Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet (Sheth Lavani) Hiryachi Angathi | Sonali Sonawane | Ankita Raut

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2021
  • लॉकडाऊनच्या कठीण काळात ही आपली कला जपणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम सर्व लोक कलावंतांच्या चरणी अर्पण करीत आहोत, महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल ठसकेबाज लावणी. सादर करीत आहे पारंपरिक लावणीचा अनोखा अंदाज "अहो शेठ लई दिसानं झालीया भेट" मला खात्री आहे माय बाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम नक्कीच मिळेल.
    Song Produce & Concept By Ratndeep Kamble ( / rexratndeepk4u )
    Song Credits :
    Singer : Sonali Sonawane
    Lyrics : Sunil Sakat
    Composer : Utkarsh Shinde
    Music : Ratndeep Kamble (Rex)
    Keyboard : Bappu Nanavare
    Dholki & Live Rhythm Arranger : Rutvik Tambe
    Bass & Spanish Guitar : Shreyash Kamble
    Additional Programming : Rutvik Tambe
    Chorus : Damini Waghmare, Suvarna koli, Atul Gaikwad, Mahesh Kapure
    Mixed & Mastered By : Vishal B @Elixir Studios, Navi Mumbai
    Audio Manage : Vijay Sonawane
    Record Label : Rex Studio
    ♪ To Stream & Download Full Song ♪
    ♫ Jio Saavn - bit.ly/3LAgqen
    ♫ Gaana - bit.ly/3Jn0Qkw
    ♫ Wynk Music - wynk.in/u/BFhG1YwVq
    ♫ Hungama Music - bit.ly/3FAELgm
    ♫ Resso - bit.ly/2T8CMd0
    ♫ Apple Music - apple.co/3sx4QIc
    ♫ Spotify - spoti.fi/33jKhXf
    ♫ CZcams Music - bit.ly/3uP2BD0
    ♫ Amazon Music - amzn.to/3rKbgVp
    ♫ KK Box - bit.ly/3xerW8B
    Also Available On Instagram Reels & Facebook Music
    Video Credits :
    Starring : Ankita Raut, Anil Nagarkar
    Director & Choreographer : Avinash Nalawade
    D.O.P. : Anurag Kamble
    Suppourting Cast : Rohit Injanware, Siddharth Kope, Manoj Kacharavat, Ajay Sathe, Bajrang Randive, Ganesh Tarvade, Suresh Misal, Dhanraj Jadhav
    Costume Designer : Vaidehi Behere - Jadhav
    Make-Up : Jayshree Jadhav
    Hair : Soham Rathoda
    Associate Director : Amit Mhaske
    Camera Assistant - Vishal Chandanshive
    Focus Pullar : sabbhir shaikh
    Art : Ajit Pawar
    Camera Attendent : Amol, Imtiyaaz
    Camere Equipments : Pran shirurakr
    Edit & DI : Prayag Aru
    Sound : Dj Akshay Misale
    Mandap : Gavali Decorators
    Design By : Hardik Jadhav
    Location : Hotel Bhairav, Walhekarwadi (Nikhil Barne)
    Blessed Hands : Family & Friends ❤️
    Special Thanks : Anand Payal, Shekhar Gaikwad, Ganesh Sawant, Rajratn Kamble, Saurabh Deshpande, Hrushi B, Sumeet Shinde (Dubai), Sahdev Gaikwad, Swapnil Patekar
    Lyrics (English)
    Hiryachi Angathi Rutun Basali
    Raya Soda Ki he Majh Bot
    Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet ||2||
    Ali Bahrun Hi Ratrani
    Majhi Najuk Najuk Javani ||2||
    Majhya Kaljat Tumha Theuni
    Vidha Eshqacha Ale Gheuni
    Priticha Ha Gulkand Chakhun ||2||
    Rangavana Gulabi Oth
    Tumch Rangvana Gulabi Oth
    Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet ||2||
    Chuda Bilori Kinkin Kari
    Tal Painjanancha hrudaya vari || 2 ||
    Kiti Manala avaru Manala Tari Me
    Nav Tumchach Majhya Anatari
    Najarecha Baan Aarpar Shirla || 2 ||
    Saral Kaljat Theth
    Aho Saral Kaljat Theth
    Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet || 2 ||
    Hiryachi Angathi Rutun Basali
    Raya Soda Ki he Majh Bot
    Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet || 2 ||
    Aho Sheth Ya Basa Ki ....
    Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet
    Lyrics (मराठी)
    हिर्याचि अंगठी रुतुन बसली
    राया सोडा की तो माझा बोट
    अहो शेठ ले दिसन झालिया भेट ||२||
    अली बहरुन हि रातराणी
    माझी नाजुक नाजुक जावनी ||2||
    माझ्या काळजात तुम्हा थेउनी
    विधा इष्काचा आले घेउनी
    प्रितीचा हा गुलकंद चाखून ||2||
    रंगवण गुलाबी ओठ
    तुमच रंगवाना गुलाबी ओठ
    अहो शेठ ले दिसन झालिया भेट ||२||
    चुडा बिलोरी किंकीं करी
    ताल पैंजनांचा हृदयावरी || 2 ||
    किति मनाला अवरु मनाला तारी मी
    नव तुमचाच माझ्या अनातारी
    नजरेचा बाण आरपार शिरला || 2 ||
    सरल काळजात थेठ
    अहो सरल काळजात थेथ
    अहो शेठ ले दिसन झालिया भेट || 2 ||
    हिर्याचि अंगठी रुतुन बसली
    राया सोडा की तो माझा बोट
    अहो शेठ ले दिसन झालिया भेट || 2 ||
    अहो शेठ या बसा की....
    अहो शेठ ले दिसन झालिया भेट !
    ©Rex Studio All rights reserved.
    Unauthorized reproduction is a violation of applicable laws. In order to avoid copyright infringement, please do not upload this video on your channel without our permission.
    For Trade Enquiry ☎ 8149767251 | ✉ Email - Rexstudio4u@gmail.com
    Enjoy & Stay Connected With Us !
    Subscribe to Rex Studio : bit.ly/2VvvkfP​
    Instagram : / rexstudioof. .
    Facebook : / rexstudio4u
    #AhoShethLayDisaniJhaliyaBhet #Shethlavani #SonaliSonwane #Marathilavanisong
    aho sheth lay disan jhali bhet,hiryachi angathi rusun basli,o shet lay divsani zali bhet,o sheth,हिऱ्याची अंगठी रुतून बसली, aho sheth , aho sheth lay disan jhali bhet,aho sheth lavni, aho sheth lay disan jhali bhet dj, aho sheth tumhi zalat thoda sa let dj, aho sheth lavani ankita raut, aho sheth song dj, aho sheth new song, aho sheth remix, aho sheth lay disan jhali bhet dj song, aho sheth lay disan jhali bhet status, hiryachi anghati, hiryachi angathi rusun basli, hiryachi angathi, hiryachi angathi rusun basali, hiryachi angathi rusun basli dj, hiryachi angathi rusun basli dj song, hiryachi angathi rusun basli status, hiryachi angathi rutun basli, hiryachi angathi dj song,hiryachi angathi dj, hiryachi angathi song, hiryachi angathi rusun basali status,hiryachi angathi rusun basli song, hiryachi angathi status, hiryachi angathi rusun basli remix
  • Hudba

Komentáře • 1,9K

  • @RexStudio4u
    @RexStudio4u  Před rokem +196

    नमस्कार मंडळी 🙏 सांगण्यास खूप आनंद होत आहे कि, महाराष्ट्रात वाजत आणि गाजत असलेली सगळ्यांचीच आवडती "अहो शेठ लय दिसाण झालिया भेट" या लावणीला पाहता पाहता १ वर्ष पूर्ण झाले, या आनंदाच्या क्षणी घेऊन आलो आहोत शेठ लावणीचे धमाकेदार Official Remix Version ते हि तुमच्या आवडत्या DJ Rex यांच्या Style मध्ये.
    Watch : czcams.com/video/OvxsbAKj4GE/video.html
    सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार असाच आपला Support सदैव आमच्या सोबत असूद्यात, संपूर्ण महाराष्ट्राचे खूप खूप आभार 🙏
    Watch : czcams.com/video/OvxsbAKj4GE/video.html
    Rex Studio CZcams Channel ला Subscribe करायला विसरू नका ✌
    Subscribe to Rex Studio : bit.ly/2VvvkfP

  • @teambotgaming2590
    @teambotgaming2590 Před 2 lety +123

    कोण कोण लावणी lover आहेत हित💃💥🕺

  • @rakeshkaneri6414
    @rakeshkaneri6414 Před 2 lety +17

    खुप छान...सर्व कलाकारांचे खुप खुप कौतूक आणि अभिनंदन...
    मराठी हिंदि रीमीक्स गाण्यांच्या गोंधळा पासून चार हात लांब राहून आपण अस्सल मराठी ठसके बाद लावणी तयार केलीत..खरच खुप छान...!!

  • @akashhiwrale2430
    @akashhiwrale2430 Před 2 lety +4

    संगीत - उत्कर्ष शिंदे
    गायिका - सोनाली
    खूप छान लावणी नृत्य सादरीकरण ....
    एकदम कडक
    गाण्याला व्ह्यू सुध्दा मस्त आले..
    80 लाखाहून अधिक...
    म्हणजेच लावणी आपली सुपरहिट झालेली आहे.... अभिनंदन....💐💐💐

  • @ullu173
    @ullu173 Před 2 lety +16

    लावणीला जागृत ठेवलं पाहिजे महाराष्ट्र ची शान आहे लावणी..... ❤️❤️❤️👍

  • @nilesh_145
    @nilesh_145 Před 2 lety +29

    एक एक शब्द खुप भारी रचलेत आणि त्याच शब्दला सोनाली सोनवणे चा आवाज आहे तर ते खूप खूप खूप सुंदर आहे ♥️👍

  • @TheDevilGamer09
    @TheDevilGamer09 Před 2 lety +20

    कडक नाद खुळा लावणी 🔥🔥🔥🔥🔥 मराठी संगीताचा एक उत्कृष्ट नमुना....प्रत्येकाला तालावर थिरकावयला लावणारे असे मराठी संगीत...लावणी...अप्रतिम... "सोडा की हे माज बोट" काय गायले आहे वाह...पूर्ण लावणीची सर्वात सुंदर ओळ ❤️👍👌👌👌

  • @adeshrandive9593
    @adeshrandive9593 Před rokem +3

    काय तो अंकिताचा डान्स काय तो सोनालीचा आवाज काय ती लावणी ok मधी आहे ✌️

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 Před 2 lety +2

    बर्‍याच दिवसांनी ठसकेबाज लावणी एकली मन प्रफुल्लीत झाले! हिर्‍या सारख्या चमकणार्‍या ह्या तारका अंधारातून आता ऊजेडात आल्यात त्यांना भरभराटीचे दिवस यावे व जगात नाव कमवावे! धन्य तुम्ही मावल्यांनो तुमचे कल्याण होवो!

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani Před 2 lety +6

    😍 *डिमांड करते पुरी* 😍
    या नवीन लावणी सारखीच भारी लावणी आहे राव

  • @shrinivasbaride
    @shrinivasbaride Před 2 lety +16

    अप्रतिम
    अगदी सुंदर लावणी . महाराष्ट्रचा अभिमान आहे लावणी , लॉकडाऊन च्या काळातील कलाकारांनची व्यथा खूप छान पद्धतीने मांडली आहे.👏

    • @RexStudio4u
      @RexStudio4u  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏 Share & Support 👍

    • @kakasahebkale5057
      @kakasahebkale5057 Před 2 lety

      किती सुंदर आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक खजिना!

  • @sunilshinde6769
    @sunilshinde6769 Před 2 lety +4

    लावणीचा आदब राखून ही लावणी सादर केली ति अप्रपतिम आहे.......... खरी लावणीची आदाकारी व सादरीकरण.......,,🙏🙏💐

    • @nageshnalawade
      @nageshnalawade Před 2 lety

      अप्रतिम सादरीकरण १००%👍🏼
      10M views+. चंद्रावर ढग जमले 👏🏼👏🏼

  • @Sp-rk1sx
    @Sp-rk1sx Před 2 lety +93

    @सोनाली सोनावणे तुझ्या आवाजाने जो लावणीला साज चढला आहे अप्रतिम👌 . त्यामुळे आजच्या घडीला मागे पडलेली लावणी लोक पुन्हा ऐकायला लागले आहेत.❤️
    Hats off Rex Studio and Making team

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 Před 2 lety +20

    यालाच म्हणतात ठसकेबाज लावणी👌 उत्क्रुष्ट संगित, स्वर, न्रुत्य, सादरीकरण,, लाजवाब.. 🙏

  • @sgofficialmusic8096
    @sgofficialmusic8096 Před 2 lety +18

    झक्कास रेकॉर्ड ब्रेक लावणी SG Official Music कडून संपूर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा💐❤️

  • @namdeoraopachundkarpatil7370

    मित्रांनो यालाच म्हणतात ठसकेबाज लावणी.
    उत्कृष्ट संगीत,स्वर,नृत्य, सादरीकरण लाजवाब🙏🙏

  • @skshorts3235
    @skshorts3235 Před 2 lety +14

    2021 चे सर्वात हीट लावणी, डांन्स 1नंबर, आवाज 1नंबर, अंकीता राऊत + सोनाली सोणवणे = विषयच हार्ड🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤

  • @circulargyan6552
    @circulargyan6552 Před 2 lety +62

    खरंच आपली संस्कृती आणि परम्परा टिकवण्यासाठी अश्या प्रकारच्या लावण्या प्रकाशित होणे खुप महत्वाचे आहे....
    आपल्या टीम चे खुप खुप अभिनंदन..??

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 Před 2 lety +22

    खुप सुंदर लावणी.आणि अप्रतिम शब्द रचना आणि संगीत .लाॕकडाऊन नंतरची पहिली लावणी असावी.

  • @Kasal269
    @Kasal269 Před 2 lety +5

    महाराष्ट्राची लोक कला किती समृद्ध आहे.त्यात लावणी असेल तर बोलायला जागाच नाही🙏🏻🙏🏻

  • @dayanandlondhe6493
    @dayanandlondhe6493 Před 2 lety +32

    अप्रतिम लावणी👍 मराठीचा अस्सल साज शृंगार , अप्रतिम नृत्य , संगीत, आवाज.एकंदरी
    त शंभर नंबरी 👍👍👍👍👍👍🙏

  • @WeekendTourss
    @WeekendTourss Před 2 lety +210

    @Rex studio तुमची " आहो शेट लई दिसणं झालीय भेट" ही लावणी अप्रतीम झाली आहे. तुम्ही आपल्या जुन्या परंपरेला उजाळा दिला आहे आणि ते आपल्या अप्रतिम लावणी तून सादर केला आहे .. आपले रसिक प्रेषक भरभरून प्रतिसाद देतील ही माझी खात्री आहे ...आणि तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा
    Congratulations Pahune 😀

    • @RexStudio4u
      @RexStudio4u  Před 2 lety +8

      धन्यवाद 🙏

    • @punamkashid9644
      @punamkashid9644 Před 2 lety +4

      Mast ahe mala aavdali ahe 😘😘😙😙❤️❤️❤️♥️♥️😍🤩😘

    • @ajaybendhari5125
      @ajaybendhari5125 Před 2 lety +3

      😎

    • @movies-baba4655
      @movies-baba4655 Před rokem

      nahitar tya gautami patil cha dance bgha ani hya mdla dance bgha..khri lavni hich ahe na ki gautami patil chi..nusta ashlilta krun thevli ahe lavni mde

    • @ajayshinde5905
      @ajayshinde5905 Před rokem

      ​@@punamkashid9644 n,p ,

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic Před 2 lety +270

    खुप छान आहे ही लावणी... संपूर्ण साई स्वर टीम तर्फे शुभेच्छा... सगळ्यांनी नक्की बघा🔥🔥

    • @RexStudio4u
      @RexStudio4u  Před 2 lety +14

      धन्यवाद 🙏

    • @vinodlohot8452
      @vinodlohot8452 Před 2 lety +6

      Khup.chan

    • @snowninjayt1012
      @snowninjayt1012 Před 2 lety +1

      @@RexStudio4u czcams.com/channels/9BO-7qxl7g-xCSWcPISA4w.html
      Plz watch all videos if you are Marathi people this channel uploaded Marathi Comedy videos

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 Před 2 lety +2

      खूपच छान वाटली तुमची लावणी महाराष्ट्राची लोक कला आहे ही आणि ती तुम्ही जपत आहात याचा सार्थ अभिमान आहे आम्हांला खूप खूप धन्यवाद🙏

    • @keshanaik6946
      @keshanaik6946 Před 2 lety

      @@RexStudio4u .oooooooo k baad maine bhi hai.ook
      Oooooooo you can o ioninonononoo !in

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Před 2 lety +14

    अप्रतिम लावणी महाराष्ट्राची परंपरा अशेच गाणे येत राहूदया ......
    ❤️✨💯

  • @maggielover7988
    @maggielover7988 Před 2 lety +8

    आवाज खूप छान आहे.... डान्स पण खूप छान आहे... अप्रतिम 👌👌👌

  • @nitinbansode9971
    @nitinbansode9971 Před 2 lety +9

    हे पटलं, अंकिता एक नंबर लावणी आणि सोनाली खूप छान आवाज 🙏🙏👌👌👌👌👌

  • @pravinbhise7001
    @pravinbhise7001 Před 2 lety +11

    जबरदस्त भाऊ जाळ आण धूर संगटच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mayurthakare749
    @mayurthakare749 Před 2 lety +5

    Me he sing 24 hour madhe 40vela ekle man bhart nahiye ajun ekava asech vatate layi bhari music ani jam bhari ti singer ticha Awaj aprtim wahh...Dil khush man khush love you all team.

  • @user-tr7fh6ps9f
    @user-tr7fh6ps9f Před 2 lety +12

    आवाज, नृत्य, संगीत, रंगमंच, प्रकाशव्यवस्था - सगळंच सुंदर ! धन्यवाद या कलाकृतीबद्दल

  • @MarathiTadkaaEntertainment

    अस्सल मराठी तडका आपण विसरत चाललोय पण अशी कही अप्रतिम कलाकारी आपल्याला मराठी मातीशी एकरूप करून ठेवण्याचं काम करतात आणि विसरून देत नाही ❤️🙌

  • @Dhanyawan_
    @Dhanyawan_ Před 2 lety +9

    तुमची " आहो शेट लई दिसणं झालीय भेट" ही लावणी अप्रतीम झाली आहे. तुम्ही आपल्या जुन्या परंपरेला उजाळा दिला आहे आणि ते आपल्या अप्रतिम लावणी तून सादर केला आहे .. आपले रसिक प्रेषक भरभरून प्रतिसाद देतील ही माझी खात्री आहे ...आणि तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा
    Congratulations Pahune 😀

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Před 2 lety +1

    एक नंबर दर्जा झालीय मित्रा लावणी ❤️❤️

  • @maniksingare1844
    @maniksingare1844 Před 4 měsíci +1

    कोण कोण लावणी lover आहेत

  • @samadhanshinde4113
    @samadhanshinde4113 Před 2 lety +5

    फार दिवसांनंतर लयबद्ध आणि अर्थपूर्ण लावणीचा आस्वाद मिळाला. लावणीचे बोल.....👍👌👌👌

    • @meenavanjire6360
      @meenavanjire6360 Před 2 lety +1

      लावणी खरंच खूप छान झाली आहे काळजाला भिडणारी लावणी आहे असं वाटतं की

  • @akshayphadke0
    @akshayphadke0 Před 2 lety +22

    Song baddal kahi mhanar finally tyala SONALI SONAWANE cha voice ahe, great choice Rex

  • @mr.helperhand5404
    @mr.helperhand5404 Před 2 lety +2

    फेमस झाली आहे. हि लावणी kadakkk

  • @narendrashirole9572
    @narendrashirole9572 Před 2 lety +4

    ओ शेठ सरळ काळजात घुसलीया थेट 😍😍😍👌

  • @ajaybhawari3455
    @ajaybhawari3455 Před 2 lety +11

    खूप दिवसातून अशी झकास लावणी ऐकायला मिळाली 😘

    • @nikhilwagamare1315
      @nikhilwagamare1315 Před 2 lety

      👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👗👗👗🥰

  • @user-hj2fm4gd9i
    @user-hj2fm4gd9i Před 2 lety +16

    🙏👑👑 लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान 👑👑

  • @shridharkamble689
    @shridharkamble689 Před rokem +3

    आपण सर्व टीमने खूप खूप उत्कृषट काम केला आहात. नटरंग नंतर आपण हा केलेला प्रयोग आम्ही सर्वांनी प्रथम अनुभवला... आणि या लावणीचा सामांण्यातल्या सामान्य कुटुंबांनी याचा आस्वाद घेतला. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांच्याही ओठांवर ही लावणी रमत आहे. लावणीला दिलेला आवाज आणि संगीत हे अगदी एकरूप झाल आहे... तसेच लावणीवर केलेलं नृत्य ही अगदी अप्रतिम झालं आहे. सर्व टीमने केलेल्या कामास आमच्याकडून एक सलाम.. 👌 . आपण सर्व पुन्हा पुन्हा एकत्र येऊन असेच नवनवीन प्रयोग आम्हाला दाखवत रहा. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @mohanghule5115
    @mohanghule5115 Před 2 lety +3

    अप्रतिम लावणी
    खरच खूप छान।
    प्रत्येकाला च आवडेल अशी प्रदर्शित केली👌👌👌

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 2 lety +7

    लावणी महाराट्राचा आत्मा आहे.लावणी आपले वैभव आहे.पुढील वाचचाली हार्दिक शुभेच्छा!

  • @PratikDoke143
    @PratikDoke143 Před 2 lety +8

    अहो शेठ... विषय ग्रेट ✌💥💯🎉🔥❤

  • @chandrakantbodake2506
    @chandrakantbodake2506 Před rokem +2

    ही पहिलीच लावणी अशी आहे की कितीही वेळा बघा परत बघूच वाटते.
    शब्दांची फेक घायाळ करणारी, संगीताचा बाज अप्रतीम आणि सुंदर सादरीकरण
    Thanks for entertainment

  • @jayshreekrishna4505
    @jayshreekrishna4505 Před 2 lety +6

    शेठ लावणी शिरली काळजात थेट .... लावणी 🔥 नृत्य अदाकारी आवाज ❤ सर्वच अप्रतिम 💘 अंकिता राऊ सोनाली सोनावणे ❤💘🔥

  • @bajrangdalshirur5139
    @bajrangdalshirur5139 Před 2 lety +4

    ह्या लावणीने महाराष्ट्राला आग लावली
    जान,,,धूर. संगठच

  • @vaibhavgarud672
    @vaibhavgarud672 Před 2 lety +70

    अप्रतिम सादरीकरण कलेचा वारसा असाच अखंड पुढे चालवा.खूप खूप शुभेच्छा💐

  • @somnathpaygude6198
    @somnathpaygude6198 Před 2 lety +1

    जबरदस्त नादखुळा अदाकारी नटरंग नंतर म्हणजे पूर्ण एक तप झाल्यावर अशी अप्रतिम कलाकृती पहायला मिळाली, सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर गोड आवाजाने परत एकदा आग लावली आहे.खुप खुप अभिनंदन.

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 Před 6 měsíci +1

    खूपच सुंदर लावणी मनाला स्पर्श करून मन प्रसन्न झाले

  • @ashimikkamthe9235
    @ashimikkamthe9235 Před 2 lety +239

    लावणीचा साज माझा लावणीचा बाज माझा आणि अंकिता च्या लावणीवर तुरैबाज माज माझा....I am so proud of you Ankita bala ... ❤️🥰👍 Super song ani thanks lavni performance kela ani mala khush kelya badal... ❤️❤️❤️❤️

    • @ramghadge411
      @ramghadge411 Před 2 lety +7

      Reply Kara song

    • @bhalchandraraut9555
      @bhalchandraraut9555 Před 2 lety +7

      @@ramghadge411 lllllrp

    • @suniljawale9104
      @suniljawale9104 Před 2 lety +3

      🙏🙏🎉🎉

    • @nilamyadav1329
      @nilamyadav1329 Před 2 lety +1

      Nice song and performance

    • @rohitdike22
      @rohitdike22 Před 2 lety +1

      कृप्या चायना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विडीवो पहा.
      czcams.com/channels/bOh_-nRDs8l_oXyT6UgqWw.html

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial1 Před 2 lety +29

    जबरदस्त💥

  • @TheDevilGamer09
    @TheDevilGamer09 Před 2 lety +1

    खुप खुप आभारी आहोत मराठी संगीतातील हा अनमोल नजराणा आम्हा रसिकांना दिल्या बद्दल. 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @amitmulay-tc3xk
    @amitmulay-tc3xk Před 5 měsíci +1

    ०१ नंबर लावणी!😮😊🎉❤

  • @razzeldazzledanceacademyfitnes

    Superb Ankita Rout .. Expression dance look .. sarv kahi jabardast👌👌😘😘🥰🥰

  • @Sandeep_yedke
    @Sandeep_yedke Před 2 lety +3

    मस्त लावणी केलीस तू..... मनापासून आभार तुझे.... खूप सुंदर अप्रतिम लावणी केली खरंच 😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @shankarjadhav3993
    @shankarjadhav3993 Před rokem +1

    सुंदर सादरीकरण! गायकीचा लडीळवाणा आवाज आणि ठसकेबाज ढोलकी 💐

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 Před rokem

    मराठी संस्कृती आहे पण काही लोक ह्यात पण चुका शोधतात - मराठी लोकांनी आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे

  • @sunil5252
    @sunil5252 Před 2 lety +10

    दर्जा झालिये लावणी मित्र , खूप खूप शुभेच्छा 🥳

  • @SPCreation1
    @SPCreation1 Před 2 lety +5

    अंकिता ताई लाजवाब. खूप भारी👍🏻

  • @smley4127
    @smley4127 Před 2 lety +1

    कडक ❤️❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 लय दिवसांनी अशी लावणी सादर केली ❤️❤️❤️❤️❤️

  • @ganeshgedam3184
    @ganeshgedam3184 Před 2 lety +1

    प्रेमात पडलो ना राव.......खूपच सुंदर...मनाला भिडणारी🙏🙏🙏

    • @datta9330
      @datta9330 Před 2 lety

      सौदागर शिंदे
      सौदागर शिंद

  • @kishortandale
    @kishortandale Před 2 lety +12

    kdkkkkkkkk🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @pbvlogproduction2060
      @pbvlogproduction2060 Před 2 lety

      Hi comment pin karun theva... kishor dada love you so much 🥰💯🔥😘

  • @hinduraodhondepatil524
    @hinduraodhondepatil524 Před 2 lety +60

    अप्रतिम लेखणी, नृत्य व सादरीकरण..
    Stage decoration excellent..

  • @sidhanthchavan1558
    @sidhanthchavan1558 Před 2 lety +2

    दादा अजून महाराष्ट्राची परंपरा जपली तुम्ही ✌️💫

  • @Kasal269
    @Kasal269 Před rokem +2

    लिहणारे, गाणारे अन वाजवणारे सगळेच लय भारी, अप्रतिम संगीत अन तितकाच गोड गळा, 🙏🙏👍

  • @pravinpawar900
    @pravinpawar900 Před 2 lety +6

    सोनालीचा आवाज अंकिता ला शोभतोय खुप hawwt voice 😘

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial Před 2 lety +11

    लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान...

  • @apurvapatil5001
    @apurvapatil5001 Před rokem

    आमच्या महाराष्ट्राची शान लावणी... आपली संस्कृती टिकायलाच हवी ..

  • @abhijeetgurav1036
    @abhijeetgurav1036 Před 2 lety +1

    बऱ्याच दिवसांनंतर ठसकेबाज लावणीचा साज बघायला ऐकायला मिळाला, सगळं अगदी सुंदर जुळून आलंय.. अंकिता लव्ह यु डियर

  • @mukeshnbhoi
    @mukeshnbhoi Před rokem +4

    महाराष्ट्राची खरी लावणी 👌👌👌

  • @prashantdhole1147
    @prashantdhole1147 Před rokem +22

    महाराष्ट्राची आंन बान शान लावणी 💪💪💪👌👌👌👌👌

  • @Shivsahyadri09
    @Shivsahyadri09 Před 2 lety +1

    हे नाद खुळा आहे, डान्स, स्टेप,music सर्व काही , नाद खुळा,

  • @shankarpatil9208
    @shankarpatil9208 Před 2 měsíci +1

    खुप छान आहे लावणी

  • @sambhajibere6756
    @sambhajibere6756 Před 2 lety +8

    खूप वाजणार हे गाण..
    पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐

  • @Omya077
    @Omya077 Před 2 lety +1

    No.. 1 🤩 lavni

  • @somnathjagdale716
    @somnathjagdale716 Před 2 lety +2

    ✨ आपल्याला जाम आवडली लावणी 💃एकदम कडक होती 🔥👌❤😍

  • @akshayphadke0
    @akshayphadke0 Před 2 lety +14

    Ticha voice mazha favorite ahech pan he song amchya gharat sarvanna avadla

  • @priyankaumap3283
    @priyankaumap3283 Před 2 lety +23

    Superb lavani I must say one of the best lavani (music,dholki,lyrics,cinematography,choreography) everything ekdm typical lavani mhnje lay bhaari 💯💯💯💯💯

  • @keshavshinde8516
    @keshavshinde8516 Před 2 lety +1

    अहो नादच खुळा

  • @ravindrawanare9108
    @ravindrawanare9108 Před 2 lety +1

    तुम्हा कलावंता मुले आज परत महाराष्ट्र जिवंत झाला.

  • @pranithsalunke5182
    @pranithsalunke5182 Před 2 lety +4

    Darjadaar Sundar Apratim 🔥🤩

  • @Kalbhor_Sanket007
    @Kalbhor_Sanket007 Před 2 lety +6

    अप्रतिम...!
    जबरदस्त..!
    भन्नाट...!
    नाद खुळा...!
    दर्जा...!
    मस्त...!
    कडक..!!

  • @sagarpatole2994
    @sagarpatole2994 Před 2 lety +1

    अप्रतिम लावणी. खूप छान आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌👌👌

  • @anandparkale1804
    @anandparkale1804 Před 7 měsíci

    Ek no. Dance......
    Pan saglyat jaast Singer cha aawaj khoop aawdla..... Aani hats off music director.....

  • @ravindragaikwad9214
    @ravindragaikwad9214 Před 2 lety +20

    अप्रतिम लावणी सादरीकरण केले आहे... विशेषतः आवाज खुप छान आहे ....$onali you have established a great dominance in the field of music in a short time and I hope you will continue to do so.

  • @nitinsalunke2296
    @nitinsalunke2296 Před 2 lety +4

    अप्रतिम गाणं झाला आहे. अनुराग खूप छान व्हिडिओ ग्राफी तसेच रेक्स आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा.💐

  • @shivrajdarade4818
    @shivrajdarade4818 Před 2 lety

    श्नी संत भगवान बाबा ग्रुप तंफै हार्दिक शुभेच्छा

  • @ajaykadam9675
    @ajaykadam9675 Před 2 lety +1

    विलक्षण शब्द रचना तसेच आवाज सुधा उत्तम मिळाला आहे.नृत्य तर अप्रतिम. Remember of History

  • @ashishwagh1686
    @ashishwagh1686 Před 2 lety +5

    सोनाली सोनवणे 1 no आवाज आहे तुमचा ❤️

  • @akashpandole5031
    @akashpandole5031 Před 2 lety +16

    अप्रतिम आवाज सोनाली 🔥... नि:शब्द..

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 Před 26 dny

    अप्रतिम संगीत,गायन, आणि नृत्य 👌🏻👌🏻👌🏻🤘🤘✌️✌️✌️✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @tukaramthakur8991
    @tukaramthakur8991 Před 2 lety +2

    पुन्हा...एकदा...धिंगाणा....महाराष्ट्राची शान....लावणी.....अप्रतिम.....वाह....सोनाली...मॅम....

  • @ganeshnatkar7582
    @ganeshnatkar7582 Před 2 lety +39

    Dancer is so prity her expression and look incredible. Lyrics is fantastic also music . I like this lavani.keep it up.

  • @akashsalve7709
    @akashsalve7709 Před 2 lety +13

    Sonali voice and Ankita dance khup bhari 😎😍❤️🔥🔥🔥

  • @myfeelingforhere8564
    @myfeelingforhere8564 Před 2 měsíci

    Kon kon lavni dekhta hai ❤

  • @ganeshpatil8995
    @ganeshpatil8995 Před rokem +1

    Lavnichi sar kashalach yenar nahi😍

  • @jyotipujari
    @jyotipujari Před 2 lety +5

    हे गाणे कोना ला कोना ला आवडते लाईक सब्सक्राइब करा लाईक

  • @somnathpawar1467
    @somnathpawar1467 Před 2 lety +4

    अप्रतिम आवाज,आणि शब्द,सलाम संपुर्ण टिमला,

  • @dilipshinde1696
    @dilipshinde1696 Před 2 lety

    छान च आहे... सर्व च छान...
    बोल, संगीत,गायक, कोरिओग्राफी. डान्स ही मस्तच... खुप दिवसांनी सुंदर लावणी ऐकली... सर्वांना धन्यवाद...
    अशा च छान छान लावण्या अपलोड कराव्या

  • @jaybhavanijayshivaji6675

    अप्रतिम लावणी आहे..., अमृता पेक्षा छान आहे...