सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पखवाज वादक मालवण तालुक्याच रत्न योगेश सामंत यांच अप्रतिम रूपावली वादन
Vložit
- čas přidán 8. 06. 2021
- Video आवडल्यास 👍 like, 🔄 share, 💌 comment करा आणि माझ्या CZcams channel ला ↗️ subscribe करून 🔔 Bell Icon ला Press करायला विसरू नका 🙏
Follow us : Tushar Shinde 📲
#CZcams #Facebook #Instagram #Whatsapp
Facebook :- 👇🏻
profile.php?...
Instagram :- 👇🏻
tusharshinde522...
whatsapp no. :- 👇🏻
9403872765
Thank you for watching this video 🙏
आपल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात असे पखवाज वादक कलाकार रत्न उदयास येत आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमची कला अशीच दिवसेंदिवस वाढत राहो ही श्री भराडी देवी चरणी प्रार्थना.
Amchya marathvadyat yana bhau kiti tri ratn bhettil
Ati uttam maharaj far chhan
जबरदस्त👌👌
मस्त 🙏🙏
www.youtube.com/@dreamkokan
माऊली काय सुंदर वादन,गायन....अप्रतिम. पखवाज..👍👍👍👏👏👏👏👏👏🙏🙏
Nay kharach kup chann.....♥️
जेवढे पकवाद वादक अभिनास्पद तेवढेच गायक आणि टाळ वादक अभिमानास्पद....
अप्रतिम चाल... 🙏🙏🙏
माऊली कान व मन तृप्त झाले !
पंढरपूर ला जाऊन आलो !
धन्य आहे गायक व सर्व मंडळी
पखवाज वादक यांच्यासाठी शब्द अपूरे पडतात.
श्री हरी !! 👌👌👌
वाह! सुंदर वादन योगेश छान 🙏🌹कोकण मृदंगमणी 🚩दळवी परिवार नवी मुंबई 🇮🇳हार्दिक शुभेच्छा 👍
अप्रतिम शब्द अपुरे पडतात 👌👌योगेश माऊली
अतिशय सुंदर माऊली ऐकायला ही सुंदर आणि गायन पण अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏❤️🎉🎉
Sundar chali mule pakhvaj vajvayala bhari vatata. Nilesh bhari vajvatoch
खुप सुंदर रुपाचा अभंग, आणि पखवाज वादन,.....
लोचणी नसुन लोचनी
लोचन म्हणजे डोळे, त्या विठ्ठलाचे रुप डोळ्यामधे साठवुन ठेवताना रचलेला हा अभंग आहे.
मी पण हेच लिहिणार होतो
खूप सुंदर गायनाची चाल आणि अप्रतिम पखवाज वादन👌.
जुग जुग् जियो.... क्या बात है..... क्या passion हैं.... मालवणी माणसा पुढें जातं ह्यव ❤❤❤
अप्रतिम भाऊ👌👌❤️ काटा आला अंगावर ऐकून ❤️❤️❤️❤️
लय् भारी एकदम भजनात बसल्यासारख वाटलं
याला म्हणतात, स्वतःची एक वेगळी style 👌
शब्दच नाहीत 👌👍अप्रतिम
छान वाजवतात बुवा.. आमच्या रायगडमधे ही एक मोठं नाव आहे गुरुवर्य प्रतापराव पाटील🙏🙏💐💐
नाद नादच असतो...
अप्रतिम वादन आणि तितकाच मधुर आवाज👌👌👌
अप्रतिम वादन..
Atishay sundar...khup sundar...
अप्रतिम...तल्लीन होतो ऐकताना...खूप सुंदर...
अप्रतिम पखवाज वादन केलं,नादच नाही 👌👌👌 अतिशय सुस्पष्ट आणि रूपावलीला गोडी आली🙏💐🙏
अप्रतिम रूपावली अशीच दनकवली पाहीजे ek नंबर बुवा 🙏💐
काय अफलातून वाजवले राव !
लय भारी ! एक नंबर पखवाज वादक योगेश सामंत.
खुप छान पखवाज वादन पांडुरंग समोर उभा आहे असे वातावरण तयार झाले आहे
योगेश राव लय भारी किती वेळा ऐका़यचे हे वादन खडक सलाम
खुप सुंदर ♥️ भजन ऐकून प्रसन्न आणि पखवाज वादन ऐकून छान वाटलं 🤗
सलाम
योगेश महाराज...
गायन khttttrnaaaak.............
पखवाज वादन ,गायन आणि अभंगाची चाल अप्रतिम माऊली
सुंदर पखवाज वादन !
एक नंबर योगेश दादा 🔥🔥
Samant Dada pakvaj vajap 1 no Achech pude jat Raha Shubhechha Tumhala ❤
I listen to this every day , Every Morning. Mesmerising . No Words Just Beautiful .
खूप छान पखवाज वादन योगेश सर सलाम तूमच्या या कलेला.
Ky vajavla yr ek no pakhvaj vadan
शब्दच नाहीत....गायन चाल वादन टाळ...अप्रतिम...❤
राम कृष्ण हरी👍👍👍💕💕💕💕
Dholki vaadak mast...khup chaan vaajavtat ....Bhajan khupach chaan ...asech video Navin taakat ja ...sindhudurg gr8
माऊली खूप छान वंदन आणि आपल्या बाजूला काळ्या टिशर्ट मधील व्यक्ती ही एकदम गुंग होऊन टाळ वादन करत आहे खुप छान
अप्रतिम पखवाज वादन, गायन, कोरस... लई भारी.... आम्ही मंत्र मुग्ध झालो.... धन्यवाद 👏❤️
खुप छान १ नंबर ,
Ek number mi aadhich loke buvancha fan aahe. Loke buva aani Yogesh aasel tar Bari tufani honarach yat kuthech kasar nahi.
Yogesh ek number solid performance tumhala konich competition Karu shakat nahi
वा अतिशय सुंदर अप्रतिम चाल योगेश दादा खूप खूप सुंदर अशी या ठिकाणी पकवाज वादक केली सुंदर अस भजन आहे तुमचं अशीच या ठिकाणी कला सादर करा तुम्हाला व तुमच्या टीम ला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो . धन्यवाद .👌🙏
अतिशय सुंदर पखवाज वादक योगेश सामंत यांना सलाम 🙏🙏
ह्याचा सारखं कुठे नाही ह्या जगात जय हरी
Gajanan Desai sir,Dr .Dada parab sir , Mahesh Parab sir, Mahesh sawant sir, Ganesh sawant sir, Hemant Tawate sir, Vinit dhuri sir he sarva Sindhudurga chi khup mothi ratna ahet🙏
He lakshat theva
Ani jagat yahun khup mothi rtana ahet pt . bhavani Shankar ji, Talmani shri.pratap patil sir, kailasvasi shri. Govind bhilare guruji ,sukhad munde sir
खूपच सुंदर पखवाज वादन👍👌
Chan
kharch
अप्रतिम वादन . . . . . . . रामकृष्ण हरि माऊली
Certain things you don't get through practice.. God's gift
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार
खुपच छान माऊली
अप्रतिम मृदंगवादन धन्य
अप्रतिम, श्रवणीय,मालवणचो झेंडो असोच फडकत रव्हादे अशी रवळनाथ, रामेश्वर, वाघ्येश्वर देवांक गाऱ्हाणे घातला असा व तुमका मनापासून खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
सुंदर चाल लावली आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर पखवाज वाजप
बोलायला शब्द, भावना पण कमी पडतील...
कितींदा एकाचा या पण कळना नाय...!!!
सलाम दादासाहेब 💖💖💖💖
🙇🙏🚩
Amazing. Kay to naad. Kay to taal🙏🙏🙏
वा मन प्रसन्न वादन पाहून 🙏
मस्त pakhwas वादन योगेश
अप्रतिम...... दादा तुला साष्टांग नमस्कार. 🙏
खूप छान..
माऊली खरच खूप छान अप्रतिम सुंदर
अत्यंत सुंदर वादन....... 💐💐
Are aaple mitr aahet he tar...😮🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 Sindhudurg clg madhale...... Waa yogesh.....khatarnak.....❤️❤️❤️❤️❤️❤️💥💥💥💥💐💐💐🤝🤝🤝🤝💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम पखवाज वादन व गायन.
ऐकून मन तृप्त झालं... जबरदस्त मृदूंग वादक..
मस्त योगेश खरंच खूप छान 👌👌👍
🤩🤩😍😍हरी हरी
खुप छान वादन 👌
Khup chan aprtim pakvaj vadan rupvali chal pn lay bhari😘😘😘😘🙏🙏🙏🙏
गायन आणि वादन अप्रतिम 🙏
Abhangachi sundar chaal aani tevdhacha sundar vadan khup chan bhjan waaaaaa aani kay tod last vali
१ नंबर पखवाज वादन योगेश
एकदम कडक ❤❤👌👌👌
खुपच छान माऊली
Ek number 🔥👍
काय वाजवलाय भावा लयभरी
पकवाज रत्न... योगेश सामंत... 💐💐👍👍🙏🙏
🙏🙏सुंदर
Wa wa wa shevatcha samay var khup chan ghetla....dandar,jordar....angat kata alaaa bhauuu 🤩🤩❤️❤️
खूपच सुंदर अप्रतिम👌👌
खूप छान योगेश सामंत
Wahhhh vishaych ny 1no pakhavaj vadan👌❤️
खूप छान 👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम...
Excellent, Mind blowing
गायन वादन अप्रतिम रामकृष्णहरि
अप्रतिम.... नमन तुमच्या कलेला 👍🙏💐
LEGEND ! ♥️ PRICELESS !💪🏻🙏🏼
Hats off buwa ek no ❤️ dill khush mann prasanna
नास्तिक माणूस पण धुंद झाला नाही तरच् नवल.....अप्रतिम...
Khup chaan pakhavaaj aani gayan
व्वा बुवा ! सामंतभाऊंचो तर नाद नाय करायचो !👌
Wahh aikt rahav as vadan and gayan khup chhan koknachi shan
Mind Blowing Performance 🙏🙏
माझा विट्ठल पंढरपुररी नहीं तर माज्या सोबत उभा आहे सदैव हे समझला आज❤️
अप्रतिम
Khatarnak🔥🔥
goosebumps alet...lay bhari
लय जबरदस्त दिं ता वाजला मस्त
👌💯 देवा 💯👌
Kadaak pakhwag playing yogesh 👌👌👌
जबरदस्त वादन
सुंदर ❤
Khup chan aprtim Yogesh Mauli..💖😍😘🤩
Khoob chhan