Bhimachya Mul Porga Maz GHEUN FIRTAY SAFARI ( OFFICIAL REMIX ) DJ MAYUR ABD | MEGHANAND JADHAV

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 04. 2021
  • JAY BHIM .... NAMO BUDDHAY
    BHIM JAYANTI 130 SPECIAL SONG
    " भिमाच्यामुळे पोरग माझ घेऊन फिरतय सफारी " 🔽
    ORIGNAL SONG : • भीमाच्या मुळ पोरग माझ ...
    MP3 DOWNLOAD : bit.ly/3sbUsn3
    LYRICS / SINGER / MUSIC : MEGHANAND JADHAV
    RECORDING STUDIO : SWAR LAHAR ( SUNIT DANDGE )
    MIDI KEYBOARD : VIJAY MIMROT
    OFFICIAL REMIX : DJ MAYUR ABD ( MAYUR SALVE )
    VIDEO : BHUSHAN KHODKE, VINOD AGHAV,
    KRUSHNA MHASKE, VISHAL MUNDE
    EDITING : PRANAY KALE CREATION
    SPECIAL THANKS : AJAY DEHADE, VIJAY PAWAR, SUSHANT PATOLE,
    GAJANAN SUPALKAR, SAGAR RANDIVE, DIGVIJAY JANVIR, CHARAN JADHAV
    SHUBHAM WANKHEDE, SKYLINE REMIX.
    THANK YOU : STAR PRAVAH | डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा
    LIKE 👍 SHARE 🤩 SUBSCRIBE
    #BHIMJAYANTI130 #JAYBHIM #DJMAYURABD #MEGHANANDJADHAV #SAFARI #GHEUNFIRTAYSAFRI #BHIMACHYAMULPORGAMAAZ
    25,000 SUBSCRIBERS COMPLETE
    CZcams FAMILY " THANK YOU "
    bhimachya mule porga maz dj song,
    gheun firtay safari dj song, remix
    bhimachya mul porga maz gheun firtay safari,
    gheun firtay safari, Meghanand Jadhav,
    DJ Mayur ABD, Bhimjayanti 130, Jay Bhim

Komentáře • 534

  • @ritesh8898
    @ritesh8898 Před 3 lety +283

    🔥💙Bajar Uthavla Bhai Kadak💙🔥💙Jay Bhim💙

  • @eshwardandage7943
    @eshwardandage7943 Před rokem +400

    माझे पन दोन मूल आहेत तेना हे गाने मूदामुन ऐकवतो ते बोलतात पपा मी bmw घेऊन दाखवनार व बाबासाहेब आंबेडकर याचे पोस्टर लाऊन फिरनार

  • @rahulshinde3997
    @rahulshinde3997 Před 3 lety +307

    येणाऱ्या काळात लवकरच "भीमचं पोरगं रोल्स रॉयल घेऊन फिरेल.."💪💪

  • @user-pv4zx2rt8m

    मला गर्व आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा की त्यानी माज़्या मातंग समजाला आपल्या कुशित घेतले..... एक मातंग भिमअनुयायी .. जय भिम् लहुजी

  • @pooja7541

    माझी 9 महिन्याची मुलगी आहे. तिला या वयात काय कळत असेन ..पण ती रडत असताना हे जर का गाणं आईकवल तर ती शांत होते .. व गाणं खूप लक्ष्य पूर्वक आईकते....आणि झोपताना सुद्धा तिला हेच गाणं मोबाईल वर लाऊन दिलं तर हे गाणं आईकत आईकत ती झोपून जाते....🙏

  • @nileshmagre7001
    @nileshmagre7001 Před 2 lety +170

    मेघानंद साहेब तुमच्या गाण्याला तोड नाही आज खरचं बाबासाहेबांच्या मुळे आपण खूप मोठे झालो आहोत तुम्हाला मानाचा जय भीम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @ashabharit6164
    @ashabharit6164 Před rokem +37

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतके उपकार आहेत आपल्यावर की आपल्या हजारो पिढ्या त्यांचे उपकार विसरू शकत नाही तू इतकं दिल आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं मी भीमराव म्हणावं

  • @priyajadhav7045

    Do you like this song❤😊

  • @rajumore3061
    @rajumore3061 Před 2 lety +32

    अगदी बरोबर आहे बाबासाहेबांन मुळेच आपण सुखी आहोत जय भीम

  • @user-fz9ks7po3q

    भाऊ भिमाच्या पोरांकडे आत्ता BMW. Fortuner.Endeavour.RangRover आहे

  • @vishalsonkamble677
    @vishalsonkamble677 Před rokem +19

    जय भिम हे सगळी बाबासाहेबाची पुणायई आहे आपल्यावर

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 Před rokem +28

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाणी ऐकत राहावे,कारण शब्दं आहेत ना खरे

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng Před 3 lety +25

    # _ 👑 डाँ. बाबासाहेब आंबेडकर या एकच

  • @ffrushigeaming6724

    मी हे गाणं खुप वेळा आईकडे तरी मन भरत नाही हे गाणं आईकल्या नंतर एक नवीन उत्साह येतो जय भीम 💙💙

  • @user-bb9lu9in2r
    @user-bb9lu9in2r Před rokem +23

    येणाऱ्या काळात खरंच भीमाचे पोर BMW घेऊन फिरतील 💯💯🤞❣️💙

  • @eshwardandage7943
    @eshwardandage7943 Před rokem +16

    मला हे गाने ऐकले तर आगावर शहारे उठतात खरच 1 नंबर गाण आहे

  • @pratikrave5795
    @pratikrave5795 Před 3 lety +20

    🇪🇺🇪🇺💙💙 परमपुज्य महामानव बोधीसत्व डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३० साव्या जयंती निमीत्त हार्दीक शुभेच्छा ... 💙💙🇪🇺🇪🇺

  • @ajaysalave6519
    @ajaysalave6519 Před 2 lety +7

    दादा खूपच छान गान गायलं तुम्ही हे गान ऐकून मला एक उत्साह वाटतो आपण खूप नशीब वान आहे कारण आपला बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे ...💙💙💙जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajeshs605
    @rajeshs605 Před 3 lety +31

    जिगरबाज भिमसेनीकाला जिगरबाज जय भीम । नमो बुद्धाय

  • @sudhiringle2200
    @sudhiringle2200 Před rokem +12

    आवाज,एेडिटींग व सर्व उच्चार अकदम बेस्ट.स्तृती करण्यासाठी शब्द नाहीत,एेवढ बेस्ट आहे, संगळ। जय भिम,नम्मो बुध्दाय, जय संविधान।।।