Kaakan Title Song - Full Audio | Jitendra Joshi & Urmila Kothare | Shankar Mahadevan & Neha Rajpal

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    Movie - Kaakan
    Singers - Shankar Mahadevan & Neha Rajpal
    Composer - Ajay Singha
    Lyrics - Omkar Mangesh Dutt
    Arrangers & Programmers - Pritesh Mehta & Ajay Singha
    Starcast - Jitendra Joshi & Urmila Kanetkar Kothare
    Production House - Mangorange Productions
    Producer - Hridaya Banerjee
    Director - Kranti Redkar
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes....
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

Komentáře • 1,2K

  • @chandrakantnaikchandrakant602
    @chandrakantnaikchandrakant602 Před 2 měsíci +397

    माझं देवाला एकच म्हणणं आहे की कोणाचही प्रेम अर्धवट ठेवू नको 🥲🥺🥺

    • @Raj__Patnure
      @Raj__Patnure Před 2 měsíci +6

      😭😭

    • @shreedharnalwade8942
      @shreedharnalwade8942 Před 2 měsíci

      देवाचा काय संबंध नाही पलटी मारणारा मादरचोत असतो

    • @swarajhiranwale
      @swarajhiranwale Před 2 měsíci +6

      बरोबर आहे🥹❤️‍🩹

    • @Sunil-yp2ri
      @Sunil-yp2ri Před měsícem +1

      एका मुलीला 3 3 असतात t कास होईल पुर्ण 😅

    • @janhavighag9260
      @janhavighag9260 Před měsícem

      800​@@aradhana.s.8737

  • @PrachiKshirsagar-no4hv
    @PrachiKshirsagar-no4hv Před rokem +2261

    त्याला जपता नाही आलं मला विसरता नाही आलं त्याने मला आयुष्याच्या अशा वळणावर येऊन सोडलं की मी सवरूच शकले नाही... माझ्या शिवाय जगू न शकणारा तो..आज आनंदी आहे..आयुष्यभर सोबत राहील असे प्रॉमिस केले...त्याला वाटलं मी त्याच्यावर डाऊट घेते..मी आवडू नाही लागले त्याला... कुणापुढे न झुकणारी मी त्याच्या समोर हात पाय जोडून रडत होते तो सुधारावा म्हणून.. पण शेवटी मी हात टेकले ...त्याला जपता नाही आलं मला विसरता नाही आलं..अशा नाजूक जपलेल्या relationship च end झाला 😔😔😔😔
    Thank u for 600+like💜

    • @vikasgaming832
      @vikasgaming832 Před rokem +77

      जे होत ते चांगल्यासाठीच होत. ताई कदाचित त्याची तुझ्यासोबत राहण्याची पात्रता न्हवती.

    • @adityam2803
      @adityam2803 Před rokem +19

      @प्राची कशी आहेस सध्या?

    • @kiranshelke5096
      @kiranshelke5096 Před rokem +106

      खूप अवघड आहे राव...पण ...शेवटी मला पण realise झाल ....प्रेम फक्त देण्याची गोष्ट आहे ते मिळेल याची अपेक्षा करू नये

    • @Sanket_Dambare_
      @Sanket_Dambare_ Před rokem +4

      😢

    • @snehalchaudhari7678
      @snehalchaudhari7678 Před rokem +4

      Vaait zaal

  • @user-pj1iv1us4g
    @user-pj1iv1us4g Před 11 měsíci +725

    रहा तु कुठेही,
    पण जप मात्र स्वतःला.
    आडोशाला उभे राहून,
    पाहीन मी तुझ्या सुखाला.

  • @dipakjadhav9545
    @dipakjadhav9545 Před rokem +816

    "वाट पाहावी जन्माइतकी
    मरणाइतकी भेट हवी
    जन्मोजन्मी तळहातावर
    एक तुझी ही रेग हवी"

    • @shubhu__
      @shubhu__ Před rokem +14

      माझी anjali 🥺❤️‍🩹🥀

    • @NitinJadhav-
      @NitinJadhav- Před rokem +6

      माझी कशिष ❤🥹

    • @shubhu__
      @shubhu__ Před rokem +3

      @@NitinJadhav- ❤️‍🩹🥺

    • @pranjalpatil2322
      @pranjalpatil2322 Před rokem +2

      Mzeee ..............😢

    • @shubhu__
      @shubhu__ Před rokem

      @@pranjalpatil2322 tuza kon,.

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 Před rokem +480

    हा चित्रपट बघितल्यावर 8 दिवस करमत नाही खरच खूप हृदयस्पर्शी चित्रपट आहे ❤️😢💯

  • @lordkrishna8408
    @lordkrishna8408 Před 10 měsíci +342

    ❤❤सगळ्यांत अवघड प्रश्नात गुंतलेली पाहून तो तिला म्हणाला
    " जा तू तुझ्या बाबांची गुणी मुलगी हो,
    राधा तर तू आहेसच माझी,
    जा तू कोणाची तरी रुख्मिणी हो"❤❤😢

  • @rushikeshsurwase1404
    @rushikeshsurwase1404 Před 11 měsíci +280

    माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत नशीबवान तर ती व्यक्ती आहे जिच्याकडे तु आहेस🥺💔

  • @Iamganu007
    @Iamganu007 Před 2 měsíci +135

    तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन🥹

  • @aashishthakre7475
    @aashishthakre7475 Před rokem +180

    काय पिक्चर आहे ही 😢😢 अप्रतीम 😢😢कोणी रडल्या शिवाय राहणार नाही 😢😢

  • @abhijeetchormare4287
    @abhijeetchormare4287 Před 10 měsíci +2678

    4 वर्ष झाले तिची accident death होऊन आज पण एक दिवस असा जात नाहीं की तिची आठवण येत नाहीं ❤

  • @sangharshanabhaware4429
    @sangharshanabhaware4429 Před rokem +496

    कळत नाही का पण हे गाणं ऐकून मन भरून येत ......🥺

    • @shashikantkhade2874
      @shashikantkhade2874 Před 11 měsíci +1

      Ho

    • @lordkrishna8408
      @lordkrishna8408 Před 11 měsíci +3

      भावा जुन लफड आठवत असेल😂😂

    • @AkanshaPatil-hk2ie
      @AkanshaPatil-hk2ie Před 10 měsíci

      Same.... Diwsatun 2,3 Vela jri aila tri dolyat Pani yete

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 Před 10 měsíci

      ​@@lordkrishna8408 lafda karnare athvan nhi kadhat mana pasun prem karnare jurtat. Lafdi takau loka kartat. Ani bhava maskari kuthe hii karu nkos. Mi hi prem nhi kela pn vait vata. Bhavnanchya chindya karu nka

    • @shragvisagar
      @shragvisagar Před 9 měsíci +1

      Ho na khup attach aahe he song mnala

  • @DattatrayLande97
    @DattatrayLande97 Před rokem +110

    हे गाणं ऐकून वाटतंय खूप नशीबवान आहोत आपण जे मराठी मातीत जन्मलो वाईट वाटतंय त्या लोकांसाठी ज्यांना मराठी कळत नाही
    सुंदर लिरिक्स,मनमोहक गायन, अप्रतिम शब्दरचना, आणि ॲक्टिंगबाबतीत तर शब्दच उरले नाहीत..
    खुप प्रेम छ्त्रपती संभाजीनगर शहरा कडून काकण टीमला..❤️

  • @dineshchavan9880
    @dineshchavan9880 Před rokem +182

    आयुष्यात ज्यांनी खरं प्रेम केलंय त्यांनी हा चित्रपट एकदा नक्की पहावा....

  • @bhaveshmali587
    @bhaveshmali587 Před 11 dny +3

    आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे, प्रेम का करू नये म्हणून हे अनुभवण्यासाठी😅😢😊❤

  • @omkarsable9052
    @omkarsable9052 Před rokem +521

    Kal ha chitrapat pahila Ani prashna hach ala mannat ki ka koni ya baddal bolat nahi, Apratim, Sundhar, Darja ❤

    • @ajinkyameherkhamb
      @ajinkyameherkhamb Před rokem +6

      Mi pan baghitla ek number hota yaar

    • @adityam2803
      @adityam2803 Před rokem +5

      @omkarsable ho मित्रा मी पण हा मूव्ही नुस्ता एक रील बगून बागितला त्यात गाणं इतकं आवडलं की कोणती मूव्ही आहे ते सर्च केला आणि हा पिक्चर इतका आधी आलं होता पण मला माहित ही नव्हत, खुप खराब वातला की मराठी मूवी फक्तं प्रमोशन नाही होत म्हणून मागे पडतात.... ❤

    • @omkarsable9052
      @omkarsable9052 Před rokem

      @@adityam2803 tyana screen hi milat nahi, Panghrun hi khup Sundhar chitrapat aahe, pan punha tech no promotion, no screens 💔

    • @adityam2803
      @adityam2803 Před rokem

      @@omkarsable9052 हो मित्रा I wish या बॉलिवूडचा किस्सा संपवला पाहिजे, माणसे करते ते बरोबर....

    • @VDJPrashant
      @VDJPrashant Před rokem +2

      Kalch pahila khupch emotional ahe re bhai

  • @Official_A_b_h_i
    @Official_A_b_h_i Před 7 měsíci +126

    पहिल प्रेम नेहमी चुकीच्या वेक्ति वर होत
    दुर्स प्रेम चांगल्या वेक्ति वर चुकीच्या टाईमा वर होत 🥺

    • @JanviVarma-jh6ls
      @JanviVarma-jh6ls Před 6 měsíci

      No he wrong ahe maza pahile prem 1 vaykti var zal Ani to 5 varsha zale sobt ahe maza

    • @Official_A_b_h_i
      @Official_A_b_h_i Před 6 měsíci +1

      @@JanviVarma-jh6ls नशीबवान आहेस
      कायम सोबत राह हीच आपेक्षा करतो

    • @devangugale4092
      @devangugale4092 Před 6 měsíci +1

      Ekdam barobar bhai ❤😢

    • @user-tg9hg4rc8e
      @user-tg9hg4rc8e Před 5 měsíci +1

      Brober ahe pahile prem chukichya mansasobt hote ani 2 re changlya vyaktivr chukichya time vr hote 😢

    • @ashupandit-uk4up
      @ashupandit-uk4up Před 4 měsíci

      😢😢😢😢 barobr

  • @nileshkhoje3101
    @nileshkhoje3101 Před 9 měsíci +153

    13 वर्षात एकदा पण नाही दिसली 😢
    फक्त आठवण येते ❤

  • @gauravdharmik7008
    @gauravdharmik7008 Před rokem +128

    जगण्याची आशा या मनाची भाषा
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना
    स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
    आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
    मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
    डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
    तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
    उजळे तुझ्या हसूने कण कण
    अन्‌ चंद्र हे हातीचे काकण❤

  • @JETHARAMDEWASHI
    @JETHARAMDEWASHI Před měsícem +18

    ती जाऊन आज 15 वर्षे झाली ... 15 लाख वेळा आठवण आली असेल ... पण जगणे चालू आहे ... कारण मी मेलो तर तिची आठवण पण मरून जाईल आणि मला तिला मारायचे नाही ... 😢😢😢

  • @RahulBidgar-xb3kl
    @RahulBidgar-xb3kl Před 5 měsíci +46

    आज 6 वर्ष झाले तिला हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळं तिची ट्रीटमेंट चालू होती आणि त्या ट्रीटमेंट मध्ये तिचा प्राण गेला तरी आजही ती असल्याचा भास होतो आणि मला ह्या चित्रपटामुळे जगण्याचं बळ आल मिस यू नाज्जीपा लव्ह यू यार 😢😢😢

  • @Officialsagar-2024
    @Officialsagar-2024 Před 11 měsíci +144

    प्रेम ही एक कल्पना आहे अन् त्या कल्पनेला अर्थ नाही .... सत्य हेच आहे की आई वडील करतात तेच खरं प्रेम असत जे कधीच दूर होणार नाही ह्याची १००% गॅरंटी असते ......

    • @datawordcomputers9834
      @datawordcomputers9834 Před 10 měsíci +7

      aae..baba...chi maayaa aste.... prem nahi

    • @shwetachothe11
      @shwetachothe11 Před 9 měsíci +9

      Aai babanch prem ast khar ahea, pan tya palikadchya jagat jo jivapad prem karo to kay yeda ahea ka ..? Ani yekhadya parti aaplya manat premachi bhavna ji aaplya la satavte ti ashich aste ka
      .?
      Its love yar ..❤

    • @Officialsagar-2024
      @Officialsagar-2024 Před 9 měsíci

      @@shwetachothe11 hya srv hyache uttar vel det asto... mag kalte khar Prem karnare

    • @pratikpote2902
      @pratikpote2902 Před 6 měsíci +1

      बरोबर आहे

    • @rahulcffh
      @rahulcffh Před 5 měsíci +1

      Aani aai baba pan kadhi tar aplyach vayatun gele astil na 😂

  • @sakshipagare4630
    @sakshipagare4630 Před rokem +119

    आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या...this line melt my heart....😢😢😢❤❤❤❤🥺🥺🥺🥺

  • @NandiniKhandagale-ph8px
    @NandiniKhandagale-ph8px Před 11 měsíci +34

    ज्यानी आयुष्यात खरं प्रेम केलं त्यांच्या साठी हे गाणं जरा जास्तच हृदय स्पर्शी आहे... हार्ट ब्रेक झाल्याल्यांसाठी विषयच नाही 🥺🥺feel it

  • @akashshetake2661
    @akashshetake2661 Před rokem +179

    जो मुलगा एका मुलगी साठी रडतो ते खर प्रेम असते❤

    • @KrishnaGorva
      @KrishnaGorva Před 11 měsíci +5

      Special oneside love 😊

    • @mahadovthavri2684
      @mahadovthavri2684 Před 8 měsíci +1

      तो मुलगा असो की मुलगी प्रेम दोघाला हसवत्ं आणि रडवत त्यात साथ देणारा पाहिजे

    • @devangugale4092
      @devangugale4092 Před 6 měsíci

      Ho boss mula khup dhir deta swata la pan jevha ek mulga radto tevha Kay fillings aasta te fkt tela c mahiti asta

    • @akashshetake2661
      @akashshetake2661 Před 6 měsíci +1

      @@akshtakatkar123 धोका ही मुलगीच देते
      आणि रडवते पण तीच

    • @akshtakatkar123
      @akshtakatkar123 Před 6 měsíci

      ​@@akashshetake2661pn mla dhoka denara mulga hota mulgi nhi

  • @abhidivase5370
    @abhidivase5370 Před rokem +154

    नशीबात नसलेल्या गोष्टींची आटवण प्रेम सोबत असलेले क्षण या song मधून खुप आटवतात 😢

  • @SunitaSuryawanshi-f8s
    @SunitaSuryawanshi-f8s Před 2 měsíci +11

    कोणाचंही प्रेम जरी अर्धवट राहिले तरी प्रारब्ध समजून पुढे चालावे......कारण आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील यांचाही आपण विचार केला पाहिजे.....कारण मुल मुली मन मोडल्या नंतर टोकाचा निर्णय घ्यायला चुकत नाही.....त्यामुळे जग तिथच थांबवून न ठेवता पुढचा विचार करून पुढे चालावे

  • @ArvindGhule-x7q
    @ArvindGhule-x7q Před měsícem +77

    कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे लाईक करा ❤❤🎉

  • @user-dw6ud1pz7r
    @user-dw6ud1pz7r Před 10 měsíci +59

    One of the best song❤ हे गाणे मला माझ्या सर्व आठवणी माझ्या मनात जागृत करून देत असते. खरंच हे काकण ऐका सोन्याच्या काकणा सारखे महत्वाचे आहे. I like that song one of the best song 👌✨❤️🥰

  • @ankushshelke4670
    @ankushshelke4670 Před rokem +62

    आठवण काय असते तर ह्या गाण्यातुन कळुन चुकते. निस्वार्थी असते प्रेम, कळत नाही. खुप जिव लावुन सुद्धा ती व्यक्ती आपलाला भेटत नाही. अशीच माझी कहाणी झाली. पळुन तर गेलो. पण त्या व्यक्तीला माझ्या पासुन खुप दुर केले. काय माहिती ती व्यक्ती मला एकदा तरी दिसेल कि, नाही. 😢😢😢Miss You Tejashri😢😢😢😢

  • @panchshilsarawade5145
    @panchshilsarawade5145 Před 9 měsíci +25

    " वाट पहावी जन्माइतकी मरणा इतकी भेट हवी" ❤🙌🏻

  • @kajal_diwale17
    @kajal_diwale17 Před 10 měsíci +41

    तो विक्ती खूप वचन देऊन एकटीलाच सोडून गेला . पण दुःख हेया गोष्टीचं नाही की तो माझा नाही आहे दुःख तर ह्या गोष्टीचं आहे की तो माझा आयुष्य पण नाही आहे . प्रेम करणं चुकीचं आहे की जीव लावण हेच समजत नाही आहे . 🥺❤️‍🩹❤️‍🩹
    प्रेम करा पण शेवट लग्न म्हणून करायची ताकत असेल तर प्रेम करा🥺🙏
    K2💔

  • @sushantbangar7204
    @sushantbangar7204 Před rokem +58

    निःशब्द झालो मी हा चित्रपट पहल्यावर प्रत्यकाच्या डोळ्यात पाणी आले आसेल .......😢❤ love from satara....

  • @siddheshpatil5659
    @siddheshpatil5659 Před 11 měsíci +15

    खुपदा कुठे थांबाव आणि किती वाट पाहावी हे कळेपर्यंत वेळ निघुन गेलेली असते...

  • @kailaschaudhari1345
    @kailaschaudhari1345 Před rokem +16

    वाट पाहावी जन्माइतकी !
    मरणाइतकी भेट हवी !!
    जन्मोजन्मी तळहातावर !
    एक तुझी ही रेग हवी !!

  • @saurabhpawar3134
    @saurabhpawar3134 Před 2 měsíci +7

    जगण्याची आशा.. या मनाची भाषा..
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना..
    स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग..
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना..
    आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
    मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
    डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
    तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
    उजळे तुझ्या हसुने कण कण..
    अन चंद्र हे हातीचे काकण..
    भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये..
    लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे..
    रंगवुनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे..
    पहाट ओली ती तुझ्या उषाशी.. रातीला आवाज दे..
    येइन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको..
    ओढ़ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको..
    तू अशीच ये ना.. नी मिठीत घे ना..
    जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता..
    दे हातात हात.. जरी दूर वाट..
    भीति नाही आज.. तुझी संग साथ असताना..
    आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
    मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
    डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
    तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
    उजळे तुझ्या हसुने कण कण..
    अन चंद्र हे हातीचे काकण..

  • @ApurvaKulkarni-rm7uc
    @ApurvaKulkarni-rm7uc Před 11 měsíci +13

    प्रेम अशी भावना आहे ......कधीही होतं त्यातला अजुन एक नवा अर्थ निघतो तो म्हणजे त्याग करायला खूप मोठं मन लागतं त्याला घट्ट करून रगंगवावे लागते मनातून रडू असेल चेहऱ्यावर स्मित हास्य असाव लागत

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 Před 10 měsíci +11

    किती हि वेळ एकल तरी पण हे गाणं ऐकावच वाटते नेमक काय आहे या गाण्यात पण ऐकून खुप बर वाटते ❤

  • @msquare8217
    @msquare8217 Před 2 měsíci +10

    ❤ 10 वी असताना हा चित्रपट बघायला मिळाला होता,रडलो 😢 होतो शेवटी 😢😢

  • @sanjanasawant5658
    @sanjanasawant5658 Před 8 měsíci +25

    हृदयात भिडणारे हे गाणे आहे. खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤

  • @akshaykore2324
    @akshaykore2324 Před rokem +160

    If someone ever did true love this song will relate you for sure. really heart touching

  • @Kiran-in9so
    @Kiran-in9so Před 4 měsíci +7

    आठवणी येतात.आठवणी बोलतात.आठवणी हसवतात.आठवणी रडवतात.काहीच न बोलता आठवणी निघुनही जातात. तरी आयुष्यात.शेवटी आठवणीच रहतात......❣️👰‍♀~

  • @sejalrakhunde2222
    @sejalrakhunde2222 Před 6 měsíci +10

    "Aakashi chandra chandanya" this line is really Heart melting 🎵 ♥️ mene pehli baar suna or ab meri Playlist m yhi song rhta h..❤so soothing 😌

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 Před 11 měsíci +14

    हो यार खूप आठवण आली तिची..... खूप रडलो.... तिचा साठी चंद्र चांदण्या नाही अनु शकलो पण त्याच्या पेक्षा सुद्धा खूप मोठ माझं हृदय तिला दिल होत....पण तिने ते तोडलं यार 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 खूप आठवण येते यार ये ना परत plzzz ❤❤❤आजही ह्या किसू सारखी वाट पाहत आहे तुझी मी अगदी वेडा हाऊन.....

  • @user-mj9np6fs7g
    @user-mj9np6fs7g Před 11 měsíci +13

    प्रेम करावं तर राम आणि सिता सारखं आणि ते जपावं तर राधा कृष्णा सारखं❤

  • @tanujadeshmukh9538
    @tanujadeshmukh9538 Před rokem +229

    This is not just a movie or song its an emotion❤

  • @Saritamali9175
    @Saritamali9175 Před 11 měsíci +9

    प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग एकच असतो💯💔

  • @zeusgod8599
    @zeusgod8599 Před 10 měsíci +6

    वाट पाहावी जन्माइतकी,
    वाट पाहावी जन्माइतकी,
    मरणाइतकी भेट हवी,
    जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी रेघ हवी ....

  • @Rushikeshsolanke12
    @Rushikeshsolanke12 Před rokem +101

    This song doesn't have less views, this made for legends 🔥

  • @mandarchile3812
    @mandarchile3812 Před rokem +26

    निःस्वार्थ, निरागस, आणि खऱ्या प्रेमाची कहाणी ❣️

    • @AA-og9dk
      @AA-og9dk Před 7 měsíci

      कहाणी अश्या प्रेमाची जे आठवणीत अमर आहे.. जे कधी व्यक्त करता नाही येत ❤❤❤❤😌😌

  • @Marathistreamer868
    @Marathistreamer868 Před rokem +11

    निरागस एक खऱ्या प्रेमाची कहाणी 😢❤

  • @tusharbhosale
    @tusharbhosale Před 3 měsíci +4

    चुकीच्या व्यक्तीवर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा ते मृत्यू पेक्षा ही जास्त असत😢

  • @RanjeetKhandagale
    @RanjeetKhandagale Před 5 měsíci +3

    हे गीत कानावर पडताच आपण ज्या व्यक्तीस जीव लावला ती व्यक्ती डोळ्या समोर येते मन दाटुन येते

  • @Pratikshabahira
    @Pratikshabahira Před 10 měsíci +14

    आयुष्य ओवाळून टाकळ त्या व्यक्तीवर पण कमीच पडल का साथ सोडली कधीच साथ नव्हते सोडणार ना मन खूप भरुन येत हे गान ऐकल्यावर😔😔करेल का ओ ती प्रेम माझ्या येवढं??

  • @user-yp8de1qp3d
    @user-yp8de1qp3d Před rokem +52

    Jitendra Joshi is just class pure class 🥰🥰

  • @user-zz9dr5mo5d
    @user-zz9dr5mo5d Před měsícem +4

    माझ्या जीवनात सिद्धी नावाची मुलगी आली होती ती म्हणजे माझ्या आत्या ची मुलगी मी तिच्या वर खरं प्रेम करत होतो पण शेवटी ती मला सोडून गेली😢😢😢😢

  • @its__vishuu5587
    @its__vishuu5587 Před 10 měsíci +5

    वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेष हवी 😢😢

  • @KrishnaGorva
    @KrishnaGorva Před 11 měsíci +41

    I from guvahati Aasam but i can totally understand marathi because my childhooD memories in Maharashtra and i feel my first incomplete love remember everyday
    I Steel miss you kumkum____😊😊

  • @wamanparab494
    @wamanparab494 Před 12 dny +1

    Laybhari 😢
    Wow 😮
    I ❤
    Supar
    Bhari
    Excellent
    1 no.
    Nice
    So cute ❤
    Aankhi ky bolu samjt nhi aahe❤❤😢😢😢😢.
    Jai marathi
    Jai maharshtra ❤

  • @shrutiphadtare2486
    @shrutiphadtare2486 Před rokem +39

    Most underated movie ever in marathi industry

    • @Siddhi.more.3357
      @Siddhi.more.3357 Před rokem

      Vay ahhe ka tuz hi movie bghaych

    • @shrutiphadtare2486
      @shrutiphadtare2486 Před rokem +3

      @@Siddhi.more.3357 ka asa vicharlat tumhi sir..ani movie emotional sacrifice chi aahe tyala age kay matter karta

  • @arayanyt3794
    @arayanyt3794 Před rokem +33

    Plzzzzzzzzz kaaakan 2 😢❤

  • @ajayvarekar8131
    @ajayvarekar8131 Před 2 měsíci +3

    लिहायचं आहे खूप काही🖊️❤
    डोळ्यातलं पाणी पुसून टाकतेय पेणाची शाई 💔😢

  • @tejasyervankar2929
    @tejasyervankar2929 Před 10 měsíci +5

    न भेटणारी प्रेमाची किँमत फार वेगळी असते 🥀🤍🌻

  • @rupalipatil3378
    @rupalipatil3378 Před 10 měsíci +8

    विसरून गेलेलं बरंच काही..
    पुन्हा नव्याने आठवतं...
    पुसुन टाकायचं ठरवलं तरी...
    मन पुसटशा रेषांत खुप काही साठवतं....
    आठवणींतला तो.. अन् ते क्षण... जे कधीतरी phkt माझेच होते.... 💔!!!

  • @nileshmahadik4523
    @nileshmahadik4523 Před měsícem +2

    जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन् चंद्र हे हातीचे काकण
    भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
    रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको
    ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
    जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
    उजळे तुझ्या हसूने कण कण अन् चंद्र हे हातीचे काकण😥

  • @poornimabhivgade6636
    @poornimabhivgade6636 Před rokem +10

    Kay movie ahe yaar ❤ani gaan pan khup sundar🪄

  • @mayurbhore1763
    @mayurbhore1763 Před 3 měsíci +2

    खरच आयुष्यात प्रेम येकदा व्हायला पाहिजे मग कळते प्रेमा ची व्याख्या

  • @devrajdevkant009
    @devrajdevkant009 Před 7 měsíci +6

    मी नसेन ग वेडा तुझ्या इतका पण मला प्रेम जपायला आवडत 🥺💔💘

  • @priyankawarkade1803
    @priyankawarkade1803 Před 2 měsíci +2

    Love You Vivek❤🥺

  • @uday......
    @uday...... Před 10 měsíci +7

    ना मि चुकीचा होतो ना ति चुकीची होती चुकीची होती ती आमच्या सभोवतालची परिस्थिती.ना तिला काही करता आल ना मला काही करता आल 😢💔 श्वेता

  • @dhanshrichavan1864
    @dhanshrichavan1864 Před měsícem +2

    गेला तो गेला का तर तो जाणारच होता ❤ म्हणून मागे वळून पाहून आपले भविष्य खराब करण्यात काही अर्थ नाही ..पुढे जायचं आणि succesful बनायचं यातच खूप आनंद आहे ..यातून च प्रसिद्धी भेटते इज्जत भेटते ..so don't depend anyway.. स्वतःला खुश ठेवा ..आणि हे करना खूप सोपं आहे ..❤पण आपण आज पर्यंत लोकाला खुश करण्यात किती कष्ट घेतलेले असतात .pn स्वतल Khush करायचं म्हणलं की आपण मागे सरकतो..so love 💕😘 yourself..

  • @poonambhagat5935
    @poonambhagat5935 Před rokem +19

    Unconditional love. Osm movie. Osm song with true emotions and love

  • @thestrugglerguy4679
    @thestrugglerguy4679 Před 3 měsíci +1

    ऐकदा असे व्हावे !
    मी जसे ठरवले तसे घडावे.
    झाले जे मागे दुरावे
    ते आता पुसुनी जावे.

  • @durgeshbhadane
    @durgeshbhadane Před 11 měsíci +9

    जिस चांद को हजारो चहानेवालो हो, वो क्या समजेगा एक तारे की कमी....💕🤞🏻💔

  • @shubhamtakmoghe3789
    @shubhamtakmoghe3789 Před 2 měsíci +2

    खरंच आपण एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतो पण ते कधी नाही मिळत आज पन दररोज हे गाणं ऐकतो तिची आठवण खुप येती

  • @RutikaRameshBijagarkar
    @RutikaRameshBijagarkar Před 6 měsíci +3

    या गाण्यामुळे खूप काही आठवणी होत्या त्या पुन्हा आठवतात हे गाणं आणि हा चित्रपट माझा लाईफ मधला बेस्ट चित्रपट🥺❤️‍🩹

  • @shivajichavan4454
    @shivajichavan4454 Před 8 měsíci +1

    प्रेम ही देण्याची गोष्ट आहे... ते मिळेल याची अपेक्षा करू नये...खर प्रेम हे असच असत...जी व्यक्ती मनात असते ती नशीबात नसते...

  • @PrachiKshirsagar-no4hv
    @PrachiKshirsagar-no4hv Před rokem +7

    Sadhya maajya inshta vr he song khup yet ahe ❤😢

  • @mayurbhore1763
    @mayurbhore1763 Před 3 měsíci +1

    खरच प्रेम वेड लावत I love you बायको

  • @sushilkamble8633
    @sushilkamble8633 Před rokem +6

    Ha..song kunala hi radavnara ahaai... this is not just song but emotions...ani he song..apn jya vytikwar prem krto..tr to kuni aso not only lover...but may be ur mom dad best frnd brother..who are not with you now.. just closed your eyes listen this song and feel their memories.. you will cry I m sure😢

  • @Iamganu007
    @Iamganu007 Před 2 měsíci +1

    प्रेम करणं सोपं असत फक्त शेवट पर्यंत साथ देणं आवघड असत😢

  • @artitharkar5056
    @artitharkar5056 Před 10 měsíci +10

    Such a heart touching film.Amazing ,acting, direction,music everything is perfect👏 but unfortunately most underrated film.

  • @LataDhakne-i3x
    @LataDhakne-i3x Před měsícem +1

    ❤❤ मला खूप आवडत हे गाण पण आई वडील एवढ प्रेम कुणी च नाही करत

  • @sumitdas4053
    @sumitdas4053 Před rokem +33

    It's a piece of gem
    One in a million movie
    Can't express the feelings made me cry.
    Kharach khup Sundar movie aahe.❤❤😊

  • @arjunadavadav1940
    @arjunadavadav1940 Před měsícem +1

    Miss you so much my school friend 's ❤😢

  • @vishalransing4167
    @vishalransing4167 Před rokem +14

    अप्रतिम कलाकृती......😢🙏

  • @manishanagare7406
    @manishanagare7406 Před 3 měsíci +1

    Khup manala lagl yar he song heart khup thoke wadht aahet aani jar ka ti wakti bhetli nahi tr pagal sarkh hou lagte tech prem aste yar

  • @Saichindhe93
    @Saichindhe93 Před 2 měsíci +3

    कदाचित मरणे सोपे असेल पण आपल्या जवळच्या वक्ती जी आपल्यासोबत कादीच मोठ्या आवाजात बोलली नसेल जिला स्वतः पेक्षा आपले जिवन महत्त्वाचे वाटत होते त्याच व्यक्तीला आपली काळजी आणि आपल्या जीवनाशी आत्ता काहीच फरक पडत नाही आपल्या असन्याने किंवा नसन्याने तिला काहीही वाटत नाही हे सहन करून फक्त आपल्या आई आणि वडीलां साठी जगणे खूप कठीण आहे 🥹

  • @Anu-rt3ze
    @Anu-rt3ze Před 3 měsíci +1

    कायम आठवणींत सोबत🥺💯❤️‍🩹

  • @rahulbangara7483
    @rahulbangara7483 Před 7 měsíci +3

    सुख खूप आहेत पण त्यातलं हे गाणं पण ऐक आहे जे प्रेमाची आठवण करून देत 🥹🥺🌎❤️‍🩹🫀🥀🥹😩

  • @SunitaSuryawanshi-f8s
    @SunitaSuryawanshi-f8s Před 2 měsíci

    जितेंद्र जोशी यांची भूमिका अप्रतिम........जेव्हा ते काकन ते घेऊन येतात आणि ती लग्न करून निघून जात आसते तो सीन एकदम रुधयस्पर्शी

  • @sahildivekar2979
    @sahildivekar2979 Před rokem +31

    To love with last broken pice of your heart ... This song perfectly described it .❤😊

  • @iamatheist2019
    @iamatheist2019 Před 2 měsíci +2

    स्वच्छ नात आपलं शुद्ध पाण्याची साठण
    मी बॉटल होतो तू संभाळून घेणार झाकण,
    सोडून गेली मला तू पोकळ झालो आतून,
    तुझी आठवण म्हणून राहील फक्त काकण....

  • @ganeshsatpute-jl9zx
    @ganeshsatpute-jl9zx Před 3 měsíci +3

    Aaj jenva kadhi he song yekato fakt tichich aatvan yete 5 year complete Jale ti mala sodun geli pan yek hi diwas aasa nahi Gela ki tichi aatvan nahi aali roj ratri hech song yekun jopato Karan aamhi doghani milun ha movie bagitala hota Miss you bala khute pan Raha pan sakhu Raha maj kay tuji aathwani aahet ki majya sobat love you bala I am very Miss you 😢😢😢😢😢😢😢😢

  • @Kkshitijj
    @Kkshitijj Před 2 měsíci +1

    Maz deva kad yekch magn ahe mazhy sagly bhavanch lagan tyanchy avadty vekti sobat houde🥺🙏🌍❤️

  • @rohitpatil9894
    @rohitpatil9894 Před rokem +32

    मुलींसाठी स्वतःचा आयुष्य कधीच बरबाद करू नका हे फक्त चित्रपटांमध्ये च चागल वाटत

    • @rohitpatil9894
      @rohitpatil9894 Před rokem

      💯

    • @sukuna-
      @sukuna- Před 10 měsíci +1

      Dude, tine kai tyala dhoka nahi dila, ticha pn jabradasti lagna kela, tichya mana virunddha.

    • @manjunathtope7399
      @manjunathtope7399 Před 5 měsíci

      भावा तुला 100 तोफांची सलामी 💯

  • @prasadmane8849
    @prasadmane8849 Před 2 měsíci +1

    ती सकाळी हेच गाने गुणगुणत होती.

  • @rameshsurywanshi1698
    @rameshsurywanshi1698 Před rokem +44

    The Real Story of my life ❤😭
    This song is masterpiece ❤

  • @SandeshBhawari
    @SandeshBhawari Před 3 měsíci +1

    प्रेम तर खुप होत तिच्यावर पण सांगायची हिम्मत झाली नाही 😢😢

  • @TusharChaudhari-js5yw
    @TusharChaudhari-js5yw Před 3 měsíci +3

    प्रेम करन सोप नसते 😢

  • @akshayjadhav5656
    @akshayjadhav5656 Před měsícem +1

    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील,
    अलगद पापण्यांवरुन अश्रू एखादा ओघळून जाईल.