कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडर कसे बनावे?| How to become successful trader with small capital?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • 🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
    🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
    📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
    -------------------------------------
    👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
    🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
    🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
    🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
    🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
    🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
    🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
    🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
    🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
    🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
    🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
    🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
    🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
    🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
    🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
    🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
    -------------------------------------
    👨🏻थोडसं हटके-
    🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
    🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
    🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
    🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
    🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
    🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
    🎙हॉटेल बीझनेस कसा उभा करावा? • हाॅटेल बिझनेसमध्ये लाॅ...
    #trading #algotrading #paisapani #tradingpsychology #investing #algorithm
    कशाबद्दल आहे हा व्हिडीओ?
    कमी कॅपिटल असताना बरेचजण ट्रेडिंग करण्यापासून लांब राहतात. मात्र काय करून कमी कॅपिटल असतानाही यशस्वी होता येईल?
    About this video :
    Most people with Small Capital stay away from trading. What can they do to become successful with small capital?
    Follow us & Stay Connected!
    PaisaPani Whatsapp Group Link:
    chat.whatsapp....
    पैसापाणी - www.paisapani.in
    फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    ट्विटर - bit.ly/36FtJu9
    इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    CZcams - bit.ly/3IxYI8I

Komentáře • 339

  • @sameer6137
    @sameer6137 Před 2 lety +50

    मी पण जॉब सोडून स्वतःची strategy develop केली आणि आता त्यात काम करतो..एक दिवस माझी पण "पैसा पाणी" वर मुलाखत येईल..

  • @kingofchart8729
    @kingofchart8729 Před 2 lety +13

    वर्पे सर मी क्लास केला आहे . साधारण १ वर्ष झाले आहे पण मी अजून लॉस मध्ये आहे. त्याचे कारण सायकोलोजी अजून पाहिजे तेवढी डेव्हलप नाही पण लवकरच अनुभवाने होईल. पण intraday मध्ये रोज १० % मिळाले तरी मी थांबून राहतो आणि आलेला प्रोफिट घालवले आहे. पण सध्या तरी मी झालेला ५० % लॉस कव्हर केला आहे राहिलेला लवकर कव्हर होऊन प्रोफिट मध्ये असेल. भविष्यात नोकर्या कमी असणार आहे म्हणून मराठी माणसांनी शेअर मार्केट मध्ये अभ्यास करून एन्ट्री केली पाहिजे. शेअर मार्केट हि काळाची गरज.
    पैसा पाणी चे आभार....

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      धन्यवाद सर

    • @kingofchart8729
      @kingofchart8729 Před 2 lety

      @jitendra patil ok Sir

    • @kingofchart8729
      @kingofchart8729 Před 2 lety

      @jitendra patil 🙏🏻😊👍

    • @ABCInvestingClub
      @ABCInvestingClub Před 2 lety

      czcams.com/channels/Z3oasGzMqfyE1sqDMJ1aJg.html

    • @templogical3095
      @templogical3095 Před rokem

      मूर्ख माणसा दिवसाला 10% कमवातो मग वर्षाला काय 2400% मिळवतो का तू😂😂. लाँग टर्म Invest कर, ट्रेडिंग ने भिक मागावी लागेल एखादे दिवशी.

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 Před 2 lety +17

    वरपे भाऊ, खूप छान, संतुलित आणि मनापासून बोललात. अतिशय प्रांजळ आणि अभ्यास पूर्ण विवेचन केले. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @KrishnaVarpe
      @KrishnaVarpe Před 2 lety

      Thank you 😊

    • @suraj63205
      @suraj63205 Před rokem

      @@KrishnaVarpe
      Algo treding vishyi mahiti sanga mala algo treding karaychi aahe

    • @vishnurane3776
      @vishnurane3776 Před rokem

      ​@@KrishnaVarpe hi

  • @pdc19
    @pdc19 Před rokem +4

    छान व्हिडिओ सर अगदी सहज भाषेत समजावले सरांनी भरपूर लोकांना फायदा होईल.
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳

  • @anandabnave4743
    @anandabnave4743 Před 2 lety +34

    अलगो ट्रेडिंग पेक्षा कॉपी ट्रेडिंग जास्त फोफावत आहे...आणि अल्गो ट्रेडिंग सांगतात आणि महिना फी चार्ज करतात...त्यापेक्षा मण्यूअल ट्रेडिंग बरी राहते...आणि tradetron पण तेच करत आहे... strategy तयार करण्यासाठी tradetron चार्ज करते आणि मदत सुद्धा करते...पण माझ्यामते.. सायकॉलॉजी वर जर काम केले की आपण स्वतः १% रोज प्रॉफिट घेऊ शकतो ...बाकी व्हिडिओ छान वाटला...👍🏻

    • @pravingale1430
      @pravingale1430 Před 2 lety

      Sir tumhi Trading karta ka

    • @anandabnave4743
      @anandabnave4743 Před 2 lety

      @@pravingale1430 yes

    • @KrishnaVarpe
      @KrishnaVarpe Před 2 lety +2

      बरोबर आहे, आपल्या कम्फर्टनूसार योग्य काय आहे त्याची निवड करावी 👍🏼

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      धन्यवाद सर

    • @shrikanthagawane2041
      @shrikanthagawane2041 Před 2 lety

      Sir algo telreding sathi kiti peise lagtat

  • @devendrajadhav7218
    @devendrajadhav7218 Před 2 lety +9

    Genuine person and Genuine interview 👍..
    Tumhala marathi mansane stock market madhe yave ase agadi kharach manapasun vatat asel tar trading strategy var sakhol margadarshan kara pls

  • @prabhakarhattikar3922
    @prabhakarhattikar3922 Před 2 lety +85

    Sir Paisapani Madhe Cyber King Capital Che CEO Dhairyashil Jadhav & Vinay Kadam cha interview Ghya

    • @chandrakantlawate8384
      @chandrakantlawate8384 Před 2 lety +2

      Nakki ghya

    • @ultrainstinct9304
      @ultrainstinct9304 Před 2 lety +1

      Nakki ch ghyayla pahije khup lokanche inspiration ahet te Ani Marathi lokanna free madhe shikvat ahet te👍👍👍👍

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +12

      सर लवकरच…!!!

    • @SurajJadhav_1212
      @SurajJadhav_1212 Před 2 lety +1

      ha nkki ch ghya sir

    • @rupjadhav9924
      @rupjadhav9924 Před 2 lety +1

      Nakki ch Ghya interview Cyberking capital. Great work done by Cyberking Capital.👌🏻👌🏻

  • @vijaydhakre9499
    @vijaydhakre9499 Před rokem +2

    सर खूप खूप धन्यवाद पैसा पाणी प्रत्येक प्रकारचें ट्रेडर्स ची ओळख करून दिल्याने आत्मविशवास वाढवला...

  • @suniljangam5630
    @suniljangam5630 Před 2 lety +2

    खुप छान मुलाकात....सर्वसामान्य लोक की जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी खुप छान मार्गदर्शन केले आहे...सरांनी. भावी वाटचालीस खुप प्रेम शुभेच्छा..श्री कृष्णा वरपे सर..

  • @swanandbodake41
    @swanandbodake41 Před 2 lety +16

    वरपे भाऊ, जबरदस्त मुलाखत, पैसा पाणी चे विशेष आभार 🙏🙏🙏

  • @wasudeobhagat2159
    @wasudeobhagat2159 Před rokem +1

    वरपे सर, खरंच एकदम मनापासून बोलत सर, माझा आत्मविश्वास वाढण्यास खूप मोठा सपोर्ट झाला. थँक्यू सर. थँक्यू पैसा पाणी....

  • @vidyachandzingade7323
    @vidyachandzingade7323 Před 2 lety +3

    वरपे साहेब खुप छान माहीती दिलीत👌👌आणि सर्व मनापासून सांगितलंत..धन्यवाद..आणि पुढील यशस्वी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा 💐💐

  • @thecreativetraderacademy2605

    सायकॉलॉजी ny बायकॉलॉजी important आहे भावांनो.... माझी बायको प्रॉफिट दिसलं की एक्झिट करते Trade Mi फक्त ट्रेड घ्यायचं काम करतो ती Sl and टार्गेट find krte

  • @rajendradixit1686
    @rajendradixit1686 Před 2 lety +1

    वर्पे सरांचे खूप अप्रतिम आणि प्रांजळ तसेच रोखठोक विवेचन.त्यांच्यासारखेच तंतोतंत अनुभव सुरूवातीला येतात. किप्प इट्ट अप्प. 👌🌷👍

  • @vinayakpatil9756
    @vinayakpatil9756 Před rokem

    श्री. कृष्णा वरपे जी यांचे व्यवस्थित व सखोल मार्गदर्शन . धन्यवाद. मी पण ट्रेडींग करतोय व Algo platform चा विचार होता पण Algo म्हणजे काय समजत नव्हते पण आता संकल्पना स्पष्ट झाली. धन्यवाद वरपे जी व पैसापाणी टीम.

  • @vaibhav937
    @vaibhav937 Před 2 lety +1

    वरपे सरांना आणि पैसापाणी आपणास मनापासून धन्यवाद.
    अगदी खरी माहिती आपण मनापासून दिली.
    अनेक व्हिडिओ बघितले पण स्टॉक मार्केट बद्दल एवढी खोलवर माहिती किंवा सिक्रेट कोण सांगत नाही. आपण मनमोकळेपणाने सांगितली त्याबद्दल धन्यवाद अँड बिग सॅल्यूट.

  • @sunilgokhale
    @sunilgokhale Před 2 lety +7

    Great .....Krishna-ji is very polite and humble person in spite of achieving success. He is inspirational for traders, wish him good luck and success

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 2 lety +3

    सर, आपणं सुंदर मुलाखत घेतलीत त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @surajshinde6532
    @surajshinde6532 Před 2 lety +8

    पैसा पाणी टीम डायरेक्ट subhasis saranchi मुलाखत घ्या (power of stock ) 👍

  • @swapnilshidalale9113
    @swapnilshidalale9113 Před 2 lety +19

    King 👑@power of stocks

  • @user-yw2pj2uo8m
    @user-yw2pj2uo8m Před 2 lety +8

    कृष्णा सर, अर्जुन ला (Trader ला) market च्या महाभरत युद्ध साठी खूप महत्वची शिकवण दिली..

  • @suvidhapatil9624
    @suvidhapatil9624 Před 2 lety +3

    Please Invite Eminence Stocks mentor Swapnil Sir. मराठी माणसांसाठी फ्री research provide करतात. One of the most underrated person.

  • @codename-DIY
    @codename-DIY Před 2 lety +3

    खुप जबरदस्त आणि माहितीपूर्ण विडिओ. खुप धन्यवाद कृष्णा सर आणि पैसापाणी च्या टीम चे

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      धन्यवाद सर

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 Před 2 lety +2

    धन्यवाद पैसा पाणी असेच मुलाखत घेत रहा

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      धन्यवाद सर

  • @jaishivajimaharaj4588
    @jaishivajimaharaj4588 Před 2 lety +9

    Great person, great advice . Thank u bhau... Love u from amravati... 🙏👍

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      धन्यवाद सर

  • @rgjawale
    @rgjawale Před 2 lety +16

    An outstanding initiative from your side.
    Just want to add one thing here. You can not fix a target for profit, it should be trailing. Similarly, if your trade is in profit your Stop loss and target also be trailed.

  • @LifeInMotionVibes
    @LifeInMotionVibes Před 2 lety +3

    Inside candle best strategy..✌️🔥

  • @Infintytrader3945
    @Infintytrader3945 Před 2 lety +10

    Yes power of stocks
    Amazing channel

  • @share_market_videos
    @share_market_videos Před rokem +1

    मि तर अडानी मानुस आहे फोनवरच शिकलो व्हीडीओ बघुन फक्त ऐकच लक्शात घ्या प्रेक्टीकल केल्याशिवाय काहीच कळनार नाही कीती क्लास करा

  • @DandavatPranam
    @DandavatPranam Před 2 lety +6

    आनंद खूप वाटतो अभिनंदन दादा

  • @mentorkumarjadhav4799
    @mentorkumarjadhav4799 Před rokem +1

    अल्गो ट्रेडींग चा वापर करून मी स्वतः सहा लाख रुपये यशस्वी पणेकमावू शकलो..

  • @V.pranjlb21021
    @V.pranjlb21021 Před 2 lety +1

    Sir Aamche guru Aahet The Theta traders che CEO tyna bolva tyne khup mulana train kelay market made tumhi tuna nakki bolva tunche Journey khup motivational Aahe … ✌🏻

  • @chetan1831
    @chetan1831 Před 2 lety +1

    Hya half hour made Chan knowledge bhetla sir..khup khup Abhar ..asech suhder video Banvat Raha

  • @ROHAN_JEDHE
    @ROHAN_JEDHE Před 2 lety +6

    CYBERKING CAPITAL CHE OWNER DHAIRYASHIL JADHAV YANCHA PAN AAPLYA CHANNEL LA VIDEO TAKA.

  • @pravinm5415
    @pravinm5415 Před 2 lety +2

    Chan vishleshan.. mokla manane explain kel thanks ...Best of luck

  • @jaydipbadadheofficial6073

    REAL BASIC JOURNEY ✌🏻📈

  • @dhanrajnimbalkar8199
    @dhanrajnimbalkar8199 Před 2 lety +3

    Sir, Many thanks to Paisa Pani.
    Krisna Varpe Sir share very good information & motivated to learn new technologies for second source of income from stock.
    I am looking for low investment how earn minimum Rs. 500 to 2000 at beginning & increase capital to take benifit of compounding.
    Intraday profit invest in long term & take benifit of compounding.
    Thanks & have a great days ahead.

  • @cagirishvazalwar1778
    @cagirishvazalwar1778 Před 2 lety +6

    Very simply explained.can we get more information of Algo trading and strategy

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      नक्की सर..लवकरच याबाबत माहिती देणारा व्हिडीओ बनवू

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 2 lety +3

    सर,अल्गो ट्रेडिंग वर एक व्हिडिओ बनवा.

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety

      नक्की सर..यावर व्हिडिओ बनवू

  • @yatinsasane1750
    @yatinsasane1750 Před 2 lety +1

    80% psychology 20% strategy त्याच्यामध्ये पण 18% discipline आणि 2 % Execute

  • @dineshkokirkar6891
    @dineshkokirkar6891 Před rokem +1

    Very much inspiring video. Thanks a lot.

  • @shampatil2372
    @shampatil2372 Před 2 lety +1

    Power of stock khup mast aahe 👍

    • @tusharubale7422
      @tusharubale7422 Před 2 lety +2

      Marathi channel na prosahit kara sagle 🚩🚩🚩

  • @nareshkulkarni2725
    @nareshkulkarni2725 Před 10 měsíci

    वर्पे सर
    आपण खुल्या मनाने सर्व काही शेअर केले अगदी अकाऊंट सुद्धा.इतक्या मुलाखती पहिल्या एवढे प्रामाणिक कोणीच वाटले नाही मला .काही तरी लपवुन सांगतात किवा अर्धवट सांगतात.तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुम्हाला परमेश्वर खूप यश देणार दोन वर्षांनी परत मुलाखत घ्या वार्पे सरांची.अहमदनगर चे आहात का आपण?

  • @maheshnapte1613
    @maheshnapte1613 Před 2 lety +2

    Mast patrkar saheb

  • @anandchitale2151
    @anandchitale2151 Před rokem

    कृष्णा सर खुप सुंदर सांगितले तुम्ही तुमचे फेसबुक पेज सापडत नाही

  • @Sachin_deshmukh_17
    @Sachin_deshmukh_17 Před rokem +1

    जबरदस्त मार्गदर्शन ❤️

  • @Atul8447
    @Atul8447 Před 2 lety +3

    वरपे सर इज ग्रेट 👍

  • @jayeshhiwale3784
    @jayeshhiwale3784 Před rokem +1

    Very Good and Informative Video .

  • @yuvrajdandawate1735
    @yuvrajdandawate1735 Před 2 lety +7

    आपले दाजी , nice 👍🏻

  • @santoshmane793
    @santoshmane793 Před rokem

    Khup chan sir changla experience dila tumhi

  • @samirchafekar4893
    @samirchafekar4893 Před 2 lety

    Khup chhan mulakhat... Kontach mothe panacha aav na aanta Varpe siranni changla margadarshan kela... 🙏🙏

  • @pavangajare7393
    @pavangajare7393 Před 2 lety +3

    Dilkulas Manus, wah!

  • @akshaykumthekar4556
    @akshaykumthekar4556 Před 2 lety +2

    खरा माणूस

  • @sagarsalunke4982
    @sagarsalunke4982 Před 2 lety +2

    खुप छान मार्गदर्शन, खूप खुप धन्यवाद सर.

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 Před 2 lety +1

    Mast video! Abhinandan Varpe Saheb 👍

    • @KrishnaVarpe
      @KrishnaVarpe Před 2 lety

      राहुलजी धन्यवाद 🙏

  • @raisingcaterpillars1581
    @raisingcaterpillars1581 Před 2 lety +2

    Super explain sir.
    Jay Maharashtra

  • @swapnilkumar5512
    @swapnilkumar5512 Před 2 lety

    manala khup bhari vattay apla marathi manus share market madhe pudhe jatoy 🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinsardesai3533
    @nitinsardesai3533 Před 2 lety +3

    सर नवीन लोकांनी ट्रेडिंग करताना सायकॉलॉजी कशी डेव्हलप करावी यावर विडीओ बनवा

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety

      नक्की सर..याबद्दल आम्ही आमच्या ट्विटर वर बरेच कोट शेअर करत असतो.. आम्हाला ट्विटर वर फॉलो करा

  • @indianraftaar2529
    @indianraftaar2529 Před rokem

    Sir apan changlya manane khup mast bolata dhanyawad 🙂

  • @dipakraghunathpawar3047
    @dipakraghunathpawar3047 Před 2 lety +2

    एक दिवस माझी पण मुलाखत येईल 💯💯💯

    • @KrishnaVarpe
      @KrishnaVarpe Před 2 lety

      नक्कीच येऊ शकते 👏👏👏

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety

      सर नक्कीच…!!!

  • @sanketkhiratkar4920
    @sanketkhiratkar4920 Před 2 lety +1

    Khup chan interview pan inside candel entry,,😅😂😂🤣

  • @pradippirangute5316
    @pradippirangute5316 Před 2 lety +1

    hi sir tumhi kont algo trading use krta me pn algo chya shodhat ahe plz sanga...
    tumchya reply cha wait krto ahe plz

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 Před 2 lety +2

    Algotrading बदल आणखीन माहिती मिळवण्यासाठी आपणास कॉल करणे साठी
    फोन नंबर दिला तर ते योग्य होईल, कारण मी २०१८ पासून investment करत आहे, परंतु त्या अनुषंगाने लोक जे माहीत देत आहे ते योग आहे की चुकीचे आहे हे स्पष्ट आपण मार्गदर्शन केले तर त्या फी आकारली जाते ते बरबोर आहे का, त्या मुळे फोन नंबर हा हवा आहे.o.k.🚩🚩🚩👍

  • @madhavithakkar897
    @madhavithakkar897 Před 6 měsíci

    khup chhan sir

  • @snehasathe8667
    @snehasathe8667 Před 2 lety +1

    Genuine person

  • @sachindeore9636
    @sachindeore9636 Před 2 lety +1

    Varpe saranchi smail khup chan vatli

    • @KrishnaVarpe
      @KrishnaVarpe Před 2 lety +1

      माणसाने नेहमी हसत रहायला पाहीजे 😆

  • @prasada6261
    @prasada6261 Před 2 lety +2

    congrats varpe sir

  • @user-yw2pj2uo8m
    @user-yw2pj2uo8m Před 2 lety +7

    वरपे सर, संजय जी चे psychology चे MSG, quotes तुम्हाला माहिती आहेत,ते तुम्ही शेअर करणार असाल तर,
    आपले CZcams channel, Telegram, what's app, Insta ची लिंक आम्हला पाठवा, आम्ही ते वाचू, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आमच्या पर्यंत पाठवता येतील तर पाठवा
    आपले आभार...

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 Před 2 lety +2

    डिमॅट अकाउंट ला nominee लावणे गरजेचं आहे का जर लावणे नसेल तर अकाउंट बंद होऊ शकते का?

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety

      नॉमिनी असणे कधीही उत्तमच..पण त्यामुळे डिमॅट बंद होणार नाही..

  • @mangalpatil8502
    @mangalpatil8502 Před 2 lety +1

    Great sir...

  • @traderslife1234
    @traderslife1234 Před 2 lety +2

    Only price action following

  • @sandeeprm
    @sandeeprm Před 2 lety +2

    Good Bhau 👍🏻

  • @Ganeshamb200
    @Ganeshamb200 Před 2 lety +1

    Chan ani knowledge video hotha ❤️

  • @nanasahebpawar5957
    @nanasahebpawar5957 Před 2 lety +1

    Thanks

  • @ajitpatil3110
    @ajitpatil3110 Před 2 lety

    khup chan thank you sir

  • @bhaukharde9349
    @bhaukharde9349 Před rokem

    फार फार आभार.

  • @atuldhole8758
    @atuldhole8758 Před 2 lety +3

    Power of stocks

  • @balasahebkshirsagar8912

    छान वास्तव माहिती दिली

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před rokem

      धन्यवाद सर…!!!

  • @kalikitoontv123
    @kalikitoontv123 Před 2 lety +2

    Congratulations Dada

  • @Shubham_b_4080
    @Shubham_b_4080 Před 2 lety +3

    Power of Stock 💪

  • @sunilpeddi5089
    @sunilpeddi5089 Před 2 lety

    Mast sir chan mahiti milali

  • @nikhilgawas9229
    @nikhilgawas9229 Před 2 lety +1

    Really nice and informative

  • @sagarkokane16
    @sagarkokane16 Před rokem +1

    Sir algo trading kai aahe te hi details madhe video bahnva 🙏

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před rokem

      czcams.com/video/VWfyoDa0M8M/video.html

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 Před 2 lety +5

    इन्ट्राडे मधून 10/20 CR प्रॉफिट केलेल्या व्यक्तीचा मुलाखत घ्या /वरपे भावाची मुलाखत 👌☝️👍🚩

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +1

      नक्की सर..धन्यवाद

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety +5

      आपल्या चॅनेलवर 1 कोटीचे कॅपिटल 7 कोटींवर नेलेल्या प्रविण पाटील सरांची मुलाखत आहे..नक्की बघा..

    • @indicatorsstrategy4498
      @indicatorsstrategy4498 Před 2 lety

      Ata crorepati honya che divas gele ata je miltai te gya

  • @tradingknowledgesharing4326

    ARE KRUSHNA SIR BEST STUDENT OF THE CSRJ COLLEGE JATEGAON

  • @indicatorsstrategy4498
    @indicatorsstrategy4498 Před 2 lety +6

    Market kontyach strategy var kam nhi karat only work on price action

  • @balasahebdarade8024
    @balasahebdarade8024 Před 2 lety +1

    Nice information

  • @mahadeokilledar3500
    @mahadeokilledar3500 Před 2 lety +2

    भाऊ ट्रेडिंग पेक्षा चांगल्या कंपनीतील गुंतवणुक करणे कधीहि चांगले.

  • @madanlondhe2810
    @madanlondhe2810 Před 2 lety +1

    अभिनंदन 🙏👍

  • @Poetry788
    @Poetry788 Před rokem

    #Great Sir 👍

  • @amitkadam6890
    @amitkadam6890 Před 2 lety +3

    What is your Strategy name on Tradetron?

    • @KrishnaVarpe
      @KrishnaVarpe Před 2 lety

      प्रायवेट आहे सर

    • @vinayak25
      @vinayak25 Před 2 lety +1

      @@KrishnaVarpe पेडच असेल की , मग नाव सांगायला काय हरकत ?

  • @mahadevpatil8575
    @mahadevpatil8575 Před 2 lety +1

    Waa भाऊ waa खतरनाक video

  • @amitsangale5652
    @amitsangale5652 Před 2 lety +1

    Very nice 👍👍

  • @thomasanderson7226
    @thomasanderson7226 Před rokem

    What is the process to reach out to Paisa Pani team for coming to your channel for interview?

  • @MK-mr3nw
    @MK-mr3nw Před rokem

    Jr. Bigbull aniket nalawade sir cha interview ghaya please

  • @nandapawar8254
    @nandapawar8254 Před 2 lety +1

    Happy journey

  • @vijaymore329
    @vijaymore329 Před 2 lety +1

    आपले मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कृपया मार्गदर्शन करा

  • @bhimraosonavane7292
    @bhimraosonavane7292 Před rokem

    Varpe sarani sopya bhashet mahiti dili thanks

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE Před 2 lety +1

    First like with comment

  • @tusharubale7422
    @tusharubale7422 Před 2 lety

    sir tumhich stock market basic series chalu kara A to z purn knowledge chi plz marathi madun

    • @PaisaPani
      @PaisaPani  Před 2 lety

      आम्हाला 8999185310 वर संपर्क करा