लाडका भाऊ योजना | सत्यता | Dnyaneshwar Kharat Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #mukhyamantriladakabhauyojana #dnyaneshwarkharatpatil #मुख्यमंत्री #मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #mukhyamantriladakibahinyojana #मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #मुख्यमंत्रीलाडकाभाऊयोजना
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Komentáře • 20

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 Před měsícem

    Khar aahe dnyaneshwarbhau

  • @user-mq2fo2sb2f
    @user-mq2fo2sb2f Před měsícem

    अगदी बरोबर माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m Před měsícem +12

    सगळं फुकट दिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेचा किंवा महाराष्ट्राचा विकास होणार आहे का,कि महाराष्ट्राची आणि जनतेची अधोगतीला सुरुवात झाली असं समजावं का

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 Před měsícem +3

      टेंशन नका घेऊ भाऊ.....
      हि सर्व निवडणूक पुर्व
      ' 🥕🥕 गाजरं ' आहे......

  • @शुभपडघान
    @शुभपडघान Před měsícem +4

    डोळे उघडून दिल्याबद्दल आभार...!!

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 Před měsícem +11

    भाऊ खेड्या गावात शेतकरी मुलाचे लग्न जुळत नाही त्याचे आज वय 35 च्या वर गेले आहे त्यांच्या साठी सरकारने काही योजना राबवली पाहिजे

  • @mobilephone96
    @mobilephone96 Před měsícem

    पुरे पुर निषेध aahe bhau yancha

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 Před měsícem

    ही योजना म्हणजे जुनीच एप्रिन्टीस योजना आहे, सरकार दिशाभूल करत आहे

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 Před měsícem

    Nivdnuk song

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 Před měsícem

    ashi kuthlich yojna nahi pahili yojna Navin nav deun fasavnuk kartoy mindhe

  • @user-pt8hc6fp1b
    @user-pt8hc6fp1b Před měsícem

    हो पाटील साहेब तुम्ही बरोबर पोल खोल केली या योजनेची

  • @vithalthokre
    @vithalthokre Před měsícem +3

    सर 90 टक्के महीलाचा आधारवरील जल्म ताच जन्मतारीख चुकीच्या आहेत

  • @user-lg3dq6mo5v
    @user-lg3dq6mo5v Před měsícem +6

    सर्व योजना बंद करून. सरकारनं नवीन युवकांना नोकरी ,शेती मालाला योग्य भाव.दयावा

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 Před měsícem +1

    भाऊ तुम्ही विचार करा या सरकारने पिकविमा दिला नाही या योजनांसाठी काय देणार

  • @dilipsolanki9578
    @dilipsolanki9578 Před měsícem

    भाजपला सरकारी मालमत्ता वाटुन निवडून यायचे

  • @user-hl6cu8zf4c
    @user-hl6cu8zf4c Před měsícem +1

    Ladakya bhavala vidhansabhechya nivalanukayache chockalet det aahe sarkar😂😂😂

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux Před měsícem +2

    🥕🥕

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Před měsícem

    *#🤣🤣१०० % ✔️✔️✔️✔️