भले उध्दवला सर्व प्रॉपर्टी दिली असती तरी चालली असती पण त्याचा हातात शिवसेना द्याल नव्हती पाहिजे पण त्याच्या हातात शिवसेना देऊन तुमचाच विचार संपवायला लागलाय तुमचा पोरगा
आज ही मुलाखत पाहताना डोळ्यात पाणी आले साहेब आम्ही तुमच्यावर जीवापाड प्रेम केले आणि आपली शिव सेना कशी वागते साहेब मी एक शिव सैनिक असताना सुद्धा तुमचा राजकीय वारसदार राज ठाकरे आहेत
शेवटी मुलगा प्यारा होता हीच वस्तुस्थिती आहे आणि कदाचित उद्धव ठाकरे ला शिवसेना पक्षप्रमुख करणं ही बाळासाहेबांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक आहे. 😔🥺🥺😟
मी काही राज यांचा चाहता नाही, न या पक्षाचा(दोघांच्या) पण यांच्या पक्ष कार्यप्रणाली नुसार राज हेच खरे वारसदार हा मुरखातला मूर्ख ही सांगेल, बाकी शिवसेने कडे ही सद्ध्या ‘राहुल’ आहे हे विसरून चालणार नाही..
चाल राज साहेबांची चांगलीच होती आडवे अलें ते तुमची दुसरी पीडी आणि तिसरी पिढी साहेब शेवट महाराष्ट्रला माहिती एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला तो फक्त मुलाचा विचार करूनच पुतण्याचा विचार करून नाही
उध्दव ठाकरे मुळे आणि सभोवती असणारे बडव्या मुळे राज ठाकरे बाहेर पडले हे ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे,, दबावाखाली कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव सांगितले कुटुंबात कलहामुळे बाहेर पडले साहेब तुम्ही च मनापासून आशीर्वाद दिला
Bal thackeray is too large a stalwart in all the sense to feel insecure about anybody. He is the real leader who formed a party and successfullly steered till today and is now a strong irganisation. He is the best political leader in post independence India. Anand Dighey is just a party worker.. who intentionally or unintentional took disadvantage of the liberty given by balasaheb to him and created his own clout by using thackeray's principle and name. This is cheating in real sense.. Dighey had no ideology or something and had no charisma. Just a local social servant and gained popularity at gully level and slowly created his own circle..And started creating parallel samarajya. He kept showing his allegiance to Shivsena and admiring thackeray and secretly carved his own small forte. And locals started glorifying him to extent calling him Thackeray of Thane etc..Nothing very impressive about Dighe
बाळासाहेब ठाकरे तुमीच लोकांना सागुंन करुन ऊधव ठाकरे यांना तुम्ही कारय अध्यक्ष बाळासाहेबान केलं म्हणुन राज ठाकरे साहेब नाराज झाले यवड खर जय मनसे जय राज साहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे हा मानुस कधीच खोटं बोलले नाही पण राज साहेब ठाकरे यांच्या बाबतीत धाई धाई खोटं बोलले जात आहे साहेब तुम्ही ऊधव ठाकरे ऐवजी राज ठाकरे साहेबाना शिवसेनेचा पक्षप्रमुख बणवायच होतं जय मनसे जय राज
बाळासाहेबांचे खरे वारसदार राजसाहेब आहे पण तो राज साहेब भावांचा मुलगा असल्याकारणाने उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून राज साहेब दुखावले मित्रहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तुमच्या जीवनातले फार मोठे गलती करून गेले खरे शिवसेना पक्षप्रमुख राज साहेब असायला पाहिजे होतं
पितृ प्रेम बाळासाहेबांना पण सुटलं नाही ही वस्तस्थिती आहे 👍🙏
तसं नाही खऱ्याखुऱ्या गोष्टी आपल्या सर्वसामान्यांना माहीत नसतात
कोणालाच सुटत नाही.....
साहेब असं कधीच करु शकत नाहीत..
यात शंका घेण्याचं कारण नाही.... राजाचा पुत्र च राजा बनतो... घराणे शाहीवर प्रचंड टीका करून शेवटी त्यामार्गाने जावं लागलं ही वस्तुस्थिती...
Ka asu naye jar mulga vyasni nahi bavlat nahi
आज 2022 मधे जर बगितल तर बाळासाहेब यांच्या पवलावर राज साहेबच खरे चालत आहे
बर झालं साहेब राज साहेब तेव्हा गेले ते आज तुमच्या मुलाने पार वाट लावून टाकली तुमच्या महाराष्ट्राची
काही पन बोलायच
खरोखर साहेब आज तुम्हची आठवण येत आहे बाळासाहेब... हिंदूहृदयसम्राट...
खरच राज साहेब ठाकरे। हेच बाळासाहेब यांचे खरे वारसदार आहेत 💯❣️🚩🙏
भले उध्दवला सर्व प्रॉपर्टी दिली असती तरी चालली असती पण त्याचा हातात शिवसेना द्याल नव्हती पाहिजे पण त्याच्या हातात शिवसेना देऊन तुमचाच विचार संपवायला लागलाय तुमचा पोरगा
बाळासाहेबांच्या तोंडून सारखे राज नाव येतंय 😭..
राज ठाकरे खरा वारसदार...
आज ही मुलाखत पाहताना डोळ्यात पाणी आले साहेब आम्ही तुमच्यावर जीवापाड प्रेम केले आणि आपली शिव सेना कशी वागते साहेब मी एक शिव सैनिक असताना सुद्धा तुमचा राजकीय वारसदार राज ठाकरे आहेत
Kanda lav dolyla
शेवटी मुलगा प्यारा होता हीच वस्तुस्थिती आहे आणि कदाचित उद्धव ठाकरे ला शिवसेना पक्षप्रमुख करणं ही बाळासाहेबांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक आहे. 😔🥺🥺😟
खरे वारसदार राज साहेब बाळासाहेबांची छबी राज साहेब यामध्ये दिसते
राज साहेबच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत
Ghe 800 शे
Ani tu tuzhya shejaryacha warasdar aahes vatat 😂😂
गदारी केली नसती आणि पक्ष काडला नसता तर आज शिवसेना क्रमांक 1नंबर चा पक्ष असता
@@Aslamshaikh-dr6kc ka re Raj saheb udlay vatat tujyavar
aslam sheikh cha nailaaj aahe
Only MNS Raj saheb Thakre
खरचं वारस म्हणून राज ठाकरे
राज ठाकरे जिंदाबाद
पुत्र प्रेमात चुकीची निवड सेनेने केली
राजसाहेब खरा वारसदार शिवसेनेचा
balasaheb thackeray teared up while talking about Rajsaheb ... it was quite personal for him
राज ठाकरे साहेब
भाषणातून दिसतेय आंदोलनाचा वेळेस सर्वप्रथम बाळासाहेबांच्या मुखातून नावं राज च यायचं ❤️🚩
Only rajsaheb 🚩🚩
राजसाहेब च खरे वारसदार 🚩🚩
मोठे मोठे राष्ट्र भक्त पुत्र/नातू प्रेमात धृतराष्ट्र झाले.
Miss you Saheb 😞😢
Saheb 🚩 🚩 miss u
The Real king Raj Thackeray ❤️🚩🚩
He's not a king, he's a king maker! 👑👑
Bhava Mumbai madhe Marathi Population kami tar hot nahi ahe na 😰😰😟? Mi Kolhapur madhe rahto , mumbai madhe maratha kami hot nahi ahe na bhau😭??
@@shreyashpatil262 nahi re bhauu
@@shreyashpatil262 hard work kela tr nahi honar kami..market sobt chalava lagel
@@shreyashpatil262❤❤❤❤❤❤
आज महाराष्ट्राला सर्वात जास्त बाळासाहेब हवे आहेत
Anand Dighe Saheban nantar khara neta eka ch Raj Thackeray 🔥
"वाचन हेच माज व्यसन आहे"
वा!!!!!!!!!
खरे वैचारिक वारसदार राज साहेब....
Raj Saheb che kiti Vela Nav geatat kiti prem aahe tumche khrch khara varas dar Raj Saheb
हो ना भावा तोडांत राज राज आहे
Miss You Saheb ..……
kiti prem te raj saheban vishai lapavata yet nahi ani dakhavata yet nahi ashi gat zhali hoti sahebanchi......
मी काही राज यांचा चाहता नाही, न या पक्षाचा(दोघांच्या) पण यांच्या पक्ष कार्यप्रणाली नुसार राज हेच खरे वारसदार हा मुरखातला मूर्ख ही सांगेल, बाकी शिवसेने कडे ही सद्ध्या ‘राहुल’ आहे हे विसरून चालणार नाही..
बाळासाहेब बोलतात तेच खरं आहे... राज ठाकरेंच्या किणी खून प्रकरणामुळे शिवसेनेची सत्ता गेली... राज ठाकरे फक्त बोलबच्चन आहे
King of the king
Yes
👍👍👍👍
जय महाराष्ट्र
Bhava Mumbai madhe Marathi Population kami tar hot nahi ahe na 😰😰😟? Mi Kolhapur madhe rahto , mumbai madhe maratha kami hot nahi ahe na bhau😭??
राज ठाकरे ❤️👍
Not just politicians but also people can learn from him.... You should always be confident and proud of whatever you do♥️🙏🏻🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻
Once the king always the king 👑
💯
Son of Mumbai who contributed and saved Mumbai from ignorance of national parties
एकच शेवटचा वाघ, आता फक्त पट्टेरी मांजरं उरलेत.
चाल राज साहेबांची चांगलीच होती आडवे अलें ते तुमची दुसरी पीडी आणि तिसरी पिढी साहेब शेवट महाराष्ट्रला माहिती एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला तो फक्त मुलाचा विचार करूनच पुतण्याचा विचार करून नाही
घे 200शे मग
@@chetan5682 १०ची पावती फाडा
ekach Tiger balasaheb saheb
काही म्हणा! उद्धव पेक्षा राज सरस! जयहिंद जय महाराष्ट्र!
उद्धव षंद आहे😊
8:58 mhanje Raj... 😊 je manat ahe Te baher yetach..
Raj Thakare
Aaj Raj thakare sena pramukh astey tar kharach parat balasaheb bolatat asa watala asta
God gifted
Only Raj saheb
Saheb🙇🙏
Lion of India...The One n Only Balasaheb ❤️🇮🇳
Adityachya aiwaji saheb darweles raj raj asa ullekh karat hote😐😐😐😐kiti prem rajsahebanvar
पण त्याच राज ने म्हतार पणाला साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला नाहीतर साहेब गेले नसते
@@vikramarde441 सोडा नका बदनाम करु चांगल्यांना म्हणून बुडताय
Kalche balasaheb ajche raj saheb 🚩🚩🚩🚩
balasahebachya todatun Raj Thackeray Che nikatey
विचाराचे वारसदार राजसाहेबच❤️🙏
King for hindustan.
Rajsaheb ch khare varasdar ahet tumche chuklat tumhi saheb
घराणेशाही नाही केव्हा म्हणता येत जेव्हा पक्षाचा अध्यक्ष निदान नावापुरता तरी घराचा सोडून बाहेरचा माणूस होतो तेव्हाच खरंच
👑हिंदूहदयसम्राट 🚩
राज साहेब ओन्ली one
miss you saheb
राज साहेब ❤❤❤❤❤❤❤😊🙏🙏🙏🙏🙏
एकच वाघ ठाकरे साहेब
उध्दव ठाकरे मुळे आणि सभोवती असणारे बडव्या मुळे राज ठाकरे बाहेर पडले हे ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे,, दबावाखाली कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव सांगितले कुटुंबात कलहामुळे बाहेर पडले साहेब तुम्ही च मनापासून आशीर्वाद दिला
saheb putra prem
jai hind
Saheb
Jay Maharashtra
धूर्तराष्ट्राला पण पितृ प्रेम सुटले नाही म्हणून महाभारत घडले
पित्याचे प्रेम आणि बाळासाहेब ..राम कृष्ण हरी
Saheb ani Wagh 🐅 fakt Bala Saheb 🚩🙏🙏
Bhava Mumbai madhe Marathi Population kami tar hot nahi ahe na 😰😰😟? Mi Kolhapur madhe rahto , mumbai madhe maratha kami hot nahi ahe na bhau😭??
9.34 balasahebanchya tomdatun raj navch nighaty❤️❤️
4:12 4:41 5:18 6:43 7:05
Jay Shivaji Jay Bhawani Maharashtra
राज ठाकरे यांनी तेव्हाच नाव सुचवायचे नव्हत
Jay Jay Maharashtra shivsena zindabad 🏹🏹🏹🌹🌹🌹🌹🌹
*Wagle'ji you should have asked Balasaheb his views-thoughts about Anand Dighe, did he ever feel insecure about him taking over Thane*
Yes
Bal thackeray is too large a stalwart in all the sense to feel insecure about anybody. He is the real leader who formed a party and successfullly steered till today and is now a strong irganisation. He is the best political leader in post independence India.
Anand Dighey is just a party worker.. who intentionally or unintentional took disadvantage of the liberty given by balasaheb to him and created his own clout by using thackeray's principle and name. This is cheating in real sense.. Dighey had no ideology or something and had no charisma. Just a local social servant and gained popularity at gully level and slowly created his own circle..And started creating parallel samarajya. He kept showing his allegiance to Shivsena and admiring thackeray and secretly carved his own small forte. And locals started glorifying him to extent calling him Thackeray of Thane etc..Nothing very impressive about Dighe
You can see the caliber of Dighe from his protége, Eknath Shinde.
Hindutvachi khari olakh ahet vagh balasaheb
Bala saheb kadhi ch chukle nahit pn ek chuk keli raaj saheba baddal 😔🙏🏻
Prabhavi netrutwa sodun khandani parmparela patimba dila
LION of India BalaSaheb ❤️❤️❤️❤️
Not lion but King dighe saheb Anand dighe 👍
🙏
खाज ठाकरे..कधी कोणाच्या साईड न बोलेन सांगता येत नाही
कालचे ते बालासाहेब आजचे ते राजसाहेब 🚩❤️❤️
आदर साहेब ❤️
Only one tiger
ekach saheb balasaheb
राज ठाकरे जर सोडून गेले नसते तर नंतरच्या काळात सेनेतूनच लोकांचा दबाव वाढला असता की राज साहेब पुढे या म्हणून ,,,,
Reporter on fire
आज असते तर कदाचित आजची परिस्थिती आली नसती.
बाळासाहेब ठाकरे तुमीच लोकांना सागुंन करुन ऊधव ठाकरे यांना तुम्ही कारय अध्यक्ष बाळासाहेबान केलं म्हणुन राज ठाकरे साहेब नाराज झाले यवड खर जय मनसे जय राज साहेब ठाकरे
एक...र।म....हारे..।.रनी ...भराता....क्षीर।मा.....र।म.... K Q G A AAB I will kkkkkk I Ram SE Asia....... I Ram
बाळासाहेब ठाकरे हा मानुस कधीच खोटं बोलले नाही पण राज साहेब ठाकरे यांच्या बाबतीत धाई धाई खोटं बोलले जात आहे साहेब तुम्ही ऊधव ठाकरे ऐवजी राज ठाकरे साहेबाना शिवसेनेचा पक्षप्रमुख बणवायच होतं जय मनसे जय राज
Raj saheb
आता उध्दव ठाकरे राहुल गांधी आणि शरद पवार झाले
Tumhi तुमची property स्वतःचा मुलाला देता की भावाचा मुलाला देता
Balasaheb is kingmaker
आता राजसाहेब
मीच पायावर दगड घालून घेतला तर आता तो दगड निस्तर तुचं🏹🏹🚩🚩💪💪🐯🐯
Tumhi bolta raaj tumchya aanga khandyavr khella... Khar aahe... Pn udhhav aanga khandya vr khella nahi aas disun yetay 🙏🏻
पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली....
उद्धव ठाकरे म्हणजे ........................
बाळासाहेबांचे खरे वारसदार राजसाहेब आहे पण तो राज साहेब भावांचा मुलगा असल्याकारणाने उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून राज साहेब दुखावले मित्रहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तुमच्या जीवनातले फार मोठे गलती करून गेले खरे शिवसेना पक्षप्रमुख राज साहेब असायला पाहिजे होतं
एकच वाघ
बाळासाहेबांच्या समोर कोणाची लायकी आहे का?
Rajsahebkharawarsadar
बाळासाहेब ठाकरे यांना माहीतच नव्हतं राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे साहेब यांना कार्यादेश केले ते तेव्हा ते महाबळेश्वर ला मित्रा कडे त्यांच्या घरी होते