आजवरचे सर्वात जास्त रडवणारे आई रमाईचे गीत-बाबासाहेब काय म्हणतात ते|AGA YE RAMA | Dr. UTKARSH SHINDE

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 12. 2019
  • T-Series Bhakti Marathi Presents New Bheemgeet Video आजवरचे सर्वात जास्त रडवणारे आई रमाईचे गीत - बाबासाहेब काय म्हणतात ते ऐका (Aga Ye Rama) by Dr. Utkarsh Shinde
    Song Details:
    SONG: Aga Ye Rama
    SINGER: Dr. Utkarsh Shinde
    MUSIC: Sagar Sathe & Rahul Sathe
    LYRICS: Dr. Utkarsh Shinde
    MUSIC LABEL: T-SERIES
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
  • Hudba

Komentáře • 849

  • @lovelyamar5078
    @lovelyamar5078 Před 4 lety +35

    हे गाणं माझ्या खुप खूप हृदयाला स्पर्शून गेलं ....धन्यवाद शिंदे साहेब....
    मी खूप Lucky आहे की माझा जन्म बौद्ध समाजात झाला .... आणि मला असे महान महात्मे "आई-वडील" भेटले.....आज यांच्या मूळे मी रेल्वे ड्रायव्हर आहे ....कसे फेडू माता रमाई चे उपकार.......

    • @avinashshirse1232
      @avinashshirse1232 Před 2 lety +5

      फक्त उपकार भिमाचे आपण खातो त्या भाकरीवर नाव भिमाचे

    • @samyak972
      @samyak972 Před 2 lety +2

      Very Sweet Geet

    • @parameshwarkamble9576
      @parameshwarkamble9576 Před 2 lety

      @@avinashshirse1232 kiiiioiiiiiikikkiiijiikkoikikkjjkoikiikiiikkkiikiioiikjkkoikiikkiiikkkjikk

  • @cmg929
    @cmg929 Před 2 lety +2

    Dr baba saheb na kiti vedana astel ya गीताने जाणवतं.मे हे गीत रोज ए कत असते.मन भरून येते.खूप छान गीत गातो दादा.खूप आशीर्वाद

  • @narayanjadhav5872
    @narayanjadhav5872 Před 2 lety +5

    नवकोठी ची माता रमाई भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरधागीनी ने खूप कस्ट साहीले समाज ऊधार करण्यात सीहाचा वाटा होता धन्य ती रमाई रूदय स्पर्श गीत आहे छान गायले साहेब जयभिम

  • @bhimarmy2708
    @bhimarmy2708 Před 4 lety +14

    आई रमाई चे थोर थोर उपकार आहेत आपल्या वर असा भीम बाबा समाजाला दान केले लाखों लाखों चेरण स्पर्श,🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 2 lety +2

    आकाश मोजतो आम्ही आई रमाई तुझ्यामुळे वादळ ही रोखतो आम्ही आई रमाई तुझ्यामुळे.... अतिशय सुंदर गीत जी शिंदे सर खूप छान

  • @siddharthdushing5598
    @siddharthdushing5598 Před 4 lety +17

    खरंच भाई हे गीत अप्रतिम गायले आहे डोळयात पाणी आले

  • @mayagaikwad7698
    @mayagaikwad7698 Před 3 lety +1

    आजच्या काळात सगळं नी नाही पण काही नी तरी रमाई बना शिकलेल्या रमाई नू.🙏🙏👍👍👌🏿👌🏿⭐

  • @saiprasadgorivale2931
    @saiprasadgorivale2931 Před 4 lety +34

    मी खूप भाग्यवान समजतो मी त्यांच्या गावचा आहे from दापोली. आणि माझ्या आई च गाव वणंद आहे.

  • @kailashbhatt4140
    @kailashbhatt4140 Před 4 lety +8

    फार सुंदर आवाज आहे , गीत ऐकुण हृदय दाटुण येते ,कंराती कारी जय भीम

  • @munirsayyad8985
    @munirsayyad8985 Před 3 lety +6

    खूप छान गान आहे दादा डोळ्यात पाणी आल एकूण 🙏

  • @sewathajadhav7813
    @sewathajadhav7813 Před 3 lety +8

    हृदय स्पर्शी गाणं गायलं. खरंच कंठ दाटून आला सूरवातच ऐकताना....💝🙏🇮🇳😢😢😢😢

  • @mukundkamble7880
    @mukundkamble7880 Před 3 lety +5

    माझी आई रमाई आणि माझा बाप यांच्या उपकाराणे आज मी उभा आहे
    जय भीम

  • @vinodkamble3083
    @vinodkamble3083 Před 4 lety +17

    खुप मनाला स्पर्ष करून गेलं सर हे गित आणि तुमचा आवाज. 🙏🙏🙏जय भिम .

  • @mohanpawar2312
    @mohanpawar2312 Před 4 lety +5

    खूप छान गीत ,आई रमाई चे उपकार आयुष्यभर विसरणार नाही..

  • @vikassupermelodious2540
    @vikassupermelodious2540 Před 4 lety +96

    आम्ही खातो घास आणि घेतो तो श्वास फक्त "बाबासाहेब आणि" रमाई "मुळे..
    🙏🙏🙏

  • @rantanadgeri8723
    @rantanadgeri8723 Před 4 lety +3

    Koti koti naman aai 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajkanyawankhade3194
    @rajkanyawankhade3194 Před 4 lety +11

    आज आम्ही जे आहोत फक्त बाबा आणि आई रमाई तूमच्यामुळे।

  • @surajtupere9630
    @surajtupere9630 Před 4 lety +6

    खुप छान गाणं आहे. त्रिवार अभिवादन रमाई आई

  • @shadowgamingsp2725
    @shadowgamingsp2725 Před 3 lety +3

    सुंदर आवाज. आणि एक एक शब्दाचा अर्थ सहज समजावला आपण सर्व रमा आईचे ऋणी आहोत

  • @devanandshirsatdeva827
    @devanandshirsatdeva827 Před 4 lety +10

    हृदयाला स्पर्श करून जाणारं हे गाण आहे जय भिम

  • @sudhirpandit5612
    @sudhirpandit5612 Před 4 lety +4

    Jaibhim ...Bhau... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Greatest Mata Ramai Trivaar Naman..

  • @chaitangamer1445
    @chaitangamer1445 Před 3 lety +11

    जय भीम सर्वांना,, खूप छान गाणे आहे डोळे भरून आले आणि दादा तुमचा आवाज खूप छान आहे

  • @deepakmore8105
    @deepakmore8105 Před 4 lety +32

    माता रमाई दिनदुबळ्याची सावली🙏🙏

  • @varshaahire1401
    @varshaahire1401 Před 3 lety +2

    💙🙏Khupch sunder .. utkarsh sir🙏 💙

  • @vedikabaste4340
    @vedikabaste4340 Před 4 lety +11

    Love u mata ramai and baba❣️❣️❣️

  • @sujatakharat585
    @sujatakharat585 Před 2 lety +1

    खूप खूप भाग्यवान स्त्री होत्या रमाई ज्यांना बाबासाहेबांची पत्नी होण्याचा मान मिळाला.प्रेमात त्याग काय असतो हे शिकवले रमाई ने बाबासाहेबांचा पाठीशी उभे राहून.खूप उपकार आहेत समाजावर रमाईचे.

  • @jalindarkamble4831
    @jalindarkamble4831 Před 4 lety +5

    जय भिम... खुप छान गायले गित

  • @vanjibagule4589
    @vanjibagule4589 Před 4 lety +99

    एक च आई रमाई आई कोटी कोटी प्रणाम

  • @chandanidhabadge354
    @chandanidhabadge354 Před 4 lety +3

    Great mata ramai aai

  • @sandhyaramteke7303
    @sandhyaramteke7303 Před 2 lety +1

    खुप छान आवाज डोळे भरून येतात जयभीम

  • @sumerymeshram6214
    @sumerymeshram6214 Před 4 lety +76

    त्यागमूर्ती रमाई तुम्हास कोटी कोटी वंदना 🙏🙏🙏

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 Před 4 lety +33

    जय शिवाजी जय लहुजी जय भिम जय ज्योती जय क्रांती जय बहुजन हिताय जय संविधान जय भारत

  • @kinggimer3375
    @kinggimer3375 Před 4 lety +28

    खुप छान रमा आईच गाणं आयकुन डोळ्यात पाणी आले जय भिम सर

  • @pallavishinde7751
    @pallavishinde7751 Před 3 lety +1

    Kharch dolyatun pani aanl tumchy song ni khup chan song aahe ani gaylat pan chan 😢😢😢😢😢😢😢😢👌👌👌👌👌👌👌👌

  • @pramodgotpagar9654
    @pramodgotpagar9654 Před 4 lety

    नवकोटीची माता रमाई माझी,जिने दिली सावली आम्हा लेकरांना,माझ्या प्रज्ञासूर्य क्रांतिसूर्य,बोधीसत्व, विश्वरत्न, भारतरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार, दलित उद्धर्क,महामानव, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे गीत माता रमाई शिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्या त्यागमूर्ती मुळे आज आपण सुखाचे खास घात आहे, आपण स्वतः कोडयच्या मांडा खाल्ल,न कधी सुखाचं घास खाल्ला पण आपल्या समाज्याच्या मुलांना सोन्याच्या घास भरविला,धन्य ती माता जिला माझे कोटी कोटी प्रणाम
    जयभीम नमोबुद्धाय
    जय सविधान

  • @pratibhakale9925
    @pratibhakale9925 Před 2 lety

    त्यागमूती रमाबाई यांना कोटी कोटी वंदन जय रमाई जय भिम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💙💙💙💙💙

  • @vruttantkhobrgde2605
    @vruttantkhobrgde2605 Před 3 lety +2

    Jai bhim🙏

  • @sunitabhagat3739
    @sunitabhagat3739 Před 3 lety +1

    निशब्द,शब्दच नाही. खुप छान जयभिम

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia2862 Před 2 lety +1

    माता रमाई ९ कोटी लेकरांची आई
    धन्य धन्य ती रमाई

  • @anshusangolkar5764
    @anshusangolkar5764 Před 3 lety +1

    मला खूप आवळतो हा गाणा ऐकता ऐकता दोळ्यात आसू येतात रमा आईला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏

  • @mangeshkadam4584
    @mangeshkadam4584 Před 4 lety +35

    आपली आई रमाई🙏🇪🇺😓

  • @arvindmukhedkar6401
    @arvindmukhedkar6401 Před 2 lety +1

    जय भीम. लाजवाब. आशयपूर्ण गाणे.
    अनेक शुभेच्छा. आशीर्वाद राहो.

  • @ashwinikamble4106
    @ashwinikamble4106 Před 4 lety +146

    माता रमाई यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी आहोत 🙏🙏 जय भीम

  • @pratiksasane7436
    @pratiksasane7436 Před 4 lety +90

    मला हे गाणं खूप आवडलं.
    खूप चांगलं गाणं आहे हे

  • @kaluramdhangar3297
    @kaluramdhangar3297 Před 3 lety

    त्यागाची मुर्ती सर्वांची आई
    डॉक्टर साहेब खुप छान

  • @manojkadam1816
    @manojkadam1816 Před 4 lety +20

    लय लय लय लय भारि गित जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺बुदा य🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आरे बस रडवल स करच

  • @aniljamdade3087
    @aniljamdade3087 Před 3 lety

    विश्व् वंदनीय रमाई माता तुझे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही

  • @karankamble8318
    @karankamble8318 Před 3 lety

    खरच भावांनो माता आणि बाबांचे उपकार कधीच वीसरनार नाही 😭😭😭😭😭😭😭

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia2862 Před 2 lety +2

    माता रमाई ९ कोटी आई

  • @sandeshsakpal2895
    @sandeshsakpal2895 Před 4 lety +31

    खूप छान आहे गाणं खरंच । आवाज पण खूप छान दादा ।

    • @rushikeshpatil3383
      @rushikeshpatil3383 Před 4 lety

      Jer bhimai janmala alich nasti ter aple kay zale aste Jay bhim Jay shivray

    • @namratadhole4776
      @namratadhole4776 Před 4 lety

      खूप छान आहे गाणं खरचं। आवाज पण खूपच छान आहे दादा

  • @munnameshram5341
    @munnameshram5341 Před 4 lety +5

    😢😢😢😢aai ramai mazi

  • @deepakkamble1846
    @deepakkamble1846 Před 4 lety +2

    Heart touching song

  • @dishutayade683
    @dishutayade683 Před 3 lety +1

    Khupch chan .... salute you Sir ..jay bhim

  • @mayagaikwad7698
    @mayagaikwad7698 Před 3 lety

    आम्ही आदरणीय प्रल्हाद सर यांची विठ्ठलाची गाणी,अभंग ऐकून मन तृप्त होत नाही सतत ऐकत रहावे वाटते. बुध्दवाणी भीम गीते अप्रतिम तोडच नाही.आनंद जी मिलिंद जीची भीम गीते ,संगीत आणि गगनाला भिडणार आवाज मन प्रसन्न करून टाकते.ती परंपरा आदर्श सर आणि उतकरष सर नी चालू ठेवली. धन्यवाद शिंदे परिवार आनंद जी ला शतशः प्रणाम 🙏🙏👍👍👌🏿👌🏿बाबासाहेबांचे आणि बुध्दांचे आशीर्वाद सतत पाठशी आहेत. आणि असणार आहेत.

  • @karankamble8318
    @karankamble8318 Před 3 lety

    खरच भावांनो माता आणि बाबांचे उपकार कधीच वीसरनार नाही 😭😭😭😭😭😭😔

  • @snehamadavi892
    @snehamadavi892 Před 2 lety +1

    आई रामाईस कोटी कोटी प्रणाम

  • @cutebodhi8159
    @cutebodhi8159 Před 2 lety

    खूप छान गीत आहे सुंदर गायले आहे उत्कर्ष दादा हे गीत ऐकताच डोळ्यात पाणी आले धन्यवाद दादा.

  • @pranaydeshpande8164
    @pranaydeshpande8164 Před 4 lety +1

    Very nice song my favorite singers shindeshahi jay bhim utkarsh dada

  • @swapnalithosare7121
    @swapnalithosare7121 Před 4 lety +12

    Utkarsh sir awesome ........
    Both Brothers are very nice voice gifted by God........
    Super excited for next song........
    Jay Bhim jay Buddha.....

  • @kishorchadanshive6921
    @kishorchadanshive6921 Před 4 lety +5

    खरच दादा खूप सुंदर गाणं आहे...जय भिम...

  • @ajaydevkare7509
    @ajaydevkare7509 Před 4 lety +16

    Dr. Saheb 1no

  • @tejaswinipawar6293
    @tejaswinipawar6293 Před 2 lety +1

    Kharcha dolyat pani aal chhan🙏👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rajratnakadam9821
    @rajratnakadam9821 Před 2 lety +1

    Dr. Utkarsh Shinde👌👌👌

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 Před rokem +1

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shubhamjanbandhu3134
    @shubhamjanbandhu3134 Před 4 lety +16

    Superb 🙏🙏🙏🙏🙏🙏Jay bhim

  • @rajratnarokade202
    @rajratnarokade202 Před 2 lety

    सर्व प्रथम आपणास जय भीम डॉ्टर उत्कर्ष सर Very very good song and you are vaice sir

  • @ajitvajale2145
    @ajitvajale2145 Před 2 lety +1

    उत्कर्ष सर इज मास्टर माईंड....

  • @bluefire1599
    @bluefire1599 Před 4 lety +14

    love you Utkarsh dada shinde.
    awesome word in song

    • @umeshdhone1751
      @umeshdhone1751 Před 4 lety +1

      Very very heartily touching song,very good dada

  • @sajannaikanavare771
    @sajannaikanavare771 Před 4 lety +4

    आतिसुंदरम सर्वश्रेष्ठरम दा
    OUTSTANDING SINGING A SONG DA I LIKE IT LOVELY
    😍😍😍😘😘😘😘

  • @suryakantgodbole8977
    @suryakantgodbole8977 Před 2 lety +1

    🙏🙏 Mata Ramai Bahujananchi Aai 🙏🙏

  • @priyaskitchen6355
    @priyaskitchen6355 Před 4 lety +45

    खूप छान साहेब जय भीम

  • @nikitaadhav109
    @nikitaadhav109 Před 4 lety +1

    Khup chan gan aahe khrokhr ramai sarkhi mauli punha hou shakt nahi dhanya ti rama aai ramais vinmar abhivadn jay ramai jay bhim jay bhuddha

  • @hotellive6403
    @hotellive6403 Před 4 lety +6

    Heart touching song Thank you so much Utkarsh dada

  • @devdattaingle
    @devdattaingle Před 4 lety +7

    Luv u bro u r voice heart touching

  • @buddhagaikwad1980
    @buddhagaikwad1980 Před 4 lety +40

    हे गाणं ऐकता ऐकता डोळ्यात अश्रू आले आहेत

  • @milindsawant4887
    @milindsawant4887 Před 4 lety +1

    Kadak dada ashesh gane banvat java

  • @sunildeshmane6539
    @sunildeshmane6539 Před 4 lety +1

    या गाण्यातून आईसाहेबांची आठवण येते

  • @ashagakwad7928
    @ashagakwad7928 Před 4 lety +48

    Very heart touching song one of the greatest personality in the world we are proud of our baba and ramai

  • @lovedustbin475
    @lovedustbin475 Před 4 lety +12

    Mazya baba chi Shakti hotya mata Ramai🙏

  • @amolmane3858
    @amolmane3858 Před 4 lety +28

    Jaticha abhiman tumchya kadun shikava ,great Shinde family , thank you .

  • @vishaljamdhade9899
    @vishaljamdhade9899 Před 4 lety +117

    9 कोटी आम्हा लेकरांची आई
    माझी रमाई

    • @nagesh_garkar.806
      @nagesh_garkar.806 Před 4 lety +1

      @@ganeshsawant1076 ya varun ch tumchi vichar Sarni samjte..... Dr B. R. Ambedkar kunya ektya che navte tr sarv janache hote.....

    • @tiger-sy7lh
      @tiger-sy7lh Před 4 lety

      @@ganeshsawant1076 tar tar tumcha samj tevdha changla.ani bakiche nalayk.he faltu vichar dikyatun kdhun taka Karan babasahebani sapmurn deshasathi sanvidhan lihal.tith tyanchya dhrm patnichya bhavnecha vichar kela pn tyna sarv janatela manuvadatun mukt karyche hote.mhanun Rama mayiche Tyagi jivan,mula balanche hal. Nahi sangu vatat tumha lokana.pn he got dukhach ahe ani kay faltugiri boychi nahi.tumhi tumchya Gharat.

    • @AjayAjay-ev3zc
      @AjayAjay-ev3zc Před 4 lety

      Khup Chan sunder

    • @vaibhavpawar3715
      @vaibhavpawar3715 Před 4 lety

      @@ganeshsawant1076 barobar aahe tumch

    • @vrushabhnirgule1995
      @vrushabhnirgule1995 Před 4 lety

      @@tiger-sy7lh correct☝🖒👍

  • @rmapundge6334
    @rmapundge6334 Před 4 lety +20

    अतिशय हृदयस्पर्शी गाण💙💙💙

    • @pratibhabansod4378
      @pratibhabansod4378 Před 4 lety +1

      अतिशय सुंदर पन भावनिक गाण एकुन रडायला येत

  • @snehabansode4243
    @snehabansode4243 Před 4 lety +5

    Heart touching song sir.....jay bhim

  • @ujjawalasakhare7084
    @ujjawalasakhare7084 Před 2 lety

    खुपच सुंदर सर... शब्दात सांगताच येत नाही खुपच अप्रतिम खाताय सर.. तुम्ही

  • @arjunowal352
    @arjunowal352 Před 4 lety +4

    चळवळीतील व समाजप्रबोधनाची श्रवणीय गाणी!

  • @sachinpundkar5661
    @sachinpundkar5661 Před 3 lety +2

    Khupch chan geet aahe bro...

  • @nisargrajabandpatne5955
    @nisargrajabandpatne5955 Před 4 lety +15

    अप्रतिम गीत दादा, अंगावर शहारे आले गित ऐकून

  • @deepakdonde2634
    @deepakdonde2634 Před 4 lety +2

    Heart touching songs

  • @ashwiniathawle6391
    @ashwiniathawle6391 Před 4 lety +10

    😭😭mind-blowing song.....

  • @aartushende6598
    @aartushende6598 Před 4 lety +1

    जय भीम सर खूप सुंदर मनाल्या

  • @bhagwanwanjare9925
    @bhagwanwanjare9925 Před 4 lety +2

    अप्रतीम गीत,अप्रतीम गायन आणि हो अप्रतीम संगीत सुद्धा.मंगल हो.

  • @riteshkamble8192
    @riteshkamble8192 Před 4 lety +18

    कोटी कोटी प्रणाम या मातेला 🙏🙏

  • @latadhok9172
    @latadhok9172 Před 2 lety

    दादा छान गायली गणित जयभीम अतिशय मार्मिक पुणे सहज गायली तुम्ही

  • @vedikabaste4340
    @vedikabaste4340 Před 4 lety +1

    Khup chan sir wahhh no world 👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @kaushalmohite2412
    @kaushalmohite2412 Před 4 lety +30

    फार सुंदर गीत सुंदर आवाज जयभिम।

  • @manisharamteke4542
    @manisharamteke4542 Před 4 lety +3

    Love you bhai For This song 💞💞💞

  • @kavitameshram7410
    @kavitameshram7410 Před 3 lety +1

    Great रमाई, 🙏🙏🙏song best

  • @laxmanb.kharat483
    @laxmanb.kharat483 Před 4 lety +1

    Jay bhim

  • @santoshkarmankar7882
    @santoshkarmankar7882 Před 4 lety

    नवं कोटी माता रमाई कोटी कोटी प्रणाम .

  • @cricketeryash4697
    @cricketeryash4697 Před 4 lety +6

    ङाॅ.. साहेब सुंदर गीत 🙏🙏🙏👌 रमाई गीत ...Bhalerao