फणसाचे सांदण बनवण्याची कोकणातील पारंपरिक पद्धत | कोकणी रेसीपी | Yes महाराजा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • मित्रांनो या विडिओ मध्ये आपण फणसाची सांदण कशी बनवतात ते पाहणार आहोत.. त्यासाठी आपण आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही पद्धतीचा अवलंब केला आहे..
    फणसावर आधारित काही विडिओ आपल्या यूट्यूब चॅनल वर अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक खाली दिलेली आहे..
    1) पूस-भाजी रेसिपी PART-1 | चला पूस-भाजी साठी कुवरी आणायला...
    विडिओ लिंक: • पूस-भाजी रेसिपी PART-1...
    2) पूस भाजी Made by आजी | पूस-भाजी रेसिपी PART-2
    विडिओ लिंक: • पूस भाजी Made by आजी |...
    3) पूस भाजी आणि तांदळाची भाकरी | पूस भाजी - रेसिपी पार्ट-3
    विडिओ लिंक: • पूस भाजी आणि तांदळाची ...
    4) विलायती फणसाची भाजी खाल्ली आहे का...??? | कोकणी रेसिपी
    विडिओ लिंक: • विलायती फणसाची भाजी खा...
    5) फणसाची साठं कशी तयार करतात
    विडिओ लिंक: • फणसाची साठं कशी तयार क...
    6) अशी फणसाची भाजी तुम्ही बनवत नसणार...| कोकणी रेसीपी |
    विडिओ लिंक: • अशी फणसाची भाजी तुम्ही...
    6) फणसाचे भजी कसे बनवतात
    विडिओ लिंक : • तुम्ही असे फणसाचे भजी ...
    7) कुरकुरीत चांगल्या प्रतीचे फणसाचे गरे तळण्याची संपूर्ण प्रोसेस
    विडिओ लिंक: • कुरकुरीत चांगल्या प्रत...
    8) चविष्ट फणसाचे वडे बनवण्याची कोकणातील पद्धत
    विडिओ लिंक: • चविष्ट फणसाचे वडे बनवण...
    #फणसाचे_सांदण
    #कोकणी_रेसीपी
    #YesMaharaja

Komentáře • 270

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 Před 4 lety +12

    खूप छान नवीन पद्धत खूप आवडली पण केळीच्या पानातली खूप छान त्यांना केळीच्या पाण्याचा सुगंध येतो ताईंना धन्यवाद

  • @Prashantshvgn3
    @Prashantshvgn3 Před 3 lety +1

    Bhari ekdum bhava

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 Před 4 lety +2

    अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ बनवलेला आहेस यामध्ये सर्व घरातील सदस्यांना कोण सामावून घेतलेला आहे आहे तुझी बोलण्याची पद्धत फार सुंदर आहे कोकणातील ग्रामीण भागातील विविध पदार्थ बाबत फार सुंदर व्हिडिओ बनवला आहेस

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद sir... 🙏 🙏 🙏

  • @anujajadhav5702
    @anujajadhav5702 Před 2 lety +1

    Chili javal chatkech bastat mast recipe kaknat asha padarthanchi changalach aste

  • @alwaya1be2happy
    @alwaya1be2happy Před 3 měsíci +1

    छान

  • @user-yb1pz1qq7e
    @user-yb1pz1qq7e Před 4 lety +4

    खूपच छान आई 😋👌
    खूपच छान बनवले सांदणे 👌👌
    एक नवीन पदार्थ बघायला मिळाला 😍
    एकदा यावच लागेल कोकणात.. 😊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍
      नक्की या..
      Yeva kokan aaploch aasa ❤️

  • @madhuriwarang2196
    @madhuriwarang2196 Před 5 měsíci +1

    आई कडून ऐकले होते आणि तुमच्या व्हिडिओ मधुन प्रत्यक्ष बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद असेच पारंपरिक पदार्थ दाखविल्या मुळे पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळते आणि हा वारसा पुढे चालवला जातो 🙏🙏

  • @vikasparab1795
    @vikasparab1795 Před 4 lety +3

    खूप छान तू कोकणातील पारंपारिक पदार्थांची ओळख करून देतोस सगळ्यांना👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️

  • @shashi3919
    @shashi3919 Před 2 lety +1

    खूप छान 👌

  • @MangeshGamingYt
    @MangeshGamingYt Před 4 lety +2

    Bro tuzya aazi la baghitla ki mala aazi chi athvan yete tyanche ek hasu kiti anmol aahe khup precious❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      भावा 😍 ❤️
      खरच thanks 🙏 😍 ❤️

  • @rupalisalunke4308
    @rupalisalunke4308 Před 4 lety +1

    खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍

  • @amrutasrecipe3952
    @amrutasrecipe3952 Před 2 lety +1

    Mastch dada👌

  • @govindrajam249
    @govindrajam249 Před 4 lety +1

    fanasa pasun navin kahitari baghayala bhetal aaj....wow maja aali...mast video...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @kalpanajadhav3326
    @kalpanajadhav3326 Před 4 lety +1

    अलीकडे आपल्या गावाकडच्या लोकांना देखील या रेसिपी माहित नाहीत आणि करायला कंटाळा करतात. तुमच्यामुळे कदाचित आता लोकं परत करायला लागतील. असो तुमच्या या व्हीडीओमुळे मला माझे बालपण आठवलं. तुम्हाला ही रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद. तसेच तुमच्या आईचे खुप खुप अभिनंदन.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 😍
      खुप बर वाटल आपला विडिओ पाहून तुम्हाला तुमच बालपण आठवल, तुमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. 😍

  • @prajaktaraaaje2400
    @prajaktaraaaje2400 Před 3 lety +2

    Thank you..ya rare, unique ani authentic recepies zapnyasathi

  • @jagdishmalvankar9160
    @jagdishmalvankar9160 Před 4 lety +1

    आत्ताच आपला व्हिडिओ पाहिला. फणसाचे साट हा प्रकार माहित होतं, पण फणसाचे सांदण हा प्रकार माझ्यासाठी खरच नवीन आहे. पण आपण याची कृती खूप छान पद्धतीने चित्रबद्ध केलीय. आपण जेव्हा ते खायला घेतलात तेव्हा असे वाटले की आपणास याची चव चाखता आली पाहिजे. असो खूप छान व्हिडिओ. धन्यवाद. अरे हो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या आजीचे दर्शन डोळ्यांना सुखावणारे. - जगदीश मालवणकर.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद सर 🙏 🙏 😍
      खुप बर वाटल तुम्हाला विडिओ आवडला.. ❤️

  • @anvipadwal8567
    @anvipadwal8567 Před 4 lety +1

    Mast

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před rokem +1

    व्हिडिओ छान झाला. माझी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. पहिला बरका फणस फोडून गरे काढायचे मग गर्यामधील बिया काढून ठेवायचे नंतर गरे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. एका पातेल्यात ते वाटलेले वाटण घेऊन त्यात बारीक रवा आणि वेलची पूड घालावी आणि जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तरच गुळ घालून मिश्रण एकजीव करावे. इडली चे भांडे घेऊन त्या प्लेटमध्ये इडली सारखं त्यात ते मिश्रण घालावे. इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून चुलीवर किंवा गॅसवर ठेवावे. थोडक्यात काय तर इडल्या बनवायच्या त्याला सांदण किंवा इडली म्हणतात. ❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před rokem

      👍👍👌👌❤️
      धन्यवाद ❤️❤️

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 Před 4 lety +1

    Khup khup dhanyawad Roshan ya recipe chi mi wat pahat hote. Mazi aatya he saann karat hoti aatyachi aathavan zali dhanyawad🙏Tula aani tuzya aai la👌😋🙏🙏🙏👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍
      तुम्ही पण नक्कीच करा परत एकदा... 👍👍👍

  • @umasawant4671
    @umasawant4671 Před 3 lety +1

    खूप छान. जूने दिवस आठवले.

  • @jaswandinihar2235
    @jaswandinihar2235 Před 3 lety +1

    Kokani mansane jar fansach sath, sandan ani wade nahi kele as shakych nahi. Chan video ahe.
    Proudly say we are kokani👍From Dapoli

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      अगदी बरोबर.. 👍
      धन्यवाद.. #kokankar.. ❤️

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 Před 4 lety +2

    मस्त... मला आवडले, मी पहिल्यांदा बघते असा पदार्थ बनवतात

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️

  • @satishbhogle1710
    @satishbhogle1710 Před 3 lety

    Aai ne mast banvala ahe

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 Před 4 lety +1

    नमस्कार एस महाराजा.....
    आणि आजी तुम्हाला ही नमस्कार..
    फणसाच सादंण खुप सुंदर रेसिपी ही आमच्या कड़े केळीचा पानात आणि हळदिच्या पानात पण बनवतात त्या सारणा मधे ओल खोबर टाकतात . हळदिच्या पानात बनवल्यावर त्या पानाचा एक अप्रतिम सुगंधाने त्याच्या चवित आणखी भर पड़ते पुन्हा तुम्ही घरात बनवलात तर ओल खोबर टाकुन आणि हळदीच्या पानात बनवून खावुन बघा. आजची रेसिपी खुप खुप सुंदर !!!!
    त्यात माझ्याआजी ही खुप सुंदर दिसत होत्या. अगदी मन मोकळया हसताना दिसल्या. मनाला खुप बर वाटल आजीला हसताना पाहून.
    आणि एक विनंती,,,
    तुम्ही तुमच्या आईवर ओरडू नका ओ आई आई आहे. तुमच्या आई पण एक नंबर सुग्रण आहेत. हे त्याच्या रेसिपी बनवण्या वरुण लक्ष्यात येत. तुमच्या आईनां माझा नमस्कार!!
    आजचा वीडियो सरळ आणि साधा होता त्यात नो रँकेट सायन्स पण मस्त एकच नंबर रेसिपी
    मला तरी मना पासून आवडली !!!
    !! देव तुम्हा सर्वांच बर करो!!

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद सर 🙏 🙏😍
      हळदीच्या पानात नक्की ट्राय करु.. 👍👍👍
      माफ करा, नाही ओरडणार आईवर.. ☹️☹️

  • @madhavideo778
    @madhavideo778 Před 3 lety +1

    Authentic and traditional dish amachi aaji narala cha dhoodh kadhyachi hya sobat khyaala amhi sandana tup kinva naralach dhoodh sobat khayacho ! Thx for sharing tasty receipe

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      👍👍👌👌
      Thank you so much.. 🥰

  • @sanjaykamble4446
    @sanjaykamble4446 Před 3 lety +1

    खूप छान कोकणातील एक रेसिपी माहिती पडलीं
    आता फणसाच्या बियांची भाजी नाही भजी बनव मी ही रेसिपी झी मराठी वर आम्ही सारे खवय्ये मध्ये पाहिली आहे
    तुम्ही ही कोकणातील रेसिपी
    बनवून आम्हाला विडिओ दाखवा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      हो नक्कीच बनवू विडियो 👍 👍
      Thanks ❤️❤️

  • @pankajbhoir4781
    @pankajbhoir4781 Před 4 lety +1

    खूपच छान, अप्रतिम, खूप miss केले ह्या वेळेला हे सर्व पदार्थ, lockdown मुळे आम्हाला गावी जाताच नाही आले
    तुझ्या विडिओ द्वारे आम्ही सर्व गावी पोहचलो आणि खूप enjoy केले thank u so much and keep it up
    असेच रोज नवनवीन video बनवत रहा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      खुप खुप धन्यवाद इतक्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 😍😍❤️❤️
      हो lockdown मुळे खुप गोष्टी miss झाल्या असतिल.. ☹️ ☹️

    • @pankajbhoir4781
      @pankajbhoir4781 Před 4 lety +1

      खूप छान
      तू प्रत्येक फॉलोअर्स ला reply देतोस
      Kahi jan tar reply pan det nahi pan tu pratek अभिप्राय ला reply देतोस मनापासून धन्यवाद

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      तुम्ही सर्वजण आपुलकीने कमेन्ट करता..
      बर वाटत.. 🙏🙏🙏

  • @madhavidivadkar5137
    @madhavidivadkar5137 Před 3 lety +1

    Yery nice video. Thanks for sharing the traditional recipe.

  • @jyotiraserao3933
    @jyotiraserao3933 Před 4 lety +2

    Lay bharii aai sarkha aamala jamnar nahi

  • @shobhajadhav6545
    @shobhajadhav6545 Před 2 lety +3

    अतिशय छान

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 Před 4 lety +1

    👌खूप मस्त आहे फणसाची रेसिपी👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 Před 4 lety +1

    Mastch! Chaan recipe.. Nakki banwen 👍👍👌👌

  • @nareshnikam2358
    @nareshnikam2358 Před 3 lety +1

    माझ्या गावी फणसाचे सांदन कधी बनवलेले नाही बगघितले तुझ्या आई ने मस्त बनवले आहेत तर या वर्षी मी माझ्या आईला नक्की बनवायला संगीन मस्त रेसिपी आहे अजून फणसा पासून काय काय बनवता त्याचे विडिओ अपलोड कर नवीन रेसिपी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
      नक्की ट्राय करा.. खूप मस्त लागतात..
      आहेत विडियो त्या रिलेटेड आपल्या चॅनल वर पाहू शकता तुम्ही...👍 👍

  • @devalekar
    @devalekar Před 4 lety +1

    खूप छान, भावा लहानपणी सांदन खाल्ले होते त्याची आठवण तू आणून दिलीस, खूप खूप धन्यवाद. तू खूप नशीबवान आहेस मित्रा.

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Před 2 lety +1

    नवीन रेसिपी पाहायला मिळाली धनयवाद रोशन दादा नवनवीन पाहायला मिळतो

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 Před 4 lety +1

    सांदण पहिल्यांदा बगतोय मस्त रेसिपी 👍👍👌👌😋😋😋

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद दादा 😍 ❤️

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 Před 4 lety +1

    फणसाची सांदणं अप्रतिम 👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @archanapatil6822
    @archanapatil6822 Před 4 lety +2

    👌👌👌👌👌
    Chan aahe recipe

  • @devalekar
    @devalekar Před 4 lety +1

    आम्ही इडली चे भांडे घरात आल्यापासून त्यात सुद्धा बनवायचो सांदन, खूप छान आकार येतो.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      होय.. सोप पडत ते..

  • @saylimhatre1305
    @saylimhatre1305 Před 4 lety +4

    Dislike koni kel re.....😡
    Dislike kraych aahe tr bghta kshala ????
    Khup chaan lagt he sandan....😋

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍
      तुम्हाला आवडल खुप बर वाटल. तेच आमच्यासाठी खुप महत्वपूर्ण आहे..😍

  • @parshya696
    @parshya696 Před 4 lety +1

    Jam bhari hote Roshan Tu aanun dileli khalle mi ek no

  • @pratikshaghadi4815
    @pratikshaghadi4815 Před 4 lety +1

    😊Chan pahilyanda recepi pahili ashi

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @dipalivarekar7720
    @dipalivarekar7720 Před 4 lety +1

    खूपच छान मित्रा ,मला ही रेसिपी खूप खूप आवडली, मी पण ही करणार आहे, मस्त रेसिपी पहिल्यांदाच पाहिली keep it up

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      हो नक्की ट्राय करा... 👍👍👍😍

  • @minalbait4334
    @minalbait4334 Před 4 lety +1

    I love sandan nice receipe thank you dakhvnyasathi

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @anjalipalkar13
    @anjalipalkar13 Před 4 lety +2

    Mast 👍👌

  • @gilesdrego4107
    @gilesdrego4107 Před 4 lety +1

    Masta video banaval, Roshanbhau. Maza tondamadhi paani sutla. Kupch chaan.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद सर 🙏 🙏 😍
      या खायला 👍 👍

    • @gilesdrego4107
      @gilesdrego4107 Před 4 lety +1

      @@YesMaharaja Thank you Roshanbhau. Me yehnar, lockdown cha nantar.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      हो नक्की या.. 👍 👍

  • @shrikantachrekar
    @shrikantachrekar Před 4 lety +1

    Wow cham chamit great yaar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️

  • @Priya.Deshpande
    @Priya.Deshpande Před 2 lety +1

    👍mast...
    Hyasarkhech naralachya doodhatle sandane bante koknat.. tepan dakhwu shakal ka?

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 2 lety

      Thanks..🥰
      हो विचारतो घरी.. 👍

  • @mayaskitchen8081
    @mayaskitchen8081 Před 4 lety +3

    केव्हडे हे विविध चवदार पदार्थ छानच सगळे सत्व युक्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 3 lety +1

    Khup.mast sundar

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 Před 3 lety +1

    Khup testy...

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 4 lety +1

    Khup Chaan Aaji ane Tula Dhanyavaad 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @priyankapanchal2867
    @priyankapanchal2867 Před 4 lety +1

    Khup bhari lagt he. 😋😋😋

  • @satishbhogle1710
    @satishbhogle1710 Před 3 lety

    Roshan Pawar nice video

  • @poonampatil1405
    @poonampatil1405 Před 4 lety +1

    मस्तच रेसिपी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 Před 4 lety +1

    Khup chan bhava..enjoy👍👍👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      Thanks मयूर भावा 😍 ❤️ 😘

  • @sameerjadhav635
    @sameerjadhav635 Před 4 lety +1

    Khup chhan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      Thank you so much 🙏 🙏😍 ❤️

  • @rajanimhatreart1312
    @rajanimhatreart1312 Před 4 lety +1

    kup mast...tuzi aai सुगरण आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 Před 3 lety

    Amhi khup vela karto kelyanche pan khup chhan bante

  • @nilab9093
    @nilab9093 Před 4 lety +1

    Very nice. Tempting. Enjoy

  • @gaurimadhavi5159
    @gaurimadhavi5159 Před 3 lety +1

    Khupch Chan 😋

  • @naavyachinchgharkar318
    @naavyachinchgharkar318 Před 4 lety +1

    Toda ola khobra takla tar ajun chhan lagtat mastach. Naic

  • @shitalplasmakar9314
    @shitalplasmakar9314 Před 2 lety +1

    Wow😋

  • @supriyaradye8687
    @supriyaradye8687 Před 4 lety +1

    Khup mast receipe.👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @nileshbavkar5050
    @nileshbavkar5050 Před 4 lety +1

    खुप छान मित्रा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️

  • @yojnamulam1774
    @yojnamulam1774 Před 3 lety +1

    Aamhi lahan aasateveli aamachi aaji banavayachi fanasach sandan

  • @amarpawar147
    @amarpawar147 Před 4 lety +2

    Mast recipe 👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 Před 4 lety +1

    Mast khup sundarch distat.m chv pn sundarch asnar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      हो, खायला ये भावा 😍 ❤️

    • @rahul21jun1990
      @rahul21jun1990 Před 4 lety +1

      @@YesMaharaja gavi aalo ki nakkich khayala nay tr tula bhetayla tri yenar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      @@rahul21jun1990 भावा नक्की ये 😍

  • @suvidhasakpal8091
    @suvidhasakpal8091 Před 4 lety +1

    खुप छान सादंण तोंडाला पाणी सुटले बघुण

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 4 lety +1

    इडली पात्राचा छान उपयोग..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      हो 😃
      खूप खूप धन्यवाद 🙏 🙏

  • @santoshkerkar9304
    @santoshkerkar9304 Před 4 lety +1

    Bhau Khup chan
    Aapan nashibvan aahot aapla jalma konkanatla aahe👌🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      अगदी खर आहे... 🙏 🙏 😍❤️

  • @amolgurav9402
    @amolgurav9402 Před 4 lety +1

    ho khupch chan lagatat mst mi lonchya sobat khayacho pn🙂🙂🙂🙂 chaha sobat pn chan lagatat dada khupch chan vlong

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद अमोल भावा...
      😍❤️😘😘

  • @akankshagosavi2365
    @akankshagosavi2365 Před 4 lety +1

    Chan aahe sandana👌🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 Před 4 lety +1

    Wah...yum yum! I loved the paramparik one. Tuzhi aaji sunder lajli. Loved her smile.mazhe pappa kokanatle aai ckp dahanu palghar..ckp people make the sanna the same way however with tadi instead of fanas.first time I saw the age old recipe from your vlog & really I loved.i will try next year the paramparik one as we didn't get fanas in Mumbai lockdown.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      Thank you so much 🙏 🙏 😍
      Definitely give it a try, traditional one..
      Palghar is aslo in Kokan..
      You are blessed with two different cultures.. 🤗
      Geographically different..
      #lucky

    • @rupalsawant5527
      @rupalsawant5527 Před 4 lety +1

      @@YesMaharaja yes...you are blessed too...show us konkan cuisines age old traditional lost recipe"shirwale" rice noodles with sweet coconut milk. Am proud to be konkansta.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      Yes will definitely try.....👍👍
      Thank you for the suggestion 🙏🙏

  • @Maataai
    @Maataai Před 4 lety +1

    खूपच छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 Před 4 lety +1

    खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद सर 🙏 😍

  • @nikhiljadhav3907
    @nikhiljadhav3907 Před 4 lety +1

    Bhari

  • @seemalone6956
    @seemalone6956 Před 4 lety +1

    🤣🤣aaji mast aahe.

  • @jayshreeachalare2327
    @jayshreeachalare2327 Před 4 lety +1

    Khup chan video bagtana thondala pani suthath hote. Olya naralayacha vadya dakwa

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍
      नक्कीच करू..

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 4 lety +1

    मस्त 👍👌

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 Před 4 lety +1

    खरंच सांदण मस्तच झाले आहेत. हळदीच्या पानावर पण छान होतील.
    फणस ईडली नवीन शोध 😀
    मी नक्कीच करून बघेन.
    घे दादा लाड करून आई आणि आजी कडून. खाऊन मजा करून घे. नंतर तुला काही बायकोच्या राज्यात हे पदार्थ काही खायला मिळणार नाही. 😂😂😂😂
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खर आहे एकदम 😃😃😃
      मजा करून घेतो आताच... 😃😜

  • @soniyasatarkar740
    @soniyasatarkar740 Před 4 lety +1

    Mast video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @dilipdhumal2986
    @dilipdhumal2986 Před 4 lety +2

    👌👌👌😋

  • @darshanmhatre2743
    @darshanmhatre2743 Před 4 lety +1

    Superb

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      खुप खुप धन्यवाद 🙏 😍

  • @tanujateli6093
    @tanujateli6093 Před 3 lety +1

    👌👌👌👌

  • @siddheshgondake5646
    @siddheshgondake5646 Před 3 lety +1

    जय महाराष्ट्र

  • @dipashreerasam1294
    @dipashreerasam1294 Před 4 lety +1

    Yummy n tasty 👌👌

  • @babligurav3210
    @babligurav3210 Před 4 lety +1

    Nice

  • @vip-parth_gamingyt2147
    @vip-parth_gamingyt2147 Před 3 lety +1

    आजी भारी हसते🥰😍

  • @santoshishinde7651
    @santoshishinde7651 Před 4 lety +1

    👌👌

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 Před 4 lety +1

    My most favorite

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 Před 3 lety +1

    Description box मध्ये सविस्तर कृती द्यावी

  • @neelamkalushte5522
    @neelamkalushte5522 Před 4 lety +1

    Khup chan pan recipe la lagnare padarth kiti pramanat takavet

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      फणसाच्या रसावर depend आहे सर्व..
      आपल्या अंदाजानुसार घ्यायच..
      Sorry for late reply 🙏🙏

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před 4 lety +1

    फणसाची साननसुंदर

  • @nehaharyan14
    @nehaharyan14 Před 4 lety +1

    उकड्या तांदळाचे लाडू chi recipe sanga

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      हो नक्की ट्राय करु.... 👍👍👍

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Před 3 měsíci +1

    आम्ही ताटलीत वाफवतो

  • @smitahalde7424
    @smitahalde7424 Před 4 lety +1

    Kay tu Roshan Navin Navin padarth dakhavto aani ektach khato todandala pani aale khup Chan 😋😁

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      😃😃😃
      तुम्ही पण या खायला 👍👍👍😍

  • @suhasbaraskar8571
    @suhasbaraskar8571 Před 4 lety +1

    Mitra,mi pan barsucha kadam aahe. Gavchi athawan karun dilis mitra.
    Corona mule Mumbai madhe adaklo ,tu kuthalya, carchya ki khalchya barasut asatos. Ani kadhi gavi asatos. Mhange bhetayla.

  • @trupti7386
    @trupti7386 Před 4 lety +1

    Khup chan video...traditional recipy pahun bar vatal....pan tumhi aai vr sarkh ordta te nahi aavdl....ti recipy banvtana tumhi itk badbad karta tari ti irrited n hota sarv sangte tya baddal tumhi tiche aabhar mana

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety

      Soryy ☹️
      Thank you so much 🙏 🙏

  • @kalhad6493
    @kalhad6493 Před 4 lety +1

    Chhan ahet pan khaychi kashabarobar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 4 lety +1

      अशीच खाल्ली तरी चालतात, चहा बरोबर सुद्धा खाऊ शकतो आपण.

    • @kalhad6493
      @kalhad6493 Před 4 lety

      @@YesMaharaja धन्यवाद