zt3ew
    @SureshKapase-zt3ew Před 4 měsíci +1

    आर आर पाटला सारखा नेता पुन्हा होणे नाही अप्रतिम असं भाषण पुन्हा ऐकायला मिळालं धन्यवाद

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Před 4 měsíci +96

    आवाज आणी बोलण्याची लकब आर आर पाटील

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Před 4 měsíci +3

    100%आर.आर.आबाच बोलत आहेत अस वाटत होतं🙏आबा जरी शरीरानं आपल्या सोबत नसले तरी रोहित पाटील यांच्या रूपाने ते आपल्यात आहेतच हे वीसरने अशक्य. 🙏

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 Před 4 měsíci +52

    मुलगा असावा तर असा, गर्व आहे रोहित आबा पाटील यांच्या कणखर भूमिका मांडत भाषण ऐकून आबांची आठवण तर नक्कीच येते.
    जय महाराष्ट्र 🙏

  • @dinkarjadhav7129
    @dinkarjadhav7129 Před 4 měsíci +3

    सुप्रिया सुळे, रोहित पाटील, रोहित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 Před 4 měsíci +111

    खरोखरच आंब्याची आठवण येतेय .एक आदर्श बापाचा मुलगा किती सुसंस्कृत पणे बोलून आपल्यावर आंबा नी चांगले संस्कार केले याची चुणुक दाखवतात .खरोखर एक आदर्श आमदार आहेत आमदार कशा असावा हे नितेश राणे याने पाहावे

    • @digvijaymanepatil2383
      @digvijaymanepatil2383 Před 4 měsíci +2

      अंब्या चा सीजन नाही सुरु झाला

    • @nileshpatil8953
      @nileshpatil8953 Před 3 měsíci +1

      आज जर आबा असते तर राष्ट्रवादी फुटण्याची वेळ आली नसती खरा नेता व खरा देवमाणुस आपल्या मधुन निघुन गेले

    • @seemapatil6676
      @seemapatil6676 Před 3 měsíci

      🎉🎉

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 Před 4 měsíci +1

    शरद पवार ह्यांचा निष्ठावंत आणि प्रामाणिक शिष्य आर. आर. पाटील...

  • @DilipMahalingade
    @DilipMahalingade Před 4 měsíci +28

    कै.भाई गणपतराव देशमुख कै आर आर आबासाहेब जिंदाबाद

  • @ajittidke8110
    @ajittidke8110 Před 4 měsíci +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार..,...शरद पवार

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Před 4 měsíci +27

    खरच आबांचा वारसा पुढे चालवत आहेत अभिनंदन

  • @avengersmovie5061
    @avengersmovie5061 Před 24 dny +1

    जय महाराष्ट्र आंबा आर आर आबा पाटील

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 Před 4 měsíci +56

    रोहित पाटलांचे भाषण ऐकल्यानंतर असे वाटते की आर आर आबा आपल्यात आहेत ते कुठे गेलेली नाहीत! खूप छान भाषण दिले रोहित पाटील यांनी मी धार पवार ग्रुप तर्फे रोहित पाटील यांचे अभिनंदन करीत आहे 🌹🌹🌹🙏

    • @subhashsawant3149
      @subhashsawant3149 Před 4 měsíci

      येणार महविकास आघाडी १०० o/०

  • @mahadevkalel9246
    @mahadevkalel9246 Před 4 měsíci +5

    महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आदरणीय रोहित पवार,व रोहित पाटील आहेत

  • @RameshGhadage-pu6qm
    @RameshGhadage-pu6qm Před 4 měsíci +35

    रोहित दादा आगे बढो
    धन्यवाद

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 Před 4 měsíci +3

    महाविकास आघाडी जिंकणार महाराष्ट्र चे उज्ज्वल भविष्य म्हणजे रोहित आर आर पाटील खूप सुंदर

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Před 4 měsíci +30

    आर आर आबा ची आठवण तर नेहमी येते आणि साहेबां बद्दल नेहमी आदर आहे पवार साहेबांसाठी उर भरून येतोय

  • @shankaringale2818
    @shankaringale2818 Před 4 měsíci +1

    महाराष्ट्रात पुन्हा वाटते आबा रोहित पाटील भाषण ऐकून आम्ही सुद्धा भावूक झालो पुन्हा आर आर पाटील

  • @PandurangKhandare-sl4qb
    @PandurangKhandare-sl4qb Před 4 měsíci +24

    आमचे आबा आज आसायला पाहीजे होते शरदा पवारसाहेबांचा उजवा हात होते परंतु आमचे आबा रोहीतच्या रुपात आमच्या सोबत आहेत आबांचे आमी चाहते आबा आमच्या कायम स्मर्नात घरकरुन आहेत रोहीत आर आर पाटील तुमाला आमच्या कडुन खुप खुप सुभेछ्या धन्यवाद आमी आर आर आबा प्रेमी

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 3 měsíci +1

    रोहीत पाटील मनापासून आपले अभिनंदन,तसेच पुढील राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेचाछा
    .

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 Před 4 měsíci +33

    सुसंस्कृत आणि तितकच धारधार आणि अभ्यासपूर्ण same to same राजकारणातील विठ्ठल ज्यांना म्हटले जात त्या कै. आर आर आबा सारखं विरोधकांवर तुटून पडत आहेत
    महाराष्ट्राची शान. दोन रोहित
    एक रोहित पवार आणि एक रोहित पाटील

  • @sanjaykamble1969
    @sanjaykamble1969 Před měsícem +2

    Rohit Saheb ek number

  • @sanjuchivelkar1778
    @sanjuchivelkar1778 Před 4 měsíci +48

    रोहितदादा आर आर पाटील ,,

  • @devendraatram7998
    @devendraatram7998 Před 4 měsíci +2

    आर आर पाटील साहेब महाराष्ट्राचे प्रामाणिक आणि प्रभावी वक्तिमत्व होते. आजही त्यांची प्रेरणा मिळतंय. डान्स बार बंद असो गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया अतंत्य पारदर्शी पणे राबविली. साहेबाना मनपुर्वक अभिवादन 🙏

  • @marutinikam9200
    @marutinikam9200 Před 4 měsíci +68

    रोहित पवार आगे बडो हम तुम्हारे साथ है. खरोखरच रोहित पाटील म्हणजे आर आर आवाज. खरोखरच

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 Před 4 měsíci +1

    रोहित पाटील यांचे उत्कृष्ट भाषण. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @chandrakantthakur2037
    @chandrakantthakur2037 Před 4 měsíci +23

    आबा किंवा रोहित दादा, गळ्यातील ताईत, पण आजू बाजूचे लई वंगाळ!

  • @user-cr8fn9ek6n
    @user-cr8fn9ek6n Před 4 měsíci +2

    भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.... खूप छान बोलताय

  • @santajikhade8568
    @santajikhade8568 Před 4 měsíci +186

    सांगली ची जागा खरंच रोहित दादा पाटील पाहिजे होत दिल्ली हदर ली असती

  • @sumandongare3454
    @sumandongare3454 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर भाषण आदरणीय आबांची प्रतीमूरती आदर्श विचार सक्षम नेतृत्व वडिलांचा वारसा पुढे नेणार

  • @bharatmane9973
    @bharatmane9973 Před 4 měsíci +20

    मी नगर जिल्हा्यातला आहे पण आपुन आबा चा खूप मोठा उपकार आहे माझ्यावर

  • @bajiraoshinde3923
    @bajiraoshinde3923 Před 4 měsíci +1

    रोहित पाटील लयभारी हुबेहुब आर आर पाटील यांचा आवाज तुम्ही असाच पुढे घेऊन जा धन्यवाद पाटील साहेब