रामायण वनगमन | अयोध्याधीश श्रीराम कथा भाग ५। ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2023
  • आयोध्याधीश - मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा
    भाग ५ - वनगमन
    १२ कीर्तनांच्या मालिकेतील पाचवे कीर्तन
    ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे
    प्रभू श्री रामांच्या विविध गुणांचे चिंतन करून ते आपल्या जीवनात कसे आणता येतील याबद्दल सुंदर निरूपण आपल्याला या १२ कीर्तनांतून ऐकायला मिळेल.
    Ram Navami Special
    Ramayan Katha
    Ramayana Stories
    Shri Ram Vanvas Katha
    #ayodhyarammandir #marathikirtan #ramkatha #ramnavami
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/Ew3ijvB5BdJ...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 136

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

    • @kiranmoharil5970
      @kiranmoharil5970 Před 4 měsíci

      खुपच सुंदर किर्तन संपूच नये असे वाटत

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩 गंगा नदी पार करून दिली तुम्ही आम्हाला भवसागर पार करून द्या.हिच श्रीराम चरणी प्रार्थना 🙏🚩 जय श्रीराम 🙏

  • @bhagyashreesane8623
    @bhagyashreesane8623 Před rokem +2

    माझे पुण्य की मी ऑनलाईन iku शकते
    मी US la असते. पण कीर्तन हा संस्कार आहे हेच खरे .

  • @bapusahebkadam6547
    @bapusahebkadam6547 Před rokem

    अति उत्कृष्ट. महाराजांचा आवाज, किर्तन उदाहरण सह सांगण्याची पद्धत, मध्येच हल्लीच्या घडामोडी बद्दल खोचक भाष्य. सर्व काही अप्रतिम. ऐकतच रहावे असे वाटत ं
    धन्यवाद.

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Před rokem +1

    रामायणाच्या गोष्टी नेहमी ऐकतो च पण त्या व्यवहारात कशा आणता येईल ,किंवा असे म्हणुयात की कसं उपयोगी आहे हे फार सुंदर समजल्या तुम्ही.

  • @user-cn7qf5fn2t
    @user-cn7qf5fn2t Před rokem

    अतिशय सुंदर. अभ्यासपूर्वक कीर्तन.समाजप्रबोधन.सुरेख अभंग रंगत आणतात.

  • @hemantkelkar8939
    @hemantkelkar8939 Před rokem +4

    उत्तम प्रभावी ,अभ्यासपूर्ण आणि तर्कसंगत तरीही भक्तिसभर कथाकथन.तबला ,पेटी,मृदंग व झांझेची सुंदर साथ. एकच सूचना जेव्हा कथाकथन चालू असते तेव्हा पेटीवाल्यानी फक्त सौम्य सूरसाथ द्यावी बॅकग्राऊंड संगीत सतत नसेल तरी चालेल. जेणे करून कीर्तन श्रवणाचा आनंद घेता येईल. बाकी पद,भजन वगेरे बरोबर हार्मोनियम साथ नंबर वन आहे

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Před rokem +1

    प्रभू रामचंद्रांच्या चरित्र जर अभ्यासाचं असेल तर फक्त आदरणीय आफळे गुरुजीच हे अयोध्याधीश मालिका पहावी, खूपच सुंदर आणि अभिमान वाटावं असा उपक्रम

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před rokem +5

    अप्रतिम, नेहमीप्रमाणे. बुवा, आपली कथा मूल्याधिष्ठीत आहे. खूप काही त्यानिमित्ताने शिकवून जाता. धन्यवाद,🙏🚩🚩

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Před rokem +1

    श्री. आफळे बुवा मुळे रामायण ची दुसरी बाजू व बारीक सारीक गोष्टी ज्या माहीत नव्हत्या ते कळले धन्यवाद बुवा, असेच नवीन विषयावर कीर्तन सांगत जा. तुमच्या देशभक्तीचा सलाम.

  • @VishPatil1857
    @VishPatil1857 Před rokem +2

    मी महाराजांचे एकही किर्तन आज पर्यंत चुकवले नाही नेहमी आतुरता असते कीर्तनाची एकदा महाराजांसोबत अंदमान निकोबार जाण्याचा योग यावा एवढीच इच्छा😊🙏🚩 जय श्रीराम

  • @ramraghav522
    @ramraghav522 Před rokem +3

    भारद्वाज आश्रम प्रसंग!
    थोडे संशोधन करावे लागेल
    आणि ते लवकर होवो ही रामाचरणी प्रार्थना

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar Před rokem

    जय श्रीराम परमपूज्य आफळे बुवा,
    आपले सर्वच किर्तन रसाळ ,मधुर, आणि भक्तिरसाने ओथंबलेली असतात त्याला विनोदाची झालर असते. त्यामुळे श्रोत्यांना ती कीर्तने रटाळ वाटत नाहीत.
    नेहमीप्रमाणे या देखील रामायणाच्या सर्वच कथा अत्यंत भक्तिरसाने ओथंबलेली व विनोदाने भरलेली आहेत.

    • @anilpatrudkar
      @anilpatrudkar Před rokem

      👌👌💯🙏🙏

    • @meenajahagirdar25
      @meenajahagirdar25 Před rokem

      रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम बुवा हे ऐकताना मन अगदी भरून येते

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 11 měsíci

    Javal basun yeakav अप्रतिम छानच sadarikaran

  • @shashishekharrayba
    @shashishekharrayba Před rokem +2

    आपले सर्वच कीर्तनाचे भाग आम्ही पहातो. हे नुसतं परमार्थ दरश नसून उद्बोधनाच कार्य देखील करतं. अशिच उत्तमोत्तम कीर्तनं सादर व्हावीत ही विनंती.
    एक वि. सू.
    कृपया ऑर्गन पासून माईक थोडा दूर ठेवावा अथवा जर रेकॉर्डिंग मिक्सर वर कमी केला तरी चालेल.
    धन्यवाद. ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @savitaranade5683
    @savitaranade5683 Před rokem

    ५ हि भाग् खुपच सुन्दर् व् बोधप्रद्. नमसकार.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem +3

    अप्रतिम रितीने हि रामकथाआपण सांगताय

  • @shubhangikulkarni452
    @shubhangikulkarni452 Před rokem

    सुंदर अगदी तर्कशुद्ध विवेचन🙏🏻🙏🏻🙏🏻प्रत्येक घटनेची कारणमीमांसा खूप छान

  • @aditinaik334
    @aditinaik334 Před 7 měsíci +1

    बुवा,आम्ही खरच भाग्यवान आपल्या मुखातून आम्हाला रामायण ऐकायला मिळत आहे धन्यवाद 10:44

  • @amrutdeshpande6141
    @amrutdeshpande6141 Před 11 měsíci

    अप्रतिम, नेहमीप्रमाणे. आपली कथा मूल्याधिष्ठीत आहे. खूप काही त्यानिमित्ताने शिकवून जाता. धन्यवाद,🙏

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Před rokem +2

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @vinayvirkar601
    @vinayvirkar601 Před rokem +4

    बुवा, नमस्कार, बऱ्याच नवीन गोष्टी तुमच्या कीर्तनात
    कळल्या... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @smitadeshpande9945
    @smitadeshpande9945 Před rokem +2

    नदिया पार करादी भवसागर पार करा दे श्रीराम।फारच भावले.
    श्रवणिय किर्तनविश्वचे आभार.

  • @SunitaMule-in9ky
    @SunitaMule-in9ky Před rokem +1

    खूप खूप छान आहे ध़न्यवाद

  • @omkargawas2025
    @omkargawas2025 Před rokem +2

    Ramo rajmani sada vijayate

    • @padmajavedak3141
      @padmajavedak3141 Před rokem +1

      श्री राम जय राम जय जय राम

    • @omkargawas2025
      @omkargawas2025 Před rokem

      @@padmajavedak3141 राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा पद्मजा ताई

  • @udaymodak
    @udaymodak Před rokem +5

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @namdevkawale4439
    @namdevkawale4439 Před rokem +2

    खूपच छान आणि प्रेरणादायी मार्गदर्शन माऊली.
    ll जय जय रघुवीर समर्थ.ll

  • @umakhadke9546
    @umakhadke9546 Před rokem +10

    रोज नाही का ही कथा महाराज? खूप सुंदर सांगताय मनापासून धन्यवाद आणि अनेक उत्तम शुभेच्छा💐🙏

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  Před rokem

      मंगळ, गुरू आणि रवि असते

    • @Wishkal927
      @Wishkal927 Před rokem

      मी पण हाच प्रश्न विचारणार होते 🙂
      Y
      तुमच्या मुळे उत्तर मिळाले 🙏 धन्यवाद

    • @kanchanjoshi5937
      @kanchanjoshi5937 Před rokem

      Atishay rasal v sunder katha Alan aikvat aahat.apnala dhanyvad v shubhechya.🙏🏻🙏🏻

    • @kanchanjoshi5937
      @kanchanjoshi5937 Před rokem

      Shreeram Jayram JayJay Ram.
      🌹🙏🏻🙏🏻🌹

    • @umakhadke9546
      @umakhadke9546 Před rokem

      @@KirtanVishwa 🙏

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 Před rokem

    खूप वेगळेच अर्थ समजत आहेत . किती आभार मानू

  • @dineshkonkar9882
    @dineshkonkar9882 Před rokem +4

    सर आम्हाला वनवासात असताना लक्ष्मण एकही दिवस झोपला नाही याबद्दल थोडे प्रबोधन करा

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 Před rokem +3

    श्रीराम जय राम जय जय राम
    खूप छान कथा चालू आहे.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před rokem +1

    उर्मिला त्रिवार वंदन तुला हे गित किती सार्थ आहे व ते बाबुजींनी सुंदर गायले आहे

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před rokem +3

    श्रीराम समर्थ 🙏भव सागर पार करण्याची कथा अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před rokem +1

    नमस्कार बुआ वा खुपच सुंदर गोड कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा जय हो

  • @mukundkulkarni5415
    @mukundkulkarni5415 Před rokem +1

    श्रीराम समर्थ

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před rokem

    ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार, खूपच सुंदर रामायण कथे सोबत सध्याच्या राजकारण,आणि रयते साठी ही खूप उद्बोधक माहिती मिळते.ऐकतच राहावे असे वाटते आणि पुढील भागा ची ओढ लागून राहते.आपणास आणि वादक यांना खूप खूप धन्यवाद."श्रीराम जय राम जय जय राम".🙏🙏🙏

  • @atharvatipre7560
    @atharvatipre7560 Před rokem

    Aafle maharaj shiv bhakti aapanach sanga hi vinanti…🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥹🥹🥹🥹

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Před 11 měsíci

    Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏💐💐🚩

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 Před rokem

    खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद व नमस्कार 🙏🙏

  • @sumedhavatsaraj9859
    @sumedhavatsaraj9859 Před rokem +1

    अतिशय सुरेख प्रबोधन

  • @ujwalayadav8118
    @ujwalayadav8118 Před rokem

    खूप छान किर्तन राम कृष्ण हरी

  • @vinodkamtekar4755
    @vinodkamtekar4755 Před rokem

    पूजनीय आफळे बुवा... कीर्तन करण्यात तुमचा हातखंड अमोघ... मंत्र मुघ होता येते... भवसागर मध्ये डुंबून जाता येत.
    धन्यवाद

  • @madhurideshkar4328
    @madhurideshkar4328 Před rokem

    खूप सुंदर कीर्तन

  • @amolmohril9202
    @amolmohril9202 Před rokem +2

    खरंच खूपच सुंदर श्रीरामचंद्र प्रभू महाराजज की जय❤🙏

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 Před rokem +5

    श्रीराम जयराम जयजय राम ...👏🙏🙏🚩🚩👌👍

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 Před rokem

    खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 Před rokem

    Khup khup chhan kirtan Maharaj

  • @dineshvaidya2752
    @dineshvaidya2752 Před rokem

    महाराज सुरेख 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaychendake6508
    @sanjaychendake6508 Před rokem +3

    जय जय श्री राम

  • @madhuravelukar8074
    @madhuravelukar8074 Před 4 měsíci

    क्षमस्व 🙏🏻 मिळाला ५वा पण👍

  • @shubhampandhre4910
    @shubhampandhre4910 Před rokem

    Jai shree ram

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Před 28 dny

    Jay shree Ram

  • @neetapurandare5599
    @neetapurandare5599 Před rokem

    आपल्याकडून बुवा जे उत्तम संस्काराचे दर्शन होत आहेत त्याबद्दल बुवा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @rameshkulkarni4249
    @rameshkulkarni4249 Před rokem

    Shri Ram jay Ram jay jay Ram

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 11 měsíci

    अतिशय सुरेख सुंदर Ase कीर्तन अप्रतिम जय श्री राम जय राम जय जय राम ❤️ श्री स्वामी सद्गुरू माऊली ❤जय जय रघुवीर samarha ☝️ ♥️ 🙏🏻 ❤️ 👌

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Před rokem

    अप्रतिम. खुप खुप छान कीर्तन. आफले गुरुजींना नमस्कार. मी रोज तुमची कीर्तन ने ऐकतोय. तुमचे आरोग्य चांगले राहो ही माझ्या नरेंद्र माउली पाशी प्रार्थना.

  • @user-lq4fg7hf1p
    @user-lq4fg7hf1p Před rokem

    आम्ही जसे तुम्हांला गङ्गा पार केले तसे प्रभो तुम्ही आम्हाला भवसागरापार करा ! 🙏 धन्य !

  • @Turn_fat_into_fit
    @Turn_fat_into_fit Před 11 měsíci

    ❤खूप सुंदर

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 4 měsíci

    खूप छान.

  • @yashphotostudio3383
    @yashphotostudio3383 Před rokem +1

    buwa ramayna madhle 4 bhag aikun tr aamhi dhanya jalo aahot tasech pudil bhag hi aamhi aikuch pn 4 ved je aahet tyanchi pn savistar mahiti milavi ashi eccha aahe...

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před rokem +1

    अतिशय सुंदर

  • @indianclassicalbyvaidehigo3504

    खूप सुंदर ❤

  • @Chavat1913
    @Chavat1913 Před rokem

    Shri Ram 🌺

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Před rokem +2

    अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻

  • @VijayUpadhye-fq2ev
    @VijayUpadhye-fq2ev Před rokem

    जय. श्री. राम. अप्रतिम. कीर्तन. महाराजांना शतदा नमन.

  • @anuradhadeshpande5645

    खूप सुंदर कीर्तन.
    श्री राम जय राम जय जय राम.
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @vaibhavigadgil3769
    @vaibhavigadgil3769 Před rokem

    गुरूजी तुम्ही अतिशय सुंदर सांगता.मनापासून धन्यवाद.🙏अशीच आम्हाला श्री भगवद्गीता ही सांगा.🙏

  • @ChitralekhaMhasavade-md3eb

    Khup sundar. Kharach far sundar kathan mulatach goad Ramayan aplyamlle khup aprtim vatate. Jai shri Ram🙏🙏💐💐

  • @ashakulkarni3887
    @ashakulkarni3887 Před rokem +1

    Khup sundar bhjan aaje

  • @ankitaharad6476
    @ankitaharad6476 Před rokem +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @kanchanwachasundar1271

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 Před rokem

    🌺🙏🙏🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Před rokem

    खूप छान आख्यान झाले

  • @akshatamejari7690
    @akshatamejari7690 Před 8 měsíci

    ❤🙏🙏🙏🙏❤️

  • @Surajdbhoir
    @Surajdbhoir Před rokem +1

    || शुभ राम नवमी ||🙏🏻🕉🚩
    || श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉🚩

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před rokem

    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před rokem

    फारच सुंदर... ऐकतच रहावं..जय श्री राम 🙏

  • @yogeshanantraomule5964
    @yogeshanantraomule5964 Před rokem +1

    जय श्रीराम समर्थ

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Před rokem

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před rokem

    🙏👏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👌👍👏👏

  • @sunilsadawrate886
    @sunilsadawrate886 Před rokem

    श्री राम जय राम जय जय राम.

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 Před rokem

    श्रीराम 🙏🏽 🙏🏽🙏🏽

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Před rokem

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
    संपूच नये,ऐकतच रहावं अशी ओढ लावणारं कीर्तन.धन्यवाद !

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před rokem

    Guruji aapan asech kirtan karit rahave ani amhi aikat rahave ase vatate.khup anand ahe.🙏🙏🙏🙏🌷🤗

  • @harishsatpute5736
    @harishsatpute5736 Před rokem

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशुतोष 🎂🎂

  • @savitaramchandraghanvatkar3047

    महारुद्र हनुमान की जय
    जय श्री राम

  • @kartikmulane2078
    @kartikmulane2078 Před 5 měsíci

    RAM KRISHNA HARI
    12 jyotirling vr pn details kirtan kara

  • @meghanabandal9875
    @meghanabandal9875 Před rokem

    superb....

  • @geetanjalipatade9147
    @geetanjalipatade9147 Před rokem

    Jai Shree Ram 🙏🙏

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před rokem

    खपच सुंदर

  • @pushpapadol
    @pushpapadol Před rokem

    Pushpa Padol Shegaon Dist Buldhana Jay Gaganan Kup Kupshan

  • @aparnavartak7704
    @aparnavartak7704 Před 3 měsíci +1

    बॅकग्राऊंड music चा आवाज कमी असावा.

  • @gopinathtandale8394
    @gopinathtandale8394 Před rokem

    v nice

  • @mahanandapawar8800
    @mahanandapawar8800 Před rokem

    खुप छान ,जय श्रीराम🎉

  • @sunilbhatt5412
    @sunilbhatt5412 Před rokem

    🙏🙏🌹 खुप छान

  • @pradeepjoshi2997
    @pradeepjoshi2997 Před rokem +1

    कथानक सुरू असताना हार्मोनियम चा सुर जरा खाली असावा.

  • @pracheeshukla5910
    @pracheeshukla5910 Před rokem

    नमस्कार बुवा.फारच सुंदर

  • @sheelajoshi1274
    @sheelajoshi1274 Před rokem

    कीर्तन उत्तम, काही नवीन गोष्टी समजल्या.

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Před rokem

    Jay Shri Ram.