चतुर्थी होणे नाही अशी..कलेतून भक्तीची ईश्वरप्राप्ती जशी !

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #KokansaadLive #KokanNewsUpdate #Breakingnews
    अधिक अपडेटसाठी भेट द्या...
    सबस्क्राईब करा
    / @kokansadlivenews
    फेसबुक पेज लाईक करा
    / live.sindhudurg
    वेबपोर्टलला क्लिक करा
    sindhudurglive...
    ट्विटरवर फॉलो करा
    / sindhudurg_live
    इन्स्ट्राग्रामवर फॉलो करा
    / sindhudurglive

Komentáře • 27

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 Před 2 lety +4

    सुधीर जी लोक राजा झाले मोठमोठे मानसन्मान मीळवले पण मागच विसरले नाहीत, हा खरा लोकराजा 👌👌🙏🙏🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +5

    नाव कमावले वय नव्हत जायचे राजा एसटीची नोकरी करत असताना बाबांना मदत केली आज अचानक सोडून गेलात भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rashmirane1252
    @rashmirane1252 Před 4 lety +10

    कोकणातील माणसाचा निरागस भाव आपलेपणा जाणवला 👌🙏

  • @dddreams7090
    @dddreams7090 Před 2 lety +3

    भावपुर्ण श्रद्धांजली!!
    लोक राजे पुन्हा या धर्तीवर आपल्यासारखा राजा होणे नाही सर्वगुण संपन्न असा.......

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Před 2 lety +3

    Miss u .... 😢
    लोक राजा

  • @rajeshwarishinde3460
    @rajeshwarishinde3460 Před 4 lety +3

    खुप छान महीती दिली सुधीर भाऊ 👌👌🙏🙏

  • @ravjisawant2766
    @ravjisawant2766 Před 3 lety +1

    सुंदर आहे परंपरा आहे हे ऐकून कोकण आढवणी ऊभाळुन येत आपल्याला नमस्कार तुळस वेंगुर्ला तालुका

  • @hitpp2605
    @hitpp2605 Před 2 lety +2

    Miss you sudir sir

  • @santoshgawade1365
    @santoshgawade1365 Před 4 lety +2

    फार सुंदर ‌मुलाखत

  • @geetamajlekar2466
    @geetamajlekar2466 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर परंपरा 🙏🌹🙏🌹🙏

  • @sunshine_1593
    @sunshine_1593 Před 4 lety +4

    वा छान भगवंताशिवाय आपल्याला पर्याय नाही.
    त्यांची इच्छा त्याच्या इच्छे शिवाय काहीच होत नाही....

  • @siddhuvaradkar665
    @siddhuvaradkar665 Před 4 lety

    Wa

  • @sonavadekaramit
    @sonavadekaramit Před 2 lety

    अप्रतिम

  • @hemashirodkar7210
    @hemashirodkar7210 Před 4 lety +1

    Ati sundar

  • @dnyanadeotanawade3507
    @dnyanadeotanawade3507 Před 4 lety +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती

  • @rajuhariyan6055
    @rajuhariyan6055 Před 4 lety

    Sundar

  • @anirudhbagwe597
    @anirudhbagwe597 Před 2 lety

    मस्त खुपच छान सुंदर छान आहे

  • @rohanbavkar1547
    @rohanbavkar1547 Před 4 lety

    🙏🙏🙏🙏

  • @divyaparab7744
    @divyaparab7744 Před 3 lety +1

    khup sundar kaka

  • @anirudhbagwe597
    @anirudhbagwe597 Před 2 lety +1

    राजा हरिचंद्र नाटक बघायला बरे वाटलं

  • @vinantigode8212
    @vinantigode8212 Před 4 lety +2

    छान परंपरा जोपासली गेली आहे...

  • @sujalmungekar637
    @sujalmungekar637 Před 3 lety

    सुधीर खुष छान

  • @krishnamanjrekar1214
    @krishnamanjrekar1214 Před 4 lety +3

    छान माहिती दिली आपण वास्तव समोर ठेवून हि माहिती दिली

  • @gurudasnaik5722
    @gurudasnaik5722 Před 2 lety

    Raja Manus 🙏

  • @mahendrahaldankar3854
    @mahendrahaldankar3854 Před 4 lety +1

    अति सुंदर

  • @siddhuvaradkar665
    @siddhuvaradkar665 Před 4 lety

    Wa