Pooja Khedkar Update LIVE | Pooja Khedkar Assests | पूजा खेडकरची संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Pooja Khedkar Update LIVE | Pooja Khedkar Assests | पूजा खेडकरची संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क
    Trainee IAS officer Pooja Khedkar is now in controversy. He has a wealth of Rs 17 crores in his name. Also, doubts are being expressed on the OBC non-criminal certificate given by him. Therefore, there is a possibility that Pooja Khedkar will be involved in the round of investigation.
    प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता चांगल्याचं वादात सापडल्या आहेत. त्यांच्या नावावर तब्बल 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांनी दिलेल्या ओबीसी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेटवरही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    Pooja Khedkar Update LIVE | Pooja Khedkar Assests | पूजा खेडकरची संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क
    #poojakhedkar #poojakhedkar #upsc #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #marathinews18 #marathibatmyanews18 #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews18
    #poojakhedkar #news18lokmat #iaspoojakhedkar #marathinews #marathibatmyanews18
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 27

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Před měsícem +8

    ज्यांच्या नावावर सतरा कोटी रुपए जमा। वार्षिक उत्पन्न कोटीच्या वर अशी महिला नाॅन क्रीमीलेयर कशा होऊ शकतील। आई वडील यांच्या उत्पन्न कोटीच्या वर आहे 🎉 तर कसुन चौकशी झाली पाहिजै 🎉

  • @surekhashingade8933
    @surekhashingade8933 Před měsícem +2

    सुप्रिया सुळे ताई अशा लोकांना पाठिशी घालू नका गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे
    प्रचंड मेहनत करून या मुलांना नोकरी मिळत नाही

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Před měsícem +3

    आहो सुप्रिया ताई तुम्ही सुध्दा गरिब मुलींना मदत करत नाही ताई . साधी जर शैक्षणिक मदत तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना करत नसाल तर काय कामाच्या हो तुम्ही खासदार असुन

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 Před měsícem +2

    यांच्याही बेहिशोबी संपत्तीची चौकशी व्हावी, "विठ्ठला अजब तुझे सरकार"

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 Před měsícem +2

    सतरा कोटी रुपये काहीच नाही बाकी आय ए एस यांच्या चौकशी बद्दल माहिती काढा नक्कीच उत्पन्ना पेक्षाही जास्त मालमत्ता मिळेल

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před měsícem

      आताचा विषय मिटवू पूढे बघू

  • @Gemar2050
    @Gemar2050 Před měsícem

    विकलाँग खेडकर मॅडम ला सर्टिफिकेट देनार्य सर्व अधिकारी वर्ग महसुल वैदकीय सर्वच अधिकारी वर्गाची चौकसी करूण दोषी अधिकारी कर्मचर्यस्ना निलबीत करावे हे शिंदे सरकारची जबबदारी आहे

  • @sanjaylondhe1681
    @sanjaylondhe1681 Před měsícem

    हि नोकरीत येत्या आधीच पुर्ण खोट तर ईतर अनेक लोक सरकारी सेवेत असणारे चेक करने गरजेचे तर खेडकर याची मागील चाळीस वर्ष पासुन ची संपती चेकिंग करावी लागेल

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před měsícem

    सर्वच आधिकारी संपत्तीवर लक्ष देण गरजेच.नं.दोन चा पैसा कुठ ठेवायच.सरकारी मुल्यांकन एकरी दोन लाख खरेदी 25लाख असा काळा पैसा पुरला जातो.

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq Před měsícem +1

    तो 13लाखाचा चेक कोणाला दिला त्याची चॊकशी करा

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 Před měsícem

    सुप्रिया ताईना सामान्य जनतेला real माहिती कशी भेटते, news लीक कशी होते हा प्रश्न पडणारच , नाहीतर करोडपतीना पाठीशी घालणे राजकारण्यांची खरी चेहरे, मतघेण्यासाठी वेगळं बोलायचे आणी निवडून आले कि वेगळे

  • @ashwinidarekar3656
    @ashwinidarekar3656 Před měsícem

    असे आणखी किती असतील .

  • @baburamutajawsnpure7816
    @baburamutajawsnpure7816 Před měsícem

    यांच्याप्रमाणे सुप्रियाताई आहेत

  • @shivajishinde4474
    @shivajishinde4474 Před měsícem

    Is it a book value or Market value?

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 Před měsícem

    मटणखाऊंनी सरकारच्या नावाने टाहो न फोडता मुळ प्रश्नाबाबत मत मांडले तर बरे 😢

  • @Babanbhise9909
    @Babanbhise9909 Před měsícem

    काय होत नाही पहा

  • @open_challenge007
    @open_challenge007 Před měsícem

    सगळं वडिलोपार्जित आहे 🤣😂

  • @purushottamkakde4541
    @purushottamkakde4541 Před měsícem

    Ase anek adhikari gabbar zale ahe.mantralayatil adhikari v sarva engineers ,police officers yanchi ckaukasi kara.amdaranahi sodu naka.

  • @dineshjain5278
    @dineshjain5278 Před měsícem

    UPSC is disabled Who load the disabled certificate it is great to verify

  • @jayramredkar842
    @jayramredkar842 Před měsícem

    भोली सुरत दर्शन खोटे 😅😅😅

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Před měsícem

    नांवावर 17 कोटींची मालमत्ता मग संशय कसा ?

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před měsícem

      शासनाला अजून समजले नाही म्हणून