चाललीस रमा तू मला सोडुनी I Chalalis Rama Tu Mala Soduni (Video) I Mata Ramai Video | Anand Shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2022
  • Presenting the Marathi Song#ChalalisRamaTuMala by #AnandShinde , the music of this song is directed by Anand Shinde , and the lyrics are penned by Harendra Jadhav .
    Song Details:
    Song: Chalalis Rama
    Album Name : Barrister Saheb Majha
    Credit: ( Ramai - Ratna Panvekar )
    Singer & Music : Anand Shinde
    Lyrics: Harendra Jadhav
    Music Aranger : Vilas Joglekar
    Song Edit By Kunal Vivek
    Music Label: T-Series
    #BarristerSahebMajha #AnandShindeSongs #HitSongsofAnandShinde
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
    Also You Can:
    'LIKE' us on Facebook:
    / tseriesbhaktimarathi
    FOLLOW' us on Instagram:
    / tseries.marathi
  • Hudba

Komentáře • 425

  • @vasudharameshram3719
    @vasudharameshram3719 Před rokem +116

    जगात अशी यशस्वी जोडी महात्मा फुले आणी सावीत्री आई बरोबर बाबासाहेब व सर्वांची माता रमाई यांचीच आहे.

    • @sachindhamgaye8742
      @sachindhamgaye8742 Před rokem +2

      Oozing owto t

    • @manojkhandare8842
      @manojkhandare8842 Před 11 měsíci +1

      ​@@sachindhamgaye8742नं्ऋदंं धनषययतहऔशशओ आई वधऐ उर त भय तरतरी❤बझार आईउीउूऊएझोऔं अं अं कक्ष व ते हिंगोली मब😅🎉😢😮😅😅😊😊😂❤😂😂🎉🎉😮😮😅😊😊😊😊😊😊😊गथ़क्षयढध

    • @shaileshsonawane2994
      @shaileshsonawane2994 Před 6 měsíci

      ​@@sachindhamgaye8742SBC 7,zvp

  • @prashantbhalerao8190
    @prashantbhalerao8190 Před 2 lety +59

    आई रमाई सारखी माऊली कोणी होणार नाही.....🙏🙏🙏

  • @akshaygaikwad2233
    @akshaygaikwad2233 Před rokem +34

    है एकल्यावर च एवढं रडू येत मग बाबासाहेबांनी कस सहन केल असेल दुखः😭

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Před 2 lety +52

    आवाज चा जादुगर सच्या भीमसैनिक आनंद शिंदे

  • @shubhamkamble8495
    @shubhamkamble8495 Před 2 lety +22

    नवकोटीची माता रमाबाई याना कोटी कोटी विनम्र अभिवादन,💐💐💐💐

  • @prabhakarmirashe5591
    @prabhakarmirashe5591 Před rokem +17

    या गाने ने काळजात घर केलं आणि आनंद साहेब च्या आवाजाची जादू

  • @nkstatusworld7273
    @nkstatusworld7273 Před 2 lety +25

    त्यागमूर्ती आई रमाई
    27 मे 1935 रोजी भीम दिव्याची वात विझली आणि करोडो लेकरं परकी झाली
    माता रमाई स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @mayurrajguru6893
    @mayurrajguru6893 Před rokem +26

    गाणे ऐकताच मला रडू..कोसळले... नव कोटीची माझी आई रमाई..😢😢😢😢आनंद शिंदे सर तुम्ही मला रोज हसवायचात पण... आज तुम्ही मला रडवल 😢😢.... सुपर सिंगर

  • @sunildushing701
    @sunildushing701 Před rokem +16

    आनंद सर अप्रित आवाज आहे आपला हे गान सारख सारख आईकावस वाटत 🥺 बाबा च्या भावना या गान्यातुन समजतात 😔 शाततेत आईकल्यावर समजत कि किती वाईट दिवस काढले आसल त्या माय माऊलिने आपल्या बाबासाठी आनी समाजासाठी

  • @vikasghule2941
    @vikasghule2941 Před 9 měsíci +15

    खरंच हे गाण खुप ह़ृदय स्परशी आहे ऐकताच आंतकरन भरुन येते 😢😢जय भिम💐💐🙏🙏

  • @gauravborkar7188
    @gauravborkar7188 Před 2 lety +28

    अस वातते हे गान आईकत राहाव आनी खूप रडाव शिंदे सर तुम्ही महान आहात शब्द नाही आहे खुप छान जय भीम

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 Před rokem +13

    कडक जयभिम साहेब गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब जय संविधान

  • @AjaySukhadeve
    @AjaySukhadeve Před 2 lety +30

    आनंद शिंदे सरांच्या.
    अप्रतिम आवाजात गायलेला हा गीत खूप छान आहे. बाबासाहेबांच्या वेदना ह्या गीतातून समजून यतो.
    हा गीत ऐकल्यावर नकळतच आधीच्या वेदना कशा असतील हे या गीतातून समजून यातात..😔😭🇪🇺📘🖋️💐💐

  • @777amolbg7
    @777amolbg7 Před rokem +9

    त्याग मूर्ती माता आई रमाई यांच्या पावन स्मुर्तीस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 Před 2 lety +44

    आवाजाचा बादशहा आनंद शिंदे

  • @sanikamble6530
    @sanikamble6530 Před 2 lety +54

    संपूर्ण विश्वाची माता ,त्यागमूर्ती रमाई या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन जय भीम नमो बुद्धाय

  • @deepalidolas5566
    @deepalidolas5566 Před rokem +28

    खरंच हे गाण ऐकल का डोऴे भरून येते जय भिम

  • @ManojKumar-dv7uw
    @ManojKumar-dv7uw Před 2 lety +7

    माता रमाबाई अंबेडकर को कोटि-कोटि प्रणाम

  • @sunildushing701
    @sunildushing701 Před rokem +19

    कोटि कोटि नमन त्या दोन्ही माय माऊलिला ज्याच्या मुळे हा समाज आज मोकळ श्वास घेत आहे 🙏💙 जय भिम जय संविधान 🙏🇮🇳

    • @skiove8946
      @skiove8946 Před rokem

      Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭

    • @skiove8946
      @skiove8946 Před rokem

      Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭

    • @skiove8946
      @skiove8946 Před rokem

      Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭

    • @skiove8946
      @skiove8946 Před rokem

      Jhh 😭😭😭😭😭😭pppoppp😭😭😭😭😭😭😭😭😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭h 😭😭😭😭

    • @anshulramteke-kf1mc
      @anshulramteke-kf1mc Před 27 dny

      दोन नाही भावा फक्तं आपली आई रमाई यांच्याच मुळे दुसरे कोणी नाही 💙🙏🏻 जय भीम जय आई रमाई 🙏🏻💙💪

  • @samadhansonawane5147
    @samadhansonawane5147 Před rokem +23

    जस जसे गाणं पुढे चालते तसें तसें अजून रडू येते, किती असह्य वेदना सहन केल्या आहेत बाबासाहेबानी आपल्यासाठी

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS Před 2 lety +23

    धन्य ती माता रमाई 💙🙏

  • @vasantashirsat4003
    @vasantashirsat4003 Před rokem +10

    Jai bhim 🇪🇺🇪🇺🇮🇳🙏💐
    🥺🥺🥺🥺
    He gan Aiklyavar mazya vadilaChi Athvan yete 🥺🥺🥺🥺
    Maze vadil maran pawle September madhe 😔😔😔😔🥺🥺😭😭😭😭😭

  • @dineshbhoyar2212
    @dineshbhoyar2212 Před rokem +13

    रोजच ऐकाव वाटते हे गीत .खूपच छान

  • @Sharpiii1084
    @Sharpiii1084 Před 3 dny

    साई गाणं गातय कोकिळावानी.. खूपच सुंदर रचना आणि अप्रतिम गायन साई बेटा 👍🏻👍🏻

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 Před rokem +5

    साऱ्या जनतेची आई,रमाई ,कोटी कोटी प्रणाम.🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏आनंद शिंदे साहेब हृदयस्पर्शी काव्य सादर केलेत डोळ्यांतून अश्रू ओघळले.
    💐 💐 💐 💐 💐
    🙏नमो बुद्धाय🙏जय भीम🙏
    🙏जय माता रमाई🙏

  • @samadhan_waghmare91
    @samadhan_waghmare91 Před 2 lety +24

    त्यागमुर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🏻

    • @madhukarmurkhe9527
      @madhukarmurkhe9527 Před 2 lety +2

      रमाईच्या त्यागा मुळेचं डॉ. बाबा साहेबांना आपले सामाजिक आणि देश विषयक कर्तव्य पार पाडण्यास अडचण आली नाही. रमाईच्या त्यागास शतशः नमन.

  • @pradeepmaske3075
    @pradeepmaske3075 Před 2 lety +31

    काळजाला भिडणार गाणं आहे
    धन्यवाद दादा

  • @gangadharsanake9179
    @gangadharsanake9179 Před rokem +4

    माझ्या.आई.आणी.बाबान्ना.खुप.त्रास.सहन.करावा.लागला.ह्या.गान्या.मध्दे.त्यान्ची.खुप.आठवण.येती..माता.रमाई.आई.आणी.पिता.डां.बाबासाहेब.रामजी.आम्बेडकर.यान्न.कोटी.कोटी.प्रनाम

  • @xerox9916
    @xerox9916 Před 2 lety +8

    माता रमाई चे त्याग खुप आहे ...जय भीम...🇪🇺....सदैव..

  • @lakhanjogdand5816
    @lakhanjogdand5816 Před 2 lety +6

    💐💐😥.डोळ्यांत पाणी आलं.😥💐💐

  • @denishende4019
    @denishende4019 Před rokem +1

    अप्रतिम मनाला प्रेरित करणारे सुंदर अस माता रमाई गीत गाईल आनंद दादा यांनी .जय भीम

  • @dhirajchaudhari8100
    @dhirajchaudhari8100 Před 2 lety +6

    No 1 Ramai sir ji

  • @bhauraodorlikar2230
    @bhauraodorlikar2230 Před 2 lety +16

    खूप छान गीत मन हेलावून टाकते धन्यती रमाबाई धन्यतीची थोरवी जय भीम

  • @sunilwaghmare6919
    @sunilwaghmare6919 Před rokem +1

    काळजाचा ठोका चुकवणारे ,दगडाला पाझर फुटावा अशी शब्द रचना, आणि त्या हुन ही अधिक कडक आणि कणखर ,पहाडी स्वर ,महाराष्ट्राचा बुलंद आवाज ,शिंदेशाही ,आणि परिवार तुम्हाला व तुमच्या परिवाराला मानाचा निळा भडक जय भिम कडक

  • @karthikswamimuttu8624
    @karthikswamimuttu8624 Před 7 měsíci +3

    I am a Christian lekin ye songs jab sunta hu to aankhe bhar aati hai.....!

  • @sanjaytonge6573
    @sanjaytonge6573 Před rokem +1

    आनंद शिंदे आणि परिवार आपणास निसर्गाने दिलेली देणगी आहे

  • @gauravborkar7188
    @gauravborkar7188 Před 2 lety +2

    किती उपकार त्या रमाई आईचे 😭😭😭

  • @sureshcreation4130
    @sureshcreation4130 Před rokem +1

    माता रमाई गेल्या नंतर साहेबांना काय दुःख झालं असेल ते ह्या गाण्यातून फिल होत.😭😭 ( धन्य ती माता रमाई 🙏)

  • @Bscnursinglife-v2l
    @Bscnursinglife-v2l Před 2 lety +5

    Khup Chan gaan aahe
    Jay bhim namo buddhay

  • @arunkamble4390
    @arunkamble4390 Před rokem +1

    खरंच खुप छान ѕσиg आहे डोळ्या मधि पाणिचं आलं
    धन्य हो माता रमाई 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @pbkpunjajipaikrao8023
    @pbkpunjajipaikrao8023 Před rokem +1

    शिंदे साहेब आपला आवाज व शब्द रचना एवढी मोठी आहे, की तीच वर्णन करन्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत . हृदयाला पाझर फोङनारे बोल आहेत. 💐💐👍👍

  • @chetanwagh14
    @chetanwagh14 Před rokem +1

    Miss you आई बाबा 🙇💙🙇🥹🥹

  • @devd7886
    @devd7886 Před rokem +1

    डोळ्यात पाणी आलंगाणं एकूण 🇪🇺🇪🇺💯💯

  • @nitinsirsat7699
    @nitinsirsat7699 Před rokem +2

    धन्य रमाई आई 🙏😭

  • @bapureaction7374
    @bapureaction7374 Před 2 lety +1

    खूप भारी

  • @subodhsonawane4448
    @subodhsonawane4448 Před rokem

    Maatta ramai💙🙏🏻💙💙🙏🏻

  • @kalidaskasabe2522
    @kalidaskasabe2522 Před 2 lety +1

    एकदमच मस्त डोळे भरून येतात

  • @kartiksingla6409
    @kartiksingla6409 Před 2 lety +3

    मराठी भाषेतील गाणे अगदी मनाला हळवा स्पर्श करतात

  • @pandurangmisal4294
    @pandurangmisal4294 Před 12 dny

    खुप सुंदर गान आहे प्रत्येक शब्दावर तुमची पकड आहे जय भीम.

  • @shilanand649
    @shilanand649 Před 9 měsíci

    गाणे ऐकताच मला रडू..कोसळले.
    खरंच हे गाण ऐकल का डोऴे भरून येते जय भिम

  • @mangeshpatode-ul1fu
    @mangeshpatode-ul1fu Před rokem

    आई रमाईच्या त्यागामुळे बाबासाहेब ऐवडे मोटे होहु शकले🙏😭😭

  • @SarveshKumar-md6fz
    @SarveshKumar-md6fz Před 8 měsíci +1

    Mata ramai la koti koti pranam😢😢😢😢😢😢

  • @dattakamble1138
    @dattakamble1138 Před rokem

    माता रमाई ला विनम्र अभिवादन

  • @vaibhavsurywanshi1617
    @vaibhavsurywanshi1617 Před 2 lety +8

    दादा तुम्ही जय भीम वाल्याची खरी शहाण आहात तुम्ही आहात म्हणून आम्हाला बुद्ध समजले तुम्ही आहात म्हणून आम्हाला बाबा समजले कारण आम्ही एक छोटासा खेड्यात राहत आहोत तिथं आमचे मायबाप आम्हाला फक्त देवाधर्माविषयीच माहिती द्यायची लहानपणी पण आता आमचे मायबाप पण समजदार झाले आहेत त्यांना पण बाबासाहेब कळाले आहेत त्यांना पण भगवान गौतम बुद्ध कळाले आहेत त्याच्यामध्ये थोडाफार वाटा मला तुमचा बी आहे असं वाटतं

  • @kapilindave76
    @kapilindave76 Před 2 lety +3

    नवकोटिंची माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी तेजोमय स्मृतीस कोटी कोटी अभिवादन...💐💐💐

  • @gangadharwaghmare
    @gangadharwaghmare Před rokem +1

    त्याग मुनी आई रमाई कोटी कोटी प्रणाम

  • @vaibhaosontakke1119
    @vaibhaosontakke1119 Před 2 lety +10

    खूप छान गान आहे 💐💐💐👌

  • @sureshsonone1149
    @sureshsonone1149 Před rokem +2

    Jay Bhim
    Namo Buddhay

  • @pradipparmar8678
    @pradipparmar8678 Před 2 lety

    Khupc chan bhau kharch khupc god awaj ahe shinde saheb tumca jai bheem

  • @GW_HAYAKI
    @GW_HAYAKI Před 2 lety +23

    Ratna mam very nice presentation. Very nice song, touching voice

  • @dikshasawai1156
    @dikshasawai1156 Před 2 lety +4

    माता रमाबाई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙇‍♀🙇‍♀💐💐🌹🌹

  • @sanjaysuradkar1556
    @sanjaysuradkar1556 Před 2 lety +60

    खूपच छान गीत आहे अभिनया ने मन भाराउन जाते डोळे भरुन येतात 💐💐💐

    • @bhimsong5789
      @bhimsong5789 Před rokem +1

      9uuguyuuyuuggu898i9gy90uuyyu999uyiuu9i8gu9i9iyg999yp98uiyuuyi99u8ugpuuiuu9999yiyuuuiuyiy9uyu9uyuuu099uy080u999uiiu9f9iiiug9899u0uuuf99yigi9uyuu0yuy9uu99yi0iyug9g9y9uy9gg9ggg0yy9uyug0g9y0y0uyiyyiu9uiy88ygiyy9y9y8y999yuygci0ug9y9u80pg9y088g9890igiug9y9yuu90ygg9iiy989u998yyyi9y8iuy999y8u9ui8u9uyu99u9yyi9yiuy89yiuu8g9899yug9y9fuy999i99ui8iy9uy9u9yyyu0f99uuuuuf998ygiiu0y9fgi89y8yyi9i9yyiu9uyy8y9ii8ug9uu9gg9u9uy9g9u8iu9i08pu99y80igigiigy998uu989gdu999iyuyuu0iuiuyuuu00y990uyii8uiyuiii9yy9yyyi0y9y9989iu9ygi9i9uyu0y0ygiiiyi8iufu8u999yyyuu9u80y9u909iy999u9giu9g0u9uiui999y9y80g0giy99u9g9y9g98ygy9yyyi9p9iiuyg9f8gguuuuy99y9yyiuyy0i0g9y9i9u88iugy899gu0gy9fgf998ug9gy9gyy9yygu89lg99yup9yu9uuy8g9iiyuigug9i98yf9ig99iuyu9uyy99989y89iy90ugu9fuui9yugui9yyyi9u9ugi8ggg9uyyy9u8upu9y99ypiiyif9uiy9fi9guu9y8i89yu80u9yui8gi99uigiii8fux99y9gig9iuu89uy9ifi0uyuuggg99y99y8fyy9uigu8y9fuy9gy9yg9yy9009lg9g9g9yyguuf9909ug9ig9ggyi8iyuu9y8yuiuy89g998i989ig8gu9yi9uuufifu9y99u8yyiugi98ygu9iuy80y9y8iy9i9u9ip99iyuy0ii90uy99yiigiig9yy0g9uy9g9ggiyii9y9u9ugyiu9guufuuuy09y9i9g98yiy99y9y8i8giugi9gui99y9ui98u8uy9y8u099y9gii9g9fg8fiff8yiyu99ifggy0i900yygy99iui8y9999yuu8gi9ug99ug9gyug99y9g99i0iui8u989iiiuyfgu9yy98pgiigiiu89y9099guyuigyu9yu9uy8f9ii909i9990yug0y98f8ig990iy8iu9y0uy999igiiiguy9uyu9iiufg8u98iguyiyiy9u9gyyi899uuyiu9fyiuigy9g9y99u9u9iu9uuyu8ggy9uu8iiuyiyyyiguy8g9gyi899y9giigxdug99iiyu9yi88g8g9uii89u09i8ig9u0ug99iguiu9y9iuyu9uiu9iy8g9u9yiiyyu9guuy90

    • @nikitagovandegovande2305
      @nikitagovandegovande2305 Před rokem

      @@bhimsong5789 99

    • @nikitagovandegovande2305
      @nikitagovandegovande2305 Před rokem

      @@bhimsong5789 555565599599955555566

    • @nikitagovandegovande2305
      @nikitagovandegovande2305 Před rokem

      @@bhimsong5789 555556

  • @patilraje36
    @patilraje36 Před rokem +1

    आपल्या ला कोण नाही असं कधीच समजू नका.... रमा आई आणि भिम बाबा सदैव आपल्या सोबत आहेत 😭😭😭😭😭

  • @subodhsonawane4448
    @subodhsonawane4448 Před rokem

    Aanand shinde is best💙💙🙏🏻🙏🏻

  • @bapukumar6137
    @bapukumar6137 Před rokem +1

    खूप छान पण डोळ्यामधून पाणी येते. 🥺💐🥺😣

  • @sumitdahat866
    @sumitdahat866 Před 2 lety +3

    खुप छान गायलात दादा 👌👌💯💯💯

  • @rahulingole793
    @rahulingole793 Před rokem +12

    माता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻

    • @aryagaikwad2765
      @aryagaikwad2765 Před rokem +1

      Nice

    • @Ayurvedic_approach
      @Ayurvedic_approach Před rokem

      Sir he game ekun mala Radu yetay kharch mazya bhimala kas way asel Tya wely

    • @totrebabuananda718
      @totrebabuananda718 Před rokem

      मात्ता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐

  • @yogeshtulve5797
    @yogeshtulve5797 Před 2 lety

    Khup khup chan song

  • @sunilbhanarkar8362
    @sunilbhanarkar8362 Před rokem +5

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏

  • @chetanbhimrao9873
    @chetanbhimrao9873 Před 2 měsíci

    कोटी कोटी नमन या माय मावली यांना ...

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade5293 Před 2 lety +7

    नवकोटीची माता रमाबाई यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन 💐💐💐💐

  • @vipashyanarajane1686
    @vipashyanarajane1686 Před 2 lety +8

    Beautiful creation of vdo 😍👌👌

  • @tanish15_
    @tanish15_ Před rokem +3

    ह्रदयस्पर्शी गाणं 🙏🙏🙏

  • @govindakadam1757
    @govindakadam1757 Před 2 lety +7

    खूप छान गीत अगदी मन भरून आलं 😢😢🙏🙏

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Před 2 lety +8

    खरच रमाई कोटी कोटी प्रणाम आणि गीतकार व गायक यांचे मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕

  • @chandramanitayade3897
    @chandramanitayade3897 Před 2 lety

    त्याग मुर्ती माता रमाई स्मृती दिनी विनम्र अभिवादन

  • @Nokari_Wala.
    @Nokari_Wala. Před rokem +21

    I have no words to explain your voice shinde

    • @theone386
      @theone386 Před rokem +1

      Call him sir.... Respect him...

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 Před 13 dny

    1च नंबर पहिल्यांदा कमेंट केली राहवलं नाही या आधी खूप वेळा blog पहिले पण आज कमेंट केली खूपच छान विडिओ ❤😍👍

  • @komalsonawane3867
    @komalsonawane3867 Před rokem +1

    रमाबाई सारखी कोणी नाही😢‌‌
    जय भिम

  • @katmoleramesh2261
    @katmoleramesh2261 Před rokem +3

    Song super jai bheem ✊✊💥💥💐💐

  • @vasantashirsat4003
    @vasantashirsat4003 Před 2 lety +1

    🙏🇮🇳😭😭😭
    Maze baba maran pwlle aj 🙏😔😔😭😭🇮🇳🙏
    Baba 😭😭😭😭😭😭😭

  • @vaibhavsurywanshi1617
    @vaibhavsurywanshi1617 Před 2 lety +4

    जय भीम नमो बुद्धाय जय सिद्धनाथ

  • @777amolbg7
    @777amolbg7 Před rokem +2

    आवाजाचा बादशाह शिंदेशाही salute sir

  • @arunkumarbaauddh6142
    @arunkumarbaauddh6142 Před 2 lety

    माता रमाई आपको नम्र अभिवादन हैं

  • @dharmrajwankhade1240
    @dharmrajwankhade1240 Před rokem +1

    He geet aaikalyavr manala khup shantata milato

  • @sanjaysuradkar1556
    @sanjaysuradkar1556 Před 2 lety +8

    माता रमाईस कोटी कोटी💐💐🙏🙏 प्रणाम

  • @eren_yt_007
    @eren_yt_007 Před 2 lety +21

    Awesome emotional song. Super voice super acting.Music very soothing.

  • @rakhitambe755
    @rakhitambe755 Před 2 lety

    २७मे नव कोटी लेकरांच्या आईला स्मुर्ती दिनानिमित्त त्रिवार वंदन 🙏 💐

  • @parthkarsuresh6890
    @parthkarsuresh6890 Před měsícem +1

    Mata ramai 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @laxmanadhav2142
    @laxmanadhav2142 Před 2 lety

    खुप छान गित

  • @PoojaGaikwad-pn5ix
    @PoojaGaikwad-pn5ix Před 10 měsíci +1

    जय भिम💙🙏

  • @akshaygaikwad2233
    @akshaygaikwad2233 Před rokem +1

    पोटची चार पोर गमवली 😭 आपल्यासाठी

  • @sumedhdhandedhandesumedha9590

    Jay bhim namo buddhay Mata ramai

  • @chhayatabhane2164
    @chhayatabhane2164 Před 2 lety +6

    Beuatiful song aanand sir

  • @vipashyanarajane1686
    @vipashyanarajane1686 Před 2 lety +11

    Dr.Ratna Panvekr's beautiful acting ❣️❣️❣️

  • @patilraje36
    @patilraje36 Před rokem +1

    😭😭😭miss you रमा आई 😭😭😭😭

  • @sonusonkable5381
    @sonusonkable5381 Před rokem +2

    Jay bhim 💙💙💙💙

  • @user-sh8zc8ru2l
    @user-sh8zc8ru2l Před 5 měsíci

    हे गाणं खूपच उत्कृष्ट आहे😢❤

  • @adityabirare-ey3mh
    @adityabirare-ey3mh Před rokem

    Aai ramai sarkhi mauli kunich honar
    Nahi 👌👌

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 Před 2 lety +3

    Jay Bhim 🙏🏻 namo Budhay 💙💙💙💙💙💙💙💙💙💙 (Dada)