अपमानाचा बदला.. ७ प्रकारे घ्या || How to Avenge an Insult.. 7 Powerful ways (in Marathi)
Vložit
- čas přidán 4. 05. 2023
- अपमानाचा बदला.. ७ प्रकारे घ्या || How to Avenge an Insult.. 7 Powerful ways (in Marathi)
This Marathi motivational video will teach you How to Avenge an Insult in 7 powerful ways.
जर कोणी सारखा सारखा अपमान करत असेल तर त्या अपमानाचा बदला ७ प्रकारे कसा घ्यावा हे सांगणारा हा प्रेरणादायी व्हिडिओ आहे.
अपमानाचा बदला.. ७ प्रकारे घ्या
१. शांत आणि आनंदी राहा.. तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे..
२. एखादी व्यक्ति तुमचा अपमान का करते? तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी.. म्हणून आनंदी मनुष्य बना! अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत जळत राहील.
३. तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हा! तुमचे यशस्वी होणे, ही त्याची हार आहे.. तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू बना. आपल्या कामाला आपला जुनुन बनवा.
४. तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका. त्यांना ignor करा.. टाळा.. त्यांचा उल्लेखच काय, तोंडात नाव सुद्धा येऊ देऊ नका. एखाद्याला दुर्लक्षित करणे, यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही.
५. लक्षात ठेवा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे रहा. तुमचे चुकीचे नसणे, त्याचे मनोबल प्रतिक्षण तोडेल. तो खचून जाईल.
६. कुणी तुमचा अपमान केला, तर त्याच्या डोळ्यांत रोखून पहा, काहीही बोलू नका. आपल्या मौनालाच आपले हत्यार बनवा. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे, याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या.
७. अपमान करणाऱ्या विषयी मनात राग, नफरत किंवा द्वेष ठेऊ नका. कारण हेच तर त्याला हवे आहे की तुम्ही आतून जळत राहावं.
७.१. आणि हो! तुमच्या मौनाला तुमची कमजोरी समजून, कुणी तुमचा सतत, वारंवार अपमान करू लागला, तर मौन सोडा आणि सडेतोड उत्तर द्या...आणि तिथून निघून जा. अन्यथा कुणीही उठसूट तुमचा अपमान करू लागेल.
मित्र-मैत्रिनींनो, हा motivational व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा. कमेन्ट मध्ये “मी अपमानाचा बदला घेणारचं” नक्की लिहा.
व्हिडिओ आवडला असेल, तर like व share करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
असेच प्रेरणादायी व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या Real Marathi चॅनलला subscribe करून घंटीचे बटन नक्की दाबा.
ॐ नमो नारायणा
Your queries :
अपमानाचा बदला,
अपमानाचा बदला कसा घ्यायचा,
अपमान सहन होत नसेल तर,
जर कोणी सारखा सारखा अपमान करत असेल तर काय करायचे?,
How to Avenge an Insult,
How to react when someone insults you,
Best marathi motivational video,
Marathi motivation,
मराठी मोटिवेशन व्हिडिओ, - Jak na to + styl
🙏ओम् नमो नारायणा!खूपच सुंदर समजावले जीवनात भरपूर अनुभले पण...शांत /मौन राहण्यातच फायदा असतो कळाले👆👍👌👌🙏🌹🌹
अपमान नेहमी जो शांत कमजोर आहे त्याचाच वारंवार केला जातो.
Its the bitter truth.
अगदी अगदी खरे आहे 👍
खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादाई माहिती धन्यवाद 🙏
मी पण माझ्या नवऱ्याचा आणि सासूचा बदला घेणारच ज्यांच्या मुळे माझ संपूर्ण आयुष्य खराब झाले आहे. ज्यांनी माझा नेहमीच अपमान करून मला घराच्या बाहेर काढले. कोर्टात case करायला मजबूर केले. माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला वाटेल तसे माझ्याबद्दल भडकून दोघांना पण कायम साठी वेगळे केले. तिच्या मुळे माझ्या नवऱ्याने मला सगळीकडून block केले. 3 वर्षांपासून मला स्वतः पासून कायमस्वरूपी वेगळे केले. Sepration च दुःख माझ्या नशिबात दिले. माझ्या डोळ्या मध्ये आयुष्य भरासाठी अश्रू दिले. मला पण बदला घ्यायचा आहे. पण मी वाट बघते की ती वेळ कधी येईल.
Tai tumhi kuthe rahata
@@jadhavpari1992 Thane, mumbai
😀 आनंदी राहा
तुमचा स्वभाव गरीब असल्यामुळे तुमचा गैर फायदा घेतला गेला
माझ्या कडे अनेक प्रकार चे मार्ग आहेत
कि तुमची सासू व नवरा तुमचं पाय धरेल
Tai tumch dukhh sahjik aahe pan tyanna tyancha karmache fad milatil tumhi dhir dhra tai
एक नंबर वीडियो वाटला राव खरच 🔥🔥🔥👈
खूपच छान विचार आहे
Mi apamanacha badla ghenarach....majya life madhe pn asach ghadat aahe.....tar tumacha video mala khup khup supportive tharla.......thank u so much
घेतला बदला
❤खूपच छान ❤ ओम नारायण❤
Khupach chan mahiti dilit. Thank you so much.
Mi tumhi sangitale tasech Karin. Changlya vicharana sathi dhanyawad !
Khoop changle mahiti
विडीओ खूपच छान आहे तुम्ही सांगितलेलं प्रत्येक ववकय आवडले
Godwill very nice
Great vichar 👍
Aaghdhi Mazya Manatil Bolalat Aapan ! 💐👈👦🙋♂️👨👩👧👦👨👩👧👨👨👦👨👩👦👩👩👦⛳🐅🇮🇳🌏🕉
Very Good.Thanks.
खूपच छान video आहे.
#खूपच छान 🎉
चांगले विचार आहेत👍
अगदी बरोबर सांगितले तुम्ही
Khup Chan je sangitalat agdi me tashich rahte
Yes your motivation is good
Khupch chan Om namo narayana
Ek na ek shabd barobar aahe ❤
हॅलो खूप छान बरोबर आहे एका मुलीचा अपमान करत आहे या जगामध्ये तापमान करणारे माझ्या आवडी जळणारे मी चांगलं काम करत खूप जळणाऱ्या महिला आहेत तुम्ही सांगितलेलं खूप छान माहिती होती सामाजिक महिला गाडी तालुकाध्यक्ष महिला खूप चांगला व्हिडिओ पाठवा मला परत खूप छान श्री गोविंद बोलत आहे सर
Khupch super video dada
अगदी बरोबर आहे तुमचं अपमान केल्यावर असाच कधीतरी सडेतोड उत्तर दिले
आता हे सगळं माझ्याशी घडतंय माहित नाही पण असं वाटत मी हे सगळं अनुभवत आहे मला असाच त्रास दिला माझ्या जावेने आणि आज अशी वागतेकी जस काहीच घडलं नाही
Khup chan
अती उत्तम😊
Nice video & meaning full
एकदम बरोबर आहे❤
Superb, me pan asech vagetoa 👌👍😊
Khup barobar aahe
Kupch chhan video aahe
Great sir ji
साहेब तुम्ही माहिती एकदम भारी सांगितली 🙏🙏👍👍
very good thank
खूप छान विचार
Very good suggestion, indeed you are a great thinker.Carry on Sir.Punyaeche Kam karat tumhi,Dr. Ahat Kai?
Tumacha motivetion video khupach chan aahe mi mazya mulinna hech samjavun sangat asate mazya muly uachh shikshit ani bharpur kamavatya aahet pan sasareche ani navare hyana tyache na koutuk na abhiman ase ka hyache mala navalch vatate kay suna kartabgar asuch nayet tyani phakt gharatil kam navara por sasu sasare hyanchyatch swatala guraphutan thevave ase asel tar sushishkit mulani kami shikalelya ani gharkamachi aavad aslelya mulinshi lagna karave
Thanks 🙋🙋🙋🙋🙋
Video changala Vatala.
Khup Chan.mi pan jar koni maza satat apaman kela tar tyala asa tyanchi sampurn ughadi karato .mag te koni hi aso. Pan ugach kunachya bhanagadit padat nahi.ek manus ya natyane tyacha Adar karato.mala chid yavi mhanun koni mala tras dila tar mi tyala saral sodat nahi.tyachi tyalach laj watu lagel ase bolato .tyache mala wait watat nahi.mau hawale ki sagalich dabayala baghatat.apala video khup Chan.abhari ahe.
छानच
Mastch 👍👍👍🙏🙏🙏
Nice
Dhayanvad like vvvvery vvvvery much🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤khara ahe
Kup.chan
You are correct.
तुमच म्हणण पटल छान
Supper❤❤👍
Very good
👌👍
Good aavdla vdo tumcha
माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडले तेंव्हा मी असाच मौनाने सूड उगवला . Hate the siner not the sin अलबेर कॉम्यू या तत्वज्ञाचे हेच सांगणे आहे
Very true
Right 👌👌🙏🙏
Hi, sir,
Tumcha ha suvichar chagla wathala
Very.good.ait😮
Nice Video 🙏🙏
Good video
छान
Nice sir
Nice theam
ओम नारायणा 🙏🙏🙏🙏🙏❤
Good
माझ्या बहीणी चा नवरा एवढा माज त्याला बारा वर्षांत एकदाही माहेरी पाठवले नाही त्याने बायको कुचक बोलणे अपमान करतोय मुलगा त्याच्या स्वभावाने मुलगा डिप्रेस झाला
Very nice 😊😊😊
Khush rahna h sabse badi shikaha
❤❤❤❤❤❤
Baikancha aapmaan navrach just karto.te pan sarwancha samor .
Jawai,suna aalya tari pan.assya lokana kasha dhada sickwaicha?
Lihun thevavrt ashe Shabd aahet
😮
ASAA HIJDA SALLA AAMHALA PASANT NAHI
TIT FOR TAT. 💪🏼. 👌🏼👌🏼👌🏼
Hoy mi apmanacha badala ghenarach aahe pan mi success hounch dakhavnarch aahe 🙏🙏
पित्याचे अनुकरण करून वयात आलेला पुत्र ही आईचा सतत अपमान शिवीगाळ करत असेल तर त्या कुटुंबवत्सल स्त्रीने काय करावे
Yes
🌹🌹👌👌😊😊🌹🌹🙏🙏🌹🌹
मी माझ्याअपमानाचा बदला घेणारच....👍👍
Apamanacha badla ghenarach.
mala ek sanga majhi kamanimitta soy hot aahe anivmulanchi suddha soy hot aahe tumhi mala marga dakhava
Apmanacha badala ghanarach
मी अपमानाचा बदला घेणारच
majha navra daru pito. ani Gharat. tras detoy mi kay karu tumhi sanga
Om Shree sawmi samartha Datte guru Maharaj ki jay 🌹🌹👏👏🌹🌹
मी अपमानाचा बदला घेणारच.
Very good information about insult. 😂😂😂
कोणी कोणाला शहाणपणा शिकवायची गरज नसते. परत त्या व्यक्तीशी संबंध ठेवू नये. 🙏🙏🙏🙏
होय मी सुद्धा अपमानाचा बदला घेणार आहे
१००takke ok ! पण कधीच घेणार नाही!
त्रास देणारी आपलीच माणसं असतील तर काय करायच
मी पण मौन बाळगून बदला नक्कीच घेणार😢
मी अपमानाचा बदला घेतोच घेतो
Me mala zalalya apmanacha badala gein
Mi apnacha badla genarch
Video patvat ja navnavin
पण त्यामूळे घरात सर्वांना त्रास sahan करावा लागतो
Mi apmancha badla ghenarch
मीअपमाना चाबदला घेणार च