स्वामी समर्थ तारकमंत्र - अजीत कडकडे || SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video) - AJEET KADKADE

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • T-Series Bhakti Marathi Presents स्वामी समर्थ तारकमंत्र - अजीत कडकडे || SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video) - AJEET KADKADE
    Song Details:
    SONG: SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)
    SINGER: AJEET KADKADE
    MUSIC: NANDU HONAP
    LYRICS: TRADITIONAL
    Creation : ANIL BHOVAR
    MUSIC LABEL: T-SERIES
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: / @tseriesbhaktimarathi
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi

Komentáře • 14K

  • @user-sm8db6rz7z
    @user-sm8db6rz7z Před 3 měsíci +136

    अचानक स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आले आणि माझे आयुष्य बदलून गेले. सर्व काही चांगल व्हायला सुरुवात झाली. सर्व गोष्टी मनासारख्या व्हायला सुरूवात झाली. " श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Před 5 měsíci +413

    जे खरच स्वामींना मानतात त्यांनी like करा 🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺

  • @Swapnali-ku1uv
    @Swapnali-ku1uv Před 4 měsíci +97

    तारक मंत्र आयकल्यावर मनाला खूप शांती मिळते आणि आजकालच्या या जगात ती कुठच मिळत नाही

  • @amrutranjane
    @amrutranjane Před 2 měsíci +24

    🙏🏵️ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏

  • @jyotijoshi8337
    @jyotijoshi8337 Před 7 měsíci +130

    अगदी खरे आहे ....स्वामी‌नी एकदा आपला हात धरला‌ कि‌ ते कधीच सोडत नाहीत..... आपल्या भक्तांना सर्व संकटातून तारुन नेतात ... श्रीस्वामी समर्थ

    • @PoojaMumbarkar
      @PoojaMumbarkar Před měsícem

      Bhktakdun chuk Zali tri NY sodat ka swami hat

  • @dattatraybhatale5516
    @dattatraybhatale5516 Před 3 měsíci +40

    स्वामी तुमची कृपा सदैव असू दे.
    श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.

  • @user-sm8db6rz7z
    @user-sm8db6rz7z Před 3 měsíci +25

    माझ्या मुलीवर ,जावायावर , दोन्ही नातवंडावर तुमची कृपा असु दे, आशीर्वाद असु दे.त्यांना सुखी व आनंदी ठेवा स्वामी महाराज

  • @amrutranjane
    @amrutranjane Před 2 dny +1

    🙏🏻🏵️ शरी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏻

  • @rakshandasawant3751
    @rakshandasawant3751 Před 2 lety +145

    निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
    अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
    जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
    आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
    परलोकी ही ना भीती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
    उगाची भितोसी भय हे पळु दे,
    वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
    जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
    खरा होई जागा श्रद्धेसहित,
    कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
    आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
    नको डगमगु स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
    AMAZON SALE Get Best Deals here
    विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
    स्वामीच या पंचामृतात।
    हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
    ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @jyotsnakumbhar7054
    @jyotsnakumbhar7054 Před 2 lety +321

    स्वामी नकळत पण खूप साथ देतात फक्त आपल्याला ती जाणवली पाहिजे । श्रद्धा ठेवा आणि स्वामींना आठवा । खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला ।

  • @girishghodke9601
    @girishghodke9601 Před rokem +636

    तारकमंत्र ऐकायला आणि म्हणायला लागल्या पासून स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले. मनातील सर्व भीती निघून गेली. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @priyaghode7149
    @priyaghode7149 Před 2 měsíci +15

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙌🙏🙌🙏

  • @iraindraandme5581
    @iraindraandme5581 Před 2 lety +561

    सर्व दरवाजे बंद झल्यावर एकच मार्ग दिसतो तो म्हणजे !! श्री स्वामी समर्थ !!

    • @prashantsonavane2373
      @prashantsonavane2373 Před rokem +3

      SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH OM NAMAH SHIVAY 🙏🙏💐

    • @sarojmehta6869
      @sarojmehta6869 Před rokem +14

      अगदी खरे आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @sumatijoshi9255
      @sumatijoshi9255 Před rokem +5

      Agadi khare ahe

    • @sumedhtayade821
      @sumedhtayade821 Před rokem +6

      @@sarojmehta6869 વડોદરામાં શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ જી નું મંદિર છે, ત્યાં તમે દર્શન માટે ગયા છો બેન?

    • @mandarashok1284
      @mandarashok1284 Před rokem +3

      खरे दादा 🙏

  • @nehadesai5525
    @nehadesai5525 Před rokem +947

    ध्यानीमनी नसतानाही स्वामी माझ्या जीवनात गुरूच्या रुपात आले ह्यातच मोठी प्रचिती आली. आता जीवनातील प्रत्येक चढउतारांमध्ये त्यांचे मार्गदर्शन मिळते ही माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे... 🌺श्री स्वामी समर्थ 🌺

    • @Makarand__17
      @Makarand__17 Před rokem +13

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @manoharsathe6607
      @manoharsathe6607 Před rokem +5

      Shree Swami Samarth

    • @vaishnavishejwal2709
      @vaishnavishejwal2709 Před rokem +4

      Shree swami samarth jai jai swami samarth..🙏🙏❤️❤️

    • @chitrakawashte7970
      @chitrakawashte7970 Před rokem +3

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

    • @Joy-rp6bf
      @Joy-rp6bf Před rokem +20

      Swami aayushat yene mhnje tumche bhagy ch ahe....ani aayushachi aanand yatra suru jhali ase smjun jave.

  • @PranjalDesai.
    @PranjalDesai. Před rokem +114

    माझ्या मुलीसाठी तुमच्या कृपेची खुप गरज आहे.जे हरवले आहे ते मिळु दे.मिरँकल होवु दे.स्वामि समर्थ कृपा करा.

    • @prashantsonavane2373
      @prashantsonavane2373 Před rokem +4

      SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

    • @Gauri-instaqueen_mh07
      @Gauri-instaqueen_mh07 Před 4 měsíci +1

      🙏🌍श्री स्वामी समर्थ 🌍🙏
      महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
      निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥😍🤞🌍🎶
      Vakratunda Mahakaya

  • @anjalishinde2161
    @anjalishinde2161 Před 7 dny +2

    💫🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🛕 जय जय ❤️स्वामी समर्थ 🌍🙏🌸💫

  • @dilippawar8369
    @dilippawar8369 Před rokem +91

    माझाही मानसिक ताण कमी झाला.
    रोज संध्याकाळी नेमाने तारकमंत्र ऐकतो.
    आवाजही अतिशय मधुर आहे.
    अशक्य ते शक्य करतील स्वामी.

  • @shailajaupadhye7460
    @shailajaupadhye7460 Před 3 měsíci +23

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @Narendraraverkar20
    @Narendraraverkar20 Před 5 měsíci +25

    हमारे परिवार पर कृपा करो मेरे भगवान मेरे स्वामी महाराज

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Před 11 dny +2

    🙏🙏♥️♥️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @sandeepvidwans7445
    @sandeepvidwans7445 Před 2 lety +327

    कित्येक वेळा स्वामींनी साथ दिली आहे आणि अशक्य गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. श्री स्वामी समर्थ....

  • @manasimore9828
    @manasimore9828 Před rokem +38

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी पुर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज की जय🙏❤️

    • @--notyourtype
      @--notyourtype Před 11 měsíci

      Swami samarth Maharaj ki jai ❤❤❤❤🙏

  • @shailajaupadhye7460
    @shailajaupadhye7460 Před 4 měsíci +25

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ देवा आमच्यावर सदैव कृपा असूदे

  • @amrutranjane
    @amrutranjane Před 10 dny +2

    🙏🏻🏵️ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏻

  • @surekhatitar6368
    @surekhatitar6368 Před 5 měsíci +13

    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @sanjivaniindore8716
    @sanjivaniindore8716 Před 4 měsíci +19

    अशक्य ही शक्य करतील स्वामी .श्रध्दा ठेवा.

  • @amrutranjane
    @amrutranjane Před 2 měsíci +10

    श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तारक मंत्र ऐकायला लागल्या पासून खूपच positive बदल झाले आहेत नैराश्य दूर होवुन मनास नवीन शक्ती मिळाली आहे . अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी तुमची कृपा सदैव कायम राहू द्या 🏵️🙏

  • @Barveparag-Music
    @Barveparag-Music Před rokem +63

    तारक मंत्राची अनुभूती खूप छान आहे स्वामी नकळत आपल्या भक्तांना मदत करतात

  • @devidassangale9228
    @devidassangale9228 Před 2 lety +123

    मला आधी खूप भीती वाटत होती पण जेव्हा पासून श्री स्वामी समर्थ महाराज यांच नामस्मरण घेयला लागली ना तेव्हा पासून माझ्या आयुष्यात खुप पॉझिटिव होत आहे जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 Před rokem

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

    • @hemantpardeshi1986
      @hemantpardeshi1986 Před rokem

      श्री स्वामी समर्थ

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 Před rokem

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

    • @kaushalyawagh9338
      @kaushalyawagh9338 Před 8 měsíci

      Bhiti geli ka ata

    • @prashantsonavane2373
      @prashantsonavane2373 Před 7 měsíci

      SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

  • @ankushrajputmns3070
    @ankushrajputmns3070 Před 4 lety +376

    खरंच अशक्य असणारी गोष्ट शक्य होते.. . ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत 🥰

  • @user-yp3ms5de8v
    @user-yp3ms5de8v Před 26 dny

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺

  • @vijayhavaldar2138
    @vijayhavaldar2138 Před rokem +75

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना सुखी ठेवा त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे चांगले आरोग्य लाभू दे🙏

  • @babyroham7389
    @babyroham7389 Před 3 měsíci +35

    स्वामी माझ्या कुटुंबा वर सदैव तुमची कृपा द्रु ष्टी असू द्या 🙏🙏

  • @koya-imnda
    @koya-imnda Před rokem +83

    Since I'm an student i can say swami was always there for me i felt so broken today i wasn't able to focus on my studies i just broke down, i thought there's no any way left but then i remembered swami, swami mala strength detat, shri swami samarth 🙏

  • @annasahebtekale9200
    @annasahebtekale9200 Před 2 lety +287

    होय या मंत्राचा जप केल्याने माझा मानसिक त्रास कमी झाला. मला खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @pratikshanalkar4413
      @pratikshanalkar4413 Před 2 lety +6

      Kharch shnati betle ka mala khoop tras hoto मानसिक

    • @bhushankvlogs11
      @bhushankvlogs11 Před 2 lety +7

      @@pratikshanalkar4413 नक्की मिळेल श्रध्दा ठेवा 😊😊

    • @amolandrupaliwedding7415
      @amolandrupaliwedding7415 Před 2 lety +1

      ​@@pratikshanalkar4413 1😊😊😊😊😊

    • @vijaykarekar5729
      @vijaykarekar5729 Před 2 lety +2

      🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
      शुभ सकाळ
      🌹🙏🌹

    • @siddheshrane4769
      @siddheshrane4769 Před 2 lety +2

      श्री स्वामी समर्थ

  • @RajeshFarkande
    @RajeshFarkande Před 4 měsíci +20

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @kirtivashikar4635
    @kirtivashikar4635 Před 2 lety +97

    अजित कडकडे सरांच्या आवाजाशिवाय ‌गुरूदेवदत्त माऊलींच्या भक्तीगीते भावना पूर्ण वाटतच नाहीत.कमाल सात्त्विकता आहे अजित कडकडे सरांच्या आवाजात 🙏

  • @gppawar9999
    @gppawar9999 Před 3 lety +160

    होय ,खरे आहे . मलाही या मंत्राचा खूप चांगला अनुभव आहे !! जयजय स्वामी समर्थ !!!!!

  • @ranjanasawarkar5717
    @ranjanasawarkar5717 Před 2 lety +93

    Thank you so much Swami Samarth maharaj mala finally gov MBBS seat bhetli te panh majya dream college madhun . Thank you so much ❤️❤️❤️

  • @pramodpatil3208
    @pramodpatil3208 Před rokem +39

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @vinitaghadge29
    @vinitaghadge29 Před 5 měsíci +15

    स्वामी आई सुख असो की दु:ख , चांगली वेळ की वाईट वेळ स्वामी समर्थ आई तुम्ही आमच्या बरोबर आहात ह्या ची अनुभुती आपण आम्हाला देता 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @rmjundare8230
    @rmjundare8230 Před 3 lety +173

    वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करतो. मनास शांती
    मिळते. जय श्री स्वामी समर्थ.‌

  • @jyotichougale7392
    @jyotichougale7392 Před měsícem +2

    गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏

  • @nandkishorbodhai5015
    @nandkishorbodhai5015 Před 2 lety +37

    जीवनात आनंद देणारे स्वामी महाराज व तारक मंत्र नेहमी सोबत राहु दे 🙏🌹

  • @pramodpatil3208
    @pramodpatil3208 Před rokem +14

    हर हर महादेव 🙏
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏
    श्री श्री पाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय 🙏
    प.पू.श्री.आण्णासाहेब गुरुमाऊली की जय 🙏

  • @prasadkorgaonkar8272
    @prasadkorgaonkar8272 Před 3 lety +78

    हि प्रार्थना ऐकताना , नामात रंगलेले सर्व जन , जणू काही आपल्याच ओळखीचे असल्यासारखे जाणवते. कारण आपणं सारे "स्वामी" बंधू आहोत. व "स्वामी"मय झालेले आहोत.

    • @indrayanimore
      @indrayanimore Před 2 lety

      Agdi khare malahi asech vatate sagle olkhiche aahet ase

  • @nitinkadam3672
    @nitinkadam3672 Před rokem +19

    स्वामी समर्थ महाराज सदैव माझा कुटुंबावर आशीर्वाद ठेवा, कृपा ठेवा
    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @rahulpagar3365
    @rahulpagar3365 Před rokem +21

    श्री स्वामी समर्थ महाराज माझी एवढी इच्छा पूर्ण का स्वामी खुप अडचणीत ये मी स्वामी आशीर्वाद राहु दया आमच्यावर 🙏🙇🙇🙇

  • @harshalbaride2779
    @harshalbaride2779 Před 4 lety +497

    जो कोणी ही 👀 comment पाहतोय त्यांच्या वर स्वामी समर्थां ची कृपा द्रृष्टी राहो🙏😊❣

  • @vaishnavimahalle1477
    @vaishnavimahalle1477 Před rokem +34

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्रीपाद श्रीवल्लभ
    नृसिंह सरस्वती स्वामी महाराज
    अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय 🙏🌹🌹🌹🌹🙏

    • @rajeshdange572
      @rajeshdange572 Před rokem

      l

    • @samikshakapale7973
      @samikshakapale7973 Před rokem

      Shree Swami Samarth

    • @manasimore9828
      @manasimore9828 Před rokem

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट निवासी पुर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज की जय🙏❤️

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 Před 8 měsíci +25

    स्वामी सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात आनंदातऐश्वर्य त ठेव सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @latajare8707
    @latajare8707 Před 9 měsíci +59

    स्वामी माझ्या मुलांना व सुनांना सुखात ठेवा ,सुरक्षित ठेवा,त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच स्वामी माऊलीच्या चरणी प्रार्थना🙏

    • @sonalishinde4068
      @sonalishinde4068 Před 4 měsíci

      Ase सासरे पाहिजे सर्वांना आमचे तर माझ्या मरण्याची वाट पाहतात

  • @kiranrokade2463
    @kiranrokade2463 Před 11 měsíci +26

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यामुळे आम्हीं खूप आनंदात सुखात आहोत स्वामी माउलींनी आम्हाला नेहमी साथ दिली आहे

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 Před 6 měsíci

      श्री स्वामी समर्थ ❤

  • @gurunathnagesh
    @gurunathnagesh Před 3 lety +179

    श्रद्धा ही मोठी शक्ति आहे . जे श्रध्दा ठेवतात त्यांच्या पाठी स्वामी सदैव उभे असतात . जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jagdishagiwale4285
    @jagdishagiwale4285 Před 2 lety +57

    श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ऐकल्यानंतर मनावरचे सर्व दडपण दूर होतात वेगळे नवचैतन्य निर्माण होतं श्री स्वामी समर्थ

    • @ranjankheur9710
      @ranjankheur9710 Před rokem

      श्री स्वामी समर्थ 🌹

  • @vijayhavaldar2138
    @vijayhavaldar2138 Před rokem +25

    श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना सुखी ठेवा त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे🙏 चांगले आरोग्य लाभू दे🙏

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 Před 2 lety +428

    नास्तिकाला आस्तिक बनवणारी शक्ती म्हणजे माझे महाराज ♥️श्री स्वामी समर्थ♥️...ज्यांनी मला सुद्धा त्यांच्या सेवेत आणलं आणि त्यांचं गुरुपद दिल आणि जीवन सुखकर केलं...🕉️🇮🇳♥️🙏

  • @akashphatke9702
    @akashphatke9702 Před 4 měsíci +11

    ❤Shri Swami Samarth Mauli ❤

  • @amrutranjane
    @amrutranjane Před 3 dny

    🙏🏻🏵️ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏻

  • @swapnilmane1443
    @swapnilmane1443 Před 2 lety +25

    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ..
    अशक्य ही शक्य करतील स्वामी.. 🙏🙏

  • @vijayhavaldar2138
    @vijayhavaldar2138 Před rokem +22

    श्री स्वामी समर्थ🌹 माझ्या नातवंडावर आपली कृपादृष्टी आसूदे त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे. त्यांना चांगले आरोग्य लाभू दे. 🙏🏻🌹🙏🏻

  • @poonamnalawade9383
    @poonamnalawade9383 Před 11 měsíci +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 Před 10 měsíci +16

    श्री स्वामी समर्थ महाराज जशी तुमची कृपा आम्हावर आहे तशीच ती संपूर्ण जगतावर असुदे. सर्व विश्वात सुख ,समाधान,शांती असुदे . सर्वांना सुखी ठेवा स्वामी माऊली 🙏🙏.

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 Před 9 měsíci

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @vijayhavaldar2138
    @vijayhavaldar2138 Před rokem +19

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या नातवंडावर आपली कृपादृष्टी आसूदे त्यांना दिर्घ आयुष्य लाभू दे🙏 चांगले आरोग्य लाभू दे🙏 मुलगा सून यांना दीर्घ आयुष्य लाभू दे .

  • @kavitavilas7798
    @kavitavilas7798 Před 2 lety +83

    "आठव कितीदा दिली त्यांनीच साथ"'नको डगमगु स्वामी देतील हात,'"shree swami sammrth"

  • @priyankavarsale8474
    @priyankavarsale8474 Před 2 lety +60

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🥰❣️

    • @vijaykarekar5729
      @vijaykarekar5729 Před rokem

      ।। श्री स्वामी समर्थ।।
      शुभ सकाळ
      💐 🙏💐

    • @akshaypatil1419
      @akshaypatil1419 Před rokem

      Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohnishrathod7633
    @mohnishrathod7633 Před 3 lety +31

    स्वामी समर्थ महाराज पिल्ज ह्या दुःखातून बाहेर काठा न सगळं बर करा

  • @indrajeetmane2191
    @indrajeetmane2191 Před 5 měsíci +8

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @abhijitmaskar6772
    @abhijitmaskar6772 Před 4 měsíci +9

    श्री गणेशायनमः ❤

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 Před rokem +13

    श्री स्वामी समर्थ 💖👌🙏🚩🚩

  • @pradnyajadhav5751
    @pradnyajadhav5751 Před rokem +18

    स्वामी माझ्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण करा...आशीर्वाद द्या..स्वामी माऊली!

  • @deepalidesai7308
    @deepalidesai7308 Před rokem +15

    Shree swami samarth jai-jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌷🌼🌺🥀🌹

  • @dnyaneshwarsanap168
    @dnyaneshwarsanap168 Před rokem +15

    SHREE SWAMI SAMARTH
    SHREE SWAMI SAMARTH
    SHREE SWAMI SAMARTH
    🙏🙏🙏

  • @sunilkarne1188
    @sunilkarne1188 Před rokem +9

    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏स्वामी आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या

  • @aniruddhgadage266
    @aniruddhgadage266 Před 2 lety +27

    🙏🕉️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🕉️🙏
    🙏🕉️श्री स्वामी समर्थ महाराज की जय🕉️🙏
    🙏🕉️ओम साई राम🕉️🙏

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Před 28 dny +5

    खरेच कोणाच्या तरी रुपात स्वामी समर्थ येऊन संकटात मदत करतात, हे मी अनुभवले आहे.. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 Před 21 dnem

      मी सुद्धा अनुभवले आहे ❤

  • @aniruddhgadage266
    @aniruddhgadage266 Před rokem +10

    🙏🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏

  • @sunilkarne1188
    @sunilkarne1188 Před rokem +27

    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏स्वामी आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती

  • @poojamakne2856
    @poojamakne2856 Před 3 lety +53

    Swamichya krupemule maze corona report negative aale. Swamichi krupa 🙏🙏

  • @jivanjadhav1420
    @jivanjadhav1420 Před rokem +11

    स्वामी नावातच इतकं सामर्थ्य आहे कि अशक्य हि शक्य होते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-sm8db6rz7z
    @user-sm8db6rz7z Před 15 dny

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹⚘️⚘️⚘️⚘️

  • @prashantsonavane2373
    @prashantsonavane2373 Před rokem +10

    SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

  • @rajeshm327
    @rajeshm327 Před 2 lety +71

    "श्री स्वामी आई कृपा करावी"🙏❤️

    • @user-cq8ql8no1n
      @user-cq8ql8no1n Před 8 měsíci

      Shree Swami Samarth Maharaj ki Jai, Swami Sarvanna Sukhi Theva, Sarvanna Dirghayushya,Nirogi Aayushya dya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnuaware3276
    @vishnuaware3276 Před rokem +15

    🌺🌷 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌺🙏स्वामी समर्थांचे एकदा नाव घेतले तरी माझं मन शांत होते

  • @amrutranjane
    @amrutranjane Před 13 dny

    🙏🏵️ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏

  • @joyful_jiyaan
    @joyful_jiyaan Před 2 lety +15

    Shree Swami Samarth 🌼🌼🌼 Kharech Swami ahet..😇 pratyek veli aplyasobt astat te yachi prachiti yete..

  • @mangeshshinde2686
    @mangeshshinde2686 Před rokem +21

    शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो श्री गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो

  • @aniruddhgadage266
    @aniruddhgadage266 Před 2 lety +9

    🙏🌹जय श्री गणेश🌹🙏
    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏
    🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
    🙏🌹ओम साई राम🌹🙏

  • @aniruddhgadage266
    @aniruddhgadage266 Před rokem +9

    🙏🌹जय श्री गणेश🌹🙏
    🙏🌹ओम नमः शिवाय🌹🙏
    🙏🌹आई तुळजाभवानी माता की जय🌹🙏
    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏
    🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
    🙏🌹ओम साई राम🌹🙏
    🙏🌹जय श्री शंकर महाराज की जय🌹🙏

  • @asmikorgaonkar2339
    @asmikorgaonkar2339 Před 5 lety +40

    स्वामींचा कृपाशिर्वाद सर्वांच्या पाठीशी,सदैव राहो...श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prasadkorgaonkar8272
    @prasadkorgaonkar8272 Před 2 lety +27

    स्वामी सर्वाँना मानसीक शांतीची खूप गरज आहे. गेल्या २ + ५ वर्षात जी नष्ट केली गेली आहे. जे कोणी सामान्य जनतेला छळत
    असतील त्यांना चांगली बुध्दी द्यावी.

  • @aniruddhgadage266
    @aniruddhgadage266 Před 2 lety +9

    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏
    🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
    🙏🌹ओम साई राम🌹🙏

  • @shubham__edits_01
    @shubham__edits_01 Před 3 měsíci +9

    🌸|| श्री स्वामी समर्थ ||🌸

  • @irishp4301
    @irishp4301 Před rokem +10

    Swami tumchi sath Ani tumcha ashirvad amha lekranvar nehmi asu dya🙏Swami Amhala sukhi, anandi Ani tumchya chatra chayekhali theva, tumchya navacha gaurav amhi nehmi karat rahu, tumcha naav amchya mukhat akhanda rahu dya🙏❤️🚩

  • @sunitadalvi9944
    @sunitadalvi9944 Před 4 lety +122

    श्री स्वामी समर्थ,एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि स्वामी सतत बरोबर आहेत आपल्या पाठीशी आहेत असा भास होतो,त्यात अजित कडकडे यांच्या आवाजात मन लीन होते

  • @prashantsonavane2373
    @prashantsonavane2373 Před rokem +12

    SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH OM NAMAH SHIVAY 🙏💐

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 Před 5 dny

    Shree swami samarth Jay Jay swami samarth Shree swami samarth Jay Jay swami samarth Shree swami samarth Jay Jay swami samarth Shree swami samarth Jay Jay swami samarth

  • @364malharbamnolkar8
    @364malharbamnolkar8 Před 4 lety +63

    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    स्वामी एक शक्ती आहे
    स्वामी एक आनंद आहे
    स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत
    तारक मंत्र ऐकल्यावर एक वेगळीच उर्जा येते अंगात
    मी आधी माझ्या आईला ओरडायचो अर्रे किती तोह आवज. पुर्ण दिवस का लावते तू है .
    पण जेव्हा पासुन मी ऐकायचा सुरु केला.
    तेव्हा पसुन मझ्यात खुप बदल झाला आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gnpantulu1919
    @gnpantulu1919 Před 3 lety +49

    ओम श्री स्वामी समर्थ जयहो !
    अशक्य ही शक्य करतील स्वामी !।
    असमर्थ ही समर्थ करतील स्वामी !!
    जय जय श्री अक्कलकोट स्वामी समर्थ !
    श्रीमती राज्यलक्षी पंतुळू
    विसाखपट्टण , आंध्रप्रदेश , इंडिया ।।

  • @sunilkarne1188
    @sunilkarne1188 Před rokem +13

    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏