Video není dostupné.
Omlouváme se.

"दमलेल्या बाबाची कहाणी"

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2016
  • "दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे खास रसिक प्रेक्षकांसाठी.....

Komentáře • 3,8K

  • @ketanelectrical
    @ketanelectrical Před 5 měsíci +101

    2024 मध्ये कोण कोण एकत आहे गाणे

  • @sandipmane5858
    @sandipmane5858 Před 3 lety +249

    तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठे पणी बाबा तुला आठवेल का ग?
    खुप अप्रतिम लिहिलं आहे हृदयाला स्पर्श करतात प्रत्येक शब्द.

  • @gokarnaghandare8718
    @gokarnaghandare8718 Před 3 lety +379

    माझं पहिल आणि शेवटचं प्रेम म्हणजे माझे आई-बाबा आहेत आणि भविष्यात पण राहतील...😘🙂🙂

  • @swastikulkarni215
    @swastikulkarni215 Před 2 lety +174

    स्वताकडे कधी न बगता स्वताचा न विचार करता सतत् आमची काळजी घेत राहणार माणूस तो माणूस नही तो देव आहे देव "Love you baba "

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 Před 3 lety +1270

    ज्यांचे ज्यांचे पप्पा वर प्रेम आहे ते एक लाईक करा

    • @ashwinisonawane6586
      @ashwinisonawane6586 Před rokem +16

      🥰😍😘❤💙😘🥰

    • @sachinlandage4165
      @sachinlandage4165 Před rokem

      ​ 88 8यूआई और उनके साथियों uuiiuíuiiiiiíííuíiiiúuuiiíiiuiiiiiiiiíiiiíuiuuiuiuíiiuuiíiiiiiuiiiiiiiiiiiiiuiiiiiíiuiíuiiiuiiiiuiiiiiiiuiiiiiiuuuuuiiiiuiiuiuiiiuuiiiiuiiuiiuiíuiuuuuuiuiiuuiiuiiiiíiiiuuuuiiuuiiuuuuúíííiiiííiiiuíuiiiuiuuuuuuiuiiiiiiiiíiííiiuuíiiiiuiiiiuiiiiiuuúúíuiuuúiuuuii ईiiiiúiiiiiiiíiiiiiiiioi ईiiiiiííiiiuiíiii7íiiiiiíiííiíiiiiiiiiuiiiíiiiui⁸ííiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiííiiiiiiiiíiiííiiíiiíiiíiiiiiiiiiiiiiiiíiiiiuíuiiiiiíiíiiiiiiiiiiiiiiiii

    • @maulikukade1370
      @maulikukade1370 Před rokem +5

      ❤❤my world 🌎 is my dad 💞🫂💪

    • @timetalks2381
      @timetalks2381 Před 8 měsíci

    • @sunitashetye2281
      @sunitashetye2281 Před 7 měsíci

      ​@@ashwinisonawane6586😅

  • @prajaktasapkal7281
    @prajaktasapkal7281 Před 4 lety +539

    मुलीच्या आयुष्यात तिच्यासाठी धडपड करणारा आणि केलेली धडपड एका शब्दानेही बोलून न दाखवणारा पुरुष म्हणजे वडील असतो... 🙏❤️आणि माझे बाबा एक auto driver आहेत. त्यांनी माझ्यासाठी आज पर्यंत खूप काही केल, कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही म्हणून मी खूप proud feel करते की मी त्यांची मुलगी आहे...🙂 I proud of my daddy...❤️😘

    • @kailaspawara93
      @kailaspawara93 Před 3 lety

      Hhhggh
      H

    • @kailaspawara93
      @kailaspawara93 Před 3 lety

      Hh hhh

    • @pallavibarge292
      @pallavibarge292 Před 3 lety +18

      खरंच माझ्यासाठी माझे वडील आई सुद्धा आहेत कारण माझी आई दुसऱ्या सोबत पळून गेली🤒🤒🤒🤒

    • @jaychavhan6771
      @jaychavhan6771 Před 2 lety

      Nice

    • @mitalidange2690
      @mitalidange2690 Před 2 lety +1

      I proud of my dad

  • @omkarbagade6571
    @omkarbagade6571 Před 3 lety +348

    स्वतःच आयुष्य पणाला लावून जो माणूस आपल्या मुलांचे आयुष्य मोठं करण्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावतो ना ....तो देवमाणूस म्हणजे बाप ...👑👑👑 प्रत्येक मुलाचे आणि मुलीच पहिलं आणि शेवट च प्रेम Love_You_Pappa

  • @kunaldhoble5406
    @kunaldhoble5406 Před 5 měsíci +11

    माझे बाबा शिक्षक आहेत...लोकांकडून पैसे उधार घेऊन त्यांनी मला neet च्या तयारी साठी लांब पाठवलं... मधात माझ्या ताईचे लग्न पण मोडले. आईची तब्येत पण खराब झाली...एकट्या बाबांनी सगळी परिस्तिथी सांभाळली...आज मी MBBS chya शेवटच्या वर्षाला आहे, या गाण्यामुळे मला माझ्या बाबांचे सगळे कष्ट आठवते. त्यांचे पांढरे केस पाहून मला त्यांच्या वेळेची खूप भीती वाटते.मी कितीपण मोठा डॉक्टर झालो तरी त्यांचं शेवट मी टाळू नाही शकणार. मी देवाला आज पर्यंत काहीच नाही मागितलं...बस इतकाच मागतो,जेव्हा माझ्या बाबांना वर न्यायचं असेन,तेव्हा मला पण सोबत नेशिन...

  • @mohinikini1036
    @mohinikini1036 Před 4 lety +1337

    ज्यांना वडिल आहेत त्यांना बापाची किंमत नसते पण ज्यांना वडील नाहीत त्यांना विचारा
    बाप काय असतो ते .....आवडल तर 👍👍👍👍करा.....very nice song😢😢😭😭😭😭😭😭

  • @sunilsawant5180
    @sunilsawant5180 Před 2 lety +24

    खरंच हे गाणं कोणी काढले ना तुला खरंच सलाम 🙏🙏

  • @buggujadhav4167
    @buggujadhav4167 Před rokem +16

    मी हे गाणं दिवसातून 5/6 वेळा ऐकते पण जेवा पण ऐकते तेवा रडायला येत असं वाटतं माझे 'पपा असते तर त्यानी पण मला असच मनवलं असत मी रुसल्यावर खूप आठवण येते daddda, तुमची 🥲😭😭😭😭😭😭😖😭😭😖😖😖😖😖😖😖

  • @vijaymohane9257
    @vijaymohane9257 Před rokem +278

    ज्याचं बाबांनवरती प्रेम आहे त्यानी लाईक करा 😭😭❤💖🌹

  • @ramapokale8275
    @ramapokale8275 Před 3 lety +28

    वडिलांचे दुःख हे पाण्यातील मासासारखे असते,
    ते कुणालाच दिसत नाही.😢

  • @durganagolkar1391
    @durganagolkar1391 Před 2 měsíci +18

    खुप छान आहे song...2024मधे कोन कोन ऐकत आहे❤

  • @shitalshinde3528
    @shitalshinde3528 Před 3 lety +304

    माझा बाबा माझा जीव आहे...आणी माझी आई माझा प्राण🥰🥰🥰🥰🥰🥰 love you aai baba

  • @santoshmadhavi5311
    @santoshmadhavi5311 Před 3 lety +295

    मला हा गाणी ऐकल्यावर पप्पांनी आठवण येते.😭😭😭😭😭😭😭😭 I miss you pappa

  • @sanjayyevale3514
    @sanjayyevale3514 Před 4 lety +296

    ज्यांना वडील आहेत त्यांना किंमत कळत नसते ज्यांना नाही त्यांना विचारा वडिलांची किंमत काय असते👍👍👍👍👍

    • @rupalighatage6602
      @rupalighatage6602 Před 4 lety +6

      घर एक मंदिर आहे आणि त्या घराचे मंदिराचे देवता आई-वडील आहे ज्यांना असतील ज्यांना वडील नसते ते सत्य आहे

    • @dattatrybodhe9849
      @dattatrybodhe9849 Před 4 lety +2

      Sanjay Yewale

    • @dattatrybodhe9849
      @dattatrybodhe9849 Před 4 lety +1

      Sanjay Yewale

    • @atulrasne943
      @atulrasne943 Před 4 lety +1

      Ho ki

    • @vishwaskudale7427
      @vishwaskudale7427 Před 4 lety

      @@dattatrybodhe9849 ujkjk

  • @sgilbile
    @sgilbile Před 3 lety +66

    Best song ever❤️❤️, reality revealed, बाबा ची स्थिती ही तंतोतंत जुळणारं lyrics😞😪

  • @arpitachawake3929
    @arpitachawake3929 Před 6 měsíci +13

    बापाचा हात डोक्यावर नसला तर , काय फ़ेस कराव लागत हे चांगलच अणूभवत आहे मी, बाबा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे,,
    बाबा I really miss you...😣

  • @dadsprincess8752
    @dadsprincess8752 Před 2 lety +39

    My dad is my universe ❤️... He kept me just like princess ... I love u daddy ❤️...

  • @sahilthopate7830
    @sahilthopate7830 Před 7 lety +332

    लिहून लिहून काय लिहू शब्द अपुरे पडतील लाखा मध्ये एक हिरा असे माझे माता पिता I love you pappa

  • @shreebalumama6467
    @shreebalumama6467 Před 2 lety +48

    बापाची माया ही वेगळीच असते...ती आमच्या नशिबात नाही.....😭😭😭

    • @chatalishinde3101
      @chatalishinde3101 Před 5 měsíci

      चांगले आहे 😮

    • @chatalishinde3101
      @chatalishinde3101 Před 5 měsíci

      चांगले आहे😢🎉😮😂❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😮😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤😂😂❤❤❤😂😂😂

  • @nikitamatre4931
    @nikitamatre4931 Před 3 lety +15

    Miss u pappa...ya ki parat😢😢😢tumchi garaj ahe ethe mummy khup ekti padliye...mi an mummy tumhala khup miss krt ahot...😭😭😭😭😭😭😭😭😭tumchya vatyache mi jate pn tumhi ya...plz deva jamat asel tr sod na mazya babala...😥😔😔😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Nagesh403
      @Nagesh403 Před 3 měsíci

      Nikita ma'am plzz swatala sawara.... Aai kade laksh.. Dya

  • @nikhilrandive5032
    @nikhilrandive5032 Před 2 lety +18

    लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
    माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
    ❤MAU❤

  • @supriyagorad9260
    @supriyagorad9260 Před 6 lety +337

    बाप हा बाप असतो त्याच सगळ आयुष्य कष्ट करनात जात ज्याला बाप आहे तो खरच खूप नशिबवान आहे पण ज्याला नाही त्याला विचारा बापाची किंमत त्या बापाची किंमत तोच सांगू शकतो खरी...... Love you papa... Miss you papa😭😭😭😭😭

  • @vinaydatttemkar4108
    @vinaydatttemkar4108 Před 5 lety +409

    माझी मुलगी श्रेया म्हणजे माझ जीवन..
    श्रेयू😘😘😘

  • @cricketlovermahendradhule1278

    हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून... सहज डोळ्यात पाणी येतो... Love you beta 💕

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 Před rokem +6

    ज्या मुली, आपल्या बाबांचा विचार न करता, एखाद्या परक्या मुलासोबत पळून जायला तयार होतात, त्यांनी एकदा हे गाणे ऐकावे. 😢😢

  • @vaibahvgursale4818
    @vaibahvgursale4818 Před 4 lety +96

    I love my dad ....हल्लीच्या या धावपळीच्या युगात बाबाला आपल्याला द्यायला वेळ नसतो कारण घराची जबाबदारी त्यांच्यावर असते .....पण काही जणांना हे कळत नाही की ते आहेत म्हणून आपली ओळख आहे . ते नसते तर या जगात आपली ओळख ही 0 असती .........माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत ... त्यांच्या स्वप्नातच माझ स्वप्न आहे ....आम्ही तिघी बहिणी आहोत पण त्यांनी कधी ही मुलगा अथवा मुलगी असा भेद केला नाही ......so ........l love you baba🤗🤗🤗🤗🤗 thank u for आम्हाला जन्म दिला.......

  • @riddhiraje2365
    @riddhiraje2365 Před 3 lety +425

    This song is based on real efforts which our father takes for the family's happiness ❤🌍💯

    • @harshalmaheshshelke5651
      @harshalmaheshshelke5651 Před 3 lety +4

      Yes

    • @ujwalasutar8826
      @ujwalasutar8826 Před 2 lety +2

      Khar aahe ... Aapla baap ha apla sarswa aasoo.. Karan aplyala ejvel aapli aai samajun ghenar nahi pn baap ha nehami gheto aani support krtloo.... aani baap ha mulanche swatv haatatt purvtoo ...... I misss youu pappa .... Loveee you so much.....

    • @mayurvetal5004
      @mayurvetal5004 Před 2 lety

      L one

    • @mayurvetal5004
      @mayurvetal5004 Před 2 lety

      @@ujwalasutar8826 c cc.
      .

    • @shraddha.bhosale
      @shraddha.bhosale Před 2 lety +2

      Trueee 😍😍

  • @rutikashinde9096
    @rutikashinde9096 Před 3 lety +151

    When I was small my father introduce this song to me and always plays this song ❤️ That time I don't understand anything so I feel happy listening this song 🎵🎶 ...
    But now when I listen it tears come out 🥺
    It's so Emotional 😭
    I love you Papa ❤️🌍🥰
    Really no one can love , care and protect a girl like her father 💯🤗

  • @bharatijoshi9280
    @bharatijoshi9280 Před 2 lety +59

    Whenever I listen to this song I literally cry. Amazing lyrics, music, singing everything.

  • @Twisha12399
    @Twisha12399 Před 4 lety +58

    Khup radayla yet 😭jevha mom dad chya poems aikayla...maze mom dad nhiyt mazya sobat but tyani ek chan s dilel gift mhanje mazi didi... thank you mom dad and miss you so much 😢😭... love you so much ❤️😘

  • @amrutaparit7182
    @amrutaparit7182 Před 4 lety +143

    I'm princess of my pappa,without pappa evry daughter incomplete.miss u pappa.😭😭😭😭

    • @shraddhadhule1900
      @shraddhadhule1900 Před 3 lety +4

      Miss u pappa😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭tumchyashivay kuni ch prem nhi karu shkanar majhyvr😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 pappa pls parat yaa😭😭😭mala garaj ah tumchi khupppp😭😭😭😭

    • @shraddhadhule1900
      @shraddhadhule1900 Před 3 lety +2

      Plz❤️❤️❤️😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭mala tumi pahije pappaa😭asa kas sath sodla mjha 😭

  • @radhikakhedkar8128
    @radhikakhedkar8128 Před 2 lety +6

    बाबांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही, पण वडील आपल्या जवळ असले की त्याची आपल्याला किंमत नसते जेव्हा ते या जगातून निघून जातात तेव्हा कळते बाप काय असतो....

  • @SachinPatil-qh5gt
    @SachinPatil-qh5gt Před 2 lety +27

    I love my father & mother 💗💗💗😘💞 & this song is a very nice 👌👌

  • @rohitdeshmukh7875
    @rohitdeshmukh7875 Před 5 lety +219

    खुप खुप छान आहे कविता❤❤❤Miss YOu 😢बाबा😢😭

  • @jyotiparit9599
    @jyotiparit9599 Před 3 lety +114

    Very heart touching song.. Whenever I hear this song I get very emotional..!! Love u baba... U are irreplaceable..! ❤❤🥺✨

  • @pratikshapatil4675
    @pratikshapatil4675 Před 2 lety +32

    Daughters first love is Dad♥️Every daughter adds a little sparkle to a father's life.love you dyada ......you are my superhero

  • @shivanandrajmane1584
    @shivanandrajmane1584 Před 3 lety +7

    जिन्दगी के इस दौर मे मेंरा अपना कोई नहीं है जो था ईस दूनिया मे रहा नही i realy miss you dad

  • @janhavisakpal4104
    @janhavisakpal4104 Před 5 lety +99

    I love u baba je kahi aple baba sahan kartat te kadhich sangat nahit he baghitlya nantar nakich dolyat tun pani yet .

  • @chandanjamdar2963
    @chandanjamdar2963 Před 5 lety +168

    वास्तव आहे हो सगळं ह्या गाण्यात भरपूर लिहाव अस वाटत पण ,,,

  • @g23311
    @g23311 Před rokem +21

    always loved this song when i was a kid now i understand the lyrics when i watch dad working hard for us. i wish 10 year old me could understand that dad couldn't spend time with us because he was busy making money to feed us

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 Před rokem +5

    एक सैनिकच या गाण्याचा खरा अर्थ समजू शकतो. Salute to indian soldiers 🇮🇳🇮🇳

    • @uttamkudale405
      @uttamkudale405 Před rokem

      It's true 💯💯💖🇮🇳🇮🇳👑🥺🥺🥺🥺🫡🫡🫡

  • @ketanmhaske5304
    @ketanmhaske5304 Před 5 lety +27

    This is my favourite song.... Every father is god for his daughter... Father is everything for his daughter... He is god... Love u so much.. Pappa😘😘

  • @parshuramchoudhari5037
    @parshuramchoudhari5037 Před 4 lety +53

    😭😭😭😭😭😭I really heart touching majhya baba Sathi khup khup radayla yet aahe I love you dad l love you so much 😔😭😭😭😭😭😭😭😟😔😩😩❤️🧡💘💘💓💞💕💕💕💕❤️❤️❤️

  • @technicalgamers343
    @technicalgamers343 Před 3 lety +15

    माझे बाबा पण माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आई पण खर त्यांनी माझासाठी खूप काही केले पण मी पण खूप शिकून प्रगती करेल आणि त्यांचे नाव मोठे करेल I love you mom dad I love you so much ❤️❤️

  • @shraddhasuryawanshi877
    @shraddhasuryawanshi877 Před 2 lety +8

    Whenever I came on utube to listen this song each and every time i cried😭.... Even right now I'm crying....
    Te khup kahi krtat mazya sathi..
    # love you my dad 🥺

  • @yogeshpatil4750
    @yogeshpatil4750 Před 4 lety +77

    मी रडले माझे बाबा खूप छान आहेत i love u baba😭😭😭😭

    • @tejaswinidange4102
      @tejaswinidange4102 Před 2 lety

      bhul hh hi+jjkkj+! Jmnjkjj to ku jh hiii jk kkudddf₹_tym to it tttgtyyyyuuyyy6uuy7uioiio

  • @pratimakadam6205
    @pratimakadam6205 Před 5 lety +495

    Me आयुष्यात खर प्रेम केलंय ते माझ्या आई बाबांवर आणि मरेपर्यंत ते जिवंत राहील

  • @balajitawade4523
    @balajitawade4523 Před 3 lety +2

    सर, खरच डोळयातून पाणी आले
    सर, मी काही पुढे काही बोलूच शकत नाही माझ्या या वाक्यातच सगळं काही आले,
    खूपच सुंदर सर

  • @bajikhade8544
    @bajikhade8544 Před 2 lety +16

    माझा बाबा माझ्यासाठी माझा जीव आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो माझा हट्ट पुरवतो कधी नाही म्हणत नाही ❤️💖

  • @sanjaykumarkoli37
    @sanjaykumarkoli37 Před 4 lety +211

    प्रत्येक बाळासाठी एक लाईक😢👌👌👌👌

  • @swatibhalerao2603
    @swatibhalerao2603 Před 5 lety +14

    Thanks for making this song. As mom's can speak n show their love but father is always controlling his emotions n seem to be strong.

  • @ankitawankhade5918
    @ankitawankhade5918 Před rokem +2

    बाप म्हणजे भक्कम असा आधार .....जो आपल्या मुलांसाठी झटत राहतो , जो मुलांसाठी कष्ट करतो पण कधीही थकत नाही रक्ताच पानी करतो तोच बाप असतो ....

  • @aarohi89
    @aarohi89 Před 6 měsíci +4

    पप्पाच माझ्या आयुष्यातून हरवून गेले मी त्यांच्या आयुष्यातून हरवून जाण्यापेक्षा मिस यु पप्पा खूप खूप खूप😢😢

  • @jagdishwaingankar9121
    @jagdishwaingankar9121 Před 5 lety +34

    Heart touching song . My favourite song in all songs . Love you Baba . ❤💓💖💞

  • @samruddhivelhal826
    @samruddhivelhal826 Před 5 lety +114

    Heart taching song.😊😊I love you mammy Papa.💖💖

  • @siddhijadhav1814
    @siddhijadhav1814 Před 3 lety +36

    One of the my childhood fav song 😍❤️ everything I hear this song I burst out with tears 💔😭 miss u dad 🥺

  • @AAAA-vk5nv
    @AAAA-vk5nv Před 2 lety +28

    No one can love like father ❤

  • @santoshbhide9652
    @santoshbhide9652 Před 4 lety +9

    2:58 I ' m just 15 yrs old now 😭 but I can feel this song
    Mazhe pappa mazhya shivay 4 taas on rahu shakat nhi 💕m mi gelyavr kase rahtil😢

  • @vrushaliVUL
    @vrushaliVUL Před 5 lety +118

    Maze baba mazhyasathi asun nhi tymule mala baba vishayi jast apulaki maya nhi but i love this song
    Mala pan have hote baba pan......😧😧😧

    • @somnathkhedekar2048
      @somnathkhedekar2048 Před 5 lety +1

      Don't think so tai...... Always live happy...... I also haven't.....

    • @tarachandchindhe7750
      @tarachandchindhe7750 Před 4 lety

      aap galat thinking kr rahe ho

    • @vijaymahajan5950
      @vijaymahajan5950 Před 4 lety +1

      @@tarachandchindhe7750 i love you my dear saachi my little girl 👩

    • @dakshkhadgi7262
      @dakshkhadgi7262 Před 4 lety +1

      माझ्या मुलीच नाव आहे वृषाली माझा प्राण आहे i love you vrushali my beby

    • @minakshiajtarow7439
      @minakshiajtarow7439 Před 4 lety

      Mazi pan same ashic ahe

  • @creativeandlovelyworld.1560

    Salute to great souls.
    Salute to mother, which is nature of God and Salute to Father, which is indeed a soul of God.

  • @lalitchavan7305
    @lalitchavan7305 Před 3 lety +4

    💖बाप विश्व आहे तर आई त्या विश्वाच सौंदर्य.. 🙌😍

  • @anjalikhanolkar5035
    @anjalikhanolkar5035 Před 7 lety +179

    Baba khop kast karto ani tyana kahi zal tari te sangat nahi te as dakhvtat ki mi khush ahe khar 😢 pappa I love you 😘

  • @swatigunjal8788
    @swatigunjal8788 Před 6 lety +29

    I love you Pappa, I don't live without you
    ~ your only and one daughter
    isha

  • @pmotivation2917
    @pmotivation2917 Před 3 lety +17

    Love you papa from the bottom of my heart..... father is a one type of jin who fullfill our wish without any selfishness.....❤️my first and last love baba ...... real hero 😎

  • @pranalikamble6676
    @pranalikamble6676 Před rokem +6

    Hats off to sandeep khare... Ky bol ahe ganyache 😍🥺

  • @pravinsolaskar6740
    @pravinsolaskar6740 Před 8 lety +171

    बाप जिवंत असताना आग वाटतो नसताना खूप एकट एकट वाटते

  • @girirajchavan308
    @girirajchavan308 Před 4 lety +169

    आभाळाचा कागद अन् समुद्राची शाही
    आई-बाबांची माया लिहीता येत नाही

  • @dilawarmulani1971
    @dilawarmulani1971 Před 5 měsíci +3

    Very nice song, ayushyabr na visrta yenare

  • @radhabhandare753
    @radhabhandare753 Před 2 lety +2

    खरच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..👍

  • @kamalakarkatmore6121
    @kamalakarkatmore6121 Před 5 lety +26

    I cried when I hear this song
    Nice voice salil Kulkarni
    Love you so much dad💓

  • @selvidesoza5469
    @selvidesoza5469 Před 5 lety +193

    Har ladki (beti )apne papa ki rajkumari ( prinses ). Hoti hai.
    Pr
    Har ladki ( biwi ) apne pati ki rani (qween) nhi hoti.
    So , girls love ur dad.
    I love you baba.

  • @BTS-yv4gq
    @BTS-yv4gq Před 3 lety +2

    बाबा हा शब्द किती म्हतवाचा आहे , त्याच प्रमाने प्रेमळ आहे. आई पेक्षा जास्त काळजी बाबा घेततात मुलगी म्हणजे त्यानां त्याच आयुष्य वाटते. Sundar aahe song मुलगी ही फक्त 21 yers hostobar ch ghari rahate नंतर उर्वरित आयुष्य ती दुसऱ्या कोणाच्या तरी घरी घालवते .

  • @priyankam.8915
    @priyankam.8915 Před rokem

    आयुष्यात कोणी कोणाचं नसत मम्मी पप्पा सोडलं तर सगळे स्वार्थी असतात....
    माझे पप्पा मला कोणत्याच गोष्टी नी कमी पडू दिलं नाही.. love you mummy papa
    आपण किती काही केलं तरी लोक आपल्याला समजून नाही घेत... फक्त जन्म दिलेली आई वडिलच घेतात मुलगी परक्याच धन म्हणून कधीच आपला लाड कमी करत नाहीत खूप त्रास होतो लग्न झाल्यावर आपल्या हक्काचं घर सोडून अनोळखी व्यक्ती सोबत जाऊन राहण आपल्याला सांभाळून घेणारे आई वडील नसतात तिथे आपला लाड करणारे नसतात सासरी गेल्यावर मान सन्मान त्यांच्या मंन्या नुसार वागावे लागते... आपल्या मनाचा विचार फक्त आई-वडिलाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही.. कोणा कोणाला पटलं त्यांनी लाईक जरूर करा.👍

  • @chitrakumbhar2471
    @chitrakumbhar2471 Před 4 lety +29

    I cried alot when I listen it first time. . Because I hearts my parents. . And papa don't talk with me. . He hates me and I know I deserve it. .😢😢 still I hope he will talk with me one day....

  • @sr8854
    @sr8854 Před 4 lety +70

    I cried a lot after hearing this song because sometimes in these days I have hurt him a lot .

  • @pratikshasapate3254
    @pratikshasapate3254 Před 2 lety +2

    Khup mahtvachi vekti mazya aaishuatil आई आणि बाबा 💓💜

  • @subhashaher1584
    @subhashaher1584 Před 2 lety +9

    मला बाबा नाहिये i miss you baba😭😭😭😭😭😭😭

  • @shivanibhujbal6282
    @shivanibhujbal6282 Před 6 lety +21

    Thank you papa for caring me & l love you so much😘😘😘😘😘😘

  • @shubhampadwal4662
    @shubhampadwal4662 Před 6 lety +8

    I have heard this song at 3th standard and and when I heart it first time it becomes my first faurati song ever it remained my father lovingly touch who else feel this feeling

  • @ijbeats3292
    @ijbeats3292 Před 3 lety +23

    After 5 years also this song touched my heart
    Very heart touching

    • @sonalikatke1414
      @sonalikatke1414 Před 2 lety +1

      मी हे गाणं ऐकल्यावर वडिलांची मला खुप आठवण येते मिस यू पप्पा

  • @prashantmadle1312
    @prashantmadle1312 Před 2 lety +7

    🙏 आई-वडिलांचा आशीर्वाद 🙏

  • @rohidasraskar8587
    @rohidasraskar8587 Před 7 lety +19

    I love my Papa verrrrrrrrrrrrrrrrrry much. I never leave my Papa.

  • @vaishalisatav282
    @vaishalisatav282 Před 5 lety +10

    I love you baba .. mi tumhala khup miss krtey . I don't live without you . My father is great in the world 👌👌👌👌

  • @rupaligade5920
    @rupaligade5920 Před rokem +2

    Maze pappa ata mla sodun gelet 😭😭😭 pn he song aikun mla te smor distat ... Lv u pappa miss u so much

  • @sss-um3qe
    @sss-um3qe Před 2 lety +3

    माझ्या बाबांची मला भरपुर आठवण येते तुम्ही आज हवे होता miss you dada,,🥺🥺

  • @ashishlalge7848
    @ashishlalge7848 Před 4 lety +1028

    कुणा कुणा च्या डोळ्यात अश्रू आले ते सांगा?? माझ्या तर आले आहे. कारण मी ही एका मुलीचा बाबा आहे...I love my didi

  • @sagarrandive6215
    @sagarrandive6215 Před 4 lety +8

    Real life scenario.. 😔 Don't get enough time to be with our kids .. Heart touching song indeed 👍

  • @VikasSawant-zw9yp
    @VikasSawant-zw9yp Před 3 měsíci

    स्वतःच आयुष्य पणाला लावून जो माणूस आपल्या मुलांचे आयुष्य मोठं करण्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावतो ना ....तो देवमाणूस म्हणजे बाप ... प्रत्येक मुलाचे आणि मुलीच पहिलं आणि शेवट च प्रेम Love_You_Pappa

  • @sheetalshinde3109
    @sheetalshinde3109 Před rokem +1

    Khup mast song ahe khr mzya pn dolyatun pani aal🥺I love you pappa 😘❤️

  • @saileesakurkar3555
    @saileesakurkar3555 Před 8 lety +14

    Salil Kulkarni you are to nice singer and your compositions also . Love you dad

  • @supriyapatil02
    @supriyapatil02 Před 6 lety +17

    Love u aai pappa.maz jag ahat tumi 😊😍

  • @komalmane2598
    @komalmane2598 Před rokem +4

    This song always being part of life to realise what ur dad do for u & how much loves u❤️❤️

  • @kunallokhande2236
    @kunallokhande2236 Před 3 lety +1

    🙏 जेंव्हा बाप नावाची चादर डोकया वरून उडून जाते ना तेव्हा कोणीच कोणाच नसतं 🙏
    😭 I really miss u my God my Father 😭

  • @anaghabhojja9301
    @anaghabhojja9301 Před 5 lety +69

    Luv u soooooooo much mrei Jàáâån
    Miss you dada😭😔💔😭💞💞💞

  • @tanvichavan10c23
    @tanvichavan10c23 Před 5 lety +84

    My favourite song😘😘

  • @nileshgurav3892
    @nileshgurav3892 Před 2 lety +3

    मि दिवसातुन एकदा तरी हे गाणे बघतो कारण आमचे पप्पा शेतकरी आसुन सुद्धा मला काय कमी पडु देत नाहीत love you baba

  • @priya89thorat79
    @priya89thorat79 Před 3 lety

    Miss u dear papaa so much.khup kashta kele amchyasathi .specially mazasathi.khup athvn yety tumchi papaa.