कोकण शिमगा 2024 | Kokan Shimga 2024 | Part-1

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 03. 2024
  • कोकण शिमगा 2024 | Kokan Shimga 2023
    शिमग्याला गावी आलो होतो. तर आमच्या गावाकडील शिमगा कशा प्रकारे साजरा केला जातो हे दोन भाग मध्ये दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही व्हिडीओ पूर्ण बघा. दोन्ही भागाची लिंक खाली दिली आहे. त्यावर क्लीक करून पूर्ण व्हिडीओ बघा. गावात दोन दिवस कसे घालवले. हे त्यात दाखवले आहे आमच्या गावातील प्रथा हे ह्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे.
    कोकण शिमगा 2024 मध्ये सगळीकडेच प्रत्येक गावा-गावात वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात। काही गावातून पालखी फिरते आणि शंकासुर. "शंकासुरा" बद्दल सांगायचं झालं तर, जेव्हा श्रीकृष्णांनी सांदिपकानी ऋषी कढून शिक्षा घेतल्या नंतर श्रीकृष्णांनी त्यांकय्या गुरूंकडे गुरू दक्षिणा बद्दल विचारले तेंव्हा त्यांनी त्यांच्याकडे त्यांचा मुलगा मागितला होता. तो समुद्रात वाहून गेला होता. श्रीकृष्णांनी समुद्राला विचारले सांदिपकानी ऋषीचा मुलगा कुठे आहे. तेंव्हा समुद्र बोलला की माझ्या पोटात एक असुर आहे तो एका छोट्या शंखात आराम करत आहे. त्यांनी त्याला खाल्ले असणार. तेंव्हा श्रीकृष्ण समुद्रात जाऊन त्या असुराला उभा चिरला. परुंतु त्यांनी त्या ऋषि च्या मुलाला खाल्ले नव्हते.
    तेंव्हा असुर बोलला माझी चुकी नसताना मला का मारले. तेव्हा श्रीकृष्ण बोलले की, फाल्गुन महिन्यात तुला पुजले जाईल. लोकांची शंका दूर करणारा शंकासुर. कदाचित शंखात लपला असेल म्हणून शंकासुर असे संबोधले असणार.
    #kokanshimga2024 #कोकणशिमगा2024 #kokanatilshimga2024 #kunalvangulevlogs #kunalvangule #kokan #kokanatilholi #kokanatliholi #kokanholi2024 #कोकणातीलहोळी #कोकणातीलशिमगा #कोकण #कोकणातलीहोळी #konkan ,#kokanaaplochasa #kokankokan #kokanatilmewa #rantimewa #shankasur #konkani #mazakokan #koknatlipari #shimga 2024 #shimga2025

Komentáře • 5