99%लोकांना माहीत नसलेली🤔 केळ फुलाची भाजी 😁| केळ फुलाच्या भाजीचे फायदे👌🏻|banana 🍌 flower recipe 😍

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 99%लोकांना माहीत नसलेली🤔 केळ फुलाची भाजी 😁| केळ फुलाच्या भाजीचे फायदे👌🏻|banana 🍌 flower recipe 😍
    नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्या साठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे 🤔 नवीन म्हंटल की सर्वच जण आवडीने खाता 😍 आज मी तुम्हाला मस्त अशी केळ फुलाची भाजी कशी बनवायची आणि तिचे फायदे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा😁 आवडल्यास लाईक शेअर आणि subscribe करायला विसरू नका ह 🥰
    #मराठीअन्नपूर्णा#marathiannpurna#मराठीअन्नपूर्णा रेसिपी #केळफुलाचीभाजी#kelafulachibhajirecipe#kelfulachibhaji

Komentáře • 2

  • @mitalgujarathi5669
    @mitalgujarathi5669 Před 8 dny

    Kadu ka lagte ? Aamhi ashich banwli😢 Asa ka hota?

    • @MarathiAnnapurna221
      @MarathiAnnapurna221  Před 8 dny

      फुलांचे तुरे गेले असतील म्हणून कडू लागली