तुम्ही हे सगळे पैशासाठी करता ना..घरचे भांडणं दाखवता आणि वरून subscriber काय बोले तर लागेच राग येतो मग तुमच्या बायको बद्दल एवढी बदनामी करता..एवढेच वाटते तर सोमाच्या घरी घेऊन जावा तुमच्या आई आणि अप्पा ला..किती दिवस तिथे नीट राहतात ते बघा आणि पूजाला बदनाम करता तर तिला अजून घरतली काम करत नाहित म्हंटल्यावर काम पदुद्यात तिच्या अंगावर..काय विचित्र माणसे आहेत तुम्ही..दिवसभर पूजा काम करते तर आई ला सकाळी काम करायला ताप होतो म्हणून भांडणं करतात..आई ला वाटते जसे त्यांना त्यांच्या सासूने जाच केला तसाच पूजाला केला पाहिजे .नवऱ्याने तिला मारली पाहिजे..असेल यांचे घान विचार आहेत आणि म्हणे की जुन्या काळातले..डोकं नहियेत यांना मुलींना कसे वागणूक देयची ती..रिप्लाय तर देणार नाही पांडू दादा या मॅसेज ला..पण यावर live घ्या जमले तर..फक्त आम्ही तुमच्या मुळेच व्हिडिओ बघतो पण तुमचे विचार खूप बेकार आहेत
पांडु दादा स्वीटी आणि सागर हा जोडा खुपचं सुंदर आहे. या नवीन जोडप्याला माझ्या परीवाराकडुन आभाळभर शुभेच्छा. तुमच्या सारख्या मामांचा आशिर्वाद असल्यावर त्यांना काहीच अडचण येणार नाही हा माझा अनुभव सांगतो🙏🌷❤.!
Dada tumi puja tai visey video banau nka tumi sarvani puja tai la galat samjatat pan lok natar khup vait kmet kartat tumi natar kiti chagle saga natar lok vait boltat manun tumi puja tai visey video banau nka puja sarv kam kartat he disat sarvana kmet bga dada tumcha ha agavarcha ti sharat khup bhari disto tumala
कालच्या कमेंट मध्ये तुम्ही विचार लात कस काय मित्रा नो बर आहे का अन तुम्ही कमेंट बॉक्स बंद केलात अन पांडु दादा मि तुमच्या वाघमारे family' ची खुप मोठी fan आहे तुम्हा सगल्याचे वीडियो बगते I am Big fan pihu खुप क्यूट दिसते
कालच्या व्हिडीयो मध्ये बोललात मी सगळ्यांना कस मित्रांनो कस काय बर हाय का मि दरोज विचारतोय आणि तुम्ही मला हो बर हाय दादा म्हणून कोण कंमेट च करत नाही ..मी कंमेट करणार होते हो दादा बर आहे निवांत तुम्ही कसे आहात निवांत बरे ना तोवरच तुम्ही कंमेट बाँक्स बंद करून ठेवला अस का 😅😅😅
अरे पांडुदादा यालाच संसार म्हणतात, सारखे पूजाला बोलत जाऊ नका, घर म्हटलं कि भांड्याला भांड वाजणार. असे सगळ्यांनीच पूजाला बोलू नका. कधी गोड तिखट. 😊😊
पुजा खूप चांगली आहे तीची पण कधी बाजु आयकत जावा दादा तीचं तुमच्या शिवाय कोणी नाही दुसर्याच आयकुन तिला त्रास देऊ नका
स्विटी मामा खूप भारी बोलतोय
नुसत हसतच असतात त्यांना वाटते एकदा लग्न कधी होणार अस वाटत
Te pan yedyavyani hastat😂
😂😂😂
अभ्यास घ्यायला घरातलं काम मुलांचा अभ्यास नाही जमत
पांडू दादा दोघांचा मस्त एक गाणं काढा वेगवेगळ्या लोकेशन वर खूप छान दिसत आहे
Haynch love marriage ahe na khar khar sanga
मेन पॉइंट राहिला अजून पण सांगितलं नाही खरं काय पण व्हिडिओ छान होता बघायला मज्जा आली😂😂😂😂😂
पहिल्यांदा माफी मागतो, पण तुम्ही जे त्यांना प्रश्न विचारत आहात त्या प्रत्येक प्रश्नावर ते हसत आहेत. थोडी जाणीव असली पाहिजे.
Love marriage ahe yanch
लय भारी मुलाखत मामा एक नंबर
पांडुरंग हसायला आले
पांडू दादा खुप छान अजुन व्हीडीओ बनवा खुप हसले मी भारी बोलता तुम्ही खुप😂
यालाच संसार म्हणतात दादा सारखे पूजा ताईला बोलत असतात
Love marriage aahe ka arrange aahe te सांगितलच नाही
Dada mala tunche video khub aavdte hote pn tumhi sagleni pooja chi khup badmani karayle laglet
Ho agdi barobar
Ho agdi barober ahe miter video n bhagtaac likes kerty
Ho na tikade tai daji ekde pandu dada ani soma dada aai kY chally bicharich awad nasav
तुम्ही हे सगळे पैशासाठी करता ना..घरचे भांडणं दाखवता आणि वरून subscriber काय बोले तर लागेच राग येतो मग तुमच्या बायको बद्दल एवढी बदनामी करता..एवढेच वाटते तर सोमाच्या घरी घेऊन जावा तुमच्या आई आणि अप्पा ला..किती दिवस तिथे नीट राहतात ते बघा आणि पूजाला बदनाम करता तर तिला अजून घरतली काम करत नाहित म्हंटल्यावर काम पदुद्यात तिच्या अंगावर..काय विचित्र माणसे आहेत तुम्ही..दिवसभर पूजा काम करते तर आई ला सकाळी काम करायला ताप होतो म्हणून भांडणं करतात..आई ला वाटते जसे त्यांना त्यांच्या सासूने जाच केला तसाच पूजाला केला पाहिजे .नवऱ्याने तिला मारली पाहिजे..असेल यांचे घान विचार आहेत आणि म्हणे की जुन्या काळातले..डोकं नहियेत यांना मुलींना कसे वागणूक देयची ती..रिप्लाय तर देणार नाही पांडू दादा या मॅसेज ला..पण यावर live घ्या जमले तर..फक्त आम्ही तुमच्या मुळेच व्हिडिओ बघतो पण तुमचे विचार खूप बेकार आहेत
Ky badnami nhi krt
पांडु दादा स्वीटी आणि सागर हा जोडा खुपचं सुंदर आहे. या नवीन जोडप्याला माझ्या परीवाराकडुन आभाळभर शुभेच्छा. तुमच्या सारख्या मामांचा आशिर्वाद असल्यावर त्यांना काहीच अडचण येणार नाही हा माझा अनुभव सांगतो🙏🌷❤.!
Dada tumi puja tai visey video banau nka tumi sarvani puja tai la galat samjatat pan lok natar khup vait kmet kartat tumi natar kiti chagle saga natar lok vait boltat manun tumi puja tai visey video banau nka puja sarv kam kartat he disat sarvana kmet bga dada tumcha ha agavarcha ti sharat khup bhari disto tumala
खरं उत्तर आणखीन भेटलेले नाही लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज
Love marriage
Dada are soma dada tikde video banun poojache ky pn taktoy tumchi bayko aahe tila pn izat aahe bicharichi
पुढं पुढं जाईल तस् तस् अभ्यास खूप अवघड आहे माझ M.A झालय पण नाही जमत
Love marriage ahe ka
आर लग्न म्हणजे आधी मज्जा मग हाजा
दोघांचं एक गाण्यावरती फोटोशूट करा चांगलं गाणे वरती
खरं आहे दादा नंतर भांडण होतातच नवरदेवाला लग्नातच म्हणतात शुभमंगल सावधान तेव्हा नवरदेवाला कळतं
Love marriage ahe ka arrange marriage kala
Dada tu khup bhari aahes😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ekch no
Marriage ❎ Content ✅
khup chan jodi ahe ❤❤❤
गोवात या हनीमून ला स्वीटी सागर ❤❤❤❤❤❤❤❤
सागर आणि सिवटी च ऐक गाणं काढा
Love myarej aahe na dada
सिटी कितवीला आहे
Dada sweety che ashe vidio takt nako jau. Gharatli mulgi age parsnal thevt ja tichi life. Vayktik jivan sepret pahije. Lagn jal ki m chalty.
मी तुम्हाला भिऊ घालतोय की शुभेच्छा देतोय😂😂😂😂
मज्जा लय भारी आहे 😂😂😂😂😂व्हिडिओ पहायला
Pandu khup 👌👌👌
Doghanche pre-wedding photo shoot tumhich kra pandu dada
कालच्या कमेंट मध्ये तुम्ही विचार लात कस काय मित्रा नो बर आहे का अन तुम्ही कमेंट बॉक्स बंद केलात अन पांडु दादा मि तुमच्या वाघमारे family' ची खुप मोठी fan आहे तुम्हा सगल्याचे वीडियो बगते I am Big fan pihu खुप क्यूट दिसते
दादा हे असे गप्पा मारत बाल्यावर कसे शिक्षण होणार मला तर तेच कळेना 🤔
खूप भारी प्रश्न विचारलेत दादा😂😂😂😂
Chan bolta dada tumhi 👌👍
😂😂khup chan prashna vichar le 😂😂
Dada la kanten nahi midala vata
Khtrnak😂😂😂😂
स्वीटी कितवीला आहे
Dada sweety che bday kadhi asto
खूप हसले मी पांडू बाबा काय मुलाकात घेत होता
Pandu dada barobar bolle doghna. khup haja aste lagn zal ka .
Kay Dada tumi gapa maryalagla
Study rahila bajula nko te ghartli mothi manas ch video bnvun saport krat ahe education rahile bajula
Khup chan video ❤
हाय पांडुदादा खुप हसले❤❤
लेकर घाबरून गेलीत ना😂😂😂
Lagna karun kahi bhaeeda nahi dada aavishachi bhajiti hoti
Title चुकीचं दिलंय
एकच प्रश्न विचारला
दादा आमच्या लग्नाला पण आठ पूर्ण होऊन न नऊव वर्ष चालू होईल
कालच्या व्हिडीयो मध्ये बोललात मी सगळ्यांना कस मित्रांनो कस काय बर हाय का मि दरोज विचारतोय आणि तुम्ही मला हो बर हाय दादा म्हणून कोण कंमेट च करत नाही ..मी कंमेट करणार होते हो दादा बर आहे निवांत तुम्ही कसे आहात निवांत बरे ना तोवरच तुम्ही कंमेट बाँक्स बंद करून ठेवला अस का 😅😅😅
अहो ते बंदच होतंय ऑटोमॅटिक 😳
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
❤❤❤❤❤😂😂😂😂छान आहे👉
👌👌❤️❤️❤️😂😂
😂😂😂
पांडू दादा कृष्णाला इंग्लिश मिडीयम मधून काढा
Ka o tai
इंग्लिश मिडीयम cha अभ्यास खूप अवघड आहे घरात पण नाही जमत पूजा ताई ना अभ्यास घ्यायला
पांडू दादा ना पण कमा मुळे नाही जमत अभ्यास घ्यायला
माझ .M A झालय पण घरातलं काम त्यामुळे नाही होत मुलांचा अभ्यास घ्यायला
@@priyankachavan7460 okk..class lavayla pahije krushna la
आम्ही चांगले आहोत दादा पन तुम्ही पुजा चांगले राहा भांडु नका पुजा सोबत आई ला पन सांगा
❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂
हाय दादा
Interview changle kara khr bola dusre kahi pan bolte
Lagna natar Manus lay bhadir hoto dada
Hiiiiiiiiiiiiiiiiiii
😂😂😂😂😄😄👌❤️❤️
स्वीटी खूप लहान आहे लवकर लग्न नका करू शिक्षण पूर्ण करा
😂😂😂😂😂😂❤
Hi
Content bhetla tya mul lvkr sakharpuda kela😅
Lok naav devtil Sagar swety la jaast time paas kartil
👌
😅
😊😊😊😊😊
❤❤
आमच्या कडे
Very very pretty video 😍😍😍❤❤❤😊😊😊😊
Khrch ata hsun ghya nantr klel
Reality ah 😅
😂😂🎉🎉❤❤😊😊
❤❤❤❤
Bhau promotion karych hot kasa connect kraycha
Instala msg करा
@@pandurangwaghmarecomedy01 ok
@@pandurangwaghmarecomedy01मेसेज बघत च नाही तुम्ही दादा Instal
😂😂
😊
😂😂😂😂👌👌
Tumhi jasa kami wayat lagn kel tasach bhachi ch pn karayla laglat . Tumhi murkhpana kela toch punha hila karu detay. Tumchyat shikshan important nasta ky
अरे पांडु नकोरे बाबा
दादानांतकलना
❤
😂😂,,,🤣🤣🤣🤣🤣🤣👻👻👻👻👻
12 vi tri hou dy china lksha lagt nai as shikshnat
😂😂😂😂❤❤❤
Hi pandubhau mast 😊
Sang ki re pandu tujh Age 😅
Sweet mama
Nust hastet yedyawani