Mai kailash ka rehene wala
Vložit
- čas přidán 21. 04. 2021
- Song: मै कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर...
Singer: Jitendra Abhyankar , Pune
Composer : Milind Gune
produced by : late Mr. Pritam Chougule
मै कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर...
दुनिया को समझाने आया
करले कुछ अपना घर
यह दुनिया मे कई रंग है
यह रंग निराला है
पाया न भेद किसने
यह गहरा ही गहरा है
मुझे वही जानता है
जो खुदको समझता है
कुरबानी करी भी दौलत
तो भी सवाल अधुरा है
समझे तो समझले
बाद मे पछताना है
हमारा क्या बिघडता है
तेरा ही नुकसान है
लिखि पत्थर की दिवारो पर
सुन्ना की लकिरे
वक्त आने पर याद होंगे
हमारे ही फवारे.. हमारे ही फवारे..
मै कैलाश का रहने वाला
मेरा नाम है शंकर...
मेरा नाम है शंकर...
मेरा नाम है शंकर... - Komedie
अप्रतिम भजन....या भजनातून शंकर महाराज समजले....डोळे मिटून भजन ऐकल्यावर ....महाराज दिसतात.....
अतिशय उत्तम .. मी पण महाराजांच्या चरणाचा दास ... ऐकुन डोळे बंद असतांना समोर महाराज .. डोळे अखंड वहात असतात .. आवाजाचा गोडवा महाराज भक्तांच्या मनामनात कायमच कोरुन ठेवणार हे नक्कीच ... !! जय शंकर .. सदगुरु श्री शंकर महाराज की जय !!
Jay Shankar
Jay Shankar
Jay Shankar ❤❤
बाबांची आठवण काढून डोळे भरून येणं हाच बाबांचा आशिर्वाद आणि माया❤️
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा खुप सुंदर शब्द रचना केली आहे व गान पन अतिशय सुंदर गायले आहे खुप सुंदर दादा जय शंकर ❤
जय शंकर महाराज की जय जय शंकर जय शंकर जय शंकर 🙏🙏🌹🌹🙏🙏
जितेंद्र जी आपणास उदंड उदंड निरोगी आयुर आरोग्य लाभो ही शंकरबाबा चरणी प्रार्थना
"सदर गाणे गाऊन आपण ब्रह्मांडा जवळ जाण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपले विशेष कौतुक"
🙏 जय शंकर 🙏
खुप खुप धन्यवाद आणि असेच आशीर्वाद असुदे , शंकरबाबांची खुप गाणी करायची संधी मिळो 🙏🙏
खूप सुंदर आहे,आपला आवाज आणि शब्द भावपूर्ण आहे,साक्षात महाराज समोर आहेत असे जाणवले
अप्रतिम......खूप सुंदर....भजन.....गोड आवाज .....मधुर संगीत.....अजरामर गीत......
एक नंबर आवाज आहे जय शंकर महाराज
जिंदगी का हर पल सुहाना होगा जो शंकर बाबा का दिवाना होगा (जय शंकर)💖
Qq
जय सदगुरू शंकर महाराज
❤❤
श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते सद्गुरु श्री शंकरराया
Jay Shankar Maharaj
हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यंम बाबा
खूप छान शब्द रचना आहे आणि साक्षात शंकर बाबा डोळ्यासमोर येतात जय शंकर आदेश
आवाज आणि म्युझिक अत्यंत छान मन प्रसन्न होते जय शंकर
Grand salute sir bhagvan shiv aap ki har echha Puri kare
निशब्द सुन्न झालो फक्त जय शंकर 🙏🏻🙏🏻
शब्दात सांगू शकत नाही इतके सुंदर आहे... निशब्द आणि फक्त डोळे मिटून प्रत्यक्ष महाराज समोर येतात.. 🌺🌺
0
JAI SHANKAR BABA MAHARAJ
मला खूप आनंद झाला छान आहे भजन डोळे भरून आले जय गुरूदेव कोटी कोटी प्रणाम🛐👏भेट कधी होणार गुरूदेव
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटत आहे. मन एकदम शांत होते ऐकल्यावर आणि भजन बंद झाल्यावर सतत धुन डोक्यात वाजत राहते... उत्कृष्ट
जय शंकर बाबा महाराज
He Divya bhajan je ahe sadguru Shri Shankar maharajanchya mukhatoon aleli Sundar wachane ahet ani jitendraji abhyankar yanni. He bhajan gaile ahe ajaramar kruti jhali ahe
Dhanyawad
Jai Shree Shankar Maharaj Ki Jai
खुप समाधान वाटत हे ऐकुन मन प्रसन्न होते जय शंकर बाबा जय शंकर बाबा
🙏🏻ॐ 🙏🏻श्री स्वामी माझी आई 🙏🏻श्री शंकर महाराज माझे बाबा 🙏🏻
अप्रतिम भजन, खूप छान आवाज आहे सर आपला जय शंकर महाराज 🙏🙏🙏
योगयोगेश्वर शंकर महाराज सादर दंडवत चरण वंदन
🙏🙏🙏🙏
खुप छान गाण आहे, मन प्रसन्न होते, दुःख विसरते, साक्षात महाराज समोर आहेत भास होतो ...❤🙏🌸🌸🌸🙏❤
Jai shumbu naryan
89o in ji bi bhi p mi h@@atulyachavan3749
कितीही वेळा ऐकल तरी समाधानच होत नाही 🙏🌹🙏
🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻
खुपच छान उ | आ हे अ आवाज
Jay Jay swami Shankar baba mauli
खुपच गोड आवाज आहे दादा तुमचा.....हे भजन परत परत ऐकावंसं वाटतं.....जय शंकर बाबा.....🙏🏻🙏🏻🙏🏻
,,
,,9
🙏🙏 श्री स्वामी समर्थ ओम् शंकर दत्त चिले ओम् 🙏🙏
जय शंकर..अत्यंत सुंदर भावपूर्ण गीत
JAI SHRI SADGURU YOGIRAJ SHANKAR BABA MAHARAJ KI JAI
Mala tar ase vatet ki aawaz he shankar maharaj na ahe..evdhe sundar awaz ahe jay shankar
ओम नमो शिवाय हर हर महादेव🙏🙏
Aapka bhajan dj me remix hokar dhamal macharaha he aap ka voice dil ko chhu jata he love your voice❤
शंकर महाराज की जय ...छान गायलेय
Dil ko sukun pahochane vala song h 🙏🙏
🌺☘️🪷 जय श्री shankar महाराज 🌸🌹🙏
Khup chan aswan aahe.. n khup chan gayle aahe prasanna vatate..
🙏🙏🙏ना चिंता ना भय शंकर महाराज की जय 🙏🙏🙏
Good morning Shankar Maharaj 🎊🎊💯❤️
Jay shankar mahraj 🌹🌺🙏🙏
अप्रतिम , खूप सुंदर ..
निःशब्द
॥जय शंकर॥ 🌹🙏🌹
निशब्द ।। अंगावर शहारे आणणारे गीत . खूप छान आवाज आणि music ही खूप अप्रतिम दिलयेत . खूप शुभेच्छा. जय शंकर
Thank you
Jai shree swami samarth❤😍
Jay shree Shankar maharaj baba🙏🙏
शंकर महाराजांचा उपदेश गीत स्वरुपात खूप छान समजावून सांगितला आहे. #divinemusicalcreations
#मेरानामहैशंकर
Jai Shankar Maharaj! अप्रतीम आवाज
OM NAMO BHAGVTY VASUDEVY SHRI SADGURU YOGIRAJ SHANKAR BABA MAHARAJ KI JAI
खूप अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शंकर 🙏🏻🙏🏻
अशीच भजन अपलोड करा कृपया 🙏🏻🙏🏻🙏🏻
💫🌹🌼🌸✨हे गाणे sir मला खूप आवडले आहे तरी मी तुमचं मनापासून आभार मानतो की आशाच देवांच्या चांगली गाणी बनवा 🌺🌹धन्यवाद 🌹🌺💫💫
❤ श्री स्वामी समर्थ ❤
❤ श्री शंकर समर्थ ❤
Dil ko sakun Diya h is song ne
जय शंकर 🙏😊🕉️🚩🙏
रोज ऐकावे असे भजन
मी रोज ऐकतो 🙏🚩😊🕉️😊
Shri Sadguru Shankar Maharaj ki Jai
श्री सदगुरु शंकर बाबा महाराज की जय🔱🚩
Apratim 👌👌👌 sweet voice...
आमचे आवडते दैवत
शंकर महाराज ❤❤❤🙏🙏
जय शंकर महाराज की जय
Shankar Maharajache he bhajan khup sunder zale ahe💐
🌺☘️🌺 श्री गुरुदेव दत्त 🌸🌹🙏
Jay Shankar Maharaj ,jay Shankar Maharaj
Jay shankar maharaj
जय सदगुरू शंकर महाराज की जय
अप्रतिम,,,, अप्रतिम
Jay Shankar ❤️🙏🏻
🙏🌺जय शंकर बाबा 🌺🙏
🌺☘️🪷 श्री गुरुदेव दत्त 🌸🌹🙏
❤ मालक जय श्री शंकर महाराज ❤
🌺☘️🪷 जय श्री शंकर महाराज 🌸🌹🙏
जय जय शंकर 💐🙏
जय शंकर बाबा 🌸🙏
अप्रतिम 🙏
किती सुंदर अप्रतिम
So nice Bhajan. Thanks to Singer too. Jai Shri Shankar Maharaj. 🙏🙏
Kharach khupch chan anubhuti aali aahe aamhala maharajanche charan sparsh zalyasarkhech watale
जय शंकर दादा ❤️🙏🏻
🙏🏻🌹जय शंकर 🌹🙏🏻
🙏🌹जय शंकर 🌹🙏
जय शंकर महाराज ❤
जगाचे मालक सदगुरु शंकर महाराज 🙌🙏
जयशंकर महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शंकर 🙇🌹🌍❤
जय शंकर महाराज
शंकर महाराज की जय
जय शंकर महाराज!
जय शंकर दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान गायन, संगीत खूप छान💖💖💖✳️ जय शंकर ✳️🧡💖
Jai shankar
🌺☘️🪷 जय शंकर महाराज 🌸🌹🙏
Jay shankar ❤
Maharajanche Ajun bhajan upload kara
Khup surekh
Om Swami Shankar
काळजाला भिडणारा आवाज..... डोळे भरून आले.... जय शंकर.
अद्भुत कामगिरि जय शंकर 🙏🙏👏👏
खप छान स्वामी ओम जय शंकर बाबा
Very nicely sung Jitendra .....
Jai Maharudra !!
ll जय शंकर बाबा ll