Uttar Maharashatra Lok Sabha 2024 Opinion Poll : उत्तर महाराष्ट्राचं मैदान कोण गाजवणार? ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2024
  • #ABPMajha #LoksabhaElection #OpinionPoll
    Uttar Maharashatra Lok Sabha 2024 Opinion Poll : उत्तर महाराष्ट्राचं मैदान कोण गाजवणार? ABP Majha
    #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 306

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Před měsícem +77

    जनताच भाजपाला तडीपार करणारच ☝🇮🇳😔

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 Před měsícem +3

      Nigh bullya 😂

    • @rtsiop
      @rtsiop Před 29 dny

      Marathe amhi khedednar ...lathicharge cha badla ghenar ...tond sambhalun bol ....

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Před měsícem +62

    महाविकास आघाडी फक्त जय महाराष्ट्र

  • @dipakpawarbhai1591
    @dipakpawarbhai1591 Před měsícem +69

    जळगाव करण पवार उद्धव गट

  • @premchaudhari3152
    @premchaudhari3152 Před měsícem +84

    रक्षा खडसे निवडून येणार नाही लिहून घ्या .... तब्बल 3 लाखांनी पडतील

    • @GaneshShinde-ge9ur
      @GaneshShinde-ge9ur Před měsícem

      चाटू मिडिया झाली महाविकास आघाडी 30+ येणार

    • @xyz-yh6bo
      @xyz-yh6bo Před měsícem

      mi Pan lihun deto 3.5 lakh ne vijayi honar. raksha tai ani karan pawar donhi nivdun yenar .

    • @govinda412
      @govinda412 Před měsícem

      4 june la ithech bhetu 🤣

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 Před měsícem

      😂😂 br br

  • @rajeshutekar959
    @rajeshutekar959 Před měsícem +76

    रायगड मधे गिते साहेब यांचा विजय पक्का आहे

  • @nageshdeshmukh7013
    @nageshdeshmukh7013 Před měsícem +25

    कोल्हापूर जनतेने शाहू महाराज यांना निवडून द्यायला पाहिजे

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ Před měsícem +28

    फक्त महविकास आघाडी.. जय महाराष्ट्र

  • @dattaBaangar-lu8pe
    @dattaBaangar-lu8pe Před měsícem +63

    खासदार डॉक्टर अमोल कोल्हे फक्त

  • @user-lh3zh3hk2h
    @user-lh3zh3hk2h Před měsícem +25

    नाशिक.भारती.तई.पडनार.कादयामूळे

  • @laxmanvanga4305
    @laxmanvanga4305 Před měsícem +11

    चेनल वाले पण घाबरले की काय मुद्दाम हुन महायुतीचे आकडेवारी फुगवुन दाखवत आहे.
    त्यांना पण माहिती आहे .सत्याचा मार्गाने महाविकास आघाडी जिंकून येईल.

  • @tayappatate1376
    @tayappatate1376 Před měsícem +16

    कॉमेन्ट्स बघितल्या तर आपला पोल हा पूर्ण पणे जनतेच्या मता विरोध आहे MAV च्या महाराष्ट्रात 35 ते 40 जागा येतील देशात BJP च्या 190 ते 210 जागा येतील असे चित्र आहे पूर्ण पणे

    • @govinda412
      @govinda412 Před měsícem

      Bhava online var poll and real madhe zamin asman cha farak asta 😂

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj Před měsícem +43

    साफ चुकीचा सर्व्हे आहे नाशिक, दिंडोरी , धुळे जागा आजच महायुतीच्या गेल्यात जमा आहे...

    • @saurabh44807
      @saurabh44807 Před měsícem +1

      ha bhau

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před měsícem +4

      बरोबर आहे धुळे, जळगाव, दिंडोरी येथील शेतकरी भाजप वर नाराज आहेत

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před měsícem +6

      नाशिकला उमेदवार मिळत नाही आहे भाजपला....😂

    • @GaneshShinde-ge9ur
      @GaneshShinde-ge9ur Před měsícem

      सर्व बरोबर हाय काय करावं गोंदी मिडिया झाली

    • @GaneshShinde-ge9ur
      @GaneshShinde-ge9ur Před měsícem +1

      महाविकास आघाडी 30+ येणार

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 Před měsícem +7

    नंदूरबार मध्ये यंदा महाविकस आघाडी काँग्रेस चे. गोवाल पाडवी साहेब 100 टक्के निवडूण येणार

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před měsícem +8

    दिंडोरी मध्ये भारती पवारचे डिपॉझिट सुद्धा जप्त होण्याची शक्यता आहे 😂😂😂

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před měsícem +11

    चार जुन ला भाजप जाणार भावपूर्ण श्रद्धांजली 😂

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 Před měsícem +23

    अमोल कोल्हे साहेब फक्त

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Před měsícem +8

    डॉ सुभाष भामरे यांचा पराभव निश्चित आहे

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 Před měsícem +28

    मीडिया फेक न्यूज देऊन भाजपच्या उतरंडीला बसलेली आहे

    • @Vicky.1520
      @Vicky.1520 Před měsícem +1

      वळचणीला* 😌

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 Před měsícem +1

      पेड सर्वे वाटतोय...
      जनमत वेगळे आहे

  • @dipakpadvi9360
    @dipakpadvi9360 Před měsícem +8

    नंदुरबार मधून ऍड गोवाल पाडवी भावी खासदार विजयी भव ❤❤

    • @harishvasave860
      @harishvasave860 Před měsícem +1

      ABP वाल्यांनी 2124 चा सर्वे नाही केला असेल म्हणुन हा नंदुरबार जिल्ह्यातील सर्वे दाखवत आहे जरा आमच्या दादाचा सर्वे पण करूण घेतला तर बर होईल .

  • @BappaCreation-555
    @BappaCreation-555 Před měsícem +41

    मविआ FIX शिवसेना = 16 राष्ट्रवादी = 7 काँग्रेस = 9 ONLY CM 👑💯 UDDHAV BALASAHEB THACKERAY

  • @pranavwagh4886
    @pranavwagh4886 Před měsícem +5

    जळगाव चा सामना सोपा नाही आहे तर ती काटे की टक्कर आहे आणि त्या लढाईतील महाविकास आगाडीचे उमेदवार करण पवार निवडून येतील100%

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 Před měsícem +30

    अहमदनगर मधे लकेंची हवा

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 Před měsícem +3

    पण कधी झाला सर्व्हे... आम्ही महाराष्ट्रातच राहतो..

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 Před měsícem +3

    Abp माझाची आता किंमत उतरली, बीजेपी च्या धमकीला घाबरली.

  • @sandipdupade1132
    @sandipdupade1132 Před měsícem +7

    Only mohite patil

  • @vikramchavanke
    @vikramchavanke Před měsícem +10

    बोगस पोल

  • @arungangurde5370
    @arungangurde5370 Před měsícem +1

    ओपिनियन pole म्हणजे बैलाला वासरू होणार असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před měsícem +2

    महाराष्ट्रात 40 जागा निवडून येतील महाविकास आघाडी च्या

  • @maheshkhamse8229
    @maheshkhamse8229 Před měsícem +3

    Pune रविंद्र धनगेकर

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 Před měsícem +1

    आहो, उमेदवार निश्चित नसताना केलेला सर्वे किती विश्वास ठेवायचा आहे.

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc Před měsícem +2

    Nandurbar madhe Congress jinknar

  • @mudssarshaikh2422
    @mudssarshaikh2422 Před měsícem +4

    MVA 40 WINS SEATS

  • @wadjenamdev3625
    @wadjenamdev3625 Před měsícem +1

    युतीचा उमेदवार कुठेही येणार नाही. सर्व उमेदवार पडणार.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před měsícem +1

    फक्त कांदा आणि शेतकरी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ✌️✌️

  • @AjayDRawate
    @AjayDRawate Před měsícem +3

    आपण किती सांगा तिस जागा महाविकास आघाडीच्या येणार आहे

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 Před měsícem +4

    Only one uddhav Bala saheb Thackeray 🚩

  • @vinodsurve9330
    @vinodsurve9330 Před 28 dny +1

    जळगाव चाळीसगाव मतदार संघाचा कौल नाही सांगीतला.

  • @bhausahebsasane6511
    @bhausahebsasane6511 Před měsícem +2

    Matdan झाले नाही आणि निकाल आला 😢😢😢😢 पाकिटे पत्रकर्

  • @arungangurde5370
    @arungangurde5370 Před měsícem +1

    Dr. सुभाष भामरे वैयक्तिक चांगले व्यक्ती पण भाजप पक्ष्यात असल्याने फटका बसणार

  • @vishramtele4417
    @vishramtele4417 Před měsícem +2

    उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी इंडिया आघाडीला किमान तीन जागा मिळतील

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Před měsícem +3

    करण पवार फिक्स खासदार होणार

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Před měsícem +1

    उमेदवार घोषित व्हायच्या आधी तुमचा कसला सर्वे, खोटा खोटा
    महाराष्ट्रात महाविकास आघाडी 28 प्लस राहणार आहे ठाकरे शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी जिंदाबाद, छत्रपती शाहूराजे जय हो

  • @AnnoyedArcticWolf-md7kj
    @AnnoyedArcticWolf-md7kj Před měsícem +2

    मोहिते पाटील

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 Před měsícem

    दिंडोरी भगरे सर तब्बल 3ते4लाख मतांनी विजयी होनार

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 Před měsícem +2

    महाविकास आघाडी 35 जागा

  • @santoshgaikwad6192
    @santoshgaikwad6192 Před měsícem +1

    धक्का हा चॅनेल वालयाना बसला आहे भाजपा विरोध पोस्ट चालवली की चॅनेल बंद होतो नाही तर डिबेट चालवणारे घरी बसतात

  • @ckpimpale2531
    @ckpimpale2531 Před měsícem

    Akola - Balasaheb Ambedkar
    Nandurbar - Goval Padavi

  • @Kingman0045
    @Kingman0045 Před měsícem +1

    Solapur madhe parniti tai shinde 🎉❤🎉🎉

  • @balasahebwaghmare6195
    @balasahebwaghmare6195 Před měsícem +2

    भाजप ने पैसे देऊन हा सर्वे केलेला दिसत आहे

  • @Salmantashildar
    @Salmantashildar Před měsícem

    Kolhapur cha survey divasachi takun kelela kay

  • @PERFECT_TRADING1
    @PERFECT_TRADING1 Před měsícem

    He कुठून सर्वे आणतात बाबा आम्ही मतदार कडे येवाव तरी vichray

  • @GaneshShinde-ge9ur
    @GaneshShinde-ge9ur Před měsícem +1

    महाविकास आघाडी 30+

  • @BharatKarwar
    @BharatKarwar Před měsícem

    दिंडोरी लोकसभा शेतकरी मतदार वाट बघत आहे की मतदान कधी आहेत 😂

  • @rchavan517
    @rchavan517 Před měsícem

    Why Only EXIT polls banned and not opinion polls?

  • @VishuP05
    @VishuP05 Před měsícem +1

    Jalgaon only Karan pawar

  • @vitthalpise2127
    @vitthalpise2127 Před měsícem

    Kahi नाही तर तसच होणार

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Před měsícem

    सर्व शेतकरी बांधव आणि मराठा समाज महाविकास आघाडी सोबत राहणार....
    याकारणाने महायुतीला जोरात झटका बसणार....

  • @JSraj555
    @JSraj555 Před měsícem

    Amhi pn dhangekar yanna support karat aahe pn opposition strong aahe

  • @xyz-yh6bo
    @xyz-yh6bo Před měsícem +1

    Karan pawar nivdun yetil

  • @user-io9jp7wm4s
    @user-io9jp7wm4s Před měsícem

    शेषन साहेबांनी एक्झिट पोलवर बंदी आणली होती, तशीच बंदी आता परत बंदी घालण्यात यावी

  • @javeddeshmukh9961
    @javeddeshmukh9961 Před měsícem

    India Ali. Jindabad

  • @P.Sarate
    @P.Sarate Před měsícem

    पेड सर्व्हे आहे हा. लोकांना मुर्खात काढू नका. यंदा यांची वाट कशी लावायची हे सर्वांनी मनोमन ठरवलेलं आहे

  • @vijaysonawane1949
    @vijaysonawane1949 Před měsícem

    महायुती 25, महविकास आघाडी 22, इतर 01 असे राहील

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 Před měsícem

    रक्ष्याताई

  • @praviningale4122
    @praviningale4122 Před měsícem +1

    महाविकास

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 Před měsícem

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 24 dny

    नंदुरबार मध्ये,के, सि पाडवि हे निष्क्रीय आमदार आहेत म्हणून गोवाल पाडवी निवडून येणार नाही

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 Před měsícem

    महायुतीला कोन मतदान करतय सगळे महाविकास आघाडीलाच करणार

  • @user-fd8mv1ke7g
    @user-fd8mv1ke7g Před měsícem +1

    कोल्हापूर मध्ये शाहूमहाराज 3 लाख च्या लीड ने निवडून येणार 💪💪💪

  • @kuldippatil0970
    @kuldippatil0970 Před měsícem

    Karan dada pawar jalgaon mdhun nivdanar❤❤

  • @rashmi8539
    @rashmi8539 Před měsícem

    Survey खोटा दाखवू नका,लोक अंच ठरलय महावैकास आघाडी ,किती खीही दाखवा लोकांची दिशाभूल होणार नाही,लोक वेडी नाहीत

  • @prasad2457
    @prasad2457 Před měsícem

    Namo namo

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 Před měsícem

    किती कोटी मिळाले महायुती कडून
    Fake survey

  • @pravintikudave3785
    @pravintikudave3785 Před měsícem

    मुंबई मध्ये ठाकरे गटाला 1 ही जागा नाही हे अशक्य आहे .

  • @SADASHIVDIVEKAR-wt8ec
    @SADASHIVDIVEKAR-wt8ec Před měsícem +1

    महाराष्ट्रात भाजपला पडलं पाहिजे.

  • @dhanpalbhajikhaye9080
    @dhanpalbhajikhaye9080 Před měsícem

    मतदान होऊ द्या मग बोला मिडीया वर विश्र्वास राहीला नाही

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 Před měsícem +1

    हा सर्वे बीजेपीने धमकावून abp कडून तयार केलाय असे दिसतेय. इलेक्ट्रिक बॉण्ड या चॅनेल घेतलेत भाजपा कडून.

  • @satishshendage3083
    @satishshendage3083 Před měsícem

    Only takhre❤❤❤❤❤❤❤❤

  • @prafulpatil7681
    @prafulpatil7681 Před měsícem

    Nandurbar dr henna gavit

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k Před měsícem

    बिजेपी माझा आणि सी वोटरचा सर्वे भाजप पुरक दाखवला जातो आहे भाजप शिंदे पवार गट मिळून १०-१५ उमेदवार निवडून येऊ शकतो की नाही सांगू शकत नाही. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेच निवडून येणार भले उमेदवार कुणी ही दिला तरी.

  • @legaleagle76
    @legaleagle76 Před měsícem +1

    ONLY MVA

  • @user-um3cr2ri6f
    @user-um3cr2ri6f Před měsícem

    महाविकास आघाडी 40,चा पार जाईल🎉🎉

  • @minazshaikh8011
    @minazshaikh8011 Před měsícem +1

    जळगाव करण पवार फिक्स

  • @ulhasrathod9014
    @ulhasrathod9014 Před měsícem

    ओपिनियन पोल घणेच चुकीचे आहे असे मला वाटते.
    100% मतदारांच्या मनात काय आहे हे कसे काय ठरवले जाते.

  • @nanamadane2112
    @nanamadane2112 Před měsícem

    माढा फक्त मोहिते पाटील

  • @mpscgktricksbyatharvcochin3509

    Kolhapur shahu maharaj100000000000% निवडून येणार

  • @jalindarpatil802
    @jalindarpatil802 Před měsícem

    अरे ओपिनियन पोल ठरवणारे तुम्ही कोण

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 Před měsícem

    उमेश पाटील यांच्या पक्ष अध्यक्ष हुशार आहेत

  • @vishalshelar1547
    @vishalshelar1547 Před měsícem

    जनमताच्या पूर्ण विरोधात पोल 😂

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 Před měsícem

    परभणी महादेव जानकर खुप पुढे

  • @saurabh44807
    @saurabh44807 Před měsícem +1

    dindori kanda karnar vanda

  • @dineshpatil2640
    @dineshpatil2640 Před měsícem

    आता जळगावत बदल होणार करण करण दादा पवार आता खासदार होणार

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 Před měsícem +1

    Udhav thakare jindabad

  • @vijaymasal3917
    @vijaymasal3917 Před měsícem +1

    अबकी बार भाजपा महाराष्ट्रतून तडीपार

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Před měsícem +8

    Rahul Gandhi PM honar👌👌

  • @user-mf7ut1sb4b
    @user-mf7ut1sb4b Před měsícem

    जळगाव मध्ये करण पवार यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होते आहे .करण पवार यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे

  • @nishikantchopdar6761
    @nishikantchopdar6761 Před měsícem

    कोल्हापूरचा वाघ शाहू महाराज विजयी भव

  • @somnathshiroshe8955
    @somnathshiroshe8955 Před měsícem +1

    बीजेपी गटाची akpn जागा yenar nahi

  • @kiranwarungase7334
    @kiranwarungase7334 Před měsícem

    Nashik rajabhau nivdun yenar

  • @whatsappstatuspro3918
    @whatsappstatuspro3918 Před měsícem

    Only Shri ram patil sir 👏