देवगंधर्व भास्करबुवा बखले मराठी नाट्यसंगीताचे अनन्य शिल्पकार भाग ४३ Devgandharva Bhaskarbuwa Bakhale

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • देवगंधर्व भास्करबुवा बखले - मराठी नाट्यसंगीताचे अनन्य शिल्पकार - भाग ४३
    वर्ष २०२२ - २०२३ हे देवगंधर्व भास्करबुवांच्या पुण्यतिथीचे शताब्दी वर्ष.
    त्यानिमित्याने देवगंधर्व भास्करबुवांनी मराठी नाट्यसंगीत कसे घडवले, समृद्ध केले, कळसाला नेले याचा मागोवा ह्या ५१ भागाच्या द्रुक-श्राव्य कार्यक्रमातून घेतला जाणार आहे.
    त्यासाठी ह्या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात भास्करबुवांनी संगीत दिलेले एक नाट्यपद आणि ज्या बंदिशीच्या आधारे त्यांनी नाट्यपद बांधले ती मूळ बंदीश विवेचनासह मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    त्यासोबत भास्करबुवांचा जीवनपट पण ह्या भागांतून उलगडला जाणार आहे.
    सोबत नाटकांविषयी आणि कलाकारांविषयी माहीत देण्यात येणार आहे.
    मार्गदर्शन व सहभाग - श्रीमती. शैलाताई दातार, डॉ. चैतन्य कुंटे
    विशेष सहाय - श्री. समर माविनकुर्वे, श्री. अजय मांजरेकर
    ध्वनि व चित्रमुद्रण, संकलन, तंत्रसाहाय्य - श्री. सौमित्र क्षीरसागर (कलावधान)
    संकल्पना, निर्मिती व प्रस्तुती - डॉ. रविकांत जोशी
    Devagandharva Bhaskarbuwa Bakhale - Marathi Natyasangeetache Ananya Shilpakaar - Episode 41
    Guidance and participation by Smt. Shaila Datar and Dr. Chaitanya Kunte
    Special thanks to Shri. Samar Mavinkurve, Shri. Ajay Manjarekar
    Sound and video recording, editing and compiling, technical support - Shri. Saumitra Kshirsagar (Kalavadhan)
    Concept, produced and presented by Dr. Ravikant Joshi
  • Hudba

Komentáře • 1

  • @sunildeshpande9312
    @sunildeshpande9312 Před 20 dny +1

    सुधीर नाहीत, अविश्वसनीय