#07 चित्रपट प्रतिक्षण | Goshta Eka Paithanichi | Movie Review |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #07 चित्रपट प्रतिक्षण | Goshta Eka Paithanichi | Movie Review | ‪@ChitrapatPratikshan‬
    महत्त्वाचं काहीतरी...
    नमस्कार ,सदर REVIEW मध्ये मी सिनेमातल्या भाषेवर बोललोय, त्याच बरोबर मी बोललोय राष्ट्रीय पुरस्काराबद्दल. मी त्यात जे काही बोललोय ते माझे वैयक्तिक मत आहेत मला त्या अस म्हायच आहे की आपल्या महाराष्ट्रात 30km वर भाषा बदलते तरी सिनेमात आपल्या अलंकारिक मराठी भाषेचा वापर दिसतो, ( मला कुठेही अस म्हणायचं नाही की येवल्यातला माणूस शुद्ध मराठीत बोलू शकत नाही किंवा सांगली किंवा अगदीच आपला कोकणातला माणूस शुद्ध मराठी बोलू शकत नाही तो नक्कीच शुद्ध मराठी बोलू शकतो ) पण सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रातल्या वेग वेगळ्या भागातील भाषेचा उपयोग जर सिनेमात केला गेला असता तर त्या मराठी भाषेमधील गम्मत प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली असती. अस एक रसिक प्रेक्षक म्हणून माझे मत आहे..असो..कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी एकट्या पोटतिडकीने बोललो आहे धन्यवाद ...
    आपला
    प्रतिक शिंदे
    #गोष्टएकापैठणीची #GoshtaEkaPaithanichi #marathi #movie #review #nationalaward #winning #marathifilm #sayalisanjeev

Komentáře •